शो सादर करताना पाठीमागे पडदा सोडू नका कारण पाठीमागील कलाकारच मंड ली पडदा बाजूला करून वाकून कार्यक्रम पहात असतात. मग तो पडदा लावून उपयोग काय. उत्कृष्ट ढोलकी वादन, उत्कृष्ट लायटिंग, आणि उत्कृष्ट गायन असूनदेखील पडदा सरकऊन बघणारे कार्यक्रम बिघडून टाकतात.
@Sagarparsharam_3_49 ай бұрын
बरोबर आहे तुमचं मत पणं त्या दिवशी कार्यक्रम हाऊस फुल्ल झाला होता खूप प्रेक्षक कार्यक्रम बघायला आली होती प्रेक्षकांना जागा मिळत न्हवता तर प्रेक्षक जिथे मिळेल तिथून कार्यक्रम बघत होते .....त्यावेळी काही प्रेक्षक स्टेज वर येऊन कार्यक्रम बघत होते ....त्यामुळे अस झालं आहे ते आपण प्रेक्षकांना थांबवू शकत तर नाही ना 🙏🏻