We need original Shiv Sena for marathi people, no doubt about it.
@gangadharchavan58232 жыл бұрын
ह्या ताईला अनेक शुभेच्छा !!!, असाच सच्चा शिवसैनिक जिवंत आहे म्हणून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यी शिवसेना उभी आहे तिला कोणीही संपवू शकत नाही जय महाराष्ट्र!!!
@priyashinde80872 жыл бұрын
वा ताई खरं बोललात
@ravindrajadhav17292 жыл бұрын
@@gangadharchavan5823 मग उद्धवने का शेपूट घातली तेव्हा ?
@ketanmore76352 жыл бұрын
सडेतोड उत्तर. हिच भावना महाराष्ट्राची
@devidasmahajan94322 жыл бұрын
वा मेरी झाशी की रानी लक्ष्मीबाई तुला जय महाराष्ट्र गद्दार लोकान्न ही च भाषा कलते आणि त्यने कबूल केल की आह्मी पागल आहोट मग कुत्रा पागल झाला की आपन काय करतो ते महीत आहेना ,जय महाराष्ट्र
@prakashvarpe67322 жыл бұрын
अगदी कडक आणि साधे लोकशाहीत अपेक्षित उत्तर दिले शिवसैनिकेने.शिका संजय गायकवाड जरा चिमुकलीकडून.
@suchitaharpale78232 жыл бұрын
खूपच छान ताई अशीच उत्तरे जनतेने दिली पाहिजे जय महाराष्ट्र
@hareshshishupal44632 жыл бұрын
Beautiful
@anitajadhav38982 жыл бұрын
Very nice excellent speech
@vijaymore93522 жыл бұрын
वाहा ताई..जय महाराष्ट्र..जय शिवसेना.🚩🚩
@dasharathsanap53082 жыл бұрын
किती तोफांची सलामी देयची तेच कळेना. मस्त आवाज खूप कणखर आहे.ते तू जे बोलली ते सत्य आहे त्यात काही शंकाच नाही.
@ravindrajadhav17292 жыл бұрын
बाप्पाने शिक्षा तर उद्धवाला, आणि त्याच्या पक्षाला च दिली आहे. अजुनही शुद्धीवर येऊन उद्धवाने मातोश्री वर हनुमान चालीसाचे पठण करावे. "संकटमोचक हनुमान "
@dineshkhale40462 жыл бұрын
नक्कीच यांचे दिवस भरले आहेत. यांना आता प्रसाद द्यायची वेळ आली आहे.
@nandkumarmodkharkar48092 жыл бұрын
आरे व्वा,जबरदस्त,जय महाराष्ट्र,जय शिवसेना.
@suhascril2 жыл бұрын
एकदम बरोबर विश्लेषण आहे सडेतोड उत्तर दिले.
@sanjaykatkar92072 жыл бұрын
ताई सार्थ अभिमान आहे तुमच्याबद्दल एवढ्या लहान वयात तु छान बोलते 🌹🌹🚩🚩
@vijaykumarmuley82502 жыл бұрын
खूपच भारी सडेतोड उत्तर
@shobhashinde2082 жыл бұрын
एकच नंबर लय भारी अभिनंदन बेटा मनापासून कौतुक धन्यवाद उध्दव साहेब झीदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩आपण सर्व जण ठाकरे साहेब ला सात देऊया वोट करूया
@surajdaule21982 жыл бұрын
मस्त ताईसाहेब 👍👍👍👍👍 आम्ही तूझ्या बरोबर आहोत 💯💯💯💯
@sangeetamane95822 жыл бұрын
हेच महाराष्ट्राच्या मनात 🚩🚩🚩
@swarajtheblogger40442 жыл бұрын
अरे व्वा,हिने तर सगळ्यांच्या मनातले उत्तर दिले,अगदी रोखठोक
@rajendraumale19962 жыл бұрын
Chatrapati che nahi zale nahi te shiv seneche he kadhich hou shakat nahi yanna log gaddhar mhantat ye kici ke nahi ho sakte
@ravindrajadhav17292 жыл бұрын
@@rajendraumale1996 बाप्पाने शिक्षा तर उद्धवाला, आणि त्याच्या पक्षाला च दिली आहे. अजुनही शुद्धीवर येऊन उद्धवाने मातोश्री वर हनुमान चालीसाचे पठण करावे. "संकटमोचक हनुमान "
@prakashpawar832 жыл бұрын
ही तरुणी एकदम अभ्यास पूर्ण बोलली आणि अशी तरुण शिवसेनेने पुढे आणले पाहिजे .
