संपूर्ण vlog 📸 बनवण्याची जबाबदारी बाणाईकडे 😍🏝️🏞️| dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 160,850

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

संपूर्ण vlog 📸 बनवण्याची जबाबदारी बाणाईकडे 😍🏝️🏞️| dhangari jivan | sidu hake | banai
#dhangarijivan #siduhake
#banai #banaihake

Пікірлер: 186
@chhayadongre409
@chhayadongre409 9 ай бұрын
सिद्धू दादा तुमची बlनाई खूपच हुशार.ती उगाच म्हणत असते मी शिकले नाही.तिच्यासारखी काम तर शिकलेल्या बायका सुद्धा करणार नाहीत.आम्हाला तुझा अभिमान वाटतो बाई💐
@nitinpansare1953
@nitinpansare1953 9 ай бұрын
कुटुंबाचा एकोपा टिकण्यासाठी आई-वडील हे साक्षात पांडुरंग सारखेच असतात त्यांना आपल्या मुलांचे एकजूट पाहून आयुष्य उतरत्या वयात बिना औषधाची आयुष्य जगू शकतात धन्य ते माता पिता❤❤❤
@jayashripatil1600
@jayashripatil1600 9 ай бұрын
सर्वगुण संपन्न बाणायी.. एखाद्या कसलेल्या professional photographar सारखा video with expert comment असा बनवला.. तिला कोण अशिक्षित म्हणेल.. great बनाई.. सर्वच कष्टाळू.. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो...
@Swati10Vijay
@Swati10Vijay 9 ай бұрын
बाणाई ताई ने पण खूप सुंदर व्हिडिओ बनवला❤❤👌👌
@Pratibha_Biraris
@Pratibha_Biraris 9 ай бұрын
सर्वगुणसंपन्न आहेत बानाई ❤ सिद्धू दादा तुम्ही नशीबवान आहात बानाई तुम्हाला अर्धांगिनी मिळाल्या 🎉🎉
@balasahebphule5973
@balasahebphule5973 9 ай бұрын
एकच नंबर बानाई ताई कुठल्याही कामात नंबर एकच जय मल्हार
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 9 ай бұрын
बाणाई ला बारा तोफांची सलामी🎉
@samruddhikhule1288
@samruddhikhule1288 9 ай бұрын
किती हुशार आहे बाणाई ताई
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 9 ай бұрын
आम्हा धनगरांचआयुष्यच मूळात उभ्या वणव्याच!
@suvarnasable6728
@suvarnasable6728 9 ай бұрын
वहिनी आम्हाला ही एवढं जमणार नाही एवढं तूम्ही सर्वगुण संपन्न आहे.वहिनी, अर्चना तुमचा दोघींचा खूप खूप अभिमान वाटतो.🙏🙏👍👍
@sumanmore6878
@sumanmore6878 9 ай бұрын
बानाई तू खुप खुप छान विडिओ काडला आहेस. अणि तुझा आवाज सुंदर आहे 🎉🎉❤🎉🎉
@anandmk2902
@anandmk2902 9 ай бұрын
बानाई कित्ती छान बोलन सुंदर छायाचित्रण , एखाद्या पारंगत व्हिडिओ ग्राफरला लाजवेल असा असा vidio आहे
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 9 ай бұрын
Amachi banaie pratek kaam bharich karate 🥰🥰👍👍
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 9 ай бұрын
मस्त व्हिडिओ काढला बाणाई तु एकच नंबर तुझा स्वभाव खूप आवडतो मला
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 9 ай бұрын
सासु सासरेची पण छान साथ आहे तुला बानाई 👌👌🚩🚩
@poonampatil9149
@poonampatil9149 9 ай бұрын
Banai kharach tumhi sarvgun sampann aahat he siddha zalay. 1 no. Aamchi banai tai. 👌👌👌👌👌👌👌👍👍👍🙏
@NandkumarRane-d1g
@NandkumarRane-d1g 9 ай бұрын
बानाई बाई खूप सुंदर पत्नी, खूप सुंदर सुन, खूप सुंदर भावजय, खूप सुंदर आई आहेस तू. तुला जय श्री राम.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 9 ай бұрын
सिद्धू भाऊ बानाई नी मस्त व्हिडीओ बनवला आहे परत परत बघितला आणि शेअर पण केला.
