अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील पैसे भेटलेच नाही सप्टेंबर पासुन संजय गांधी निराधार योजनेचे कधी भेटतील
@GeniusK2813 күн бұрын
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार
@sonushorts54199 күн бұрын
3महिन्याची पेन्शन वेळेवर करा नंतर 2100पेन्शन सुरू करा लाडका बहिणी ला 1500देत आहे पण आमची पेन्शन वेळेवर होत नाही ती वेळेवर करा आमची लहान मुले आहेत सर
@GeniusK289 күн бұрын
बरोबर आहे
@bibishaikh491926 күн бұрын
धन्यवाद दादा 😢
@GeniusK2825 күн бұрын
🙏🙏
@JyshriShingadeАй бұрын
बरोबर आहे दादा खुप गरज आहे पैसाची
@GeniusK28Ай бұрын
येईल लवकरच
@RaswantaPatil25 күн бұрын
Thank you sr
@GeniusK2825 күн бұрын
🙏🙏🙏
@sharadadhawade13619 күн бұрын
निराधार योजना माझे दोन महिन्याचे रूपये मिळाले नाही.
@GeniusK289 күн бұрын
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार
@ushabhujbal10549 күн бұрын
आधार कार्ड लिंक केलं आहे सगळी कागद पत्र जमा केले आहेत तरी अजुन जमा झाले नाहीत सातारा जिल्हा कोरेगांव तालुक्यात अजुन जमा झाले नाहीत ऑक्टोंबर पासून मिळाले नाहीत कधी मिळणार हे सांगा
@GeniusK289 күн бұрын
इतर तालुक्यात वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होणार
@shubhramore328016 сағат бұрын
Kay nay wo 1500 Rupey ahet tech वेळ la nahi milat
@ushabhujbal105413 күн бұрын
दादा नुसत सांगू नका मिळणार कधी हे सांगा फिक्स तारीख सांगा किती दिवस झाले आज येतील उद्या येतील किती वाट बघायची सातारा जिल्हा कोरेगांव तालुक्यात अजुन जमा झाले नाहीत ऑक्टोंबर पासून मिळाले नाहीत
@GeniusK2813 күн бұрын
या आठवड्यात मिळणार पेन्शन
@PavanBilathriya5 күн бұрын
3 4 mahina jhale pan 1500 ka te kam karu sakat nhi krupya yancha vr lax dya yanchei paise rukle ahet
@GeniusK285 күн бұрын
बरोबर आधार कार्ड लिंक आहे का बॅंकेला चेक करा नाहीतर तहसिल मध्ये चौकशी करा भेटेल
@savitagaikwad3984Ай бұрын
धन्यवाद
@GeniusK28Ай бұрын
🙏
@ganeshborkute661Ай бұрын
प्रधानमंत्री वयोक्षी yojana che paise ke va yenar tachya var video banva bhau
@GeniusK28Ай бұрын
ओके
@sahilIngle-u9d29 күн бұрын
3 महिन्या पासून संजय गांधी पेंशन आली नाही कधी येणार आहे
@GeniusK2829 күн бұрын
वाटप सुरु आहे लवकरच आपल्या खात्यावर जमा होईल
@ManojBhuse-r1h19 күн бұрын
लाडकी बहीण भेटत असेल तर ही योजना भेटेल का
@GeniusK2819 күн бұрын
नाही
@anjanalone7729Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब या विडिओ बद्दल खुप खुप धन्यवाद
@shaluwaghmare4702Ай бұрын
Ner tahsil yavtmala jilyatl kadhi milnar sanjgandhi pagar
@GeniusK28Ай бұрын
वाटप सुरू झाली आहे लवकरच जमा होणार आहे
@sushmaalone997429 күн бұрын
हयातीचा दाखला आता परत द्यायचा आहे का
@GeniusK2829 күн бұрын
नाही
@pandurangdhotre2691Ай бұрын
संजय गांधी निराधार योजना चे मुलीचे पैसे तीन महिन्यांत आले नाही कुप्राया पाठवा पुणे जिल्हा 🙏 3:09
श्रावणबाळ निवृत्ती योजना चे पैसे अजून आले नाही 2024 मंजूर झालेला आहे
@GeniusK28Ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच जमा होणार आहे
