प्रतेकदा डॉ. आंबेडकरांची विटंबना माथेफिरू च कसा करतो....काही पॅटर्न चालू आहे.
@swapnildhatrak453 сағат бұрын
जातीयवाद ओन्ली जाहीर निषेध
@rahulwaghmare96693 сағат бұрын
अगदी बरोबर आहे असल्या माथेफिरू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरची च का तोडफोड करतात.
@jaysingayare84912 сағат бұрын
१००% बरोबर.
@danayak3586 сағат бұрын
संजू विषय dr.बाबासाहेब आंबेडकरांचा आला तर नोकरी घर दार जीव आम्ही पाहत नाही , हा जीव बाबासाहेबांची देन आहे, त्या सडक्या विचारांच्या लोकांना आवर घाला
@Sunil.jadhav-l5p6 сағат бұрын
जय भिम जय संविधान 🙏
@RameshVanshiv-me5ln6 сағат бұрын
G
@minajshah38205 сағат бұрын
जय भिम जय संविधान
@PremTayade-zh3eo4 сағат бұрын
बरोबर
@-user-9jpkthshdyekb4 сағат бұрын
😅
@iam-1117 сағат бұрын
संविधान हे सर्वोच्च आहे.. आता सगळ्यांचं खूप जास्त होत आहे.. जय भीम..
@rajendramagare20586 сағат бұрын
तो माथेफिरू आहे याच लगेच यांच्या कडे सट्रिफिकेट आल वाटतं
@Banduwalke016 сағат бұрын
तुम्ही केव्हा उतरता आंदोलनामध्ये..तुमचं कर्तव्य काय आहे...निवडणुकीमध्ये खूप बोलत होतात ना संविधान रक्षणाबद्दल...आता कुठे गेली तुमची मंडळी...आघाडी...
@SambhajiRaut-y3b4 сағат бұрын
Rajkaran karu naka saheb mathe firu konty samjacha ahe te sanga ani tumhi andolnamadhe yenar ka mathefiru la maral mare pareyant maral he tumhala kas kalal ugach dusryavar khapar fodu naka
@bapumore55337 сағат бұрын
BJP हटाव संविधान बचाव
@d.vaidya71726 сағат бұрын
😂😂
@GKDreamer-00005 сағат бұрын
कहा कहा से आते हैं ऐसे लोग😂
@DPundalik-iw2is5 сағат бұрын
Khangress hattavo Desh bachao
@jalindarshinde45085 сағат бұрын
भाजप सरकार आहे म्हणुन आम्ही हिंदु व देश सुरक्षित आहे. मुस्लिम लोकांनी बांग्लादेशात एक होऊन कसे हिंदूंना मारले असे मुस्लिम लोक कसे आहेत ते तुम्ही ठरवा म्हणून आम्हा हिंदूना भाजप पाहिजे
@jalindarshinde45085 сағат бұрын
भाजप सरकार आहे म्हणुन आम्ही हिंदु व देश सुरक्षित आहे नाहीतर मुस्लिम लोकांनी बांग्लादेशात एक होऊन कसे हिंदूंना मारले असे मुस्लिम लोक ...... आहेत
@KiranSonwane-ef3cn5 сағат бұрын
माथेफिरू आहे तर भगवत गीता, किंवा रामायण का नाही फाडले
@Labrador_India23Сағат бұрын
Gap bas yede jativadi
@ManishBrijwani-ij3ukСағат бұрын
Jab nile kabotar humare devi devtao ki murtiya todte h tab
@sk-kh1rf29 минут бұрын
आम्ही घरात ठेवतो तुझा सारखं road वर नाही..
