श्रीधर जिंना हे गाणं आणि या गाण्याला श्रीधर जींचा आवाज खरोखर अप्रतिम संगम . मी खूप व्हिडिओ बघितले या गाण्याचे युट्यूब वर सगळेच छान पण श्रीधर जिंनी गायलेल्या या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे बोल अलगद समझतात. कारण हे गाणंच इतकं प्रेमळ आहे की गाणाऱ्याला पण कळत नाही आपण कधी शब्द विसरून जातो .अप्रतिम सौंदर्य लाभलेलं एक गीत .❤❤
@mayurdeshmukh160Ай бұрын
Aprtim nivedan davne sir
@NarcinvaKerkarАй бұрын
बाबुजीची तीव्र आठवण झाली ❤❤❤सगळ्याची सगळीच त्याची गीते मला आवडायची❤❤ आवडतात ❤❤❤❤ आता सुध्धा थोडी थोडी मी गातो ❤❤❤
@sureshingle34594 жыл бұрын
आवाजातील तरलता... या वयातही... 👏👏👏
@crank_tmf4 ай бұрын
काय तो आवाज, काय ते संगीत, काय ते बोल.... सगळंच अप्रतिम.
@ameyajoshi88496 жыл бұрын
🙏 कुणास ठाऊक कसे पण डोळे पाणावले. शत शत आभार.
@anjalibarshikar1471 Жыл бұрын
अप्रतिमच..रचना, संगीत आणी गायक..सर्वच 👍 🙏
@Giteshgamer0073 жыл бұрын
खरोखरच सुधिर सरानाचा आवाज एकदा ऐकला की पुन्हा ऐकावाच वाटतोय 🙏🙏🙏
@wonderkokanwithrohit59617 жыл бұрын
मला खूप आनंद होतो कि youtube च्या सहाय्याने अापल्याला अाशे अनेक क्षण अनुभवता येतात कि ते क्षण आपण कदाचीत कधिच पाहू शकलो नसतो .....उदा...खळे,पंडीत जीतेंद्र अभिषेकी , बापूजी, अशा अनेक दिग्गजांची गाणी ....
@sandhyajoshi586 жыл бұрын
Sony marathi
@dattatrayasupermutalik83224 жыл бұрын
Shabd nahit aabhar manayla.
@ajitdeshmukh3504 жыл бұрын
खूप छान.
@pranalirangari21153 жыл бұрын
True
@DilipVazarkar-mu2sc5 ай бұрын
@@sandhyajoshi58 7113
@rekhagodambe13062 жыл бұрын
धन्यवाद श्रीधर फडके साहेब तुमच्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध केले खूपच छान गायन झाले धन्यवाद 🙏🌹🙏👏👏👌👌
@Suxcess_AI5 жыл бұрын
बासरी म्हणजे या गाण्याला सोन्याचा मुलामा आहे, अप्रतिम बासरी सादरीकरण
@ravindramane90672 жыл бұрын
No ,I can't digest the Shridharji,he takes away my childless!
@AP-gb4wnАй бұрын
अजुनी सुगंध येई दुलइस मोग रयाचा...
@akashjadhav71874 жыл бұрын
Sandeep Sir tumhi Aprateem aahat tumchya basri chi dhun mhanje ya ganyala sonyacha mulama aahe,he gaan apurn aahe tya shivay. Hats off sir.
@abtarpanews3 жыл бұрын
अतिशय छान ,काही जागा मनाला भावल्या.
@aniruddhashevle4 жыл бұрын
Song with flute combination! Amazing..!!!
@sumandeokar9864 жыл бұрын
खुप खुप खुप छानच व्हेरी व्हेरी नाईस अतिशय सुंदर
@vinayakgunjal45073 жыл бұрын
महान कवी सुधीर मोघे यांची अप्रतिम रचना, त्याला अदभुत संगीत श्रीधर फडके यांचे, तर अतिशय सुरेल अस आशा ताईंच गायन. यातुन जे निर्माण झाल ते श्रवण करण एक स्वर्गीय आनंद देत.
@bhagyashreedewoolkar26005 жыл бұрын
सर आपणास नमस्कार तुम्ही माझे मराठीचे प्रोफेसर मी Thana C. ला होते तुमचं शिकवण अप्रतिम होते असे पाहून मला ते दिवस आठवतात.
Muladharaaaaaas to Bramhandaaaaaaa Classical music we are Devine Instruments koti koti naman jai SHREE MAaaaaaaaaaaaaaaataji
@vijayashreegolwilkar48385 ай бұрын
बासरी अप्रतिम!
@aniljamnik4303 Жыл бұрын
अप्रतिम.... 👌
@pranalirangari21153 жыл бұрын
Salute sir khup chhan Heart touching song
@annagejage5921 Жыл бұрын
किती गोडवा आहे ह्या गाण्यात हृदय भरुन येतं ,जीव सुखाऊन जातो कितीहि वेळा ऐकलं तरि मनच भरत नाही श्रीधरजींना समोर बसुन ऐकन्याचा तीन वेळा योग आला धन्य झालो आणि प्रवीनजींच निवेदन तर संपुच नये अस वाटत.....
@indumatipatre271010 ай бұрын
खूप छान सुंदर गाणखुबदिवसात ऐकले
@minalsawant87245 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@ganeshshelar62103 жыл бұрын
चिरतारुण्य लाभलेलं गीत
@sharadtakke4 ай бұрын
💐💐🙏🙏👌👌अभिनंदन ताई. ० मी फक्त रिंगटोन ऐकली होती. 100 वेळा तरी हे गाणं मी ऐकलेलं आहे. खूपच छान. ताई विभावरी आपटे जोशी यांना मानाचा मुजरा.
@Suxcess_AI5 жыл бұрын
Kulkarni sir you are the best flutist..love your performance
@sanjivaniprabhune94653 жыл бұрын
00⁰⁰
@satishkamble31225 жыл бұрын
अप्रतिम गोड स्वर, धन्यवाद सर.
@ushaphadnis83512 жыл бұрын
किती गोड आणि छान म्हटले मन कसं भरून येतं गोकुळात जाऊन आल्यासारखं वाटतं
@dilippatil15216 жыл бұрын
अप्रतिम आवाज व संगीत. या मेजवानी बद्दल धन्यवाद.
@sanjaytaywade5 ай бұрын
बासरी छान वाजविली.... फडके साहेब....you tub original गाण्याची सर आली नाही.तो गोडवा नाही. हे गाणे असे नाहीच....
@crank_tmf4 ай бұрын
काका तुम्हाला येडं लागलंय
@ushaphadnis83512 жыл бұрын
किती गोड आणि हळुवार आवाजात गाणे मन कसं भरून येते
@VishalVNavekar9 жыл бұрын
शब्दच नाहीत! कानाने गोडवयाची अनुभूती घेतली!
@ganeshkadam95854 жыл бұрын
खुप सुंदर.मनमोहक
@ashokbband64736 ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा बहुत बहुत बहुत बढीया गीत अभिव्यक्ती सुंदर चाल संगीत 🎉🎉🎉❤
@lataarvikar58293 жыл бұрын
खूप खूप सुंदर
@kishoredesai62168 жыл бұрын
अप्रतिम.... आणि दुर्मिळ पुरुष आवाजातले... Well done