@vikassalve839724 күн бұрын
ळनविनफेकयोजनातुम्हालाकुठुनमिळतात आम्ही दिव्यांचा आमच्या पर्यंत येत नाहीत खरबोलतजाना यार
@chayarajoleАй бұрын
या अगोदरचे तीन महिन्याचे पैसे मला मिळालेले नाहीत संजय गांधी चे
@GeniusK28Ай бұрын
येईल लवकरच
@NaitiktidyАй бұрын
इयत्ता काही नाही पैसे आम्हाला सांगतोो समजू
@NaitiktidyАй бұрын
पैसे आहेत काही नाही मामापैसे आहेत काही नाही
@SuvrnaChikhaleАй бұрын
माझ्या मुलीला अजुन एकही रुपया आलेला नाही
@RekhaGaikwad-nu9tkАй бұрын
Sir ajun parant pension aali nahi ka Pune 🙏🙏
@GeniusK28Ай бұрын
पैसे आले आहे सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लवकरच जमा होणार आहे
@prabhavtipawar7558Ай бұрын
🙏🙏
@GeniusK28Ай бұрын
🙏🙏
@IreshGanechari-s7r28 күн бұрын
4 mahine jhale solapur LA aale nahi
@parmeshwarbhosle2681Ай бұрын
निराधार योजनेची माहिती अशीच आम्हाला देत राहा धन्यवाद
@GeniusK28Ай бұрын
🙏🙏
@Harharmahadev1234-l2uАй бұрын
लाडली बहिणीचे चिंता करणारे सरकार आहे.
@UjwalaPawar-h8g24 күн бұрын
खोटं आश्वासन देऊन लोकांना फसवणूक करु नका
@SanchitaGosavi-bv4lw29 күн бұрын
पहिल्या दा तिनं महिन्याचे ४५००रुपये हे लवकर पाठवावे के वाय सि व लिंक पण आहे हहयातिचा दाखला पण दिला केवहा पैसे येणार आहे व अपंगाना एसटी मध्ये जायला यायला मोफत भेटले पाहिजे लवकरात लवकर जि आर काढावा जानेवारी पासून ६०००रुपये पेंशन ही लवकरात लवकर झालि पाहिजे
@GeniusK2829 күн бұрын
बरोबर
@SmitaPotekar-w9qАй бұрын
त्याच्यात इंदिरा गांधी योजना पण आहे ना
@GeniusK28Ай бұрын
Yes
@datta_Guru_333Ай бұрын
🙏🏻
@GeniusK28Ай бұрын
🙏🙏
@kamleshbudhawale5388Ай бұрын
संजय गांधी निराधार योजनेचा व्हीडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद तुमच्या चँनेलवरचे व्हीडीओ खरे असतात आणि काही मोजके चॅनेल आहे त्यांचे पण व्हीडीओ खरे आहेत नाहीतर खोट्या व्हिडिओ चा सुळसुळाट झाला आहे दोन महिन्याची संजय गांधी निराधार योजनेची पेशंन मिळाली नाही पुणे जिल्हा
@GeniusK28Ай бұрын
🙏🙏🙏
@BaluSurkuteАй бұрын
मी लातुर चा. आहे. सप्टेंबर. पासून. भेटली. Nahi
@GeniusK28Ай бұрын
येईल लवकरच
@shrikantrathod4795Ай бұрын
Yavatmal ch pn
@PritiKabra-v9jАй бұрын
Pan kadhi yenar ahe
@GeniusK28Ай бұрын
पुढील आठवड्यात मिळेल
@SunitaWankhede-t4zАй бұрын
नांदेड जिल्ह्याचे पैसे कधी येणार
@GeniusK28Ай бұрын
लवकरच येणार
@akshaybhor9970Ай бұрын
ज्यांनी मार्च मध्ये फाॅम भरलेले आहे त्यांचं काय
@GeniusK28Ай бұрын
तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल
@sunitabulbule1108Ай бұрын
🎉
@GeniusK28Ай бұрын
🙏
@sunitagunjal-yw6bqАй бұрын
संगमनेर तालुक्यातील माझे अजून तीन महिन्यांचे पैसे जमा झाले नाही
@GeniusK28Ай бұрын
येईल लवकरच
@sudhirrangdal8563Ай бұрын
तिजोरीत खडखडाट 😢😢😢😢वसई, पालघर जिल्हा
@Varshabhalshankar-e5cАй бұрын
Khot aahe he 1500 aahet fakt
@kishorchaudhari1955Ай бұрын
Kevha yetil bhau paise nagpur bhiwapur
@BaluSatwadhar-i9rАй бұрын
जीआर दाखवा
@akshaybhor9970Ай бұрын
अपंग पेंसन चे
@KomalDhoke-w2bАй бұрын