@harunmogal82632 жыл бұрын
बाल शिवसैनिक ताई क ड क जय महाराष्ट्र
@shivajizanzane27202 жыл бұрын
Great ताई लय भारी बोललीस आणि खर तेच बोललीस जय शिवराय जय महाराष्ट्र
@mangeshppatil2 жыл бұрын
ही असली मंडळी शिवसेना सोडून भाजप सोबत गेली ही गोष्ट शिवसेनेसाठीच फायद्याची आहे.. ह्याच्या जाण्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना जास्त मजबूत होईल.
@sunilambhore62282 жыл бұрын
एकदम बरोबर
@ashwinirupnar87762 жыл бұрын
Yes correct aahe
@vijayawadafale9552 жыл бұрын
एकदम बरोबर .महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील विचार व्यक्त केलंय.. 👍
@dadasopatil31612 жыл бұрын
right
@dhandoreson2402 жыл бұрын
आपण कोणाला मतदान केले? लक्षात ठेवा आपल्या या दानातून दानव तयार होऊ नये म्हणून त्यांचा पुर्वईतिहास व पुर्वानुभव लक्षात ठेवा.
@pravinkhandare74172 жыл бұрын
वा ताई...क्या बात है....परफेक्ट उत्तर..तुझ्यासारखे मतदार जर असतील ना ताई तर खरचं महाराष्ट्राचं राजकारण बदलणार हे नक्की...ताई फक्त घाबरू नको...अखंड प्रामाणिक जणता तुला सहमत आहे...
@mahadevchaudhari32972 жыл бұрын
प्रियंका तुझे मताशी मी सहमत आहे, यांची पुढील निवडणुकीत वाट लागणार आहे, फक्त शिवसेना आहे ही उद्ध व साहेब ठाकरे यांची..
@sadanandkharat46472 жыл бұрын
लेभारी बोली ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना
@vitthalmasal22842 жыл бұрын
चिमुकल्या ताईंने उत्तर बरोबर दिले
@alishkedare29072 жыл бұрын
रोखठोक उत्तर ताई जय महाराष्ट्र
@giridharsurjagade82552 жыл бұрын
ग्रेट ग्रेट ग्रेट Tai
@gajananschavan37862 жыл бұрын
या चिमुकली ला 💯 तोफा 💯 सलामी देण्यात आली आहे कोटी कोटी प्रणाम
@sudhirshinde67032 жыл бұрын
जे चार ते पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता आमदार त्यांना हिंदी येत नाही अरे नाही येत ना बाबा तर आपली मातृभाषा मराठीतून नीट बोल आणि केव्हा विधानसभेत अशा ताट भाषेत बोलून ज्या लोकांनी निवडून दिल त्यांचे तरी कल्याण करशील का ही शंका येते मला
@aniruddha79792 жыл бұрын
एक नंबर, चुन चुन के गिराएंगे, लोकांना हा मंत्र नक्की लक्षात राहील
@vishnupatil32222 жыл бұрын
1 नंबर ताई जनतेच्या मनामध्ये आहे तेच सडेतोड उत्तर तुम्ही दिले.
