Sangamner मधून बाळासाहेब थोरात पहिल्यांदा हरणार, अमित शाहांची परफेक्ट प्लॅनिंग

  Рет қаралды 40,062

Ahmednagarlive24

Ай бұрын

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बालेकिल्ला. सलग आठ वेळा थोरातांनी विक्रमी मतांनी आमदारकी भुषवली. स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना, ग्रामपंचायती, पंचायत समिती, बाजार समिती, शैक्षणिक संस्था असं सगळं सहकाराचं राजकारण करत थोरातांनी आपला गड आत्तापर्यंत अभेद्य ठेवलाय. पण... पण, यावेळी फासे जरा विचित्र पडताहेत, सोंगट्या जरा जोरात फिरताहेत.... राज्यातलं भाजप जाऊ द्या, थेट केंद्रातल्या भाजपने संगमनेरवर लक्ष केंद्रीत केलंय. अमित शाहांनी त्यांची त्यांच्या विश्वासातल्या दोन आमदारांची अख्खी टिम दोन महिने संगमनेरमध्ये मुक्कामी ठेवलीय. शिवाय यावेळी थोरातांसमोर प्रतिस्पर्धी कोण तर, थेट सुजय विखे पाटील. तोडीस तोड फाईट, तोडीस तोड यंत्रणा, तोडीस तोड डावपेच, असं सगळं थोरातांच्या संगमनेरमध्ये सध्या सुरु आहे. हे सगळं पाहिल्यावर यंदा थोरातांचा पराभव होतोय का, हा प्रश्न पडू लागलाय. पुढच्या दोन महिन्यात विखेंची यंत्रणा आणि थेट गुजरातची बुद्धीमत्ता, थोरातांना जेरीस आणणार का, हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे. संगमनेरवर भाजपचे एवढे लक्ष का, थेट अमित शाहांनी संगमनेरमध्ये काय पाहिले असावे, थोरातांचा पराभव एवढा महत्त्वाचा का आहे, याच प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न...

Пікірлер: 351
@ShreyasLande
@ShreyasLande Ай бұрын
only vikhe patil
@MaheshKadu-c5p
@MaheshKadu-c5p Ай бұрын
sujay dada vikhe patl ek no.
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 4 күн бұрын
Only Congress 🔥
@KrushnaKhule-z5p
@KrushnaKhule-z5p 28 күн бұрын
विखे पाटलांमुळे आम्ही आज बागायतदार झालो त्यामुळे आम्ही 💯पाटलांसोबत ❤️
@MayurKote-v4e
@MayurKote-v4e 29 күн бұрын
सुजय विखे पाटील ❤❤
@sarthakdengle
@sarthakdengle Ай бұрын
कहो से विखें पाटील फिरसे
@runitkadaskar9440
@runitkadaskar9440 29 күн бұрын
Only Sujay Dada Vikhe Patil 👑
@ahilyanagarupdate2m
@ahilyanagarupdate2m 29 күн бұрын
Only vikhe patil 💯 💯
@PrashantPatil-e1v
@PrashantPatil-e1v 29 күн бұрын
काळाची गरज आहे की नवीन उमेदवाराला chance मिळावा
@BhausahebKharde-b8i
@BhausahebKharde-b8i 29 күн бұрын
एकदम बरोबर
@PrashantPatil-e1v
@PrashantPatil-e1v 29 күн бұрын
संगमनेर मध्ये रस्ते खूप खराब आहे. संगमनेर शहर मध्ये अतिक्रमन् पण खूप आहे
@akshuGhorpadepatil2481
@akshuGhorpadepatil2481 29 күн бұрын
80 % समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे विखे पाटील ❤️❤️
@kiranshirdi2024
@kiranshirdi2024 29 күн бұрын
❤❤
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 28 күн бұрын
Paperbikya
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 28 күн бұрын
Kaay kel vikhe ni 40 varshapaaun satta aahe shirdi mdhi
@KrushnaKhule-z5p
@KrushnaKhule-z5p 28 күн бұрын
तुझ्या आई बापाला विचार तू कशे शिक्षण घेतले आणि कसा मोठा झाला मग विचार मला​@@vaibhavbendre9910
@KrushnaKhule-z5p
@KrushnaKhule-z5p 28 күн бұрын
​@@satyavansatpute2399गापय
@pramodgorhe8004
@pramodgorhe8004 28 күн бұрын
बाळासाहेब थोरात हे चांगले माणूस आहे पण त्यांच्या पक्षाची भूमिका कायम हिंदू धर्माविरुद्ध असते जो करेगा राम की बात वही करेगा हम पे राज
@bkjoshi8976
@bkjoshi8976 Ай бұрын
श्री बाळासाहेब थोरात यांचे विरुद्ध सुजय विखेच काय,मोदी साहेब जरी उभे राहिले तरी मोदी साहेब निवडून येऊ शकतं नाही,
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 28 күн бұрын
गेले चाळीस वर्षे झाली परंतु संगमनेरचा विकास झाला नाही तेव्हा विखे पाटील ला चान्स दिला पाहिजे एक तरुण नेतृत्व मिळाले पाहिजे
@Kali.110
@Kali.110 27 күн бұрын
😅
@tusharkarle3184
@tusharkarle3184 5 күн бұрын
Sangamner la Yeun bgh mhanje kalel
@abhinaypatil2699
@abhinaypatil2699 28 күн бұрын
थोरातांना त्यांचे दुकान बंद करायची वाटतं दादांशी पंगा घेतायत😂
@Rahul-xy5zp
@Rahul-xy5zp 27 күн бұрын
विखे ची वा वां करणारे नगर दक्षिण नंतर आपले संगमनेर मधे सहर्ष स्वागत...आता आले तर शेवट ची हौस करून घ्या 😂
@Vikhepatilofficialfanclub
@Vikhepatilofficialfanclub 28 күн бұрын
आता Sangamner La विखेच विकसित करू शकता ❤
@NileshVikhe-x1u
@NileshVikhe-x1u Ай бұрын
विखे यांनी विकास केला आहे त्यामुळं त्यांचा विजय पक्का आहे
@adityajadhav9708
@adityajadhav9708 29 күн бұрын
होतो का काय कार्यक्रम यावेळेस 😂
@kunalpatil-t8z
@kunalpatil-t8z Ай бұрын
विखे पाटील.नक्कीच विजयी होतील❤
@Madhavkadskar
@Madhavkadskar 29 күн бұрын
संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचा नवीन चेहरा डॉक्टर सुजय दादा विखे पाटील 🔥🔥❤
@Er.Sudarshan1998
@Er.Sudarshan1998 19 күн бұрын
आम्ही संगमनेर मडे या वेळेस बदल घडवणार ४० वर्ष केला थोरात ल मतदान, पण आता nhi
@arjunrajpure1817
@arjunrajpure1817 Ай бұрын
संगमनेर मध्ये फक्त थोरात साहेब
@nikhilvlogs5323
@nikhilvlogs5323 Ай бұрын
फूकट दिल तरी थोरातच अवडल तुम्हाला
@hackr9420
@hackr9420 28 күн бұрын
Ata te tu ठरवणार का 😂
@Kali.110
@Kali.110 27 күн бұрын
​@@nikhilvlogs5323 सुजय चा बाप पण आला ना तरी थोरात पडत नाही
@nikhilvlogs5323
@nikhilvlogs5323 27 күн бұрын
@@Kali.110 मला काय करायच
@Rahul-xy5zp
@Rahul-xy5zp 27 күн бұрын
​@@nikhilvlogs5323मोदी शहा किती पण आपटा only थोरात साहेब
@shubhamthorat-p8u
@shubhamthorat-p8u Ай бұрын
सयंमी आणी शांत ,निष्ठावंत, नेता विखे पाटील
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 28 күн бұрын
Mhanyn party badali
@mangeshsupekar2196
@mangeshsupekar2196 29 күн бұрын
अहिल्यानगर ते शिर्डी रस्ता पाहून जनतेने मतदान करावे
@Madhavkadskar
@Madhavkadskar 29 күн бұрын
त्याला काय डोमल येत थोरतला 😅
@ganeshbhosle-w9t
@ganeshbhosle-w9t Ай бұрын
सर्व सामान्य जनतेची जाण असणारे नेते विखे पाटील
@shitalugalmugle
@shitalugalmugle 27 күн бұрын
नाही ताई ..सौ शहरी एक संगमनेरी ✌️✌️ खासदार लंके साहेबांच्या बाबतीत पण असेच वाटले होते तुमच्या पत्रकारांना😂😂
@kisandhawale8019
@kisandhawale8019 Ай бұрын
संगमनेरला विखेंची गरज आहे
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 28 күн бұрын
Nako vatul hoil😂😂😂
@RameshBhagvat
@RameshBhagvat 27 күн бұрын
कोणी बी येउद्या एकटा वाघ बस्स,, only थोरता,,, मुख्यमंत्री ❤️💐
@santoshdarade2422
@santoshdarade2422 28 күн бұрын
मा. बाळासाहेब थोरात साहेब भावी मुख्यमंत्री
@rutiklandge-c9g
@rutiklandge-c9g Ай бұрын
vikhe patill sarkar
@saisangamagro6249
@saisangamagro6249 10 күн бұрын
थोरात ने विकास केला पण जे काही संगमनेर मध्ये हिंदू लोकांना जो काही त्रास झाला त्या वर बाळासाहेब थोरात एक ही शब्द नाही बोलले. पण विखे साहेब बा मुळे संगमनेर शहरातील अतिक्रमण काढले त्यामुळे आमच मत विखे ना च 100%
@kisanbamble1889
@kisanbamble1889 Ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब विजय भव
@hackr9420
@hackr9420 28 күн бұрын
Br ajun kahi😂😂😂
@RameshNirmal-w5n
@RameshNirmal-w5n 28 күн бұрын
🍌
@ravindrawakchaure6932
@ravindrawakchaure6932 21 күн бұрын
Thorat cha bajar basnar
@jagdishtalekar3854
@jagdishtalekar3854 28 күн бұрын
ताई ते थोरात आहे शहाजी बापु नाही 😂😂😂
@raosahebgunjal8324
@raosahebgunjal8324 23 күн бұрын
थोरात पडलच पाहिजे
@kishorsonawane-r2f
@kishorsonawane-r2f Ай бұрын
साहेब तुम्ही केलेली विकास कामे सर्वांना माहीत आहे.. त्याच्यामुळे शिर्डी मतदार संघातील जनता विखे साहेबांनाच निवडून देइल
@Kali.110
@Kali.110 27 күн бұрын
घोगरे बाई ❤ आणि विखेला मनमाड रोडनी 100 च्या स्पीडने घरी पाठवून देऊ 😂
@dilipkakad7392
@dilipkakad7392 24 күн бұрын
परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे
@ganeshkharnar5591
@ganeshkharnar5591 29 күн бұрын
या वेळेस कार्यक्रम होणार 😮
@DadaSaheb1604
@DadaSaheb1604 Ай бұрын
कहो से विखें पाटील फिरसे✌️🌷🙏🚩
@RaviPatil-xo8pg
@RaviPatil-xo8pg 29 күн бұрын
❤❤
@Nileshkote-y8w
@Nileshkote-y8w 28 күн бұрын
👍👍
@GaneshDighe-g1g
@GaneshDighe-g1g Ай бұрын
फक्त आणि फक्त थोरात साहेब 🙏
@pratikjagtap629
@pratikjagtap629 20 сағат бұрын
संगमनेरचे फिक्स आमदार सुजय दादा विखे पाटील❤❤
@SarthakNirmal-jy9un
@SarthakNirmal-jy9un 27 күн бұрын
लोकांना परिवर्तन पाहिजे, शिर्डी मतदारसंघाचा विकास बघुन संगमनेरची जनता देखील विखे पाटीलांना निवडुन देणार.... 💯✌
@anilthange7173
@anilthange7173 Ай бұрын
थोरात हे देव माणूस आहे 👍
@Madhavkadskar
@Madhavkadskar 29 күн бұрын
तूझ्या घरात साखर पुरवठा करतो की काय थोरात 😅
@Avhjfyuhuttt
@Avhjfyuhuttt 28 күн бұрын
बाळु कादरभाई पठाण
@kailaslokhande9854
@kailaslokhande9854 28 күн бұрын
पाया पडा मग
@ravindrawakchaure6932
@ravindrawakchaure6932 21 күн бұрын
​@@Madhavkadskar ek dam brober ahe dada ha thorat koni Garib janta kam karyla geli dole marto mi swata anubhav ghetla
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s 22 күн бұрын
फक्त सुजय दादा विखे पाटील आपला माणूस कामाचा माणूस
@GovindRahane-l8k
@GovindRahane-l8k 27 күн бұрын
दादांना इकडे पण ठेचुन घ्यायची असेल😂
@Nileshkote-y8w
@Nileshkote-y8w Ай бұрын
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पडणार.. विकासाचे राजकारण होणार आणि विखे पाटील येणार
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 29 күн бұрын
कुठला आहे बाळा अरे अमित शहा आला थोरात साहेबाचे केस पण ऊपटु दाखवा
@Nileshkote-y8w
@Nileshkote-y8w 28 күн бұрын
​थोरात साहेबांचे केस त्यांनी स्वतः उपटवे​नाही तर तुम्ही गेला तरी चालेल😂😂@@sonalidalvi5539
@babasahebkolhekolhe6964
@babasahebkolhekolhe6964 17 күн бұрын
आमदार थोरात साहेब फिक्स कोणी काही करू पण राज्यात बाळासाहेब थोरात साहेब फिक्स आमदार होणार. येथे कोणी पण विरोधात राहा काही फरक पडणार नाही.१०१%साहेब पुन्हा २०२४मध्ये पण आमदार होणार.
@santoshdhatrak5361
@santoshdhatrak5361 Күн бұрын
आम्ही संगमनेर तालुक्यातील शेतकरी 40 50 वर्षे निळवंडे डावा कालवा व राजकारण केलं सत्ता आल्या गेल्या पण इथल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला चाळीस वर्षांपूर्वीचा मंजूर करून सत्ताधाऱ्यांनी ठेवला एक हेक्टर 10 गुंठे जमिनीचा मोबदला 20 हजार रुपये व संगमनेर शहरातून कारखान्यात कडे गेलेला डावा कालवा 8 लाख रुपये एकरणी मोबदला असा दुजाभाव का पुणे रिपोर्टर शेतकऱ्यांविषयी आवाज नाही उठवणार का आम्ही न्याय कोणाकडे मागायचा
@vijaywakchaure5603
@vijaywakchaure5603 21 күн бұрын
एक पत्रकार या नात्याने सांगतो, सुजय दादा संगमनेर मध्ये उमेदवार म्हणून नसतील, तसे झाले तर जयश्री थोरात विरुद्ध सुजय दादा अशी रंगतदार लढत बघायला मिळेल,
@dr.vikaskaranjekar2633
@dr.vikaskaranjekar2633 Ай бұрын
राज्यात सगळ्यात safe seat म्हणजे थोरात साहेब, दादाला सहा महिन्यात दुसऱ्यांदा पराभव पाहावा लागेल
@PanjabraoDeshmukh-te5wb
@PanjabraoDeshmukh-te5wb 5 күн бұрын
अहो थोरात साहेबांच्या साहेबांच्या नादी लागू नका शेवटी विजय थोरात साहेबांचा
@sanjayupadhye3479
@sanjayupadhye3479 22 күн бұрын
इथे कोणी अमृत पिऊन नाही आला आहे राजकारणात काहीही होऊ शकते.
@SunilShinde-vx1ve
@SunilShinde-vx1ve 27 күн бұрын
विखे यांनी काही केले तरी थोरात साहेब 100टके येणार आहे 😊
@anadamane900
@anadamane900 23 күн бұрын
सगळं आमच्याच घरात पाहिजे ही भुमिका असणाऱ्यांना जनता थारा देणार नाही थोरात साहेबांच्या मतदार संघात तर बिलकुल नाही
@santoshharal58
@santoshharal58 27 күн бұрын
थोरात १००%निवडूण येणार, विखे कुठच निवडून येणार नाही.
@balasahebbachkar352
@balasahebbachkar352 28 күн бұрын
संगमनेर ला जर निळवंडे आणि भोजापूर चें पाणी आणून बागायत करायचे असेल तर सुजय विखे ना आमदार केले पाहिजे
@sarthakchitale
@sarthakchitale Ай бұрын
थोरातला पाडायला मोदी नाही सुजय दादा एकटाच पुरेसा आहे
@vijaywakchaure5603
@vijaywakchaure5603 21 күн бұрын
एकदम मस्तच
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 29 күн бұрын
घंटा येणार सुजय विखे
@shankarGaikwad-s7b
@shankarGaikwad-s7b Ай бұрын
आमचे थोरात साहेब महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री आहे साहेबामुळे विखे निवडूण येतात हे लक्षात ठेवा
@ishwardube2275
@ishwardube2275 27 күн бұрын
संगमनेर तालुका कोणाच्या बापाचा नाही मी पण फाॅर्म भरु शकतो जनता जनार्दन
@Sagar_Kadu_patil
@Sagar_Kadu_patil Ай бұрын
Yanda amhi padnare thorat la kahich vikas nahi kela 40 vashat tyani !! Yanda vikhe patil ❤
@nileshzuge1395
@nileshzuge1395 29 күн бұрын
विखे पाटील
@Ks45-k8y
@Ks45-k8y 17 күн бұрын
सपनें देखती है ❤ पिंक
@santoshdhokare800
@santoshdhokare800 20 күн бұрын
विखे पाटील बदल ही काळाची गरज
@santoshdhatrak5361
@santoshdhatrak5361 Күн бұрын
🎉🎉❤
@dr.bkdattatrayapaimode3931
@dr.bkdattatrayapaimode3931 29 күн бұрын
पराभव होऊ शकतो
@prakashshete4012
@prakashshete4012 27 күн бұрын
खुद्द मोदीजी किंवा अमित शहा जरी उभे राहिले तरी ते निवडून येणार नाही...only थोरात पॅटर्न चालतो संगमनेर मधे
@DeepakKale-r4s
@DeepakKale-r4s 28 күн бұрын
जय हो
@sagarwaghmare75
@sagarwaghmare75 18 сағат бұрын
सुजय विखेंनी पुढे नगरसेवक मतदानाची तयारी करावी...😂😂 कारण संगमनेरचे दैवत फक्त मा. बाळासाहेब थोरात आहेत
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 26 күн бұрын
काळ कठीण आहे पण लढायचे आणि जिंकायचे आणि भावी आमदार संगमनेर सुजय दादा करायचं ❤❤❤ ठरलं आहे आमचं संगमनेर ❤❤❤❤❤
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
थोरात साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार 100%❤
@RameshNirmal-w5n
@RameshNirmal-w5n 28 күн бұрын
🍌🍌😂
@RAMESHMHASKE-fs8qe
@RAMESHMHASKE-fs8qe 24 күн бұрын
थोरात साहेब थोरात साहेब जोपर्यंत आहे येणार
@sachinpansare6279
@sachinpansare6279 Ай бұрын
विखे अँड अमित शहाचा बाप जरी आला तरी थोरात साहेबांचं पराभव होणार नाही
@Kali.110
@Kali.110 27 күн бұрын
आता या भक्तांना कोण समजावणार ज्याला विखे पाहिजे ना त्यांना नगर मनमाड रोडनी 100 च्या स्पीडने घेऊन जा 😂
@prabhakarzodage5862
@prabhakarzodage5862 Күн бұрын
आता खरी लढत, जनतेच्या मनातील लढत, चाळीस वर्षे गेली आता नाही येणार
@WalmikSalve
@WalmikSalve 12 күн бұрын
विकासाचे शिल्पकार डॉ सुजय दादा विखे पाटील आमदार
@vikasmedge51
@vikasmedge51 25 күн бұрын
प्रामाणिक आहे आणि काम दिसततयं मगं कोणी जरी समोर उभं राहिलं तरी थोरात साहेबांचा पराभव कोणीही करू शकणार नाही 🎉🎉
@AUDK9
@AUDK9 28 күн бұрын
थोरात नाही पडणार
@BalasahebKshirsagar-v2q
@BalasahebKshirsagar-v2q 8 күн бұрын
Imposible, फक्त थोरात साहेब
@sandiplonde2960
@sandiplonde2960 27 күн бұрын
भाजपने किती जरी ताकद लावली तरी बाळासाहेब थोरात पडू शकत नाही. 😊
@RaviPatil-xo8pg
@RaviPatil-xo8pg Ай бұрын
यावेळेस थोरात साहेबां विरुद्ध मतदारसंघांमध्ये सुप्त लाट आहे.. त्यामुळे थोरात साहेब यांना ही निवडणूक जड जाणार आहे हे नक्की..
@vishalkumbhakarn1166
@vishalkumbhakarn1166 29 күн бұрын
बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विरोधात विखे पाटील काय, मोदी साहेब जरी विधानसभेला उभे राहिले तरीपण निवडून येणार नाही ,परमनंट आमदार थोरात साहेब...
@eknathgunjal3282
@eknathgunjal3282 25 күн бұрын
सुजय विखेंचे संगमनेर येथील योगदान बाळासाहेब थोरात यांच्या पेक्षा जादा आहे काय हरी ओम नमोशिवाय हरहर महादेव
@dr.sandeepbhaugorde1980
@dr.sandeepbhaugorde1980 24 күн бұрын
तुम्हाला सरकारमध्ये संधी भेटली त्यावेळेस संगमनेर तालुक्याला फक्त त्रास देण्याचे काम केलं ,आता संगमनेर तालुक्यात आमदार होऊ पाहता.. आता राहताची आमदारकी वाचवा येथे आमदार फक्त बाळासाहेब थोरात
@anketthorat2481
@anketthorat2481 25 күн бұрын
किती पण यंत्रणा लावा 😂बाळासाहेब थोरात भावी मुखमंत्री ❤
@gitarampawar7851
@gitarampawar7851 5 сағат бұрын
नक्की होईल विखे पाटील सरकार
@uttampalaskar9834
@uttampalaskar9834 Ай бұрын
संगमनेर करांनो थोरात साहेंबांना सोडु नका भावी मुख्यमंत्री
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 Ай бұрын
😂
@123zgs
@123zgs Ай бұрын
विखे लोणी कारखाना हरले, सुजय लोकसभा हरला आणि आता उंटाचा मुका घ्यायचा प्रयत्न करतोय, तिसरा पराभव दिसतोय
@VijayLahare-qx2ok
@VijayLahare-qx2ok 27 күн бұрын
भारताचे 1947 पासून चे कोणताही पंतप्रधान जरी आले तरी थोरात साहेबाचा पराभव करूच शकत नाही येथे पिसाळलेले कुञे कितीही फिरले तरीसुद्धा थोरात साहेबच
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware 25 күн бұрын
@@VijayLahare-qx2ok Thorat,saheb,ekch,no
@Kingofking782
@Kingofking782 24 күн бұрын
❤ da padnar यन्दा
@prasadkakad4320
@prasadkakad4320 2 сағат бұрын
101% थोरतांच परभव होणार
@sachinthorat3043
@sachinthorat3043 28 күн бұрын
आमदार तर होणार बाळासाहेब थोरात
@Ruturane-yl2sp
@Ruturane-yl2sp 28 күн бұрын
Sujay dada 🎉
@gokuldighe7774
@gokuldighe7774 25 күн бұрын
विकास म्हणजे विखे
@sanjayupadhye3479
@sanjayupadhye3479 22 күн бұрын
हवा राजकारणात कधीही बदलू शकते
@somnathshete8542
@somnathshete8542 29 күн бұрын
अमित शहानी हौस करून घयावी सुजयचे डिपॉझिट जप्त होणार
@nitinphatangare3796
@nitinphatangare3796 Ай бұрын
अब की बार थोरात सरकार
@vishalghode7728
@vishalghode7728 4 күн бұрын
फक्त हिंदू वादी नेता म्हूणन vikhe च येणार
@amolharde1355
@amolharde1355 24 күн бұрын
संगमनेर थोरात राहता विखे
@mukundwale
@mukundwale 22 күн бұрын
Only Thorat Saheb
@bhausahebdaware3933
@bhausahebdaware3933 24 күн бұрын
अमित शाह काय करणार संगमनेर मध्ये बाळासाहेब च पुन्हा आमदार होणार.
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 25 күн бұрын
सुजय दादा नी राहुरी मधून उभे राहावे . कारण शिर्डी मध्ये विखे पाटील यांना कोणी हरू शकत नाही आणि संगमनेर मध्ये थोरात यांना कोणी हरू शकत नाही कारण या दोघांनी त्यांच्या मतदार संघ मध्ये कामे केली आहेत . सुजय विखे दादा राहुरी मधून निवडून येऊ शकतात
@pandharinathagale5531
@pandharinathagale5531 23 күн бұрын
कुणीही थोरात साहेबाच्या नादी लागून अपमानित होऊ नका.
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 3 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 6 МЛН
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 3 МЛН