संज्या आत गेला,टकूरं शांत झालं! शहाजीबापू पाटलांचं असं भाषण मुख्यमंत्री बघतच राहिले Shahaji Patil

  Рет қаралды 2,234,613

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

#ShahajiPatil #EknathShinde #ShivSena #VijayShivtare #NCP #Saswad #Sangola
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 1 100
@samadhanshinde348
@samadhanshinde348 5 ай бұрын
एक सच्चा आमदार मा. शहाजी बापू मन जिकलं
@juisoumya
@juisoumya 2 ай бұрын
😂😂😂
@dnyaneshwarsawant7228
@dnyaneshwarsawant7228 2 жыл бұрын
बापू साहेब छान. दमदार. सडेतोड रोखठोक. अंतर मनातून केलेल्या भाषणातून आपले विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन 🌹🙏🚩
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 10 ай бұрын
मराठमोळा नेता , अभ्यासू वक्ता , शहाजी बापू ‌खूप छान .... आदर्श वक्तृत्व...
@sudhakarshindkar6219
@sudhakarshindkar6219 2 жыл бұрын
शहाजी बापू एकदम कडक,या कोयना विभागात
@wamanwarudkar4773
@wamanwarudkar4773 2 жыл бұрын
व्वा,शहाजीबापू ,काय उस्फूर्त भाषण- आगे बढो-हम तुम्हारे साथ है !
@ChandrakantMahadik-eh8wz
@ChandrakantMahadik-eh8wz Жыл бұрын
⁰k
@raghunathjadhav1388
@raghunathjadhav1388 Жыл бұрын
Lp​@@ChandrakantMahadik-eh8wzKy spxpl7upy7u
@VikasPatil-bs5rm
@VikasPatil-bs5rm Жыл бұрын
😂😂
@sanjaykalekar7400
@sanjaykalekar7400 11 ай бұрын
बापुजीसाहेब हे शिवरायांचे मावळे मनाने पुष्कळ एकनिष्ठ सरळ माणुस
@kanhaiyakote8985
@kanhaiyakote8985 2 жыл бұрын
खूप दिलखुलास माणूस. एकनाथराव शिंदे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Tuja no sag yato tuja gbri me
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Mala. Vattba sadhi saglea dileq phijea
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Harmri kutla tu tya sag
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Tuja ghari yatuo Jevan karlea
@kavitakadam4524
@kavitakadam4524 Жыл бұрын
Tu Rajram pail cha aukdhea nahi ti paise kartuo harmi
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 ай бұрын
गावरान शब्दांची गडगंज संपत्ती असलेला नेता म्हणजे शहाजी बापू पाटील
@Patiljada
@Patiljada 11 ай бұрын
अस वाटत...ऐकतच राहाव बापुंची वानी...❤❤❤
@shivajiyewale1644
@shivajiyewale1644 Жыл бұрын
100 टक्के शहाजी बापू म्हटले कि यशवंतराव चव्हाणसाहेब, व वसंत दादा पाटील यांच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 Жыл бұрын
वाह बापू खूप खूप छान विवेचन नमस्कार
@pandurangkhanderaoladegaon5546
@pandurangkhanderaoladegaon5546 2 жыл бұрын
बापू साहेब फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय भाषण देताय आवडलं आपली अस्था,तळमळ धन्यवाद प्रणाम असाच जोशपुर्ण काम करा आमची साथ सच्चाईला कायम आहे.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो शिंदे भाजप सरकार.🌹🌹👌👌👍👍
@JagdishDesale-i3q
@JagdishDesale-i3q 3 ай бұрын
बापू साहेब एकदम सुपर भाषण करणारा महाराष्ट्र। त आमदार आहे सहेज गाजवनारा नेता
@rushikeshjadhav7432
@rushikeshjadhav7432 2 жыл бұрын
शहाजी बापू पाटील यांचे गावरान भाषणं पण जबरदस्त आणि खोचक. 🙏🙏🔥
@ajinathjadhav2206
@ajinathjadhav2206 3 ай бұрын
मस्त
@surendrasawant7747
@surendrasawant7747 2 жыл бұрын
शहाजी बापू पाटील एकदम मस्त भाषण सलाम तुमच्या सर्व टीमला.
