एखाद्या सिनेमाला हि लाजवेल इतका सुंदर विडिओ होता दादा , खूप छान 💚
@maheshhajare67393 жыл бұрын
मित्रा तुझी शब्दांची अचुक मांडणी तुझा गोड आवाज कडक जय महाराष्ट्र
@rohitbhosale37593 жыл бұрын
मी सांदन दरी ह्या आधी दोन वेळा प्रत्यक्षात अनुभवली आहे.... पण दादा तुमचा व्हिडिओ पाहून मला असे वाटतेय की मी दोन वेळा नाही.... एकूण तीन वेळा केली आहे. ❤️❤️❤️
@bilweshjuvekar33723 жыл бұрын
Very nice video
@abhijeetpatil74073 жыл бұрын
It's ok
@ganeshbhangrevlogs88183 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mHu6Z4endsmIp5o
@prithvirajghorpade17382 жыл бұрын
Yeah agreed ...
@prathameshahirrao81062 жыл бұрын
Sir mg reverse water fall la ks jatat?
@ktpatil13 жыл бұрын
किती भारी असतो यार तुझा ब्लॉग, कृपया हे असाच चालू ठेव दादा तुला खूप खूप शुभेच्छा👍
@sohelkazi403 жыл бұрын
world tour karnya agodar aapla Maharashtra pahayla hawaa...., kitti sundar aahe he sarva! how lucky we are !!
@chandrashekhardeshpande77283 жыл бұрын
मी अकोले येथील आहे या तालुक्याला परमेश्वराने निसर्गाचे वरदान दिले आहे निरनिराळे डॉगर दऱ्या व औषधी वनस्पती या तालुक्यात पहायला मिळते आज व्हिडीओ पहिला व मला माझ्या तालुक्याचा अभिमान वाटला तुझे अभिनंदन मित्रा
@ravindrabhosle34110 ай бұрын
अगदि पहिल्यांदाच हे चॅनल माझ्या पाहण्यात आलं अतिशय उत्कृष्ट चित्रीकरण अतिशय उत्कृष्ट सादरी करण अतिशय लोभनीय निसर्ग प्रदेश वाह्ह फारच छांन 👌👌👏👏👍👍❤️❤️🚩🚩
@armaansayyed91993 жыл бұрын
तुमचे videos म्हणजे अक्षरशः ती जागा अनुभवल्या सारख वाटत....खूप कमाल असा short documentary type format मला फार आवडला....मी सुद्धा एक aspiring trekker aahe. तुमचे videos बघूनच मला exploration चा inspiration मिळतो...खूप धन्यवाद...असेच videos बनवत रहा❤️
@MrNams2 жыл бұрын
कच्चा बदाम गाण्यावर ढुंगण हलवणाऱ्या विडिओ ला लोक जास्त पसंत करतात, तरुण पिढी कुठे चाललीय देव जाणे #mrnams
@satishjejurkar14663 жыл бұрын
सह्याद्रीची विशालता आणि आपल्या आवाजाची जादुई 🥰❤️
@kishorsankpal68063 жыл бұрын
अप्रतिम शब्द वर्णन....दादा तुला इतके छान शब्द कसे सुचतात हे एक कोडंच आहे. आपला रांगडा महाराष्ट्र इतक्या सुंदर पद्धतीने दाखवल्या बद्दल मनापासून आभार....तुला एकदा भेटायची इच्छा आहे होईल का पुर्ण?
@jaihind4212 жыл бұрын
वा , किती प्रवाही भाषा आणि जिवंत अनुभव आहे ... खरे तर या चैनेलचे कमीत कमी एक करोड सबस्क्राईबर्स झाले पाहिजेत ... एक अविस्मरणीय सफर घडवून आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !
@akshaykokane58863 жыл бұрын
प्रत्यक्ष बघण्यापेक्षा तुमच्या दृष्ठीने बघण्यात खूपच मजा आहे.. Die heart fan of Raanvaata
@minakshiwalke87823 жыл бұрын
तुमच्या शब्दात लेण्याद्री गणपती बघण्याची खूप इच्छा आहे खूप छान माहिती सांगता तुम्ही दादा
@Chalakpawan222 жыл бұрын
खूप छान,व्हिडिओ मस्त आहे.तेही मराठीमधून आणि तुमच्या मधुर वाणीमधून ऐकताना तर मन मंत्रमुग्ध होऊन जातं. खूप चांगली मेहनत घेतली आपण या ट्रेक साठी कॅमेऱ्याचे योग्य नियोजन,अचूक शब्द, त्यांचे इंग्रजी मध्ये अनुवाद,भौगोलिक संकल्पना,विदेशी पर्यटकांना आकर्षित करतील अशी मेहनत,सह्याद्रीची ओळख,खेडेगावातील राहणीमान किती मुद्दे आणि तेही खास शैलीत मांडले..... फार अभिमान वाटला सह्याद्रीचा आणि आपल्या मातीचा आणि याची ओळख करून देणाऱ्या आपल्यासारख्यांचा...
@rahulbasrur5813 жыл бұрын
Why this channel is so underrated….you deserve more…🙌👏🙏🏻
@NiteenKulkarni3 жыл бұрын
People want carryminati :( seems content wont matter
@Panksh3 жыл бұрын
मराठी बघणारे रसिक फारच कमी.. आजकाल हिंदी चॅनल च मिलियनस पर्यंत पोहोचतात.. मराठी मागे पडतात...
@artexplorer93423 жыл бұрын
dada marathi channel asun english madhe comment karnyache prayojan kaay?
@sunilbanastarkar94403 жыл бұрын
Very good presentation.
@MrNams2 жыл бұрын
@@Panksh कच्चा बदाम गाण्यावर ढुंगण हलवणाऱ्या विडिओ ला लोक जास्त पसंत करतात, तरुण पिढी कुठे चाललीय देव जाणे #mrnams
@eknathshinde87843 жыл бұрын
फारच छान. अगदी मन एकाग्र होतं व्हिडीओ पहातांना. अप्रतिम, खुप छान, खुपच छान.
@shriramkulkarni35693 жыл бұрын
दादा हेच वय आहे धाडस करण्याचं मीही कळसुबाईसह अनेक शिखरे पुर्ण चढलो. तुझंही खुप खुप अभिनंदन. आता मागे वळुन पाहता मनाला खुप समाधान वाटते. आता वय साठीत आहे तरीही तुला हे सगळं पाहिता अजुनही धाडस कराविशी वाटते.
@ShreemantSAHYADRI3 жыл бұрын
खूपच भारी....तुमच्या शब्दांकन खूपच भारी असतं त्यामुळे video बघायला आणि ऐकायला वेगळीच मजा येते ..👌👌👌👌
@ashokposture10 ай бұрын
काय कमाल आहे, एवढे चांगले कन्टेन्ट असून सुद्धा subscribers काउन्ट फारच कमी आहे, मी तर काही सेकंदामध्येच subscriber केले. हे चॅनेल तर "Most underrated channel on KZbin", आहे, असो आताअल्गोरिदम मध्ये आले आहे .... पाहू पुढे .......खूप साऱ्या शुभेच्छा, videography अप्रतिम आहे आणि Narration सुद्धा अप्रतिम . !!
@mukeshbagul50632 жыл бұрын
प्रत्येक vlog मध्ये शाळा, मुले, गावाच दर्शन मन vlogashi जोडणारा आहे... बाकी गडकिल्यांचे वर्णन, चित्रीकरण आणि माहितीला तर जोडच नाहीये... खूप सुंदर!❤
@Praveenchandilkar3 жыл бұрын
खूप छान भाऊ। अरे हे discovery आणि NGC वाले पण लाजातील हा वीडियो बघून। आपल्या महाराष्ट्रात पण काय कमी टैलेंट नाही।
@balasahebmoze48723 жыл бұрын
खुप च भारी " आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय, असं वाटेल, तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल. सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकरसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. त्याच्या हातात छडी नसली, तरी त्याचं सगळे ऐकतात. आणि त्याचं ऐकायलाच हवं. आणि तो साद देतो, तेव्हा त्याचं ऐकून आम्ही घराबाहेर पडतो, ते नव्या प्रवासाला.
