लोके बुआ तुम्ही कधी आमचा गावी या ना भजनाला खूप छान आहे, तुमच्याकडून खूप शिकण्या सारखे आहे MH 09
@roshanpadave5812 Жыл бұрын
Khatarnak ❤❤❤❤❤❤
@nareshkalamkar4639 Жыл бұрын
Loke buwa khup chhan bhajan ahe tumch
@chandrakantrasam1052 Жыл бұрын
माऊली, सुंदर...👌💐🌹❤️🚩
@-sonerimalvan3470 Жыл бұрын
सुतार बुवा लोकेबुवा आहे ते नादी लागू नको एकदिवसी असे दिवस वाईट येतील
@sachinrane8159 Жыл бұрын
कोणाचं कोणामुळे अडत नाही ...माऊली
@riteshtulaskar274 Жыл бұрын
@@sachinrane8159 बरोबर आहे....सुतार बुवा अतिशय सुंदर आहे बतावनी आणि गायन....
@pradeepsatam4323 Жыл бұрын
लोके बुवांच्या आवजा.मध्ये जादू.आहे, गोड आवाज आहे.
@vilasparab4717 Жыл бұрын
माऊली खूप छान ♥️💐🙏
@MadanBagave8 ай бұрын
❤❤❤❤❤
@atmaramrane7517 Жыл бұрын
Loke buva barobar boltat
@sairajshinde1712 Жыл бұрын
एकच ध्यान लोके बुवा फॅन 💗ह्याला म्हणतात लोके बुवा 😁👍😂
@bhagwan6918 Жыл бұрын
❤
@videshsawant Жыл бұрын
Palnyachi dhun ek nmbr
@vilaspadave44724 ай бұрын
लोकेबुवाच्या समोर प्रवीण सुतार बुवांनी लय अक्कल पाजळू नये
@prakashshingre2112 Жыл бұрын
Chirpadit no1
@manojchavan7638 Жыл бұрын
लोके बुवा तुम्ही तेच करा
@sagarnaik5136 Жыл бұрын
👌👌👌👌
@babajiloke5849 Жыл бұрын
खुप छान आवाज लोके बुवा आहे तुमचा पण तुम्ही बडबड थोडी कमी करा.कारण आम्ही तुमचं मोठेपणा सांगायला गेलो की लोके बुवां बडबड जास्त करतात असे लोक म्हणतात, हे ऐकून आम्हाला वाईट वाटते. हे बुवांना सांगा माऊली.🌹🙏