@atmaramdake3411
@atmaramdake3411 3 ай бұрын
एकदा पुन्हा एकनाथ शिंदे मुखमंत्री हो्योत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩🚩
@avinashpawar2746
@avinashpawar2746 Жыл бұрын
शहाजी बापू स्टार प्रचारक म्हणून आपण आपले विचार प्रकट केली
@sadanandmalore2531
@sadanandmalore2531 Жыл бұрын
I appreciate for Ur perfect opinion,very nice,,Thanks.
@yurajpa1180
@yurajpa1180 2 жыл бұрын
शहिद भगतसिंग यांचा किस्सा खुप छान.
@surajrajemahadik9263
@surajrajemahadik9263 2 жыл бұрын
बाकी काही पण असो पण भाषा शैली खुप आवडली ....
@suryajidesai2490
@suryajidesai2490 Жыл бұрын
Bapu saheb no 1🔥🔥 reply
@sanjaygadekar3419
@sanjaygadekar3419 Жыл бұрын
तुमचा आवाज
@rohinejadhav5666
@rohinejadhav5666 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब आगे बडो, पुरा महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे ,आप जीवन के हर क्षेत्र मे सफल रहो, जय सिया राम की, ढेर सारी शुभकामना आपको
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
Fake account bhaiyya ahes tu
@snehamadhu5630
@snehamadhu5630 2 жыл бұрын
100% सहमत आहे ताईतुमच्या मताशी.
@sd_gamer297
@sd_gamer297 2 жыл бұрын
शहाजी बापु पाटलांचा नादच खुळा 🔥🔥🔥
@maheshkshirsagar555
@maheshkshirsagar555 2 жыл бұрын
🍌
@nikhilphadtare8527
@nikhilphadtare8527 Жыл бұрын
आमची भाषा आमचा नेता अभिमान वाटतो 🚩🚩
@shamkantdeshmukh307
@shamkantdeshmukh307 2 жыл бұрын
खरोखर शहाजी बापू साहेब आपण जी क्रांती केली त्यातूनही निर्माण झालेलं आपल्या क्रांतीला यश आलं आणि यापुढे येत राहील या क्रांतीचा मोठा इतिहास लिहिला जाईल महाराष्ट्रात इतिहास घडवला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आता पुढे चला मागे पाहू नका आता होऊन जाऊ द्या आरपारची लढाई आहे आम्ही जनता सुद्धा समजतो तुम्ही कशी कशी क्रांती केली असेल पाण्यात तळ्यात राहून मगरा सी वैर केलेलं आहे भिऊ नका जनता तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
@dilipsarade710
@dilipsarade710 11 ай бұрын
विदूषक करमणुकीचे काम चांगलं करत असतो तसाच राजकारणातील विदूषक
@अबकीबार400पार-ल7छ
@अबकीबार400पार-ल7छ 2 жыл бұрын
रॉक स्टार शहाजी बापू पाटील
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
शिक्षण व्यवस्था खरच खालावली आहे सवै ईतिहास पुस्तक धङे बदल केले खरच शिक्षण गोरगरीब सवैना समान चांगल शिक्षण आज गरज आहे महाराष्ट्र मध्य भारत मध्य जय भारत जय महाराष्ट्र
@rajendrapandhare7867
@rajendrapandhare7867 Жыл бұрын
क्या बापु भाषण केलं आपलं मन जिकंल
@SunilPachode
@SunilPachode 2 ай бұрын
असल भाषण मी नाय ऐकलं कधी अभ्यास जास्त आहे तुमचा जाहीर पाठिंबा आम्ही भुम्रे समर्थक
@vidyabankarkewate326
@vidyabankarkewate326 2 жыл бұрын
Khupach chaan bhashan...... Sachcha manus
@Prince-zn5pr
@Prince-zn5pr 2 жыл бұрын
🚩शहाजी बापू पाटील साहेब खूप छान बोला आपण 🚩
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️❤️🚩🚩
@ramdaspawar3238
@ramdaspawar3238 2 жыл бұрын
@@jaikisan6367 कुढलि
@Neel-u5p3n
@Neel-u5p3n 2 жыл бұрын
Yes bochya tuzhi file lavkar nighnar,
@shobhanabodhe4012
@shobhanabodhe4012 2 жыл бұрын
शहाजी बापूंनी रांगड्या भाषेत कां होईना, वस्तुस्थिती सांगितली, महाराष्ट्राला लुटण्यासाठीच तर " राष्ट्रवादीचा जन्म " झाला, आणि अडीच वर्षात तेच झाले!
