नगरकरानो... हीच ती वेळ... पुन्हा अशी संधी येणार नाही... अजून ५ वर्ष पाश्च्याताप करून घेण्यापेक्षा बदल घडवा... एका सुशिक्षित, निष्कलंक, तरुण उमेदवार अभिषेक कळमकर यांना एक संधी द्या...🎷🎷
@siddharthK99Ай бұрын
पैसे घेऊन पत्रकार जर प्रचार करत असतील. ही लोकशाही ला काळिमा फासणारी आहे. पत्रकारअन. वरचा विश्वास उडाला आहे. अभिषेक कळमकर हे फिक्स आमदार होणार. गुंडागर्दी. थांबणार
@RR-hi3rnАй бұрын
विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा❤
@ManishPardesi-r2iАй бұрын
विश्वा जुना संग्राम भैय्या पुन्हा
@LetsTalkMedia-h4dАй бұрын
विकासाचा महापर्व संग्राम भैय्या❤
@varshapandit3472Ай бұрын
Fix Sangram Bhaiyya🤩🥳
@VikasSable-l5oАй бұрын
फिक्स आमदार
@tusharkalamkar2420Ай бұрын
च्यायला आजपासून दूरदर्शन बगितल्याल बर आजकालचे पत्रकार पैसे घेऊन प्रचार करतात १५० कोटी निवडणूक आल्यावर आणले १० वर्ष काय करीत होते..त्यातले ५ रुपये आपला विषयच भारी वाल्यांना दिलेत प्रचारासाठी
@reels3926Ай бұрын
Sagla paid ahe dada naka kalji karu tyanla samjlay parabhav hot ahe😂