@AjayKale-g4s5 сағат бұрын
खासदार साहेब तुम्ही हा प्रश्न संसदेमध्ये मांडून आंबेडकरी समाजाला न्याय द्यावा हि विनंती आहे
@Neel-u5p3n5 сағат бұрын
नीच आहे bandu जाधव khasdar kasla sap आहे manuwadi आहे
@avinashkadam65026 сағат бұрын
लईच लवकर निषेध नोंदवला ना तुम्ही साहेब
@ramdasmurkute48596 сағат бұрын
परभणी, परळी, पुणे, केज, छत्रपती sambhaji nagar, महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न केला जातोय, हे कुणाच्या आदेशानुसार तर होत नाही ना? EVM कांड फेल झाल्यावर
@vijaysangvikar16267 сағат бұрын
आरे तुम्हीच करायला लावलय हे
@ranjitkhandare38194 сағат бұрын
Right
@SwamiSamarthi47 минут бұрын
भाऊ बंडु भाऊ तसे नाहित @@ranjitkhandare3819
@SwamiSamarthi46 минут бұрын
भाऊ बंडु जाधव तसे वेक़ती नाहित
@amolkhandare91796 сағат бұрын
दोघांनी पण राजीनामा द्या 😡😡😡😡
@rajkamble95145 сағат бұрын
त्या. माणसाने सरळ सरळ. तुज नाव घेतल आहे तूच आहेस याच्या मागे.
@Pratikgaikwad-jx9bz5 сағат бұрын
यायचं नं समोर लोकांना शांत करायचं नं.. आता बोलून राजकारण कशाला... सगळं समजून येत आहे.. आणी लोकांनी समजून घ्या यांन c राजकारण 👍🏻👍🏻👍🏻
@bhaiyasahebghodke3584 сағат бұрын
ओ खासदार तुम्हाला कस माहिती की हा माथेफिरू आहे
@SwamiSamarthi44 минут бұрын
भाऊ न्युज चैनल पण माथेफेरुच बैलतायत हे विसरू नका पण दोषीला फाशीच झाली पाहिजे जय भिम जय शिवराय
@kingofkings70592 сағат бұрын
माथेफिरू फक्त बाबासायबांचे संविधान का विटंबना करतो.. ? काय कोणाला मूर्ख बनवताय..
@virajmokal22943 сағат бұрын
खासदार म्हणून संजय जाधव राजीनामा देऊन टाका. हिम्मत असेल तर..
@SahilSalave-js6kz7 сағат бұрын
आरे बाबा तुला काय कळतका रे
@AnantaShinde-pk4sn7 сағат бұрын
जाऊन सांगतोस का तु त्याला
@prasenjitsurytal96154 сағат бұрын
INTERNET बंद करून जी माझ्या समाजला मारहाण होत आहे ती मारहाण पण मीडिया वाल्यांनी दाखवावी.....🥺🥺😡😡
@msgaikwad53833 сағат бұрын
अहो खासदार साहेब, अरे तुम्ही सर्वजण या संविधानाचा फायदा घेत आहोत. तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संविधान दिले. ते संविधानाचे रक्षण करणे हे सुद्धा तुमसे प्रथम कर्तव्य आहे. फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांचे हे काम नाही, रक्षण करणे हे सर्व जाती धर्माच्या लोकांचे कार्य आहे.
@vasudeovaidya15295 сағат бұрын
विटंबना करणारे मोकळेच फिरत असतील तर तुम्ही काय करताय ? विटंबना करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीसी का घालत आहात तसे करू नये . एवढी वाईट वेळ येण्याची वाट का बघत होते.
@GKDreamer-00005 сағат бұрын
कायदा हातात घेण चुकीच आहे आंदोलन हे शांततेत करायच असते😢
@laxmanbhosle12183 сағат бұрын
दादा तू तिथला खासदार आहेस तू काय आरोपीला पाठीशी घालतोस काय
@laxmangalande37474 сағат бұрын
कट्टर शिवसैनिक ❤ Bosssssssssssssssss . ठाकरे ब्रँड ❤
@kingofkings70592 сағат бұрын
मला एक समजत नाही संविधान चा ठेका फक्त बोउध्दांनी घेतला आहे का.. जेव्हा बघावे तेव्हा दलीत का समोर एतात... बाकीच्या ना सविधनाशी काही घेण देण नाहीका..? षंढ झाले का..🤬😡...?
