Sandeep Kshirsagar सरपंच Santosh Deshmukh यांच्या कुटुंबाच्या भेटीला, क्षीरसागर यांचे सरकारला सवाल

  Рет қаралды 240,712

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 395
@narayan143
@narayan143 Күн бұрын
आमचं मतदान वाया नाही गेलं आमदार साहेब आज आपल्या सारख्या प्रतिनिधीची गरज आहे
@appasahebmote7116
@appasahebmote7116 Күн бұрын
बरोबर
@VijayShindePatil
@VijayShindePatil Күн бұрын
संदीप भैय्या तुमच्या सारखा निर्भीड नेता च जनतेचे रक्षण करू शकतो आणि तुम्ही या घटनेचा विषय मार्गी लावाल ही खात्री आहे देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्याल
@ramthanekar6636
@ramthanekar6636 Күн бұрын
अभिमान आहे भैय्या तुमचा आम्हाला
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t 11 сағат бұрын
बरोबर आहे बिहार महाराष्ट्राचा होतोय का काय जाती-जातीत वाद निर्माण करणे याच्यामागे कोण आहे तीच खरा सूत्रधार आहे
@gajanandhoble5116
@gajanandhoble5116 Күн бұрын
अभिमान आहे अशा निर्भीड व्यक्तीमत्वाचा 🙏🚩 भैय्यासाहेब
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne Күн бұрын
संदीप भैया अगदी बरोबर बोलले
@subhashnikam3026
@subhashnikam3026 Күн бұрын
Sanjay.munde. chi.kay.prtikiyaahi
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 Күн бұрын
संदीप भैय्या आम्ही तुमचे उपकार विसरणार नाहीत
@dipakshelke5751
@dipakshelke5751 Күн бұрын
अगदी बरोबर आहे संदीप भैय्या चा
@IshwarShinde-r7h
@IshwarShinde-r7h Күн бұрын
संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सत्य विश्लेषण केला आहे
@Balasaheb96k
@Balasaheb96k Күн бұрын
बोगस मतदानाचा परिणाम आहे हा नीच राजकारण बीड मध्ये 😢
@Somaammmmm
@Somaammmmm Күн бұрын
Dm tuza baap 😂
@shahajidhas6046
@shahajidhas6046 4 сағат бұрын
संदीप भाई का पडला नाही मतदानाचा परिणाम नाही झालं
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 Күн бұрын
अभिनंदन संदीप भैय्या विधानसभेमध्ये आवाज उठवा
@kailasjadhav3518
@kailasjadhav3518 Күн бұрын
हे सगळे व्हायला राजकीय support असावा म्हणून असे प्रकार घडतात नेता असावा तर असा संदीप क्षीरसागर 👍👍👍👍
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Күн бұрын
सर्व सामन्याचे नेतृत्व आहे
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Күн бұрын
धरा धारेवर शासनाला
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Күн бұрын
करेक्ट कॉल रेकॉर्डिंग तपासली पाहिजे
@मराठी_कुणबी
@मराठी_कुणबी Күн бұрын
संदीप भैय्या तुम्ही अगदी बरोबर बोललात
@samadhansapkal4046
@samadhansapkal4046 Күн бұрын
मस्त संदीप भैया साहेब जिंदाबाद
@kiranchavan8606
@kiranchavan8606 Күн бұрын
ये तो शेर है... एकदम व्यवस्थित आणि रोखठोक बोलले साहेब तुम्ही ❤❤❤🎉🎉🎉
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Күн бұрын
वाल्मीक हा मुंडे समर्थन देतात यांना धडा शिकवला पाहिजे
@shahajidhas6046
@shahajidhas6046 4 сағат бұрын
मराठी समाज काय वंजारी समाज विरोध का
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Күн бұрын
महायुती सरकार च जाहीर निषेध
@Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
@Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn Күн бұрын
खरंच भैय्या आपण लोकनेत्या केशर काकूंचे खरे वारस शोभून दिसतात..... नाहीतर काही लोकांनी जिल्ह्यात मोठ्या लोकनेत्याचा वारसा पायदळी तुडवून टाकला आहे.
