छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या मुलाखत| chota lakshya ani motha lakshya mulakhat

  Рет қаралды 617,913

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 239
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
छोटा लक्ष्या आणि मोठा लक्ष्या परत एकदा महाराष्ट्र पोहोचवण्यासाठी हा व्हिडीओ पुढे पाठवा माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@entertainmentgroup8923
@entertainmentgroup8923 Жыл бұрын
🙏🙏🙏 😇❤️
@arunmore5033
@arunmore5033 Жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@nihalghosalkar9064
@nihalghosalkar9064 Жыл бұрын
Dada mandekarn cha laksha chi mulakhat ghya n ekda
@sachinsawant5064
@sachinsawant5064 Жыл бұрын
सॅन्डी भाऊ खुप छान काम आहे तुमचं अभिनंदन
@AagriRTsharyatpremi
@AagriRTsharyatpremi Жыл бұрын
पहिले हरया नारया नंतर छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या
@akshayawale1874
@akshayawale1874 Жыл бұрын
सर्व हिंदकेसरी केसरी मैदानांवर मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांचा सत्कार घेतला पाहिजे
@sachinsawant5064
@sachinsawant5064 Жыл бұрын
हिंदकेसरी मोठा लक्षा आणि छोटा लक्षा म्हणजे त्या काळातलं वादळ होतं , फरकाने निकाल कसा घेतला जातो हे या दोघांनी दाखवून दिले या दोघांनी जिवाचं रान केलं आहे त्या काळात सगळ्यात जास्त गती लावणारे हे दोन वाघ कायम शर्यत प्रेमीं च्या मनावर अधिराज्य गाजवत रहाणार यांचा नाद कोणी ही करु शकत नाही एक नंबर ची जोडी आहे हि
@swamisamarth-u1e
@swamisamarth-u1e Жыл бұрын
मोठ लक्ष्या:काय रे छोट्या कसायस... छोटा लक्ष्या: दादा..तुला पाहून आजूकच भारी वाटतय😄
@sandeshsawant2654
@sandeshsawant2654 Жыл бұрын
आली बगा हिंद केसरी बैलांची जोडी मैदानात आली उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्ष्या आणि गौतम भैया काकडे यांचा छोटा लक्ष्या डोळ्याचं पारण फेडणारी गाडी आज डोळ्यात पाणी आल दोन वाघाना बगुन
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
संदीप भाऊ तुमचे खूप खूप आभार.या दोघांना एकत्र पाहायला मिळाले हे तुमच्या मुळे शक्य झाले🙏🙏❤️❤️
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
भावा कालपासून तुझीच वाट बघत होतो तुझ खुप खुप आभार हे भाग्य तू घडऊन आणलस
@sandeshsawant2654
@sandeshsawant2654 Жыл бұрын
Sandy yadav तुमी येवडा मोठा योग जुळवून आणला आम्ही सर्व लक्ष्या लक्ष्या प्रेमी तुमचे आयुष्य भर ऋणी राहू तुमाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
ज्यांनी लक्षा आणि मोठा लक्षाचा फोटो काढला त्या व्यक्तीची सुध्दा मुलाखत घ्या. त्या वेळेत इतका चांगला फोटो घेणे म्हणजे खूप मोठी कला.
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
Coming soon
@vishwajeetpatil1014
@vishwajeetpatil1014 Жыл бұрын
होय सर plzzzz🙏
@vishwajeetpatil1014
@vishwajeetpatil1014 Жыл бұрын
मुलाकत घ्या
@anijadhav2383
@anijadhav2383 Жыл бұрын
बंदी नसती तर ह्या bailani रेकॉर्ड ब्रेक फायनल जिंकली असती
@omkarmalusare1433
@omkarmalusare1433 Жыл бұрын
दादा तुमचे मनपूर्वक आभार तुमच्यामुळे आम्हाला मोठा लक्षा आणि छोटा लक्षा हि जोडी प्रत्यक्ष एकत्र बघायला मिळाली
@nikhil4153
@nikhil4153 Жыл бұрын
बाप, देव, सुपरस्टार, हिरो, सगळं काही तूच आहेस लक्षा... लव यू ❤
@nitinpatil1206
@nitinpatil1206 Жыл бұрын
संदिप दादा खरं आज तुमच्या मुळे हि जोडी आम्हाला बघायला मिळाली मनापासून आभार छोटा लक्षा ♥️ मोठा लक्षा ♥️
@manojkumarkhilari333
@manojkumarkhilari333 Жыл бұрын
धन्यवाद Sandy भैय्या छान योग जुळवून आणला... छोटा लक्षा-मोठा लक्षा अजरामर जोडी...