@piyusalve5800
@piyusalve5800 9 ай бұрын
सर्व गुणसंपन्न आहे बाणाई खुप छान व्हिडिओ काढला
@sushmashete7396
@sushmashete7396 9 ай бұрын
आरे वा बानाई तू पण खूप छान व्हिडिओ बनवला कौतूक आहे तूझे खूप हुशार आहे स धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
@smitapatil1687
@smitapatil1687 9 ай бұрын
मस्त बनवलात आजचा video बाणाई... बोलण्यात किती confidence आहे तुमच्या, इतरांनाही बोलायला लावता बरोबर... छानच 👏👏👌❤️
@bantykadwe2793
@bantykadwe2793 6 ай бұрын
खूपच छान बनवला व्हिडीओ बनायी ताई ने तुमचे व्हिडीओ खूपच आवाडते आम्हाला
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 9 ай бұрын
सर्व गुण संपन्न आहेत बानाई सैल्यूट
@kalakalpana23
@kalakalpana23 8 ай бұрын
तुम्ही अगदी नितळ पाण्यासारखे आहेत सर्व . एकत्र कुटुबात सर्व जबाबदाऱ्या वाटून जातात . हं बानाईने खुपच सुंदर बनवला आजचा ब्लॉग .😊 अहमदनगर ला आले तर नक्की भेटू😊 जय मल्हार .
@MangalDongare-d4k
@MangalDongare-d4k 9 ай бұрын
एक नंबर आहे बानाई ताई सर्व गुण सप्ंन आहे 😮😊😅❤🎉👌👌🙏👍
@shailajabangar1374
@shailajabangar1374 9 ай бұрын
बाणाई ताई, अर्चनाताई,किती गोड आहात.. तुम्ही.👌👌👌💐
@ashakhachane2734
@ashakhachane2734 9 ай бұрын
खूप छान बनविला व्हिडिओ बाणाई बाई. आम्हाला जमणार नाही असे काम करतेस आम्ही नशीब आजमावले आहे तुझ्या सारखे 💎💎कमावले बाई आम्ही. सल्युट बाणाई बाई, बाबांना , आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤❤❤
@archanadandekar6583
@archanadandekar6583 9 ай бұрын
जय श्रीराश, बाणाईने सुंदरच सगळं टिपलय!
@bharatraut6479
@bharatraut6479 9 ай бұрын
आजचा भाग मस्त वाटला दादा बानाई धंनयवाद
@maliniwani207
@maliniwani207 9 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बानाई बानाई तु खुप हुशार आहे सर्व गुन संपन्न खुप छान बानाई तु मला खुप आवडते माझ्या मुलीच्या वयाची आहे तु❤❤🎉🎉
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 9 ай бұрын
बानाई ताईचा व्हिडिओ एकदम बेस्ट. हुशार आहेत. जय मल्हार .
@milindtupte6692
@milindtupte6692 9 ай бұрын
आजचा विडीओ खूप सुंदर ❤❤❤❤. ताई सुंदर विडीओ शूटिंग केले आहे.छान माहिती सुद्धा सांगता. ❤❤❤❤❤
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 9 ай бұрын
आजचा चारणीचा व भटकंती च व्हिडिओ खूप सुंदर आहे. बाणाईताई सर्व कामात हूशार आहे. ❤❤
@radhikatapaswi3164
@radhikatapaswi3164 9 ай бұрын
Good 👍 vlog , village life scsneries and brick kline . Thankyou Banai 🎉🎉
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 9 ай бұрын
बानाई खुप छान आहे तुझ्या सारखी बहिण असावी मला असं खुप वेळा वाटतं
@maggyjadhav9594
@maggyjadhav9594 9 ай бұрын
Khup Chan boltat banai tai tumhi all rounder aahat tumhi 😊
@deepagirolla3234
@deepagirolla3234 9 ай бұрын
खूप हुशार बानाईबाळु मामाच्या नावे चांगभलं
@LataShelke-wz1lj
@LataShelke-wz1lj 5 ай бұрын
ताई खूप छान व्हिडिओ करता मला पण एवढा व्यवस्थित व्हिडिओ करता येत नाही . तुमचे व्हिडिओ बघून मला काम करायला उस्ताह येतो.धन्यवाद ताई
@M-hb5
@M-hb5 9 ай бұрын
किती काळजी घेते बानाई मामाची खूप छान ❤
@prakashkhandekar2801
@prakashkhandekar2801 9 ай бұрын
स्वर्गाहून सुंदर हा धनगरी सोहळा जगण्यासाठी नशीबच लागतं. निसर्गच आमचा देव तोच कर्ता करविता तोच आम्हां तरतो अन् तोच आमचा सांभाळ करतो. फक्त त्याच्या समोराच आम्ही शतशः नमन होतो जय मल्हार जय अहिल्या जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@nandajadhav7797
@nandajadhav7797 9 ай бұрын
खूप छान विडिओ बनवला आहे🎉🎉❤
@manishapatil9813
@manishapatil9813 9 ай бұрын
Banai खुप छान बोलते छान शूटिंग पण मस्त केले. Banai हुशार झाली रोज video बनवून बोलून savay झाली तिला आता ग्रेट.
