संजय दीना पाटील ह्यांची जाहीर सभा घाटकोपर पंतनगर येथे पडली पार.

  Рет қаралды 39

NEWS 7 TODAY

NEWS 7 TODAY

2 ай бұрын

ईशान्य मुंबई लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचे उमेदवार संजय दीना पाटील ह्यांची जाहीर सभा ११ मे २०२४ रोजी सायंकाळी घाटकोपर पंतनगर येथे पार पडली. ह्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्यांचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात इलेकट्रोल बॉण्डचा भाजपाने केलेल्या सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड केला. माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दहा वर्षातील BJP च्या कार्यकाळातील महागाईचे मुद्धे उचलुन धरले व सध्याचे सरकार कसे जनतेच्या मनातून उतरले आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.

Пікірлер
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 110 МЛН
ПРАНКУЕМ ЧАПИ🙈🙈🙈
0:20
Chapitosiki
Рет қаралды 8 МЛН
Ай ай 🤣
0:27
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,8 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
0:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН