Рет қаралды 222,956
"सांगा या वेडीला" हे गाणं १९५९ साली प्रद्रशित झालेला "सांगत्ये ऐका" हया चित्रपटातील आहे. त्या काळी रेडिओवर प्रसिध्द असलेलं हे गाणं आजच्या टेक्नॉलॉजी च्या जगात ऐकताना ही तितकंच नवीन व फ्रेश ऐकू येतं.. सोन पण जून गाणं असल्यामुळे कदाचित आत्ताची पिढी हया गाण्याने जास्त परिचित नाही म्हणूनच आज ६३ वर्षांनी २०२२ मध्ये तेचं गाणं पण नव्या रूपाने , नवीन बदलत्या काळाने वाढत्या तंत्रज्ञानाच्या सहाह्याने आजच्या नवीन पिढी समोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न आमच्या टीम ने केला आहे..!!
गाणं बघा, ऐका आणि हया गाण्याला ही खूप सारे प्रेम द्या!! आणि हो जमलच तर जुना गाणं ही नक्कीच एकदा बघा... :) 😊🌼 #SangaYaVedila
Original song by Vasant Pawar(Rajshri Marathi)
VIDEO CREDIT -
DIRECTOR /EDIT / VFX:Rushikesh Ravindra Rokade
DOP : Abhishek Badhe
EXECUTIVE PRODUCER : Nikit Holkar & Vijay Prakash R. Tiwari
ART DIRECTOR : Nitish More
ASSOCIATED STUDIOS : Bawa Gang Studio &
Chandrakor Films & Ent.