@manojmali8610
@manojmali8610 2 жыл бұрын
पाटील साहेब बापू आपण महाराष्ट्रचे लोकप्रतिनिधी आहात तुमचं भाषण जनता मनोरंजन म्हणून ऐकतात तुम्ही विकासावर बोला हसवून काय होत नाही किती केलं तुम्ही परत काय निवडून येईल काय नाही यात शंकाच आहे
@abhaykotnis3888
@abhaykotnis3888 2 жыл бұрын
समोरची व्यक्ती काय बोलते याचा जरा मनापासून विचार करा त्याच्याकडे विनोदी भाषा आहे ..प्रचंड वाचन त्या व्यक्तीचा आहे ... तो गावरान भाषेत बोलतोय म्हणून तिची चेष्टा करू नका साहेब तुमचे ट्विट डिलीट करा.
@musicworld-tw4gb
@musicworld-tw4gb 2 жыл бұрын
त्यांची भाषा विनोदी आहे नीट त्यामागचा विचार करून ऐक समजेल बापू काय बोलले ✌🏻👑
@ajitlotlikar6669
@ajitlotlikar6669 2 жыл бұрын
bhasha baghu naka maan paha. grt.
@jyotithakur7706
@jyotithakur7706 2 жыл бұрын
Who made him leader God only knows.
@mohanrasal6827
@mohanrasal6827 2 жыл бұрын
मनोज माळी उद्धव ठाकरे यांनी कोणते तुमचे घरात लावले जे विकासाबद्दल बोलता... ज्या कोरोनाचे कारण सांगून घर कोंबड्यासारखे जागा उबवत उत्तर प्रदेश पेक्षा कमी लोकसंख्या असलेला महाराष्ट्र कोरोनात तेवढा नंबर वन वर पोहोचवला. संतांची, छत्रपती शिवरायांची भूमी त्यात पोलिसांसमोर पालघर साधू हत्या सारखी महापापे. त्यांची आणि संजय राऊत यांची मुलाखत दाखवली...ते म्हणजे आपलीच आपण लाल करणे..... योग्य निर्णय घेतला बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेब यांच्या शिवसेनेसाठी झटणाऱ्या एकनाथ शिंदे साहेब आणि खऱ्या शिवसैनिकांनी.
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 2 жыл бұрын
भावी पंतप्रधान शहाजी पाटील.इतकं ज्ञान असताना कुठं होता इतक्या दिवस.दोन दिवस चांगलाच अभ्यास केलाय वाटतं.
@अर्जुनबोरुडे
@अर्जुनबोरुडे 2 жыл бұрын
खुपायलालागलकायलयी
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 2 жыл бұрын
@@अर्जुनबोरुडे अरे बाबा तुला चांगल बोलेल पण कळत नाही का.