@balasahebdarekar13552 жыл бұрын
धन्यवाद. 👍👍👍
@samadhanmote86992 жыл бұрын
ताई तू खूप मार्मिक शब्दात त उत्तर दिलं त्यासाठी तुला सलाम जनतेच्या भावना आता सहज रीतीने यांच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे येणाऱ्या काळच अशा लोकांना गाढून टाकेल ..!
@ravindrajadhav17292 жыл бұрын
बाप्पाने शिक्षा तर उद्धवाला, आणि त्याच्या पक्षाला च दिली आहे. अजुनही शुद्धीवर येऊन उद्धवाने मातोश्री वर हनुमान चालीसाचे पठण करावे. "संकटमोचक हनुमान "
@ganeshpatil51552 жыл бұрын
या चीमुलीला माझा सलाम जय शिवसेना
@sunilbendkoli86892 жыл бұрын
सलामी 🙏 ताई तुझ्या वक्तव्याला👌 👌जय शिवराय.
@dnyaneshwarsuryawanshi7102 жыл бұрын
या मुलीला माझ्या कडुन लाख लाख शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉🎉 मुली तु खुप लाहान आहे तुझे विचार खुप मोठे आहे तु सर्वच गद्दाराच्या थोबाडावर चप्पल मारली जय महाराष्ट्र
@jibhauahire76182 жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र
@sanjayvedpathak752 жыл бұрын
केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आशीर्वाद.. यामुळेच आमदारकी मिळाली... मात्र हे गद्दारच निपजले.. गद्दार !
@manishathange31102 жыл бұрын
🙏🙏👍👍💯💯❤️❤️🐯🐯👍👍 शिवसैनिक हिला म्हणतात, अशा शिवसैनिकांचीच गरज आहे आज महाराष्ट्राला, उद्धवजी ठाकरे साहेब यांचीच शिवसेना 💐💐
@shivrajnikam67932 жыл бұрын
गायकवाड तुमची भाषा , बोलणं ऐकून तुम्ही कसे आमदार झाला याचंच आश्र्चर्य वाटतंय
@mushir30372 жыл бұрын
Hya gaddarala Uddhavji mule Aamdarki milali
@vilasraodeshmukh72352 жыл бұрын
पन्नास खोके चा माज उतरला पाहिजे
@ravipalav69892 жыл бұрын
मित्रा अनपढ आमदारां च्या बोलण्या वरती जनता जनार्दन लक्ष देत नाही, कारण गरजते हैं वह बरसते नहीं है, चुपके बैठै है, मित्रा लक्ष देऊ नको अशा लोकांन कडे धन्यवाद 🙏
@mahendrashindemahendrashin41592 жыл бұрын
गद्दारांनो महाराष्ट्राच्या रक्तातच आहे लढायचं मरायचं
साधी नीटपणे हिंदी बोलता येत नाही.एवढ्या विद्वान व्यक्तीला आमदार म्हणून निवडून देणा-या मतदारांचे शतशः अभिनंदन!
@savrajchambare49882 жыл бұрын
आग्या म्हवळ ला हिंदीत काय बैलतात मला पण माहिती नाही
@pralhadkore24722 жыл бұрын
tyala Hindi bolta yet nahi ani hila Marathi bolta yet nahi . Jai Hind Jai Maharashtra . 😁 😀
@shivvyakhyatesunilrajput72882 жыл бұрын
माणूस म्हणून चांगला आहे ,म्हणून आम्ही मतदान केलं.पण अशा बदलत्या राजकारणाचा अनुभव नसल्यामुळे ते बावचळलय...
@shreesooraj66422 жыл бұрын
जय शिवराय ताई... सदैव तुझ्या सोबत 🙏 फिर से एक बार ... ठाकरे सरकार 👍🏻👍🏻👍🏻
@kraju-mn3bv2 жыл бұрын
सत्ते्ची मस्ती एवढी डोक्यात गेलेय की हा स्वतःला पक्षप्रमुख समजतो
@sunitabinorkar35672 жыл бұрын
अभिनंदन जय महाराष्ट्र.
