राईनपडा येथील घडलेल्या घटनेचा प्रसंग आणि एकूणच समाज्याच्या व्यथा छान पद्धतीने गायनातून मांडल्या त्याबद्द्ल श्री. काशिनाथ चौगुले आणि संजु शेगर यांचे खुप अभिनंदन 🎉
@abasawant1369 ай бұрын
सोनू साठे काशिनाथ चौगुले संजू शेगर समाजाची व्यथा खूप सुंदर पद्धतीने मांडली याच्याबद्दल तुम्हा तिघांच्याही आभार व्यक्त करतो आबा सावंत टायगर ग्रुप नेवासा
@sudhirshinde0929 ай бұрын
संजू शेगर, राईनपाडा हत्याकांडावर सत्य आधारित घटनेवर खूपच छान विषयांवर गीत गायले आहे. धन्यवाद शेगार भाऊ....
@ARTMUSICSCOMPANY8 ай бұрын
ह्या शब्दाना गायकाचा आवाज खूप हटके मॅच झाला आहे मीही आजवर खुप गाणी केली पण हे गान आयकून मी अगदी भावनिक झालो आहे मी हे गान तब्बल ३६ वेळा ऐकलं तरी गाण्याची भूक मिटत नाही सोनू साठे sir मी ह्या गीताचा जन्मभर फॅन राहील -: कवी - सुनिल आडोळे
@VitthalShegar-mc7mg9 ай бұрын
सोनू साठे व काशिनाथ चौगुले व संजू शेगर समाजाचे व्यथा मांडली तुम्हा तिघांच्याही मनःपूर्वक अभिनंदन❤❤❤❤
@ramvairagar57828 ай бұрын
Khup chan
@navanathshinde36088 ай бұрын
अप्रतिम. सोनू भाऊ खूप छान गायले
@mr.ishu_bhai_shegar9 ай бұрын
Khup bhari vichar mandala ganyat😢😢❤❤
@sanjaychavan56169 ай бұрын
1no
@shankarshegar86468 ай бұрын
Khup chan ahe he geet ani Sanju khup Sundar geet gayle ahe
@sunil_chougule9 ай бұрын
खूप छान सुंदर 👌👍
@DathaHari9 ай бұрын
❤ वा. सोनू. दादा..
@narayanshinde95578 ай бұрын
नाथ जोगी समाजात घडलेले हत्याकांड विषयी दर्दभरी कहाणी गितातून मांडली तरी आपले मनपूर्वक अभिनंदन ❤
@sachinchavhan41699 ай бұрын
समाजाच्या व्यथा वेदना मांडणार हे गीत उत्कृष्ट गायक संजू शेगर व काशिनाथ चौगुले यांनी केलेला आहे गाणंही तेवढं खूप अप्रतिम झाला आहे 💐💐💐💐💐💐❤️❤️🎭🎭
@ArunShegar-w9w9 ай бұрын
1 nomber sanju bhau❤❤❤❤
@sureshdhurveofficial63289 ай бұрын
खरच भाऊ भटक्या समाजाच अवघड आहे मी एक वासुदेव समाजाचा आहे गीतकार आहे मी पण गाणी लिहितोय खरच खुप सुंदर विषय गायलंय भाऊ
@navanathshinde36088 ай бұрын
गाव कोणतं आहे तुमचे
@sureshdhurveofficial6328Ай бұрын
@@navanathshinde3608शिराळा परंडा तालुका
@AshokAngre-er8en9 ай бұрын
हृदय स्पर्शी गीत डोळे मिटून गीत ऐकल्यावर अक्षरशः पूर्ण स्टोरी समोर उभा रहाते