@mangeshgokhale49522 жыл бұрын
अप्रतीम प्रवास वर्णन आणि विडियोग्राफी केलेली आहे. तुमचं सह्याद्री वरचं प्रेम व्हिडिओ मधून प्रतिबिंबित होते. सुरेख 👌
@swapnilkadam69793 жыл бұрын
Khupach chaan video shoot kela aahe aani aawaj pan khupach sundar match aahe All the best
@milind15819752 жыл бұрын
क्या बात है... जबरदस्त... मी सांदण व्ह्यालीला गेलो आहे. पण अगदी थोडेच उतरलो होतो. पहिला पाण्याचा साठा पार केला त्यानंतर मात्र दुसरा साठा लागल्यावर परत फिरलो. खूप छान व्हिडिओ. मस्तच...
@rushiakolekarmaths2 жыл бұрын
तुमची माहिती अतिशय उत्साही असते, video बघणाऱ्याला traking विषयी आकर्षण वाटावं इतकं खरं.. जे की आजच्या तरुण युवा पिढीसाठीही खरंच गरजेचे आहे
@abc_truth3 жыл бұрын
Wow! What a beautiful video! Your presentation and words are excellent, especially simple village life. I visited this valley 4 years ago .
@jitendrabomble22183 жыл бұрын
धन्यवाद दादा अतिशय सुंदर फोटोग्राफी आणि अतिशय सुंदर निसर्ग वर्णन!!! खूप खूप शुभेच्छा
@manoharparab63343 жыл бұрын
अप्रतिम!
@rohitdhole20012 жыл бұрын
रानवाटाचे व्हीडीओस आणि प्रवासवर्णन बघणं म्हणजे परवणीच आहे....मन तृप्त होऊन जातं.....😍👍
@patriotic27193 жыл бұрын
कातळामध्ये तयार झालेल्या त्या डोहात मी पोहलो होतो. व्हिडिओ थांबवून तो डोह बघितला. सांदन व्हॲली सोबतच तो अनुभव सुद्धा अविस्मरणीय होता.
@ashishghadoje36043 жыл бұрын
ह्याला म्हणतात Quality Content..👌👌
@anandghansanjay25753 жыл бұрын
What i like most is that not only this channel but also the content of every video is good and mostly i love the voice of swapnil. He had got god gifted voice, his personality is small but his dedication towards the work is supreme. Swapnil works jealous me .. but I appreciate his blogs .. I felt in love with swapnil's voice.🌹🌹👌👌
Sahyadrichi vishaltaa, Rudrata paahun Man prasann zale, Khoopach Chhaan treck ani video vatalaa.... , Danyavaad.
@Gojiri193 жыл бұрын
सर तुमचे व्हिडीओ बघुन मन भाराऊन जात ......समजतच नाही आपन नेमक कुटे आहोत ते ....😀😀म्हनजे मनाने सतत तुमच्या व्हिडीओ सोबतच फिरत असतो ......खुप आभार सर ......सर पावन खींड येकदा तुमच्या नजरेतून दाखवा .....🙏🏼🙏🏼
@haideralishaikh77152 жыл бұрын
Your Marathi is very sweet... And the video is very nice. I'm very glad to hear you. Jay Maharashtra.
@vinayakkongere75273 жыл бұрын
थरारक अनुभव सलाम तुमच्या टीमला अप्रतिम वीडियोग्राफी
@walimbenita77742 жыл бұрын
तुमचे निवेदन ऐकत रहावे असे आहे. फार सुंदर अनुभव दिलात.. धन्यवाद .
@madhavmijgule96642 жыл бұрын
सांदण दरी स्वतः अनुभवली निसर्गाचंअप्रतिम लेणं खुपच छान अनुभव.
@shivajibandal15702 жыл бұрын
Khup chan video ahe.. Tu kele le varnan hi apratim ahe... Ak Sahyadri veda
@ganeshbobade94913 жыл бұрын
Khupch Sundar story' telling and voice. Video bhagtana khupch shanand bhari vate. 👍
@paragzone233 жыл бұрын
खूप सारे मेकर्स आहेत ज्यांचे intro visuals बघून पुढे video बघावसा वाटतो, मात्र माझ्या list मध्ये स्वनिल दादा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याच्या आवाजमुळे पूर्ण विडिओ बघावसा वाटतो! कमाल😍
@ajaykulkarni66702 жыл бұрын
शब्दबद्ध मांडणी आणि त्याला अनुरूप असा आवाज.....क्या बात है👌👌👌👌
@subhashzine71572 жыл бұрын
मी देखील सांदण दरीत उतरलो परंतू सर्व फॅमिली सोबत असल्याने रॅप्लिंग करता आले नव्हते तो थरार आपल्या सोबत शेयर करता आला खूप छान !
@rajesh.betkar3 жыл бұрын
Khup chan , Nice Voice and presentation
@NamdeoPatil2 жыл бұрын
Everything is Amazing, nature, your narrations, your quality of videos. Great
@sheetalvartak3427 Жыл бұрын
आम्हाला तुमचा व्हिडिओ फार आवडला. आमच्या शाळेतील मुलांना दरी पाहायची होती. खूप छान सादरीकरण. व तुमचा आवाज भारदस्त वाटला. धन्यवाद😅
Salute to your strength, stamina, courage, and of course modesty. Video quality superb.
@pawangawande94563 жыл бұрын
तुझा आवाज, अचूक शब्दांची जोड ,आणि निसर्गाची अप्रतिम कलाकृती,,अस वाटतय की मी प्रत्यक्षात सांदन दरी अनुभवत आहे....
@RShilkar3 жыл бұрын
One of the best vblog in Marathi... Keep it up.. At last of the video don't forget to mention name of cameraman 😊
@DesaiGauravS-2 жыл бұрын
KHUP BHARI ASHI VIDEO AAJ PARYANT FAKT DISCOVRY CHANNEL VAR BAGHITALI HOTI PN AAPLYA SAHYADRICHI ASHI VIDEO PAHILYANDACH BAGHATOY DADA THANKS TO YOU LOTS OFF ashyach video aamchya sathi gheun ya aamhi financial problem mule aaplya kade kapari pratekshyat baghu nahi shaklo tri tumachya ashya video tun baghun niral sukh milat thanku once again
@hanumantsathephotographer38263 жыл бұрын
खूप छान माहिती दिली .आणि ती पण मराठीतून .मला खूप आवडली .तुमची सांगण्याची पद्धत एकदम व्यवस्थित आहे .काही चॅनलला मुख्य विषय सोडून फाफट पसराच जास्त सांगतात .आपण फक्त जेवणाची पाण्याची सुविधा .आंतर सांगावे जेणे करून नवीन जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल
@siddheshsangare7925Ай бұрын
आपला सह्याद्री खरंच अद्भुत आहे..
@ganeshsitafale784510 ай бұрын
मी पण सांधण दरी ला जाऊन आलो खूप छान आहे मस्त नजारा पाहायला मिळते ग्रेट
@angadbade90933 жыл бұрын
अप्रतिम वर्णन केलं आहे दादा तू या दरीचं, स्वतः गेल्या सारखं वाटत तुझं हे वर्णनं ऐकून...👌
अप्रतिम😊 आम्ही आजच सांदण दरी ला भेट दिली आणि आजच तुमचा vlog बघायला मिळाला
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितली
@arifpinjari7863 жыл бұрын
Very Amazing Video🎥... Editing & photography are Best👍.... Nice Blogs 👌👌
@travelwithsupriyayogesh2 жыл бұрын
खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ.
@abhijeetshinde1251 Жыл бұрын
चाललोय आम्ही दोन्हीही पाण्याच्या साठ्यातून, तुझं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष अनुभव रे स्वप्नीला!! तुझ्याबरोबर व्हिलॉगिंग शिकायला आवडेल मला
@anilgangurde47452 жыл бұрын
Raanvata खुपच छान वीडियो, सुनियोजित दरीभ्रमण, वीडियो पाहताना असं वाटलं जसं वेगळ्या दुनियेत प्रवेश केला की काय.... छान जर यदाकदाचित आपल्याकडे इगतपुरी येथील उंटदरी या दरीचा वीडियो असल्यास कमेंट मध्ये कळवा अशी विनंती नाशिक मुंबई महामार्ग - इगतपुरी घाटनदेवी मंदिरासमोरील दरी इगतपुरी धन्यवाद 🙏 आभार
@msd-ub8sz3 жыл бұрын
खूप छान आवाज एकदम भारी । शांत आणि नियोजित बोलणे। वाख्यडण्याजोगे होते।
@MarathiChess_RupeshBhogal3 жыл бұрын
मस्त !! खूप आवडलं !! सांदण दरी प्रत्यक्ष अनुभववली !!!
