संजय राऊत यांचे स्वतंत्र न्यायालय आहे! | Mahesh Vichare | Sanjay Raut | Medha Somaiya |

  Рет қаралды 5,783

News Danka

News Danka

Күн бұрын

#maheshvichare #sanjayraut #medhasomaiya
मेधा सोमय्या यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यावरून त्यांनी न्यायालयाला अपमानित केले. न्यायाबद्दलची त्यांची भूमिका ही नेहमी एकतर्फी राहिलेली आहे.
#kiritsomaiya #narendramodi #eknathshinde #uddhavthackeray #adityathackeray #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #shortsviral #narendramodi #viralreels #amitshah #maharashtra
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 56
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 10 сағат бұрын
नीचातला नीच माणूस आहे राऊत.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 сағат бұрын
हा गुजरात राज्याला श्हिव्या घालतो पण याच्या घरचे गुजराथी कडेच नोकरी करतात.
@dilipyejare3869
@dilipyejare3869 10 сағат бұрын
पत्राचाळातील एजंट
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 10 сағат бұрын
होय त्यात हा स्वतः च ज्ज् असून तो सुप्रीम कोर्टाला सुद्धा दंड ठोठवु शकतो
@Nation_first1
@Nation_first1 9 сағат бұрын
न्यायालयाचे संघिकरण झाले आहे असे गांज्या फुक्या म्हणत असेल तर हा न्यायालयाचा अपमान नाही काय?न्यायालय याची दखल घेईल की नाही?हेच सामान्य माणूस म्हंटला तर?
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 10 сағат бұрын
संजय राऊत मोकाटच जास्त बोलतात
@hariomtest4058
@hariomtest4058 9 сағат бұрын
संजय राऊत हे महिलेस शिव्या दिल्या अटक झाली जामीन वर सुटले परत सोमय्या पत्नी कडून दोषी ठरविले तरी परत जामीन का म्हणजे महिलेस शिव्या देत आहेत तरी कोर्ट हि कसे सारखे जामीन देत आहे यावर शीघ्र गतीने केस चालवून कायमचे आत टाकावे असे वाटते
@ashokbarve429
@ashokbarve429 9 сағат бұрын
ही सुद्धा कोर्टाची बदनामी नाही का? हां माणसाचा माज उतरवायलाच हवा.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 сағат бұрын
नशीब फशिची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना जामीन देत नाहीत.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 10 сағат бұрын
न्यायालयावर ताशेरे द्यायचे आणि परत कोर्टात जायचे. 😊😊
@mahendrakokate644
@mahendrakokate644 9 сағат бұрын
हत्ती झाली वो लोकशाही.. खूप उलटा सुलटा पैसा कमावला आहे.. महानगरपालिका बीएसटी एसटी महामंडळ एअरपोर्ट खंबाटा कामगार वर्गाची वाट लावून खूप पैसा कमावला तो पैसा न्यायालयात घालायचा
@sanjaymalve4876
@sanjaymalve4876 10 сағат бұрын
पत्राचाळ चं काय झालं.
@popatbabuadak8112
@popatbabuadak8112 10 сағат бұрын
संजय राऊत कायम गांजा पिऊन बोलतात. त्यांच्याकडून सत्य बोलण्याची अपेक्षा करु नका.
@pramodrangnekar8766
@pramodrangnekar8766 10 сағат бұрын
न्यायालय सामान्य माणसाला त्रास देते, शिक्षा करते. परंतु संजय राऊत सारख्या गांजेकस गुंडाला मात्र भरभरून सवलती देते.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 10 сағат бұрын
पण अशा कमालीच्या अपमानास्पद विधानांवरून न्यायालय या नीच माणसावर कोर्टाचा अवमान या सदराखाली गंभीर परिणाम का भोगायला लावत नाही?
@narayankhedkar8157
@narayankhedkar8157 10 сағат бұрын
न्यायालयाला सवय झाली आहे अपमान करून घेण्याची.
@mavleashutosh
@mavleashutosh 8 сағат бұрын
याच्यावर कोर्ट कारवाई का करत नाही
@narenrajgor1080
@narenrajgor1080 8 сағат бұрын
तो संजय राऊत थर्ड क्लास माणुस आहे
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 9 сағат бұрын
विकृत संजय...
@parkashgala2336
@parkashgala2336 9 сағат бұрын
मालका ला खुश करनया साठी हे सगल कराव लागत।। जय महाराष्ट्र।।
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 10 сағат бұрын
Hya badvla maharastra chya baher kadha