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 Күн бұрын
खर बोलले क्षीरसागर. क्षीरसागर तुमच्या कडून अपेक्षा आहे समाजाला अधिवेशनात हा मुद्दा बोला.
@GaneshmahadevShinde
@GaneshmahadevShinde Күн бұрын
वाल्मीक कराडच्या बंदोबस्त झाले पाहिजे
@sushims3942
@sushims3942 Күн бұрын
Sandeep Kshirsagar saheb is strong Leader of Beed district.
@मराठी_कुणबी
@मराठी_कुणबी Күн бұрын
संपूर्ण बीड जिल्ह्याला माहित आहे कोण आहे याच्या पाठीमागे मास्टरमाईंड आरोपींच्या मागे
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d Күн бұрын
अरे आमदार असावे तर असे संदीप भैया सारखे. एकदम बरोबर बोलले साहेब
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 Күн бұрын
पोलिस अधिकारी यांचा आणि गृहमंत्री यांचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण गुन्हा दाखल करायला उशीर का करत आहेत त्यांना पाठीशी घालून जनतेचा विश्वास घात करत आहेत
@arunmhaske8475
@arunmhaske8475 Күн бұрын
बीड मधील बंटी आणि बबली कायमचे घरी बसवावे लागेल तरच बीड शांत होईल
@AjayRakh-b6o
@AjayRakh-b6o Күн бұрын
Tula bavala bahinila asch mantoka set uptya
@AjayRakh-b6o
@AjayRakh-b6o Күн бұрын
Tumchya mulch jatiyvad vadhtoy
@anandkendre-h1s
@anandkendre-h1s Күн бұрын
Tuzya maiavar banti chadavala pahije
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 Күн бұрын
Tuzya बापाला सांग ते ​@@AjayRakh-b6o
@narayan143
@narayan143 Күн бұрын
​@@AjayRakh-b6o तुमच्या आडनाव प्रमनेच तुमचं होणार आहे
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 Күн бұрын
आमदार एकदम बरोबर बोलत आहेत मुख्य आरोपी वाल्मीक कराड ....
@Manoj_Patil-m4J
@Manoj_Patil-m4J Күн бұрын
संदीप भैय्या यांना पहिल्या सारखं वाहिला भाग पाडू नका समज ने वालो को इशारा काफी दम पम तुमचा तिकडच
@Somaammmmm
@Somaammmmm Күн бұрын
Pahil kay karaych te
@Bjhiijkkjjvffujnn34
@Bjhiijkkjjvffujnn34 Күн бұрын
Mahiti kad ​@Somaammmmm
@महाराष्ट्र-ड2थ
@महाराष्ट्र-ड2थ Күн бұрын
आधी स्वतःच घर वाचव , याच मराठ्यांनी तुझ घर जाळलं अन् तू तर म्हणे डॉन 😂
@chaitanyaborude5980
@chaitanyaborude5980 Күн бұрын
😂😂😂😂
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha Күн бұрын
​@Somaammmmmपहले हा रेल्वे डब्ब्यात हा छक्क्या पैसे मागायचा😂😂😂😂
@DineshRanjvan
@DineshRanjvan Күн бұрын
खरं बोलात संदीप भैय्या
@MininathMachhindraUgale
@MininathMachhindraUgale Күн бұрын
मला गर्व वाटतो स्वतःचा की मी ह्या संदीप क्षिरसागर साहेबांना मतदान केले आहे
@Story004
@Story004 Күн бұрын
सगळे म्हणतात प्रकरणाला जातीय रंग देऊ नका. पण मग काल पासून न्यायासाठी एकही वंजारी रस्त्यावर दिसला नाही. उलट जो आरोपी आहे त्याचे आणि वाल्मीक कराडचे स्टेटस होते काही लोकांचे. प्रकरण जातीच नाही तर मग कशाच असेल बर.