@RohitKarale2349
@RohitKarale2349 Жыл бұрын
खरंतर sandy जी ह्या सगळ्यानचा योग जुळून आन्यात तुमचा मोठा वाटा आहे. कारण ज्या प्रकारे आपण ही बैल हायात गेलेली होती. तेव्हा आम्हाला माहिती आहे की आपण लोकांच्या भेटी घाटी घेऊन ह्या बैल व त्यांच्या सभवतालाची असलेली माणसे समोर आणली आणि ह्या सर्वांचा योगायोग जुळून आणला त्या मुळे सर्वात प्रथम तुमचे आभार🙏 तुमच्या माध्यमातून आम्हाला हे प्रथेक्षात बघायला मिळाले. जाता जाता हेच सांगेन, जगात जशी "तेंडुलकर" ची ख्याती आहे व राहणार तशी ह्या जोडी चा नाव राहणार ते बी 👑सुवर्णा✨ अक्षरांत...❤
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
sandy भाऊ खूप खूप आभार तुमची आज या जोडीचे मैदानात एकत्र दिसलेत.
@manojpatil2440
@manojpatil2440 Жыл бұрын
दादा तुमचे मनापासून आभारी आहे. मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ला खूप वर्षांनी एकत्र मैदानात दखवला.. 🙏king
@Ruturaj-j1y
@Ruturaj-j1y Жыл бұрын
गौतम भैया..,. एकदम प्रामाणिक माणूस जनावरांना जीव
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 Жыл бұрын
या जोडी ला परत एकत्र आणल्या बदल दादा तुम्हला लाख लाख धन्यवाद 🙏🏻छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या ही जोडी हिंदकेसरी किंवा सप्तहिंद केसरी ही पदवी छोटी आहे या जोडी ला जगतजेते जोडी जगतजेता मोठा लक्ष्या असं बोलीन पाहिजे 🙏🏻💞
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 Жыл бұрын
मोठा लक्ष्या - काय रे मारक्या कसा आहेस छोटा लक्ष्या - नाय रे दादा आता निवांत ऐ मिस यु दादा असंच भेटत जाऊ 💞🚩
@saurabh7620.
@saurabh7620. 8 ай бұрын
एक नंबर कॉमेंट भाऊ
@nareshmhaskar7803
@nareshmhaskar7803 Жыл бұрын
King of Maharashtra मोठा लक्षा आणि छोटा लक्षा .......नाद नाय करायचा या दोन वाघांचा...कायम रुबाबात...speed king jodi❤❤❤
@sagarwalake9345
@sagarwalake9345 Жыл бұрын
King of the king बकासुर
@poojaingawale2151
@poojaingawale2151 Жыл бұрын
​ पहिला इतिहास बघा लक्ष्या शर्यत क्षेत्रातला बाप आहे सगळ्याचा
@roshangurav1778
@roshangurav1778 Жыл бұрын
​@@sagarwalake9345tyacha bapp ahe to only king of maharashtra ........laksha .........❤😈😈😈🐯
@rahuldongre1039
@rahuldongre1039 Жыл бұрын
गौतम भय्या काकडे...... खूप छान व्यक्तिमत्व 🙏🙏
@sanjaydesai3348
@sanjaydesai3348 Жыл бұрын
फक्त गाडीत बसायचं धाडस पाहिजे...वार्याचा वेग लागायचा गाडीला....नि्ःशब्द
@dadajadhav3304
@dadajadhav3304 Жыл бұрын
गौतम भैय्या दिलदार व्यक्तिमत्व 🎉🎉❤समजदार संयमी,,, बैल गाडा क्षेत्रातील नामवंत बैल गाडा मालक ❤आम्ही jamkhed कर नगर ❤ dada jadhav
@Santsamaj187
@Santsamaj187 Жыл бұрын
एस के पाटील आणि आऩदा पैलवानाच बैल आणि बैलगाडी सुद्धा sandy तुंम्हाला माहित असेल तेव्हा मला असं वाटतंय की तुम्ही त्यांची सुद्धा एक मुलाखत घ्या youtube वर अजून त्याची मुलाखत नाही पण इतर तुमच्या मुलाखति मध्ये जुन्या लोकांनी त्यांचा उळैख बऱ्याच वेळेस केलाय so please go for it boss, we r waiting for that interview also.