@madhukargite43773 жыл бұрын
मस्त अप्रतिम शब्द रचना छायाचित्रण सुरेख
@akshaybothale42483 жыл бұрын
KZbin is doing wonders for marathi.
@shaileshu103 жыл бұрын
Videography superb.. information too
@sanket7g903 жыл бұрын
Sir, you deserve for 10M subscribers
@sudarshansomkuwar19943 жыл бұрын
तुम्ही असे खूप विडिओ बनवा,खूप छान बनवता.
@88mangu3 жыл бұрын
khupppp mast yaar. ek na ek video me tumche pahelet n me sangu shakto me marathi madala ha hero banel ek divs..khup simple language n simple presentation asta yaar tumcha...polite n honest person he is...best n bravoooo .keep it up,
@rajendrawalke99183 жыл бұрын
Wowwww!!! Professional narration. Voice is very professional like you are working as a news reader. Photography is also very nice. Everything is very perfect. All the best for your future and for your all future trips!!!
@abhijittaware41103 жыл бұрын
❤️❤️ खूपच सुंदर व्हिडिओ आणि तितकंच सुंदर आपला आवाज ❤️❤️
@yadaKiKhula2 жыл бұрын
अतिसुंदर! तुझ्या व्हिडिओत तू जे छान मराठी भाषेत वर्णन करतोस ते मला सर्वात जास्त आवडतं. ही अशी विना/कमी-इंग्रजीची मराठी हल्ली ऐकायला मिळत नाही. असच चालू ठेव! 😃
@sangithisangit15722 жыл бұрын
दरी तुम्ही उतरत होतात...पण जीव माझा वर ..खाली व्हायचा.. ग्रेट जॉब..
@siddheshmestry81193 жыл бұрын
Dada kahi thikan hi tujya video ne pahayla miltat ...khup mst
@shantaramjadhav822510 ай бұрын
दऱ्याखोऱ्या वाग लपलेले असतात त्यांच्यापासून संरक्षण कसे करतात ते पण सांगा
@akshay07vora3 жыл бұрын
अप्रतिम प्रवास वर्णन... झाम भारी👌👌
@mahadeomane57303 жыл бұрын
Khup chhan video banawalay. Keep it up.
@dnyanurere023 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ
@kanchwalw2 жыл бұрын
Khup Chan Ek number
@abhijitshetye37553 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ .. top-class vlogging ..
@vishwajitpawar407610 ай бұрын
सांदण दरी पाहून हाॅलिवुडच्या "Against the crucked sky"या गाजलेल्या जुन्या चित्रपटाची आठवण झाली.आपल्या भारतात जगातील सर्व प्रदेशांचे वातावरण व भौगोलिक साम्यस्थळे आहेत. भारतमाता विजयते.
@navingod1234 ай бұрын
.... 🙏 जय हिंन्दवी स्वराज्य 🙏 ✨🧡🚩
@mangeshpahudkar84983 жыл бұрын
फोटोग्राफी comercial आहे एकदम छान आणि एक नवीन ठीकाण बघीतल्याच समाधान मीळाल तुम्हां लोकांना मुळें धन्यवाद
@prathameshgad42343 жыл бұрын
खूप अप्रतिम वर्णन
@amolkerkar31682 жыл бұрын
मित्रा खूप छान वाटले. Zunya आठवणीनी उजाळा आला
@sarjeraoichake61543 жыл бұрын
खूप छान रे दादा तू तर sandan दरी च दर्शन च करून दिलास .. thank u 🌹
@sunilwagh43392 жыл бұрын
छानच माहिती दिलीत, दादा... धन्यवाद!
@sachinpatil33072 жыл бұрын
मी सुद्धा सांदण दरी ला सहकुटूंब भेट दिली आहे, अतिशय मनमोहक नजारें बघायला मिळतात तिकडे
@GogoBens2 жыл бұрын
This channel deserves 1 million subscribers....
@angaddevkar2 жыл бұрын
अप्रतिम सह्याद्री ✨ उत्कृष्ट वर्णन... 💯🙌🏻
@spacetimegrid2 жыл бұрын
great video showcasing our great maharashtra...which is the best place in the world!