@sharadlavand9568
@sharadlavand9568 2 жыл бұрын
मस्त . मस्त बापू आपल्या ला खुपच आवडल भाषाण . नंबर कळवा
@shankarolekar8379
@shankarolekar8379 2 жыл бұрын
Khup abhysu netrutva ahe sahebanch
@amarbavachkar2387
@amarbavachkar2387 2 жыл бұрын
जे तुम्ही केल, ते खरंच योग्य केल, लोकशाही चा मान राखला, 🚩🚩🚩🚩
@swapniljadhav5761
@swapniljadhav5761 2 жыл бұрын
🌹🌷🌷🌹🌹🙏🙏👍👍
@jeevanjedhe1494
@jeevanjedhe1494 2 жыл бұрын
साहेब शेतकऱ्याची एकच विनंती आहे .शेतीला लाईट दिवस रात्र दया आम्ही बाकी काहीं अपेक्षा करत नाही . आपलाच एक जगाचा पोशिंदा .
@maniklohar1646
@maniklohar1646 2 жыл бұрын
Very good speech.mMML
@UdayUvaach
@UdayUvaach 2 ай бұрын
शिवरायांचा मावळा शहाजीबापू 🚩❤️
@yashwantnarayanshinde46
@yashwantnarayanshinde46 2 жыл бұрын
बापु तुमच्या सारख्या अनेक व्यक्ती आले राजकारणात पण तुमचा आ्वाजचं लयं भारी नाद खुळा
@amolmane7457
@amolmane7457 2 жыл бұрын
1 no bapu saheb
@dilipbacche8235
@dilipbacche8235 2 жыл бұрын
मा राज साहेब यांच्या नंतर मला आवङते भाषन मा शहाजी बापुंचे
@ashoktangade511
@ashoktangade511 2 жыл бұрын
मस्त सुरू आहे बापू तुमचं
@meenakulkarni2626
@meenakulkarni2626 2 жыл бұрын
RESPECTED shahaji bapu badhate raho we the public are with u and EKANATHRAO .
@bhaskarbhabad3999
@bhaskarbhabad3999 2 жыл бұрын
खुप छान साहेब 🙏🎊🎊🎊
@amarnigade1069
@amarnigade1069 2 жыл бұрын
माय बाप पांडुरंगा मुख्यमंत्री एकनाथराव ह्यांना उत्तम राज्य करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद दे माऊली. उत्तम कार्य करून घे त्यांच्या हातून. 🚩जय भवानी जय शिवराय ...जय महाराष्ट्र🚩
@naryankawade9832
@naryankawade9832 2 жыл бұрын
हेपहीलेच आमदार आहे ते पहीले व्यासपिठावरील मान्यवराचे आभार न करता समोरच्या जनतेचे आभार माननारे खरच नं एक आमदार आहे
@pravinpatil7663
@pravinpatil7663 11 ай бұрын
आज कळलं भारत देश प्रगत का नाहीय... अशा अडाणी लोकांना आपण भावनिक होऊन निवडून देतो आणि हे लोक फक्त एकमेकांची फक्त घान काढतात
@rahulshirame8310
@rahulshirame8310 2 жыл бұрын
फक्त बापू.
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 8 ай бұрын
माननीय बापूजी, आम्ही तुमच्या मुखातून त्या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती फकत ऐकल्या मात्र हे भाषण मात्र अप्रतिम. अतिशय निष्ठेने, हिमतीने, अभ्यासपूर्वक असे भाषण ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो. सतत ऐकावेसे वाटते असे तुमचे भाषण म्हणजे एक आदर्श विचारच आहे. अभिनंदन ! व हार्दिक शुभेच्छा !! तेंडुलकर, भाईंदर
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 жыл бұрын
मा बापु मी आत्तापर्यंत सन्माननीय नामदार श्री मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री पाहीलेला नाही आणि असा मुख्यमंत्री देखील होणार नाही शिंदे साहेबांनी फार आणि फारच मोठी क्रांती केली आहे त्यामुळे मी शिंदे साहेबांना मी कोटी कोटी वेळा नमस्कार करतो शिंदे साहेबांचा विजय असो
@suresh.marutigaikwad2761
@suresh.marutigaikwad2761 2 жыл бұрын
शासनाच्या शाळांकडे लक्ष देणार आहेत का? खाजगी शाळांना सोन्याचं देणार आहेत काय
@shrikantbhosale4902
@shrikantbhosale4902 2 жыл бұрын
एकच नंबर साहेब
@rohithasabe8330
@rohithasabe8330 2 жыл бұрын
सामान्य शेतकरी माणसाला आमदार करा, मंत्री
@harichandshinde8940
@harichandshinde8940 2 ай бұрын
1000%खरं आहे
@chandrakantshendge8065
@chandrakantshendge8065 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात......👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍🙏
@yashwantmule6806
@yashwantmule6806 2 жыл бұрын
Lay bhari bapu khup Chan 👌
@DhanashriR
@DhanashriR 2 жыл бұрын
Nice speech 🎤 😊👍💫
@sagarnalawade5431
@sagarnalawade5431 2 жыл бұрын
मनात येणार तेच बोलणारा माणूस नाहीतर काही जण मनात एक आणि ध्यानात एक सचा माणूस गावातल खरा गावकरी🙏🙏🙏
@rajendrajagtap5254
@rajendrajagtap5254 2 жыл бұрын
बापू तुम्हाला शिव सैनिक जागा दाखवतील गदरा 👏👏
@Mr1tejas
@Mr1tejas Жыл бұрын
तु कशाला ताप घेतोस जगताप...
@satishbobade140
@satishbobade140 4 ай бұрын
दिलदार व्यक्तिमत्व बापू
@dineshkale8075
@dineshkale8075 2 жыл бұрын
एकच नंबर बापू
@tanajirupnar3336
@tanajirupnar3336 2 жыл бұрын
खरा नेत
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 2 жыл бұрын
सर्वांनी ग्रामीण आणि बोली भाषेचा सन्मान राखावा आम्ही सुद्धा बिनचूक शुद्ध बोलतो परंतु बोली भाषेचा सन्मान राखतो
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 7 ай бұрын
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व नेस्ताबुत होणार ही कळ्या दगडावरील काळी रेष आहे
@jagdishkakde8165
@jagdishkakde8165 2 жыл бұрын
बापु खरच सभा आवडली मि पुण बगतली👌👌👌👌👌👌👌
@vishwassalukhe7329
@vishwassalukhe7329 2 жыл бұрын
बापू विचर करुन बोला
@ajinkyabhave2166
@ajinkyabhave2166 2 жыл бұрын
gaddar
@rupalijain3310
@rupalijain3310 2 жыл бұрын
🙏🙏🙏इमानदारी आहे साहेब आपल्या बोलण्यात... 🙏
@lifegoals6703
@lifegoals6703 2 жыл бұрын
खूपच सुंदर भाषण
@srb6135
@srb6135 2 ай бұрын
काही ही बोला शहाजी बापु सारखे रत्न माणक आमच्या भाईंनी आपल्या पुष्पगुच्छात गोफले आहे भाई तुमचे आभार आणी आभिनंदन सतीष भगत माजीवडा ठाणे
@kapilsarlekar4323
@kapilsarlekar4323 2 жыл бұрын
एक नंबर डायलोग आणि भाषण बापू साहेब
@policpatil9583
@policpatil9583 2 ай бұрын
शहाजी बापू खरा माणूस 🚩🚩🚩🚩🚩🙏
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
