छान मुलाखत.मराठी माणूस नशीबवान आहे. असे सिनेमा पहायला मिळत आहेत.
@anjalideorukhkar50008 күн бұрын
वैदेही अतिशय सुंदर आणि सात्विक दिसते
@drsnehalchatufale236912 күн бұрын
अप्रतिम चित्रपट आहे!! सर्वच बाबतीत खूप सुंदर!!
@palaviagnihotri978718 күн бұрын
गाभाऱ्याचे किती सुंदर उदाहरण #subodhbhave 🙏❤️ संगीत मानापमान 🙏👏 छानच मुलाखत 😍
@dilipkarpe469914 күн бұрын
सुबोध सरांचे सगळेच चित्रपट खुप छान आसतात हा पण सुपरहिट होणार ❤
@deepadeshmukh9036 күн бұрын
खूप सुरेख चित्रपट. सुबोध भावे धन्यवाद.
@shailajadeshmukh538516 күн бұрын
First day first show baghun aalo aaj amhir,chan aahe 👍💐🌹🌹
@ushagawade350114 күн бұрын
आम्ही पाहिला. खूप छान झाला आहे ❤️❤️
@anilmohite528113 күн бұрын
सुंदर लेख आवडला आहे खरचं यार सुंदर लेख आहे यश आलं आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अत्यंत गरजेचे असल्याने उत्तराच्या अपेक्षेत आहे संस्कार आणि जीवनमूल्ये आहे अभिमान आहे म्हणून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे करतो आहे बक्षीस वितरण व्यवस्था करण्यात आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून पाहण्यासारखे आहे
@sunilharidas32243 күн бұрын
ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना खूप आवडला.पण चित्रपट चालला नाही.खुप वाईट वाटले.मनाला वेदना झाल्या
@bhikajikumthekar450614 күн бұрын
Khupach chhan 1st day 1st show pahila.
@himanik21185 күн бұрын
सुंदर आहे सिनेमा !
@amitjadhav6847Күн бұрын
Vaidehi माझ्या सारख्या मुलांचं हृदय ❤️ आहे ....मी वैदेही चां जबरदस्त फॅन आहे
@manishastalk959414 күн бұрын
Subodh Bhave Evergreen 👌👌
@pramilasomkure885217 күн бұрын
Subodh bhàve mhanjech abhinayacha badshah 💯👌👍
@sunilharidas32243 күн бұрын
वैदेही खूप सुंदर अभिनय
@shobhamadhamshettiwar539914 күн бұрын
मला सिनेमा खूप आवडला
@sunilharidas32243 күн бұрын
वैदेही सुबोध खुप सुंदर केमिस्ट्री
@manishastalk959414 күн бұрын
I saw this movie..its beautiful..
@manmandira9563Күн бұрын
It's an excellent movie unfortunately people don't like genuine work
@manjiriakhegaonkar19917 күн бұрын
आमच्यासाठी अप्रतिम भेट आहे ही. फारच सुंदर! अनंत शुभेच्छा 🙏
Aamche marathi star lai bhari.down to earth.khare kalavant.social mind.paishyachya mage nahi.societyla ani total art la kahitari dyayla baghtat.north la tar nahich pan south la suddha ha bhav baghayala milat nahi.ha bengoli cinema classe. aahe.
@vilashnathu779717 күн бұрын
शभर/दिड/200 वर्षापुर्वि जे निघुन आजरामर आमर झाल ते आज आवडण्यासाठी ते तसच लागोपाठ आजुन बनत गेल आसत तर ते हर एक पिढीला कटिन्यु ते बाळकडु मिळाल आसत पण कटिन्यु तेच बाळकडु मिळण्षात जर गॅप पडलि व मधेच जर काहि वर्षे मधल्या पिढ्याना वोगळ बाळकडु मिळाल तर कस शक्य आहे कालचा बाबा 3 सिझनला वेगळया चपला घालत होता म्हणजे वर्षाला 3 जोड व आचानक पणजेबा येवुन म्हणतो कि मी पुर्ण वर्षाला एकच चप्पल वापरायचो तर आजचा पणतु पणजेबाला शिव्या घालोल कि तुमचा मुलघा वर्षाला 2 नातु वर्षाला 3 जोड वापरायचा मग पतवाला जबर्दस्ति का एकच जोड वापरायचि आमच्या आधिच्यानी आयिश केली व तुम्हि आम्हाला गरिबीत दिवस काढण्यास सागताय आता हे एक्झापल कोणाला किती कळेल नो आयडिया 9923441752