@satyavangargote60622 жыл бұрын
हे आसले महानालायक लोक पुन्हा निवडून येता कामा नये हे आता जनतेने लक्षात ठेवावे.
@राजमाताजिजाऊ-द1द2 жыл бұрын
कोणत्याच पक्षाला 'विचार ' नाहीत. फक्त 'धारा' आहेत.... त्या म्हणजे सत्तेच्या..... कोणताही पक्ष चालेल पण मी सत्तेत असणार आणि असायला च हवं ही प्रत्येक आमदाराची 'आदर्श विचारधारा ' आहे. ना कार्यकरत्याला देणं घेणं आहे, ना मतदारांना देणं घेणं आहे लोकशाहीचे.... भक्कम विरोधीपक्ष असावा असं ना आमदारांना वाटतंय, ना कार्यकर्त्यांना, ना नालायक 'मतदारांना '...बघा पटलं तर. -शिवबाचा शिलेदार.
@sanjayjiwrag85352 жыл бұрын
are gaykwad b.j.p.chya.........kiti loni lawnar.
@dasharathbhangare97992 жыл бұрын
वा👍👍👍👍👍
@dipakchavan70712 жыл бұрын
छान उत्तर दिलेस ताई तू.. हीच महाराष्ट्राची भावना आहे.
@pundlikmali18872 жыл бұрын
संजय गायकवाड तुम्हाला समजेल ही चिमुकली नाही तर ती विज आहे आणि पावसाचे दिवस आहेत आणि विज पावसाळ्यातच पडते आणि ती नक्कीच कोसलनार जय महाराष्ट्र जय भारत
@ravindrajadhav17292 жыл бұрын
बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे
@ashokpawar12742 жыл бұрын
माझ्या मनातले बोलले माझ्या लेकीला लाख लाख तोफा ची सलामी
@vishalkharge43832 жыл бұрын
वाघिणीचे खुप खुप आभार मानले तुला .जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ.
@ravindrak.11092 жыл бұрын
शिंदेना ज्या पक्षाने ओळख दिली, त्याविरुद्ध गद्दारी करून, महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या ताटाखालचं मांजर झाले... गद्दारीला माफी नाही... फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩
@hanamantbiradar56762 жыл бұрын
1.divas ye undir pan honar ayet bjp yana use karun sodun denar ayet ye 100.takke
@ravindrajadhav17292 жыл бұрын
बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे
@sheshraoyewle86582 жыл бұрын
वाह छोटी ताई काय भन्नाट उत्तर दिलं आहे सलाम जय महाराष्ट्र जय शिवसेना
@sadashiv75372 жыл бұрын
याला कोणा आमदार केल . लोकशाही यांनी हेच 2024 ला डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे.
@prashantsawant85192 жыл бұрын
एक नंबर 👍
@rajendra28622 жыл бұрын
इतिहास गवाह है गद्दारी की सजा क्या होती समय बलवान होता है
@vinodchincholkar17782 жыл бұрын
टकमक टोक
@ashwinirupnar87762 жыл бұрын
Yes correct aahe Priyanka Joshi 👌👌👌👌👌
@vijaymore76722 жыл бұрын
ekdam kdkk tai
@mujibshaikh6112 жыл бұрын
Kadak aani bahri reply dila aahe.aani Udhahran pan kiti bhari Sangitl Tai. GANAPATI BAPPA MORYA. JAY MAHARASTRA
@sanjaymhaskar44652 жыл бұрын
हिंदी सुध्दा बोलता येत नाही हे आपले नेते, महाराष्ट्राचे दुर्दैव आणखी काय...
@pravinshinde1082 жыл бұрын
Aata maharastrat rahun Hindi bolayachi ka
@sudarshanthokal95332 жыл бұрын
Jay Maharashtra Tai 🚩🚩
@laxmanjagtap48042 жыл бұрын
यांना कोणी बनवलं मंत्री यांना नीट बोलता पण येत नाही....हे काय जनतेच भलं करणार आधी नीट बोलायला शिका.