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 9 сағат бұрын
राउत रोज काय तोंडात येईल ते बड़बड़ असतात 👍सही बात बोला ☝️सर 👍
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 8 сағат бұрын
याचा अर्थ राहुल वसंजय राऊत कायद्याने बोलत असेल कोर्ट व न्यायालय का ऐकुण घेतात कठोर कारवाई का करत नाही.म्हणुन ते फावते.
@makarandpangarkar1
@makarandpangarkar1 10 сағат бұрын
यांचा संविधानातील कायद्यानेच गळा घोटला पाहिजे. तेव्हा कळेल न्यायालय काय असते ते! न्यायालया विरुद्ध बेताल जो बोलेल त्याच्या विरोधात न्यायाधीशनीच का खटला दाखल करू नये? कायद्याचे संरक्षण करणे न्यायालय वा न्यायाधीशचे काम नाही काय? राउत वर दुसरा खटला दाखल करा घाला मध्ये, त्याशिवाय जराब बसणार नाही.
@PundlikKakrale
@PundlikKakrale 10 сағат бұрын
Yachya thobadane amchya paxyachi vat lavli
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 сағат бұрын
अगदी बरोबर पण ह्याच्या मालकाला तरी अक्कल कुठे आहे.
@prashantchavan3142
@prashantchavan3142 9 сағат бұрын
Dokyavar padlela manus😂😂
@vijaysadashivphadke1968
@vijaysadashivphadke1968 9 сағат бұрын
He is CJI unto himself and Shivsena Bhavan is SC.
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 8 сағат бұрын
योग्य न्याय मिळाला. आता खा हवा? 🙉🤫🙈
@SatyawanShindeSadhana
@SatyawanShindeSadhana 9 сағат бұрын
आपले मत परखड व सत्य आहेत.
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 9 сағат бұрын
अशा लोकांच्या पाठीशी भाजप उभा रहात नाही का? गौरी भिडे स्नेहा पाटकर इ. न्यायालयांबद्दल असे जाहीरपणे बोलणारा शिक्षेस पात्र नाही का?
@rajangurjar2183
@rajangurjar2183 9 сағат бұрын
भाजपा हा शेपूट आसलेला पक्ष आहे.वेळ आली कि ती आत घालतात. भाजपा कोणालाही वाचवणार नाही.
@jivandixit5017
@jivandixit5017 9 минут бұрын
शिक्षा संजय राऊतला पण मिरच्या झोंबल्या सुप्रिया सुळेंना...पत्राचाळ पत्राचाळ आणि ...वाचाळ.
@santoshkolte6308
@santoshkolte6308 Минут бұрын
ह्यांच्या न्यायालयात ,अष्टप्रहर नशापान,मद्य,गांजा,चालू असते,ह्यांच न्यायालय सकाळी 9 वाजता ,चाय बिस्कुट्याना घेऊन सुरू होते,,नंतर सुरू होतात त्या फक्त ,पोकळ बकवास आरोपांच्या वांत्या!!!!
@MaheshPhadnis-s6k
@MaheshPhadnis-s6k 40 секунд бұрын
संजय पत्रावाला हलकट निच माणूस आहे. महाराष्ट्राचा कलंक आहे.काकाचा कुत्रा 🐕
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 11 минут бұрын
त्याच्या पक्ष्यातल्या लोकांना पण वाटत असेल हा भोंगा कायम स्वरूपी बंद व्हावा
@pravinb7080
@pravinb7080 6 сағат бұрын
होय..त्याच्या बापाने बांधून गेला आहे..म्हणून एवढा माज
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 3 сағат бұрын
न्यायालयाचा अपमान करणार्पना जबर शिक्षा झाली पाहिजे
@jawale-y1q
@jawale-y1q 9 сағат бұрын
न्यायालयाचे संघीकरण झाले आहे तर, वरच्या न्यायालयात का जातो हा निर्लज्ज माणूस? वरचं न्यायालय काय पाकिस्तानात आहे?
@nileshm1051
@nileshm1051 7 сағат бұрын
मला तर वाटते संजय राजाराम भैसाटला आहे व न्यायालय पण घाबरून आहे त्याला कारण नंगे से खुदा डरता है तो *ये किस खेत कि मूली है* 😊
@madhavdeshmukh1119
@madhavdeshmukh1119 Сағат бұрын
भंपक माणुस संजय राऊत आहे
@narenrajgor1080
@narenrajgor1080 8 сағат бұрын
न्यायालयाला वाटेल ते बोलतो त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे
@chitramarathe7619
@chitramarathe7619 9 сағат бұрын
Court should suo moto take cognizance of his statement and file contempt of court against him
@adityan1213
@adityan1213 7 сағат бұрын
Ekdam barobar
@vijaydhamne9017
@vijaydhamne9017 9 сағат бұрын
😂😂😂
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 5 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1 МЛН