Рет қаралды 28,363
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील समुद्र खडकातील शेपण पध्द्तीची मासेमारी.
मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समुद्रातील खडकावर पारंपारिक पध्द्तीने जाळी मांडून मासेमारी कशी केली जाते. तर नेमकी शेपण पध्द्त म्हणजे काय? शेपण पध्द्त कशा प्रकारे केली जाते, त्यात कोणत्या प्रकारचे मासे मिळतात व त्यामागची मेहनत तुम्हांला बघायची असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
1. शिंपल्याची शाक || कोळी पद्धत || 2021
• शिंपल्याची शाक || कोळी...
2. घोळ माश्यामधील बोथ कसे काढले जाते | fish maw | Swim Bladder
• घोळ माश्यामधील बोथ कसे...
3. समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील शिंपले शोधण्याची पारंपारिक पध्द्त | उत्तर कोंकण (शिरगाव,पालघर)
• समुद्रकिनाऱ्यावरील खडक...
4. समुद्र किनाऱ्याजवळ (माघ) पद्धतीने केली जाणारी मासेमारी | उत्तर कोकणातील मासेमारी (शिरगाव,पालघर) 2020
• समुद्र किनाऱ्याजवळ (मा...
5. वडराईचा ताजा मावरा सुकविण्याच्या पद्धती 2020 | बोंबील, मांदेली, वाकटी कसे सुकवतात ते नक्की एकदा बघाच
• वडराईचा ताजा मावरा सुक...
6. डोळीने केली जाणारी कवीवरची मासेमारी 🐟 | बोंबील, कोळंबी, पापलेट | Deep Sea "Bombay Duck" Fishing 2020
• डोळीने केली जाणारी कवी...
Track: Elektronomia & RUD - Memory [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds.
Watch: • Elektronomia & RUD - M...
Free Download / Stream: ncs.io/Memory