@patilbhagat77552 жыл бұрын
🙏🙏🙏🙏✌✌✌
@jakirmujawar71902 жыл бұрын
चिमुकली बरोबर बोली जय महाराष्ट्र
@sachinrajpure64722 жыл бұрын
अहो नशिब समजा ठाकरेंचा आदेश आला असता ना तर काही खर
@alankarthakur50252 жыл бұрын
अभिनंदन दीदी तुझा 🚩🚩🚩🚩🚩
@dwaitastroguru51872 жыл бұрын
भानगड करने का प्रयास कीया ! धड मराठी नाही धड हिंदी नाही।म्हनजे नारुला बाळासाहेब म्हनत होते ते बरोबर आहे। मैने बोल्या।
@rajeshpatil55462 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@sudhirlomate65072 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई
@user-ss9wo8ur3w2 жыл бұрын
अरे तुझे दिवस गेले, आता इथुन पुढे फक्त आणि फक्त माजी म्हणून रायच ,,,ताई तुम्हाला सलाम ,जय महाराष्ट्र
@ravindramogre79812 жыл бұрын
Udhhav Balasaheb Thakrey jindabad ! Jai Shivsena
@ajitwaikar17222 жыл бұрын
Great. Reply
@prashantkale58552 жыл бұрын
शिवराळ भाषा संजय गायकवाड तुम्हाला 😭तोंडी शोभत नाही
@satishghadigaonkar56202 жыл бұрын
गटार आहे
@user-tu5wr6dl3z2 жыл бұрын
Only uddhav saheb ❣️ Only aaditya Thackeray ❣️ Only shivsena 👑
@kailaskawade64372 жыл бұрын
ताई एक नंबर बोलत आहे
@MR__SATYA__GAMER2 жыл бұрын
वा खूपच छान उत्तर दिलं
@supremegamer1692 жыл бұрын
गायकवाड चा पराभव निश्चित ठरलेला आहे
@vijaynarute45562 жыл бұрын
खूब-खूब dhanyvad chu.tai. Jay Maharashtra
@smitanalage42172 жыл бұрын
Jai shivsena
@viditpatil34102 жыл бұрын
Kai speech ahe...waah man khush Kel hine...waah
@maheshlungare94602 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई !! More Power to you काळ कठीण आहे पण विजय आपलाच !!
@chetanpanse66852 жыл бұрын
Great salute to your courage dear sister..........!!
@sadashiv75372 жыл бұрын
या ताईला लाख मोलाची सलामी.
@rupeshgirdhole30692 жыл бұрын
Jai Maharashtra tai
@Patil-V28N2 жыл бұрын
Tai jay Maharashtra
@pandharisuryavanshi52802 жыл бұрын
एक नंबर उत्तर ताई👍
@atharva_domale2 жыл бұрын
या लोकांना मराठीचा अभिमान आहे की नाही का मराठी बोलायला लाज वाटते?? #निषेध महाराष्ट्रात फक्त मराठी 🚩🚩
@sandippatil40832 жыл бұрын
🙏🙏👌👌👌
@dattatraytidke54272 жыл бұрын
वा ताई !!! तु तर लोकांचे मनातल बोललीस
@ajitjadhav45052 жыл бұрын
Tai tumi yek nabr bola
@vilasrikame19922 жыл бұрын
जय महाराष्ट्र बेटा.
@vijayvhk832 жыл бұрын
I support uddhav thackeray
@vikrammore9332 жыл бұрын
एक नंबर 👏👏
@appagaikwad31152 жыл бұрын
आरे ताई तुझे खरच मनापासुन आभार
@kamalakardhamba2 жыл бұрын
समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावना या मुलीने बोलून दाखवल्या आहेत.
@ravindrajadhav17292 жыл бұрын
बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे