शेतकऱ्याचा अर्थ कळतो का ह्या आमदारांना, त्याला शेतकऱ्याच्या घरी जन्म घ्यावा लागतो, गद्दाराच्या घरी जन्म घेऊन भुकणं बर नाही,
@VivekDeshmukh-y7g8 күн бұрын
बुलडाणा 2 वर्षात चमकायच कारण फक्त संजू भाऊ.
@ashishambhore3285 Жыл бұрын
संजा खरंच माजला तू.... आमदारकीचा माज आला याला... गावराणी आहे पक्क लेकाच
@narayanraut1076 Жыл бұрын
माजलाहा संजया
@vijaymandle5219 Жыл бұрын
खूप माजला हा संजया
@bhagwatrindhepatil7664 Жыл бұрын
Tu nit bol re
@sudhirthawkar2628 Жыл бұрын
खोके घेऊन माजलेला बोका आहे तो.. गद्दार!🤣
@GulsherKhan-tx4ipАй бұрын
Tu chup@@bhagwatrindhepatil7664
@amolpatilwaghmare9777 Жыл бұрын
आरे पण आमच्या मतांवर निवडुन येतो व आम्हालाच शिवीगाळ वा रे आता चारीमुंड्या चित याला
@legaltechnicalinfo156 Жыл бұрын
अद्दल घडवली पाहिजे आमदाराला खूप गुर्मी चडली आहे यांना
@pankajjadhav55 Жыл бұрын
बघा यांचा माज आणि यांना मंत्रिपद पाहिजे शिवसेना पाहिजे.... 💩💩yz
@Vishal-es8nq11 күн бұрын
जाणूनबुजून फोन करून, सर्व महिती असूनही समोरच्याला राग आणायला भाग पाडून बदनाम करणारे हे लोक, यांनी कितीही आपटली तरी.. Only संजू भाऊ ❤❤ विकास बोलता हैं
@satishpatil6462 Жыл бұрын
मस्तवाल माणूस!
@siddhanathshinde704 Жыл бұрын
हा दारुडा या ना त्या कारणाने प्रसिध्दी साठी धडपडत असतो
@dadasodevakar1111 Жыл бұрын
याला 50 खोक्याचा माज आला आहे.
@mtnikam8698 Жыл бұрын
सुरुवातीला किती समज घातली तरी तो व्यक्ती समजत नव्हता त्याच पण बोला
@mukeshgadhe3339 Жыл бұрын
3rd class ha sanjya bhangar
@prafulguralkar42527 ай бұрын
संजय गायकवाड ला सत्ते ची मस्ती. चडली
@homrajkpatil3422 Жыл бұрын
गद्याराची जात. 😡
@mangeshsatav703617 күн бұрын
ज्याला विकास दिसतो तो मतदान करणार धनुष्य बाण ला..धर्मवीर आमदार..🎉
@Vicky_r179 ай бұрын
हा परत निवडून आला नाही पाहिजे..
@Gajanansanap-si6ko3 ай бұрын
हा पुन्हा आमदार होत नसतो
@ravindratijare6968 Жыл бұрын
संज्या माजला खुप
@ganesh1435 Жыл бұрын
70 cr ghetle Ani buldanya madhe je pn kam chalu ahe tya madhum 10% gheto 🙂
@balajigiri4972 Жыл бұрын
आमदाराची भाषा
@IdjfJxcn2 ай бұрын
माज आला गायकवाडला सत्तेचा
@Ginies120 Жыл бұрын
सत्यता पडताळ नाही तर कशाला दाखवता
@NojyMan5 күн бұрын
Bhau is right
@anilgojare901 Жыл бұрын
अशी भाषा शोभत नाही
@ShivajiraoJadhav-qd6wy2 ай бұрын
याचा जाहीर निषेध, शेतकरी ला धमकी देने याला दाखवून द्या.
@yogeshchavan9990 Жыл бұрын
Maj maj.....
@pradipdandge27972 ай бұрын
मग येणार कोण
@sandipwagh8190Ай бұрын
😮
@SiddhanathGurav7 ай бұрын
शेतकऱ्यांना अशी शिवीगाळ करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. त्याला योग्य जागा दाखवा. इथून पुढे तो चुकून सुद्धा निवडून आला नाही पाहिजे.
@dipakrajput474311 күн бұрын
फक्त संजुभाऊ गायकवाड़
@ramchandrachaudhari6343 Жыл бұрын
संजय गायकवाड यांना माज आलाय
@asaramdhonde68246 ай бұрын
तुम्ही सर्वजणानी मिळुन दाखवा तुमचा हिसका मतदानानी मग समजलं त्याना शेतकरी काय असतो ते
@vithalpawar3542 ай бұрын
शेतकऱ्यांनी नाही पीकवलं तर काय खाणार. असल्या छप-याना काय कळणार.
@yogeshchavan9990 Жыл бұрын
टीनपट तर तू हाई
@dilipchavan22737 ай бұрын
यांना काय देणे घेणे नाही गरीब शेतकऱ्यांना उल्लू बनुन मत घयायची
@abc4467 Жыл бұрын
एक नंबर संजय भाऊ 🙏🙏
@EknathSurvase-u1b9 ай бұрын
सत्यता तपासा मग क्लिप पाठवा
@rajkumaraundhkar2006Ай бұрын
याला मत देणाऱ्याला पाप लागेल.
@CHAUDHARIFISHINGANDCOOCHING22 күн бұрын
या वाचाळ वीराला पाडा
@digambarbasande9428 Жыл бұрын
माज आला आहे 202४ बघू
@samratmane7810Ай бұрын
तुम्ही यंन्दा घरी बसणार लक्षात ठेवा
@swapnilsorate6058 Жыл бұрын
Tu laykicha pn Nahis amdarkichya😂😂
@NitinWankhede-o9m17 күн бұрын
7ji
@IdjfJxcn2 ай бұрын
मतदान करु नका
@bhushanmuleyvlog995820 күн бұрын
Ha padanar
@rameshwargat24697 ай бұрын
येत नाही हा आता
@CHAUDHARIFISHINGANDCOOCHING22 күн бұрын
😂😂😂
@deepakkute3095 Жыл бұрын
Chavti napas sanjay
@shrimantgaikwad2968 Жыл бұрын
Yanche rajakaran 2024 la sampalele asel .
@VinayakSathe-sc4yc2 ай бұрын
12 बापाचाच हा आमदार
@deepakkute3095 Жыл бұрын
Are sanjy tu yet ch nasto 24 la bhandi ghas ata
@mangeshsatav703617 күн бұрын
संजू भाऊ एक विकासपुरुष आहे जो विकास बुलढाणा मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत..ही क्लिप विरोधकांनी बनवली आहे..एकट्या माणसाला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले आहे..
@shridhartajne14862 ай бұрын
हा आमदार पडणार हे 100% खरे आहे. अश्या माज आलेल्या मुजोराला त्याची जागा दाखवली पाहिजे.
@dilippatil-dm5rs2 ай бұрын
फक्त नोव्हेंबर पर्यंत सत्ता गाजव हेच लोक कुठे कुठे लात मारतात ते बघ.
@mohanbaghele8955 Жыл бұрын
Ha mla nahi gaddar
@mukeshgadhe3339 Жыл бұрын
3 rd class sajya ha
@vish108 Жыл бұрын
Ghu kha lokancha mat magayla ala ki
@raghuvirkadam4546 Жыл бұрын
Kiti maj janatela shivya ghaltoy. He gaddar sagale dok phirlya sarakhe vagat aahet, bolat aahet.
@sagarpradip4989 Жыл бұрын
Bhamate gaddarano Kay kalato tumhala shetakari gajracha pala
@ramrajeshinde5605 Жыл бұрын
सत्यता तपाली नाही मग बातमी कशाला दाखवता?
@sanketsawant7475 Жыл бұрын
Are baba te clarification dyava lagte, pan swata thoda logical vichar kar ani bagh khari ahe ka khoti
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
शिंदे साहेब च आयुष्य सार्थकी लागले अजित जयंत छगन यांच्या पुढे गेले ,पुढे ते महत्वाचे केंद्रीय मंत्री होवू शकतात( 5 -6 वर्षांनी ..)
@sachinkankal937510 күн бұрын
BAba teen path amdaar.tu.ani kiti baad khalli sarvana mahit