@rekhabhole
@rekhabhole 9 ай бұрын
Khub sundar video banvala
@meghashewade8174
@meghashewade8174 9 ай бұрын
खूप छान सांभाळली भाऊ वैनीनी जबाबदारी
@ashokbandale4952
@ashokbandale4952 9 ай бұрын
दोघं पण छान एक्सपर्ट झाला व्हिडिओ बनवण्यामध्ये अशीच प्रगती होत जावो
@geetagurav3414
@geetagurav3414 9 ай бұрын
खूपच छान झाला.आहे बाणाई ला सिल्यूट 🎉❤❤❤❤❤
@letssing9990
@letssing9990 9 ай бұрын
बानाइन लय भारी व्हिडिओ बनवला एकच नंबर खुप छान निसर्ग बघत होतो.
@sunitapatil1050
@sunitapatil1050 9 ай бұрын
बनईने तर दादा तुमच्या पेक्षा भारी व्हिडीओ बनवला आसपास चा परिसर पण घेतला नदी दाखव ली एक नंबर 👌
@tiniroars5456
@tiniroars5456 9 ай бұрын
Video एक नंबर दादा,सर्व गुण संपन्न बाणाइताई .नमस्कार
@vijayabagul705
@vijayabagul705 9 ай бұрын
बाना ई तु किती छान व्हिडीओ बनवलाय दादा पण खूप छान बनवतात तुमची सर्व कुटुंब मला खूप आवडते किसन अर्चना आत्या मामा सगळे आनंदात एकत्र रहातात तुमची मुले पण छान आहेत
@LataKamble-hp3ev
@LataKamble-hp3ev 9 ай бұрын
मस्तपैकी व्हिडिओ बनवला आहे
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 9 ай бұрын
बाणाई वहिनी ने छान व्हिडिओ केला.❤
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 9 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 बानाई वहिनी ने व्हिडिओ खुप छान बनवला आहे. संपूर्ण माहिती छान सांगितली आहे 👌👌🌹🌹
@indumatiraskar455
@indumatiraskar455 9 ай бұрын
बानाई आणि बानाई खुप छान असा खुप सुंदर व्हिडिओ बनवला 👌👌👍👍👌👌
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 9 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ तयार झाला आहे.
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 9 ай бұрын
बाणाई छानच व्हिडिओ बनवतेस ग. आपल्या नवर्याला साथ कशी द्यायची . आणि संसार कसा नेटका करायचा हे चांगलच कळतं तीला . आत्मविश्वास पण चांगला आहे. बाणाई खूप खूप छान.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 9 ай бұрын
कुठल्याच कामात कमी नाही बानाई 👌👌🌹🌹
@saralashinde839
@saralashinde839 9 ай бұрын
बाणाई आण बाण शान ❤❤
@supriyamohite1600
@supriyamohite1600 9 ай бұрын
बाणाई कोणत्या ही कामात मागे सरणार नाही प्रतेक काम जबाबदारीने पार पाडते दादा तुमचं पण काम केलं व्हिडिओ काढायचं
@nirmala1735
@nirmala1735 9 ай бұрын
Banai tai video khup chan banavla. Tai tumhi mamanchi chan kalji gheta. Tai tumhi great aaahat. ❤❤❤
@sujatakanse8630
@sujatakanse8630 9 ай бұрын
भारीच व्हिडिओ बनवला ताईने🎉
@leenadhawade7551
@leenadhawade7551 9 ай бұрын
अभिमान वाटतो बाणाई तुझा , great ❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 9 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ बनविला खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@PratikshaKachare-lt5rv
@PratikshaKachare-lt5rv 4 ай бұрын
मस्त बरका सागरला शिकवा मोठे करा खूप छान जय अदिवासी
@sunitamalikner2845
@sunitamalikner2845 9 ай бұрын
Banai tai ne khar sundar banwila widiow
@nandakasbe731
@nandakasbe731 9 ай бұрын
Banai khupach hushar aahe ,love you ❤
@bharatitandel2613
@bharatitandel2613 9 ай бұрын
पेण आणि pali तालुक्यात पण खूप शेती आहे दादा तिकडे पण जायचा
@villagenature5588