@akshaymane8655
@akshaymane8655 Жыл бұрын
जुने दिवस आठवणीत आणल्या बद्दल धन्यवाद दादा
@samirkumarmore3881
@samirkumarmore3881 Жыл бұрын
छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या महाराष्ट्राची लाडकी जोडी
@bramha4793
@bramha4793 Жыл бұрын
या प्रेमाची किम्मत... कितीही करोड रुपये दिलेत तरीही होणार नाही... किती प्रेम आहे महाराष्ट्र राज्यातील लोकांचे या बैल जोडीवर...
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl Жыл бұрын
गौतम भैया नी जे वाक्य सांगितले कि सृष्टी प्रिया गौतम काकडे निंबुत हे नाव पण माझा डोक्यातून अजून गेल नाही कुठे जाईल तिकडे हेच नाव मि पण ऐकायचो (जुना काळ )खुप नाव मोठ केल लक्षा ने 🙏
@sanketchavan3621
@sanketchavan3621 Жыл бұрын
Same dada ❤
@chetanpatil8899
@chetanpatil8899 Жыл бұрын
पण sandy दादा एकच विनंती आहे की त्या काळातील मुंबई चे बिंनजोड च्या बैलांची मुलाखती घ्या 🙏🏻
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ना भूतो ना भविष्य अशी बैलजोडी होणे नाही ❤🌹💞💖🥳❤🌹💞💖💖❤🌹💞💖❤🌹💞💖🥳
@swapniltorawane8831
@swapniltorawane8831 Жыл бұрын
दादा लोकांच्या मनात घर करायला आणि हवा करायला साधेपणा आजतागायत कायम दोघीनीही टिकून ठेवलाय माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे 🙏
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
मोठा सोन्या फॉममध्ये आला आणि शर्यतीवर बंदी आली...शर्यत बंदीमुळे अनेक चांगल्या बैलांचे नुकसान झाले अनेक रेकॉर्ड थांबले त्यातलाच एक सोनरपाड्याचा मोठा सोन्या 👑
@satishshetty9109
@satishshetty9109 Жыл бұрын
Gu
@satishshetty9109
@satishshetty9109 Жыл бұрын
U77777777uuuuuuuuuuuuu7 7uuuguuuuu7
@B-PatilKing
@B-PatilKing Жыл бұрын
Konta sonarpada??
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 Жыл бұрын
​@@satishshetty9109 mathur la hagvla
@Santsamaj187
@Santsamaj187 Жыл бұрын
मोठा लक्षा बरोबर टिकून पाळणारा एकच बैल तो म्हणजे छोटा लक्षा एवढ्या स्पीड चा बैल मागिल १५ वर्षात तरी झाला नाहि आणि पुढे होईल की नाही सांगू शकणार नाही आळसन चे मैदान उदाहरण आहे त्याला अहो गाडी सुट्टी कधी झाली निकाल रेषेवर कधि आली कळालं सुद्धा नाही गोळी ची स्पीड यार,,
@maheshpatil6288
@maheshpatil6288 Жыл бұрын
छान मुलाखत घेतली अशीच मुलाखत घ्या
@nileshkakade635
@nileshkakade635 Жыл бұрын
चाळीसगाव भाऊ चे नादाला सलाम ❤❤❤❤
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l Жыл бұрын
निर्विवाद वर्चस्व फक्त लक्षा लक्षा लक्षा
@Aratilad-y3x
@Aratilad-y3x Жыл бұрын
त्यावेळेस जर शर्यत बंद झाली नसती तर मोठया लक्षानं महाराष्ट्र गाजवला असता एवढा वाघाचा स्पीड होता.
@arman.k_o
@arman.k_o Жыл бұрын
भैया बोलतात लय भारी 💫
@chetankawade4758
@chetankawade4758 Жыл бұрын
Khup chhan mulakhat🎉❤
@Shankar_shinde_1998
@Shankar_shinde_1998 Жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील दोन वाघ एकत्र बघायला मिळाले 💯
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 Жыл бұрын
Kharach motha lakshya ani chota lakshya yancha yog julvun aanla..sandy dada ❣️❣️
@nikhilphadtare487
@nikhilphadtare487 Жыл бұрын
सुंदर अशी मुलाखत
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
Abhinandan Sandip Yadav,,Ajaramar Jodi King for Motha Laksha & Chota Laksha
@योगेशमानेम्हासुर्णेकर
@योगेशमानेम्हासुर्णेकर Жыл бұрын
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या
@shubhamdhopare5902
@shubhamdhopare5902 Жыл бұрын
Nice sir khup Bhari vatala ha video pahun💖✌
@Santsamaj187
@Santsamaj187 Жыл бұрын
Thank you sandy 🎉❤❤❤
@bhaitawade6297
@bhaitawade6297 Жыл бұрын
जोडीचा नादच खुळा पण या दोन्ही बैलाचे मालकच राजा माणूस आहेत. गाडा मालक असावेत तर या दोघांसारखे आणि हा नाद यांनीच करावा आता या पावलावर पाऊल ठेवून बकासुरचे मालक जात आहेत. असंच राहू दे
@yogeshlawand994
@yogeshlawand994 Жыл бұрын
खातगूनचा हिंदकेसरी वजीर आणी मयूर पाटील आदई पिंट्या.. आम्ही पण 9 नंबर तासावरून कडेने वजीर ने पळून सेमी फायनल पास केला होता.. सन 2022.. मोठा लक्षा आणी छोटा लक्षा अशी जोडी परत होने शक्य नाही...