Mazya aae la 1500chmilale
@GeniusK28Ай бұрын
कोणता जिल्हा
@nileshpatil8988Ай бұрын
सर जळगाव जिल्ह्यात अजूनही मिळाले नाही दिव्यांगा पेन्शन वगैरे सगळं निराधार
@GeniusK28Ай бұрын
लवकरच येणार
@NileshBhagat-lq2rgАй бұрын
किती वेळ लागेल
@GeniusK28Ай бұрын
येईल लवकरच
@harshalchavhan6395Ай бұрын
Maladonmanapasamilanayai
@GeniusK28Ай бұрын
पैसे आले आहे सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे लवकरच जमा होणार आहे
@sangitawagh1150Ай бұрын
Mi divyang ahe mahnun sangte Sanjay Gandhi niradhar chalu theva Sir
@GeniusK28Ай бұрын
चालू राहणार
@vaishnvikolhe26 күн бұрын
Fake news😂😂😂😂😂
@5Vinayak_07Ай бұрын
सेप्टेंबर पासूनचे पैसे नाही भेटले
@GeniusK28Ай бұрын
येईल लवकरच
@sagargaikwad6341Ай бұрын
खोटी माहिती देता कायम तुम्ही
@GeniusK28Ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघा
@sagargaikwad6341Ай бұрын
जार द्या अगोदर 😊
@kulwantkaurtinge5206Ай бұрын
2500000 lakh hi mahtwachi aat aahet kontya niradhar mahila aati cha baher aahe jyana ladkibahin milnar nahi ladki bahin nahi milnar tar pention 6000 jhali pahije
@VaishaliGondhali-b8lАй бұрын
तीन महीने पैसे नाही आले
@GeniusK28Ай бұрын
पैसे लवकरच जमा होणार आहे
@AnilShende-cs9wtАй бұрын
21 kahi ch hot nhi sir mazi mulgi ahe divyang 3000 pajijen sir
दोन दोन महिने येत नाहीत आणि तुम्हाला हे लवकर वाटत आहे का? मी तक्रार केली आहे याची PM ला
@sunitabulbule1108Ай бұрын
Deva bhau Sanjay Gandhi niradhar yojneche paise vidhva pention paise 2100 rupe Kara niradharan sathi garaj ahe please vichar Kara vidhava pention yojana sathi paise vadhva sarkar ne mahagai vadhavli ahe Sunita bulbule pune city
@GeniusK28Ай бұрын
Ok
@PritiKabra-v9jАй бұрын
दोन महिन्या चे पैसे आले नाही
@GeniusK28Ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच जमा होणार आहे
@nileshpatil8988Ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@HopefulCheese-sw4rxАй бұрын
कधीं केली घोषणा
@JayshreeGautame21 күн бұрын
Mazya magil commentche uttarakhand aju mala milale nahi tari serva
@GeniusK2821 күн бұрын
काय परत विचारा
@JayshreeGautame21 күн бұрын
Mi shravan bal yojanecha labh ghete ahe te paise kontya mahinyache pathvle te namud karave mhanje kalel ki paise serva ale ka nahi 2- shravan bal yojanecha labh ghet astana 65 varil jestha nagrikche 3000 darmaha miltil ka v kadhi pasun tyachi kagad patre konte lagtil v kuthe jama karaychi 3 - mazae ration card kesari ahe mala 3 gas free miltil ka tyasathi kay karache 4 ration yaivji paise ma)a miltil kadhi pasun tyasathi kay karayche varil sarva babicha khulasa uttar dhyave hi vinanti
@JayshreeGautame21 күн бұрын
Mala replay ka pathavt nahi mi 2-3 vela lihun pathvale ahe
@HopefulCheese-sw4rxАй бұрын
कशाला एड्यात काढता राव, लोकांना.
@shaileshpawar3526Ай бұрын
शंभर चैनल वाले तीच बातमी दाखवत आहे. नवीन काहीच नाही.