मॅडम खूप सहज आणि वेगळ्या रीतीने समजवले तुम्ही. नक्कीच धाडस येईल सर्वाना very nice so थँक्स very much. तुम्ही आम्हांला इंग्लिश च्या बाबतीत हा tense चा tabal समजवला. So 🙏🙏🙏
@EnglishspeakingthroughMa-jk7jx5 ай бұрын
Thank you
@arvindtarge92257 ай бұрын
अत्यंत सोप्या पद्धतीने अवघड वाटणार इंग्रजी ग्रामर शिकवलं. माझ्या नातवांना व्यवस्थितपणे शिकविण्यात मदत होईल. खूप खूप धन्यवाद.❤❤
खूप छान व्हिडीओ आपण बनविला आहे. सोप्या मांडणीने. 👏👏👏👏
@EnglishspeakingthroughMa-jk7jx6 ай бұрын
Thank you !
@saritabarve85204 ай бұрын
सोप्या पध्दतीने आणि मराठी भाषे मधुन शिकवले मॅडम.आभारी आहे.
@EnglishspeakingthroughMa-jk7jx4 ай бұрын
Thank you !
@sonaohol15086 ай бұрын
Khup sundar tumhi shikavle agdi sopi padhat thank you so much God bless you 🙏
@EnglishspeakingthroughMa-jk7jx6 ай бұрын
Thank you very much !
@sushamashete1755 ай бұрын
Mam, तुमचा हा vdo पाहून मला इंग्लिश बोलता येईल असा confidence आला आहे. Thank you so much for sharing this video
@EnglishspeakingthroughMa-jk7jx5 ай бұрын
Thanks a lot
@ShankarShinde-j1j4 ай бұрын
Very nice madam. This was very important lession to everybody. Thank you so much.
@EnglishspeakingthroughMa-jk7jx4 ай бұрын
It's my pleasure
@bhimraopatil97383 ай бұрын
फारच सोप्या आणी स्पष्ट उदाहरणाने ग्रामर समजून सांगितले मेडम धन्यवाद
@EnglishspeakingthroughMa-jk7jx3 ай бұрын
🙏
@avinashkulkarni97947 ай бұрын
नासिकला इंग्रजी व्याकरणाचे क्लास कै.दांडेकर सर घ्यायचे. त्यांनी हे तीन मुख्य काळ आणि त्यांचे बारा उपकार शिकवले होते. आज तुम्ही कै.बाबा दांडेकर यांची आठवण करुन दिली आणि त्यांच्या आठवणीने डोळ्यात पाणी तरळले.
@EnglishspeakingthroughMa-jk7jx6 ай бұрын
Thank you so much 🙏
@chiranjivgaddewar83336 ай бұрын
check english Grammar channel- kzbin.info
@sujatatalekar51656 ай бұрын
बारा काळ तुम्ही वाचले तसाच चार्ट तयार केला असता तर आणखी सोपे झाले असते. बाकी छान समजले. थँक्यू
@pradnyapol86024 ай бұрын
मी पण दांडेकर गुरूजींचीच विद्यार्थिनी आहे.आज त्यांची आठवण आली.@@EnglishspeakingthroughMa-jk7jx
@स्नेहल-ज2घ3 ай бұрын
एक दुरुस्ती केलीत तर महाराष्ट्र राज्याबरोबर भारतवर्षालाही आनंद होईल. नाशिक आहे ते नाशिक, कृपया नासिक म्हणू नका. ते नासिक काढून त्याचे छान नाव नाशिक म्हणालात तर बरे होईल. सगळे लोक प्रत्ययाला शब्दांपासून तोडतात, खूप वाईट वाटते मराठी व्याकरणाची अशी हत्या दिसते तेव्हा. वास्तविक मराठी भाषा व्याकरणाच्या अनुसार प्रत्यय वेगळा नाही, तो नामाला शब्दांना जोडूनच असतो, मध्ये अंतर नसते आणि तुम्ही तसेच टंकलेखन केले आहे त्याबद्दल धन्यवाद. दुरुस्ती करावी अशी विनंती.
@gaurideo4645 ай бұрын
Khup Chan padhatine sangutle ahe...thanks ajun asech sope video pathva
@EnglishspeakingthroughMa-jk7jx5 ай бұрын
Thank you
@medhaapte29266 ай бұрын
वा,विनया खूपच छान समजावून सांगितलं आहेस. मला माझ्या शाळेतील चिपळूणच्या इंग्रजीच्या बर्वे सरांची आठवण झाली. असं मनात एकदा ठसलं की आयुष्यभर लक्षात राहतं. तुझी शिकवण्याची पद्धत आवडली.❤
Thanks mam नमस्कार खूप खूप छान शिकवतात सगळे लक्षात आले
@EnglishspeakingthroughMa-jk7jxАй бұрын
Thank you
@pruthvirajmane25136 ай бұрын
खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितला आहे धन्यवाद 🙏
@EnglishspeakingthroughMa-jk7jx6 ай бұрын
Thanks
@vishaldasare65607 ай бұрын
Very Nice Mam 🌹 Short but Sweet explaination 🌹
@EnglishspeakingthroughMa-jk7jx7 ай бұрын
Thanks a lot !
@vijay8182 ай бұрын
Ma'am, Really appreciate you.Because i have seen so many videos. But your teaching style is very nice and easy. I hope so many people will benefit from this video.
@EnglishspeakingthroughMa-jk7jx2 ай бұрын
Thanks 🙏
@anitashidurkar75864 ай бұрын
खुपच सोप्या भाषेत काळ समजावून सांगितले. धन्यवाद मॕडम
@EnglishspeakingthroughMa-jk7jx4 ай бұрын
Thank you
@sahdevakunde46046 ай бұрын
खुप छान शिकवता तुम्ही 🎉 बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो 🎉
12 काळांची उत्तम मांडणी केलात मॅडम! त्याबद्दल धन्यवाद ! शेवटी मात्र प्रत्येक वेळी कर्ता बदलून वाक्य बनवत गेलात. I च्या ऐवजी He किंवा She याप्रमाणे एकच कर्ता वापरून वाक्ये बनविले असते तर ते एकदम व्यवस्थित झाले असते. बाकी समजावून सांगण्याची पद्धत एकदम उत्तम. धन्यवाद मॅडम.
आम्ही खेड्यात तून पुण्याला आलो. इंग्लिश आणि गणित bombabomb😂 मामा Dake. Dake classes. अगदी hasat khelat engraji shikwayache, आपल्या sarkhech. त्यांची athwan झाली. विडिओ अप्रतिम!❤ धन्यवाद!
Respected MADAM 🙏Thank you, Thank you so much for you explained very easy way of English grammar/types of tenses. Res. MADAM another lesson about English language please do it earlier. Thank you very much 🙏
@EnglishspeakingthroughMa-jk7jx7 ай бұрын
Thanks and welcome
@nupurpuranik88366 ай бұрын
Khup chan explain kel ma'am ma'am tumche classes suru ahet ka spoken che maka addmission ghyach ahe
@EnglishspeakingthroughMa-jk7jx6 ай бұрын
Yes , online classes , contact number - 9960004645
@gunamegha.sangeetashirgaon90156 ай бұрын
Very nice madam 🎉
@EnglishspeakingthroughMa-jk7jx6 ай бұрын
Thank you!
@archanagaundar84975 ай бұрын
खूप छान explain करून सांगितले.... तुम्ही या सर्व टेन्स चा होमवर्क देऊन..practis करून घेऊ शकाल का??