पण गुंडू बुवांची मंडळी तुम्ही बतावणी चालू असताना मध्येच हसत होती .
@दिपककोळापटेएककलाप्रेमी2 ай бұрын
लोके बुवा तुम्ही गायन चांगले आहे पण दुसऱ्या बुवांना कमी समजता खूप चीडता तुम्ही
@sanjaytivalekar91992 ай бұрын
हे मला पटले नाही .
@sanaparab60732 ай бұрын
लोके बुवा 1 नंबर गुंडू सावंत बुवा ना गुंडाळून ठेवलात या बरा केलात,आम्ही you tube वर तुमच्या बुवांच्या बाऱ्या बघतो,गुंडू बुवा काय गातात हे कधी कधी कळत नाही त्यांचे उच्चार सुद्धा कलीयर नसतात,त्यांना एवढेच सांगा आवाज कलीयर करा तुमच्या ढोलकीचा आवाज जास्त असतो कोरस चा सुद्धा आवाज नसतो त्यांच्या..
@DineshSawant-p5i2 ай бұрын
Sawant buwancha kattar विरोधक dista 😂
@nileshmorvekar3658Ай бұрын
एक काम करा बारीच बगू नका तूम्ही गप शांत पणे झोपा 😂😂😂