शहाजी पाटील खुप सुंदर खरोखरच तुम्ही शिंदे कट्टर समर्थक आहेत
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
तुमची क्रांती अविश्यात कोणी विसणार नाही साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही आमच्या कडे भेट मिळवी बापु मनापासून धन्यवाद ❤❤❤
@govindhakke6493
@govindhakke6493 2 жыл бұрын
Dhanywad
@aakashgorepatil885
@aakashgorepatil885 2 жыл бұрын
सगळे पडले तरी चालेल पण बापू पडले नाही पायजे .🙏 दिलखुलास नेता
@narendrakhaladkar9053
@narendrakhaladkar9053 2 жыл бұрын
मस्तच भाषणं बापु
@Officer448
@Officer448 10 ай бұрын
काय झाडी, काय डोंगर,फक्त नाईंटी पन्नास खोके एकदम ओके
@rnr7823
@rnr7823 2 жыл бұрын
दमदार आमदार, बापूसाहेब🤝🔥🔥
@ashoksangle4217
@ashoksangle4217 2 ай бұрын
सत्य परस्तीतीवर बोलले साहेब
@smilewithme3561
@smilewithme3561 Жыл бұрын
Congratulations एकनाथ भाई शिंदे 🚩🚩🔥🔥
@TularamShende-fz3mi
@TularamShende-fz3mi Жыл бұрын
@sanjayjadhav4298
@sanjayjadhav4298 2 ай бұрын
आम्ही 19 तारखेला रात्री गाडीला बसलो खास एकनाथ जी शिंदे साहेब यांना निवडून आण्या करता
@ganeshpithil8005
@ganeshpithil8005 2 жыл бұрын
बापू खरंच तुम्हाला शेतकऱ्यांची जाण आहे भाषणातून वाटतं तुमच्या
@sourabhkhot8937
@sourabhkhot8937 Жыл бұрын
महात्मा गांधीजींना म्हातारा म्हणतो कसाला आमदार आहे यो शहाजी
@aniketdesai8480
@aniketdesai8480 2 жыл бұрын
बापू साहेब विषय हार्ड 👍👍
@roshanjadhav1938
@roshanjadhav1938 Жыл бұрын
कराडात तालमित तयार पैलवान शहाजी बापू
@surendrakhade5906
@surendrakhade5906 2 жыл бұрын
खरी परिस्थिती मांडली आहे साहेबांनी
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv 2 ай бұрын
बापू लई भारी माणूस आहे
@manishsawant3765
@manishsawant3765 2 жыл бұрын
Wa wa Sunder bhashan Shahaji Bapu Saheb
@anantparsewar4555
@anantparsewar4555 10 ай бұрын
शहाजी बापु जय श्रीराम जय महाराष्ट्र
@pandurangpatil1613
@pandurangpatil1613 2 жыл бұрын
Rangda patil 👏👏👏
@SachinMithari-v3r
@SachinMithari-v3r 2 ай бұрын
तुमचं सरकार 💞
@artsofkokan2619
@artsofkokan2619 2 жыл бұрын
साहेब तुम्हाला किती कोटी भेटले ओ ??? अगदी खर खर सांगा ..😍😍🙏🏻
@balirammusande7896
@balirammusande7896 2 жыл бұрын
अहो तुम्ही ओके हो तुम्हाला 50 50 कोटी भेटले जनतेला काय भेटलं 50 50 फूट तुम्ही मोकळे झाले थोडेफार जनतेला
@vijaydalvi3366
@vijaydalvi3366 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🙏🇪🇬
@janardhanpole7126
@janardhanpole7126 2 жыл бұрын
एक नंबर बोलले साहेब
@maheshdeshmukh350
@maheshdeshmukh350 2 жыл бұрын
माणसाची ओळख ही कामावरून व्हावी ती कायम स्वरूपाची रहाते. भाषणावरून नाही.
@exam.worlds
@exam.worlds Жыл бұрын
Right
@SantoshSandur
@SantoshSandur 5 ай бұрын
बापू तूम्ही दिलदार मानूस आहेत जय शिवराय
@viralmh4286
@viralmh4286 2 жыл бұрын
इमानदार माणूस_शहाजी पाटील👑🚩🚩
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
❤️🚩🚩
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 Жыл бұрын
Shahaji bapu is honest person .lay bhari patil 🙏.
@AffectionateBakedBread-jb2si
@AffectionateBakedBread-jb2si 2 ай бұрын
ऐतिहासिक ऐकंच नंबर विजय आहे भारी मोदीच पंतप्रधान फक्त ओन्ली महायुतीचा महाएल्गार आहे भारी आहे
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.