@prakashsakpal3075 сағат бұрын
या अगोदर दीक्षाभूमीतील चौका वर आता परभणीत सगळे माथेफिरूच का सोडले जातात याची चौकशी झाली पाहिजे
@narendraovhal85895 сағат бұрын
जाधव तुम्हाला कसं माहिती तो माथेफिरू आहे
@ankushkhillare67682 сағат бұрын
जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा खासदार, आमदार, राजकीय विविध पक्षांच्या अध्यक्षांना जबाबदार धरले पाहिजे. तेव्हाच अशा घटनांना पायबंद होईल.
@sangitagaikwad79956 сағат бұрын
EVM हटाव भाजप हटाव.हे जिम्मेदार आहे.
@khushi_4737 сағат бұрын
Natak krto ha😂
@rahulbhalerao99685 сағат бұрын
हे प्रकरण ठरवून केलेलं आहे या मागे राजकीय शक्ती आहे जरीही आरोपीला अटक झाली असली तरी मुख्य सूत्र धाराला अटक झाली पाहिजे
@ranjitmaske61583 сағат бұрын
कायदा नका शिकवू भीती तर नकोच माथेगिरू नाही त्या मागे तुमच्या सारखे आहेत हे नक्की नेहमी च आहे आत्ता तर कुठे सुरुवात आहे. आमचा इतिहास् या पुढे असेल ..
@rushibalid12212 сағат бұрын
मला हेच समजत नाही की प्रत्येक ठिकाणीं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली की त्या ठिकाणीं तो आपराधी आहे तो माथेफिरू कसा काय होतो 😡😡😡😡
@ganeshvarade98505 сағат бұрын
सहमत आसुन काय करायच बाबा बापाच्या बापासाठी कट्टर भीम सैनिक सजाच काय जीव पण देण्यस कधी पण तयारच त नाद करा पण भीमसैनिकांचा नाही गर्व आहे भीमसैनिकांचा जयभीम जयसविधांन
@vijayjadhav36485 сағат бұрын
प्रत्येक वेळा विटंबना करणारा माथेफिरू कसा? याचा कसून शोध घ्यावा.
@abhiabhi10574 сағат бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 💪👍🚩🚩🚩💯🚩🚩💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪🚩🚩💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩
@anand21527 сағат бұрын
ha paise deun nivdun ala
@Suresh-l1t5e7 сағат бұрын
Sagle detat 🙏
@YuvrajGavli5 сағат бұрын
आरे याचं मागे तु आहे
@ChandrakantKawale-qq3wfСағат бұрын
आरे याच मागे भाजप हात आहे कारण महाराष्ट्र मध्ये मराठी माणसांना त्रास देत आहे भाजपला महाराष्ट्र मध्ये गुजराती माणसासाठी काम च आहे सगळे उद्योग धंदे व प्रकल्प गुजरातला पाठविले
@HemlataGarud-q4t4 сағат бұрын
जेवढेही खासदार, आमदार राखीव मतदार संघातून निवडुन आलेल्यांनी विधानसभेत आवाज उठवला नाही तर यापुढे एकालाही निवडून आणू नका.
@sharadkale83606 сағат бұрын
पोलीस प्रशासन कलेक्टर यांनी योग्य रितीने परिस्थिती हाताळली नसल्याने व१४४अगोदर लागु केले असते तर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग झाला असता.
@GKDreamer-00005 сағат бұрын
Right❤
@ganeshshindhiya9370Сағат бұрын
पैसे घेऊन मतदान करणारे काय संविधाना च रक्षण करणार, एक नागरिक म्हणून सर्वांची जिम्मेदारी आहे
@pravinkhade806441 минут бұрын
आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बा भिमामुळे ज्याने की उद्धरली कोटी कुळे जय भिम जय संविधान ❤
@SAli-xb3cy5 сағат бұрын
Dr BABA Sahab Ambedkar Should be Given STATUS n RESPECT in Modi Raj
@subhashsalvi91113 сағат бұрын
बाबासाहेबांच्या पुतल्याचीच विटंबना झाल्यावर, करणारा माथेफिरू निघतो .
@DilipPatil-c1j3 сағат бұрын
एक वेळेस आरोपीला फासि द्या परत आशा घटना घडणार नाही सरकार दुबळ आहे
तुम्ही राजकारणी लोक स्वतः लावा लावी करता आणि से फ राहता वा रे वा हुशारी या लोका ची
@bajrangshinde19076 сағат бұрын
याला गृह मंत्रालय जबाबदार आहे
@shaikhabdulkhadir3470Сағат бұрын
You are right sir
@KrishnadevaraoMoreyСағат бұрын
प्रत्येक आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विटंबना करणारा हमाते फिरोज कसा असू शकतो
@anil.yewale59696 сағат бұрын
पर्दे के पीछे का हीरो आर मास्टरमाइंड
@arvindhatkar19603 сағат бұрын
जाहीर निषेध 😡. जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय संविधान नामोबुध्दाय..
@DilipPatil-c1j3 сағат бұрын
जर त्याला महापुरुष व संविधान कळत नसेल तर त्याला जिवंत ठेवुन सुध्दा उपयोग नाही द्यना कोणाच्यातरी स्वरूपाने एक फासि मग तरि समजेल विटंबना केल्यावरही काय होते मग तो समाजाच्या आसो वा दुसर्याच
@Vidhuvirkambale5 сағат бұрын
जाहीर निषेध सरकारचा
@Vedantkamble4559Сағат бұрын
संजय जाधव संविधान हे सर्व भारतीयांचे आहे
@globalyoutubechannal9192Сағат бұрын
जय भिम जय संविधान ❤
@BirbalTayade5 сағат бұрын
आम्ही भविष्य पाहत नाही संविधान वाचवनार
@santoshtayade25053 сағат бұрын
संजय दादा हा जीवन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची देणं आहे हा जीव संपले तरी चालेल
@vishalmore7088Сағат бұрын
संविधान सर्वोच्च ❤❤
@इंद्रायणीच्याश्वासातून5 сағат бұрын
देश क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे
@Deep89Сағат бұрын
कायदा कडक करा
@YogeshChavan-eo8tt5 сағат бұрын
BJP हे सर्व भारतात करणार sc obc st मुस्लीम सोबत
@YuvrajGavli5 сағат бұрын
आरे प्रतेक बरीला मथे फिरु कसा आसु शकतो
@surajlingayat9564 сағат бұрын
कधी झाले आणि कधी बोलता या डबल मत मागायला समाजाची आणि तुमच्या पदाची किंमत फक्त संविधान आहे समाजाची दखल घेत जा घरत बसून होत नाही
@BBajrangwankhade27902 сағат бұрын
Jay bhim
@jaydeepyadav22795 сағат бұрын
तुम्हांला काय वाटते नाही या बिंबवत संविधान सर्वासाठी आहे
@Rupa_Dipa253 сағат бұрын
राजीनामा द्या आधी
@siddharthwaghmare35052 сағат бұрын
त्याचा मास्टर माईंड कोण आहे त्याचा शोध घ्या
@mukundraochandanshive96463 сағат бұрын
संजय जाधव आम्हालाही संशय आहे .है कोण घडवतो आहे . तुम्ही निषेध केला का या घटनेचा .