@shantanukhilare2599
@shantanukhilare2599 Жыл бұрын
Mast kam karta dada Tumhi tyncha pal pan dakhva kalchya maidantla ❤
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 Жыл бұрын
गौतम भैय्या नी बोलले गेलेले मुद्दे अगदी विचार करायला लावणारी आहे
@shubhampawar507
@shubhampawar507 Жыл бұрын
काय तो रुबाब वरनावा बैल लाखाहून ही एक दिसावा छोटा आणि मोठा 💪💪💪💪💪
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 14 күн бұрын
दोन्ही बैल मालकांचे मनपूर्वक अभिनंदन दोन्ही बैल हे डौलदार आणि बांधेसूद आहे
@maneshpawar3100
@maneshpawar3100 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत दादा
@mirajmulani65
@mirajmulani65 Жыл бұрын
खूप भारी मुलाखत होती ....❤❤
@sandesh.7200
@sandesh.7200 Жыл бұрын
Ek number
@Rubabdar_kokan
@Rubabdar_kokan Жыл бұрын
आज बगून खुप भारी वाटल मोठा लक्षा ❤️🚩🙏
@sachinpukale66
@sachinpukale66 Жыл бұрын
King of Maharashtra मोठा लक्षा आणि छोटा लक्षा
@Santsamaj187
@Santsamaj187 Жыл бұрын
टिल्लू शेठ चे मी समर्थन करतो ,बरेच व्हिडीओ नाहि अजून नेट वर, जे आहेत ते मोजकेच आहेत, प्रत्येक्षात जेव्हा जेव्हा हि जोडी पळत होती ना तेव्हा जर कॅमेरे किंवा स्मार्ट फोन असते तर स्पीड बघून आग लागली असती नेट वर ,, साहेब बंदि आली नसती ना त्यावेळेस तर अजून खूप मोठे रेकॉर्ड झाले असते.
@अण्णांचाआमोल
@अण्णांचाआमोल Жыл бұрын
अशी मालक आणि त्यांच प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं
@vaibhavpawar77
@vaibhavpawar77 Жыл бұрын
जुन्या आठवनीना उजाला दिला भरून आले छान
@Naam-jaane-de
@Naam-jaane-de Жыл бұрын
सप्तहिन्दकेसरी जोडी
@dineshsalave7208
@dineshsalave7208 Жыл бұрын
Na bhuto na bhavishya 🤘🏼✌🏽💥 fakt lakshya jodi ❤
@ADU-vm1nj
@ADU-vm1nj Жыл бұрын
Hya Donhi Malkankdun ekch Gosht shiknyasarkhi ahe Yash Pachvayla Shika. Jast havet rahu nka.
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Жыл бұрын
🌹👌 अप्रतिम मुलाखत अगदी एकशे एक टक्का 👍👍💋💋🙏🙏🙏🙏
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha 7 ай бұрын
बैल गाडा शर्यत सातारा ❤🎉
@sunilpatil1658
@sunilpatil1658 Жыл бұрын
अशी गाडी पुन्हा पळणार नाही 🙏🔥🙏 आणि पैरा पण असा होणे नाही 🙏
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 Жыл бұрын
किंग गौतम भैया 🎉🎉🚩
@गोष्टगावाकडची-झ9ज
@गोष्टगावाकडची-झ9ज Жыл бұрын
गौतम भैया ❤️‍🩹👑
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Жыл бұрын
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑💞
@Sama67980
@Sama67980 Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver यांची मुलाखत घ्या.
