Рет қаралды 7,097
Enrollment Form Filling for Sanad Maharashtra & goa bar council of maharashtra
सनद काढण्यासाठी आता Online प्रक्रिया महाराष्ट्र बार कॉन्सिल में सुरू केली आहे.
online सनद साठी apply कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती या video च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहचविण्यासाठी प्रयत्न केला आहे.अश्याच महत्वाच्या Legal माहितीसाठी
आपण आम्हांला follow करू शकता.