@patil9849
@patil9849 Күн бұрын
Aarey mg tumhi hujadya sarkhe baslet ka kapa na tyana jalgav madhe rahto pn aaikun jop aali nai mla
@Story004
@Story004 18 сағат бұрын
@patil9849 bhau patlancha ek aadesh aani rajyatla Maratha beed madhe. Toparyant shant basa
@GaneshGholap-j8t
@GaneshGholap-j8t Күн бұрын
संदीप क्षीरसागर एक निर्भीड नेता मराठा समाज नक्कीच या पुढे आपल्या पाठीशी राहील
@satishbhoi9134
@satishbhoi9134 Күн бұрын
👌👌 भैय्या लढा द्या सधनात - नागपुरात👍👍👌👌👏👏👏
@PadamraoDeshmukh
@PadamraoDeshmukh Күн бұрын
बीड येथील नेते यांना लाज वाटली पाहिजे धिक्कार असो
@ujwalapol5023
@ujwalapol5023 Күн бұрын
बरोबर आहे संदीप भैय्या कॉल रेकॉर्डिंग चेक केलं पाहिजे
@chiller9835
@chiller9835 Күн бұрын
We support संदीप क्षीरसागर
@saadshaikh9092
@saadshaikh9092 Күн бұрын
संदीप भैय्या निर्भीड भूमिका एकदम लोकनेता याला म्हणतात
@manojshinde635
@manojshinde635 Күн бұрын
मसाजोग चे आदर्श सरपंच मा. संतोष देशमुख यांच्या स्मृती स अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐💐 पोस्टमारटम अगोदर चे फोटो पाहिले तर एक गोष्ट मात्र खरी आहे की त्याना भयंकर त्रास यातना देऊन त्यांची हत्या केली या वेळी मला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची आठवण झाली 😢😢😢😢😢 मराठ्यांनो वेळीच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार (औरंग्या ला) ठेचण गरजेचे आहे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Күн бұрын
संदीप भैया 6 कोटी मराठा तुमच्या बरोबर आणि tv9 बरोबर आहे या प्रकरणाला वाचा फुटलीच पाहिजे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@BluestarBluestar-x9f
@BluestarBluestar-x9f Күн бұрын
बीड चा अधिकृत इम्रान हाश्मी कुठे आहे
@pratapshelke1321
@pratapshelke1321 Күн бұрын
अगदी बरोबर आहे भैय्या
@pruthvirajchavhan3964
@pruthvirajchavhan3964 Күн бұрын
माझ्या वडील देखील सरपंच होते आणि पदावर असताना त्यांचा ही काही नीच लोकांनी खून केला आहे सेम अशीच घटना आहे😢😢
@Amolmr22
@Amolmr22 Күн бұрын
Kuthe?
@Jayeshpatil-s8x
@Jayeshpatil-s8x Күн бұрын
कुठलं गाव आहे दादा? आणि बीड जिल्ह्यातच आहे का?
@bhausahebshelke3923
@bhausahebshelke3923 Күн бұрын
हो बीड जिल्ह्यातीलच आहे​@Jayeshpatil-s8x
@babashahibpawar
@babashahibpawar Күн бұрын
विजय राजे पंडित कधी जाणाऱ या कुटुंबांच्या भेटीसाठी
@officialhindavi9169
@officialhindavi9169 Күн бұрын
Right
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l Күн бұрын
भुत ताब्यात घेऊन निवडून येणारे असेच करणार
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Күн бұрын
दमदार आमदार आदरणीय श्री भैया साहेब ❤❤❤❤❤
@PrashantMore-jo1vf
@PrashantMore-jo1vf Күн бұрын
संदीप भैया..तुमचा अभिमान...
@sharadpawal4175
@sharadpawal4175 Күн бұрын
बोगस मतदान केल्यामुळे त्यांची हिम्मत वाढली
@vishnuraut5114
@vishnuraut5114 Күн бұрын
भाजप हटाव देश बचाव
@BhagwanSolanke-ow7cq
@BhagwanSolanke-ow7cq Күн бұрын
संदीप क्षीरसागर साहेबांना बीडजील्याच पालकमंत्री करा
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
बेवडा आहे 😂😂
@Sanapsatish11
@Sanapsatish11 Күн бұрын
बर😂😂😂
@cricketsthrills
@cricketsthrills Күн бұрын
लोकशाहीवरच बीड जिल्हा मध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. आमदार संदीप भैया जे बोलले ते अगदी बरोबर आहे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ भूमिकेमुळे एवढा मोठा अनर्थ घडला आहे. दोंशीवर कार्यवाहिसाठी आपण प्रयत्नशील राहून सरपंच देशमुख साहेबांच्या कुटुंबीयांना न्याय मिळून द्यावा......
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Күн бұрын
माज आलाय बंटी बबलीला जीरवाव लागेल
@satishdalvi2533
@satishdalvi2533 Күн бұрын
सरकार चा जाहीर निषेध
@SachinSolanke-um4gk
@SachinSolanke-um4gk Күн бұрын
संदीप भैय्याजी बोलते ते एकदम बरोबर आहे तेच बोलते तेच करून दाखवा
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Күн бұрын
संदीप भैय्या अगदी बरोबर आहे
@vaibhavgaikwad771
@vaibhavgaikwad771 10 сағат бұрын
निर्भिड व्यक्तिमत्त्व...... भैय्यासाहेब ❤
@Shinde0567
@Shinde0567 Күн бұрын
नावा माहितीये, या मागे कोण आहे ते माहितीये पण यांना पुरावे देऊन विषय संपवायचा नाहिये...महाराष्ट्र पेटवायचा आहे फक्त यांना जाती जातीत भांडण लावून...
@vns572
@vns572 Күн бұрын
विधानसभा पूर्वी परळीत आता .केज च्या सरपंचा बळी घेतला. म्हणजे यांना बीड मधे सरपंच च ठेवायचे नाहीत.आसे दिसतय.🙈🙊🙉अस बसायंच का? का कहीकरायचं?
@vikrantburande1852
@vikrantburande1852 8 сағат бұрын
भैय्या साहेब बीड जिल्हा तुमच्या सोबत आहे आज
@aRtwithManu
@aRtwithManu Күн бұрын
संदीप भैय्या आबा बाबा बाबा बाबा तुम्ही खरंच खरं बोललात आता तुमचा सत्कार वाल्मिकी अण्णांच्या हस्ते व्हायलाच हवा
@vikaspawar5289
@vikaspawar5289 Күн бұрын
आमचे अमूल्य मतदान वाया गेले नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 🙏🙏
@drshivajiniras2186
@drshivajiniras2186 Күн бұрын
अगदी बरोबर,अम्ही तुमच्या सोबत आहोत
@appasahebmote7116
@appasahebmote7116 Күн бұрын
मला सार्थ अभिमान आहे मी संदीप क्षीरसागर यांना मतदान केले
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow Күн бұрын
संदीप भैया मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 Күн бұрын
BHAIYA SUPPORT YOU ALWAYS
@DipakGaygol-y9i
@DipakGaygol-y9i Күн бұрын
Well done 👍
@VedantPatil-kj1qi
@VedantPatil-kj1qi Күн бұрын
Ekdum barobar ❤
@satishmohod5456
@satishmohod5456 Күн бұрын
पोलीसांच्या वर अवलंबून राहु नका
@MahadevKshirsagar-n7i
@MahadevKshirsagar-n7i Күн бұрын
संदीप भैया तुम्हीच भविष्यात बीड चा कायापालट करू शकता,वाल्मिकी ला गाडा.... संदीप भैया आम्ही कायम तुमच्यासोबत
@VaibhavKadampatil-lq2hy
@VaibhavKadampatil-lq2hy Күн бұрын
संदीप भैय्या अगदी बरोबर बोलतात
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Күн бұрын
संदीप भैय्या अगदी बरोबर आहे या सरकारचा जाहीर निषेध
@nisargblock
@nisargblock Күн бұрын
खरआहे खर खरखरसत्य सत्य सत्य संदीप भैया एकदमबराबर 💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@rameshwarkawade4399
@rameshwarkawade4399 Күн бұрын
भैय्या धन्यवाद
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Күн бұрын
सरकारच्या विरोधात सर्व समाजनी रस्त्यावर उतरले पाहिजे
@shubhu9834
@shubhu9834 8 сағат бұрын
तुमच्या साहेबांची कृपा आहे जिथे नाव विचारायचं तिथे आडनाव विचारावं लागत 😅😅
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 Күн бұрын
जनसामान्याचा आवाज संदीप भैय्या शिरसागर
@Kesari-fk3ew
@Kesari-fk3ew Күн бұрын
Right saheb
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn Күн бұрын
बरोबरय साहेब आसा नेता जनतेत पायेजेये खरच जनतेचा नेताय
@GaneshPawar-ey2qv
@GaneshPawar-ey2qv Күн бұрын
संदीप भैया साहेब अगदी बरोबर बोलत आहेत
@factTechz0087
@factTechz0087 Күн бұрын
जय शिवराय सदींप दादा
@AnandraoPatli
@AnandraoPatli Күн бұрын
बरोबर साहेब
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 Күн бұрын
जिल्ह्यातील मराठा आमदार झोपलेत का.
@poteatulgautam5447
@poteatulgautam5447 Күн бұрын
100% khar ahe
@sujitbhoge1125
@sujitbhoge1125 3 сағат бұрын
आता पाच वर्ष सोसायचच आहे ह्या महायुतीच शेतकरी खुप अडचणीत येणार Reality aahe
@kumaryadav5434
@kumaryadav5434 Күн бұрын
दमदार नेतृत्व खरे नेतृत्व
@appasahebmote7116
@appasahebmote7116 Күн бұрын
ओन्ली संदीप क्षीरसागर यांच्या सोबत मराठा समाज आहे
@Sunil-i5j6q
@Sunil-i5j6q Күн бұрын
खरच काळीज पिळवटून टाकणारी गोष्ट आहे ही
@Viper-z4g
@Viper-z4g Күн бұрын
धनजय मुंडे यांच्यावर लोकासाभेचे निकलाधर्म्यान् बंदुक लावला होता आठवत का?
@Dr....123
@Dr....123 9 сағат бұрын
संदीप भैया ❤️❤️🚩
@vijaydhoblepatil6515
@vijaydhoblepatil6515 Күн бұрын
Valmik cha बंदोबस्त केला पाहिजे...
@kiranmachile8916
@kiranmachile8916 Күн бұрын
संदिप भैय्या विधानसभा मध्ये आवाज उचला आपण
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 Күн бұрын
जबरदस्त भैय्या साहेब
@pramodchoudhari9911
@pramodchoudhari9911 Күн бұрын
आमदार साहेब बरोबर बोलतात.
@ramhiwale240
@ramhiwale240 Күн бұрын
Barobar ahe bhaiya
@ganeshasamage6543
@ganeshasamage6543 Күн бұрын
खरं बोलले भैय्यासाहेब...
@sharaddhongade1259
@sharaddhongade1259 Күн бұрын
अगदी बरोबर आहे
@aniketdeshmukh3083
@aniketdeshmukh3083 Күн бұрын
धन्यवाद संदीप भैया. तुम्ही कलेली मदत गाव कधीच विसरणार नाही
@navanathawachar9365
@navanathawachar9365 Күн бұрын
बिहार झाले
@amolwaghmare3415
@amolwaghmare3415 Күн бұрын
आडसकर साहेब व संदीप भैया यांच्या वर आमचा सार्थ अभिमान आहे
@deepakgund8745
@deepakgund8745 Күн бұрын
बिनदास आमदार संदीप भैया.. 👍👍
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 1,6 МЛН
路飞做的坏事被拆穿了 #路飞#海贼王
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 25 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 8 МЛН
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 10 МЛН