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy Жыл бұрын
एक दिवस आड बकासुर पळतो. ..त्याच्या मालकाला हे समजायला पाहिजे
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
खुपच छान❤❤❤❤
@shivkanya5959
@shivkanya5959 Жыл бұрын
मोठ्या लक्ष्या ची सुरुवात संताजी खामकर (संता मामा) यांनी केली होती.... त्याला बैलगाडा शर्यत त्यांनीच दाखवली... Original king maker 😎😎
@manojkore9779
@manojkore9779 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ❤
@suraj.katkar.1105
@suraj.katkar.1105 Жыл бұрын
खूप छान ❤️🥰
@parsadjadhav6579
@parsadjadhav6579 Жыл бұрын
Great work Sandy bhau❤❤
@niketandalvi2181
@niketandalvi2181 Жыл бұрын
शेठ एक गोष्ट चुकवली तुम्ही... छोट्या लक्षाच्या मूळ मालकाला आणि सांभाळ करणाऱ्या माऊलीला आमंत्रित करायला हवं होतं
@suryaramteke4361
@suryaramteke4361 Жыл бұрын
मी संभाजी नगर येथून आलो होतो भाऊ मी
@pratapjadhav8920
@pratapjadhav8920 Жыл бұрын
Je kahi bole te kharch bole tumhi ❤❤❤❤
@ganeshwaje4618
@ganeshwaje4618 Жыл бұрын
खूप सुंदर❤
@harshadborate8558
@harshadborate8558 Жыл бұрын
जगाच्या पाठीवर ह्या दोन्ही वाघाचा नाद करायचा नाही
@yogisatpute8821
@yogisatpute8821 Жыл бұрын
आज पळवायला पाहिजे होती फक्त नुसता फेरा टाकायला असता तरी सगळी खुश झाली असती
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
Ek da Gautam bhaiya la pan bhetayche aahe khup chan swabhav aahe bhaucha garva nahi bhaiya la rajya manus jase shevade aaba .
@mustafamulla830
@mustafamulla830 Жыл бұрын
Kadkkk ❤⚡👌💪🔥
@sainathkarale2053
@sainathkarale2053 Жыл бұрын
लय भारी
@suhasthorat1300
@suhasthorat1300 Жыл бұрын
दादा त्यांचं जुने व्हिडिओ असतील तर पाठवा ki
@manishavir136
@manishavir136 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटतंय ही जोडी जुपावा आणि कोणीच नाव नाही सोडावा गट पास फक्त जास्त काही नाही ह्या पिढीला बगुद्या पळताना चालत गेले तरी चालेल वय झालं आहे पण मैदान थार च होत त्या पेक्षा जास्त पब्लिक बागेल हा जोड एवढी गर्दी होईल हा योग जो जुळवून अनेल तो खरा gadamalak
@shubhampawar507
@shubhampawar507 Жыл бұрын
15.37 second is incredible🤩🤩🤩
@फक्तबैलगाडा0063cc
@फक्तबैलगाडा0063cc Жыл бұрын
फक्त एकच खंत आहे की छोट्या लक्ष्या च्या लेंगरे च्या मालकांना बघता आले नाही😥
@tushartupe3589
@tushartupe3589 Жыл бұрын
खूप दिवसांनी वाघा ला अड्यावरती बघितला ❤
@badlapurabhijitdhekle5677
@badlapurabhijitdhekle5677 Жыл бұрын
दोघांना पळवा खूप इच्छा आहे बघायची
@Maxx9999.
@Maxx9999. Жыл бұрын
दोनी बैल मुंबई चे आहेत ,मोठा लक्षा किरण राऊत , बदलापूर , आणि छोटा लक्षा सचिन घरत , ओवले पनवेल यांचे आहेत ते बैल समलाला घाटाव असतात
@prasadpatil2577
@prasadpatil2577 Жыл бұрын
1da palava he jodi punha.....😊❤
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 Жыл бұрын
1no.mulakhat
@paddypradhan07
@paddypradhan07 8 ай бұрын
King छोटा लक्ष्या❤ king मोठा लक्ष्या ❤
@rajmandavkar4376
@rajmandavkar4376 Жыл бұрын
King of maharashtra chota laksha aani mota laksha 👑
@avinashraut1717
@avinashraut1717 Жыл бұрын
Ek fira zal pahije ata ya vayat pn ya doghancha khup bhari vattel saheb ☺
@Maxx9999.
@Maxx9999. Жыл бұрын
किरण राऊत बदलापूर यांचा मोठा लक्ष्या , याने घाटाव जाऊन घाट गाजवला आणी मुंबई चा नाव रोशन केला , मोठा लक्ष्या हा बैल किरण राऊत यांचा आहे , हा बैल घाटाव समळाला होता
@bhagwanbangar4597
@bhagwanbangar4597 Жыл бұрын
सचिन आणि सेहवाग ची जोडी
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
रणजित निंबाळकर सर रोख ठोक मुलाखत /kgbailpremi
15:42
घरनिकी चा राजा मुलाखत बुलेट जिंकल्यानंतर
13:33
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 157 М.
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН