Рет қаралды 64,115
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत भिलजांचं कालवण 😋
साहित्य : तेल , लसूण, हळद, चिंच, कोथिंबीर, मिरच्या, मासे, घरगुती मसाला आणि मीठ.
कृती:
१) सर्वात आधी मासे स्वच्छ धुऊन कापून व साफ करून घ्या.
२) आता एका भांड्यात तेल गरम करा व त्यावरती लसूण मिरची हळद यांना फोडणी द्या.
३) आता त्यामध्ये आपल्या घरगुती मसाला टाका
४) दोन कप पाणी टाका
५) चिंचेचा कोळ टाका व मीठ टाका
६) आता याला एक उकळी येऊ द्या
७) आता यामध्ये भिलजी मासे टाका व चांगले मिक्स करून घ्या
८) आता पुन्हा त्याला दहा मिनिटे शिजवून घ्या
९) कोथिंबीर घालून सर्व करा भिलजीचं कालवण.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सेव करा व शेअर करायला विसरू नका 😇
#सी #prawns #boat #pomfret #kolambi #fishcurry #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #mimarathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com
video credit:
music: @KZbin @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