Рет қаралды 12,483
शनिवार दि.१८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पी.एम.जी हॉल, माधवनगर, नागपूर येथे आयोजित केलेले हे श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचे संपूर्ण वाल्मिकी रामायण. कथेचे सत्र दैनंदिन सकाळी व संध्याकाळी आयोजित करण्यात आली. सर्व रामभक्तांनी विडिओ share करावी हि विनंती.
।।श्री राम जय राम जय जय राम।।
.
.
Follow Makarandbuva on Instagram: / makarandbuva