Рет қаралды 35
NEWS 7 TODAY
संजय दिना पाटील यांनी सर्व मतदारांना आपले आभार व्यक्त केले दगड फेक प्रकरणा बद्धल बोलताना ते म्हणाले आम्ही फुल फेकतो डगड नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला घेउन म्हणाले हे ट्रेलर होतं पिक्चर बाकी आहे