Balwant Rai Mehta Committee: 1957 Ashok Mehta Committee: 1977 G V K Rao Committee: 1985 L M Singhvi Committee: 1986 Hanumantha Rao Committee: 1983 Sarkaria Commission on Centre-State relations: 1988 P.K. Thungan Committee: 1989 Harlal Singh Kharra Committee: 1990
@BhaiyyaT8 ай бұрын
Sir mains exam che subjectwise video bnva...tumchyamule students na khup help hote..
@THEGENIUSACADEMY8 ай бұрын
Okay
@pri29317 ай бұрын
Useful and nice lecture 👌👌 🙏thanks Sir 🙏👍
@THEGENIUSACADEMY7 ай бұрын
Thank you 🙏
@shashankbhosale-yr6zr Жыл бұрын
Good morning sirji
@samrat3717 Жыл бұрын
13:10 थेट जनतेतून निवडलेला सरपंच - 6 महिने आहे 30 दिवस नाही
@pankajjadhao22633 ай бұрын
Sir pdf bhetal ka hi plzz
@funofvik4300 Жыл бұрын
Best lecture
@THEGENIUSACADEMY Жыл бұрын
Thank you 🙏
@sapnajadhav5473 Жыл бұрын
Thank you so so mauch... 🙏🙏 economic and science pan dhya sir..... 🙏🙏
@THEGENIUSACADEMY Жыл бұрын
Ho nkkich
@QueenGaming.23 Жыл бұрын
महाधिवक्ता - बिरेंद्र सराफ
@vishh_5494 Жыл бұрын
महान्यायवादी(article 76) - आर. वेंकटरमणी
@vishh_5494 Жыл бұрын
महानगर नियोजन समिती(article 243 ZE) चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव कोण असतात...
@THEGENIUSACADEMY Жыл бұрын
राज्याचे विधानमंडळ कायद्याद्वारे ठरवते
@vishh_5494 Жыл бұрын
@@THEGENIUSACADEMY ho.. pn सध्या कोणीतरी अधिकारी किंवा मंत्री असतिल ना....
@THEGENIUSACADEMY Жыл бұрын
प्रत्येक महानगर क्षेत्रासाठी वेगवेगळे असतात महानगर नियोजन समिती मसुदा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक महानगर प्रदेशात महानगर नियोजन समितीची आवश्यकता असते राज्य विधानसभेला खालील गोष्टींसाठी तरतुदी करण्याचा अधिकार आहे: अशा समित्यांची रचना अशा समित्यांचे सदस्य ज्या पद्धतीने निवडले जातात अशा समित्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि इतर संस्थांचे प्रतिनिधित्व आहे महानगर नियोजन आणि समन्वय यांच्या संदर्भात अशा समित्यांची कार्ये अशा समित्यांच्या अध्यक्षांची निवड ज्या पद्धतीने केली जाते. महानगरपालिकेचे निवडून आलेले सदस्य आणि महानगर प्रदेशातील पंचायतींचे अध्यक्ष हे महानगर नियोजन समितीच्या दोन तृतीयांश सदस्यांना आपापल्यातून निवडतात असे कायद्यात नमूद केले आहे. समितीवरील या सदस्यांचे प्रमाण त्या महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि पंचायतींच्या लोकसंख्येच्या गुणोत्तराशी सुसंगत असावे. अशा समित्यांचे अध्यक्ष विकास आराखडा राज्य सरकारकडे पाठवतील. मसुदा विकास आराखडा तयार करताना, महानगर नियोजन समितीने खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे: नगरपालिका आणि पंचायतींनी तयार केलेल्या योजना नगरपालिका आणि पंचायतींमधील समान हिताचे मुद्दे, जसे की पाणी आणि इतर भौतिक आणि नैसर्गिक संसाधनांची वाटणी इ. भारत सरकार किंवा राज्य सरकारची एकूण उद्दिष्टे आणि प्राधान्यक्रम. राज्यपाल निर्दिष्ट करू शकतील अशा संस्था आणि संघटनांचा सल्ला घ्या
@tejasvini28 Жыл бұрын
art 165= virendra saraf.. thnks for the lecture group C ch pn kra plz karn tyavrti lectures nahiyet kute jast sir pyq
सर Combine २०१८ च्या एक प्रश्न चे उत्तर चुकले आहे १६ वा प्रश्न त्याच उत्तर १ आहे
@THEGENIUSACADEMY10 ай бұрын
Final answer key check kara
@coraçãoh Жыл бұрын
Sir video 3 veles baghitla pdf dya na pls
@THEGENIUSACADEMY Жыл бұрын
Ek pdf nahi yachi ...
@abhijeetgore3109 ай бұрын
Sir 2023 cha paper add kara
@vikaskhade958 Жыл бұрын
😊ek number भाऊ 😊
@THEGENIUSACADEMY Жыл бұрын
Thank you 🙏
@लोकसेवाग्रुप Жыл бұрын
Jai Ho
@saurabh_dadhe Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Thank you sir