@villagenature5588 9 ай бұрын
असेच रोझ विडिओ टाकत जा🎉 दादा chan आहे tumche video
@samruddhikubade645
@samruddhikubade645 9 ай бұрын
Banai tai kiti chhan video banawalas tu tumche vedio sampuch naye ase watate 🌹🌹🌹👌👌👌👌👌
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 9 ай бұрын
Ekch number Banai video 👍👍👍👍🙏🙏🙏
@RekhaGaikwad-q1j
@RekhaGaikwad-q1j 9 ай бұрын
Sushikshit bai shuny aahe banaitai pude 👌👍
@shobhakamble9339
@shobhakamble9339 9 ай бұрын
Kiti intelligent aahe banai
@meghashewade8174
@meghashewade8174 9 ай бұрын
स्त्री कोणतीही असो नौकरी वाली की इतर कोणतेही काम करणारी ती कर्तृत्ववान असतेच कष्टिक आणी मेहनती 🙏💐
@meghashewade8174
@meghashewade8174 9 ай бұрын
वैनी 💐 यु आर ग्रेट
@VandanaMore-cf8vz
@VandanaMore-cf8vz 9 ай бұрын
बानाई ऑलराऊंडर आहे. ❤❤
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 9 ай бұрын
Khupach chaan video vahinisaheb
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 9 ай бұрын
Banai tai khupch Chan video
@manishaa3571
@manishaa3571 9 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌
@arunathorat2637
@arunathorat2637 9 ай бұрын
Great banai video Chan kadala
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 9 ай бұрын
खूप च हुशार आहेस बानाई तू ❤❤
@latakamble4977
@latakamble4977 9 ай бұрын
Aaj banai waheeni kelela video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 9 ай бұрын
बाणाई खूप हुशार आणि समजूतदार आहे ❤
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 9 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@sachinshinde8283
@sachinshinde8283 9 ай бұрын
Khup chaan video Banai Tai.
@mokindalad35
@mokindalad35 9 ай бұрын
बानाईताई आम्हाला बी व्हिडीओ बनवायला शिकवान. लयच मस्तपाकी व्हिडीओ बनवता.
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 9 ай бұрын
Khup chan vlog kela bamaine.....aamhala sadha vdo kadhta yet nahi...
@devasuryavanshi4067
@devasuryavanshi4067 9 ай бұрын
छान वहिनी बोलले तुम्ही
@RitikaPansare-qg4nl
@RitikaPansare-qg4nl 9 ай бұрын
Khup chan video
@vatsalazende8256
@vatsalazende8256 9 ай бұрын
जय मल्हार
@KetanPawar-x3m
@KetanPawar-x3m 9 ай бұрын
आजचा विडिओ खूप छान झाला
@jalindarmane2966
@jalindarmane2966 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@ashagadekar6678
@ashagadekar6678 9 ай бұрын
खूप छान विडिओ बनवला बाणाईने🎉❤
@meghashewade8174
@meghashewade8174 9 ай бұрын
थ्यंक्यू वेलकम शुभ रात्री
@rajendramane5311
@rajendramane5311 9 ай бұрын
एकच नंबर व्हिडीओ बनवला आहे 👍🙏🌹
@vaishuhajare
@vaishuhajare 9 ай бұрын
Kup chan 👌👌👌👌
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 9 ай бұрын
Chan.
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 9 ай бұрын
Khup Chan
@jyotirecipe15693
@jyotirecipe15693 9 ай бұрын
Khup hushar aahat banai Tai tumhi
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 9 ай бұрын
Very nice video❤❤
@nayanakarmalkar1500
@nayanakarmalkar1500 9 ай бұрын
बाणा,ई तू तर एकदम सरा,ईत झालीस विडी,ओ घेण्यात
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24