तो माथेफिरू आहे तर त्याला बाबासाहेबांची विटंबना करावी कस समजते
@DilipPatil-c1j3 сағат бұрын
कायमस्वरुपी आशा घटना घडतात. कारवाई मात्र शुन्य
@suniltidke5503 сағат бұрын
लेळजी hi शोकांतिका आधी कराची न अशा घटना घडू नये
@santoshlokhande805511 минут бұрын
त्या व्यक्तीला मातेफिरु बोलण्याच अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही काय न्यायाधीश आहात का. तो मनुस्मृती मानणाऱ्या नीचे धर्माचा नीच कार्यकर्ता आहे असं का बोलत नाही आपण
@jaykargaikwad5543 сағат бұрын
परषभणीमध्ये झालेल्या घटनेचा निषेध.
@srb-sm2ufСағат бұрын
निषेद निषेद निषेद निषेद
@sandeepmohite88145 сағат бұрын
जय.भिम जातीय विश गुड टेरेरेस सर्वना खुल. वेड कस लागत.सर्व जातीय वादि खुलेच
@tusharlokhande99702 сағат бұрын
युवकांचे आयुष्य बरबाद तुम्हीच करताय तुमची पण जबाबदारी आहे कारण तुम्ही जे आज आहात ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच
@sagarpatait53336 сағат бұрын
पुन्हा भीमा कोरेगाव घडायला नको
@yashodharagaikwad26582 сағат бұрын
Gorband ची बदली झालीच पाहिजे
@SiddharthWadhave-mg1rf3 сағат бұрын
तुमची गरज नाही आंबेडकरी तयार आहेत संघर्ष करायला तुम्ही खासदार आहात ना परभणी चे तुमचे कर्तव्य काय आहे आरोपिवर गुन्हा का दाखल होत नाही आरोपिवर
@ShankarVerma-o1dСағат бұрын
Jay bim ❤
@ashokBadeofficialСағат бұрын
समस्त महाराष्ट्राचा नागरिकांना विनंती आहे सर्वांनी या गोष्टींचा निषेध केला पाहिजे
@rajkumarkachare-lg3ro3 сағат бұрын
हा माथेफिरू नसून कोणाच्या तरी सांगण्यावरून हे कृत्य केले आहे याच्या आड कुणीतरी असावेत जो कुणी असेल त्याचा शोध घेतलाच पाहिजेत
@ajaybaisane4832 сағат бұрын
तु आम्हाला विनंती करत आहे की धमकी देतोय
@rajendrajorvekar53853 сағат бұрын
ह्यांचाही ॲन्ट्रासिटी कायदा हटाव तर यांना समजेल बाबा चा कायदा काय आहे ते समजले जाते
@PradipDeshmukh-y6f3 сағат бұрын
बैलेट पैपर होऊन जाऊदे ऊगाच जनतेला मूखॕ समजणेचे कारण नको,
@GangaprasadSuryatal4 сағат бұрын
जाधव साहेब तुमचं सार खर आहे पण तुम्ही हे सांगा हे सर्व घडलंच का हे सांगा
@SantoshBhawar-ku6rj2 сағат бұрын
जय भीम 🙏💙 जय संविधान 🇮🇳💙🙏
@mukeshpawarnews40815 сағат бұрын
Great sir......
@SahebraoBarge4 сағат бұрын
Power of jay Bhim
@Pradipmagare-x1j5 сағат бұрын
ते फडणवीस ला विचारा
@harunmulla9057Сағат бұрын
संविधान बचाव देश बचावः
@ankushdhawale66585 сағат бұрын
तुम्ही तुम्ही हे पाच वर्ष असेच भाजपमध्ये आणि आंबेडकर जनतेमध्ये असेच वाद लावणार आहात त्यामुळे आंबेडकर जनतेने सावध व्हायला पाहिजे
@GaneshShejwal-uh6uq3 сағат бұрын
भष्टाचार पारठी हटाव लोकशाही बचाव
@DhirajBhalerao-l7b2 сағат бұрын
संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नाही का, कुठ गेले देशभक्त bjp rss काँग्रेस सेना