Sanjay Mandlik speech Kolhapur:शिंदेंच्या खासदाराचं हिंदीत भाषणावेळी ततपप,शाह म्हणाले,मराठीत बोला

  Рет қаралды 454,363

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#sanjaymandalik #kolhapur #abpमाझा #abpmajha #maharashtrapoliticalcrisis #supremecourt #shivsenasymbol #thackerayvsshinde #maharashtrapolitics #marathinews
Sanjay Mandlik speech Kolhapur:शिंदेंच्या खासदाराचं हिंदीत भाषणावेळी ततपप,शाह म्हणाले,मराठीत बोला
Maharashtra News Today Live Updates | Supreme Court Hearing Live | Maharashtra Political Crisis | Shiv Sena Rebel MLA Case | शिवसेना बंडखोर आमदार | शिंदे सरकार टिकेल? सुप्रीम कोर्ट सुनावणी लाईव्ह | महाराष्ट्र सत्तासंघर्ष
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट सुनावणी | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Nana Patole Congress | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण | Shinde Group wins shiv sena name and party symbol | Dhanushya Baan

Пікірлер: 1 300
@surajpatil8653
@surajpatil8653 Жыл бұрын
यात 100% दोष यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा आहे.
@santoshgholap3694
@santoshgholap3694 Жыл бұрын
साहेब अगदी बरोबर अणि सत्य वस्तुस्थिती मांडली पण हे आपल्या इथल्या बेअक्कल लोकांना कधी कळणार
@madhukarhiwale5370
@madhukarhiwale5370 Жыл бұрын
राइट्
@rahulkamble5935
@rahulkamble5935 Жыл бұрын
courier boy la pn 12vi pass lagt ani amhi deshacha karbhar pahyala hya aslya. ......lokanchya hatat dilay te murkh nahit apan janta shand ahot
@pandharisuryavanshi5280
@pandharisuryavanshi5280 Жыл бұрын
काय दिवस आलेत त त प प करताय खासदार म्हण संसदेत पण असाच बोलणार का
@pratikpatil514
@pratikpatil514 Жыл бұрын
माझा तर पहिला आहे
@nagreshivaji2121
@nagreshivaji2121 Жыл бұрын
काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचे😭😭
@user-jp2im7tw6f
@user-jp2im7tw6f Ай бұрын
Lavda
@balajigore5749
@balajigore5749 Жыл бұрын
नमन आहे कोल्हापूरच्या जनतेला ज्यांनी असा कोहिनूर हिरा निवडून दिला
@devghunawat8339
@devghunawat8339 Ай бұрын
😂
@rafikipli112
@rafikipli112 Ай бұрын
😂😂
@himpro2991
@himpro2991 7 күн бұрын
This time sudharna keli ahe Kolhapur karani👍
@prashantdhole3857
@prashantdhole3857 Жыл бұрын
असे नमुने असले कि देशाचे कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही... 🙏🙏🙏
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
देशाचे सोडा, तुमच्या मतदान संघात हा काय दिवे लावत असेल.
@Chhatrapati_96
@Chhatrapati_96 5 ай бұрын
छत्रपती शवाजी महाराज बोलतोय हरामखोर 🤬
@kishorbhoir6185
@kishorbhoir6185 Жыл бұрын
खासदार साहेब, तुम्हाला असेच दिल्लीवाल्यांचे आदेश पाळायचे आहेत...
@akshaygaikwad2412
@akshaygaikwad2412 Жыл бұрын
🤣🤣😂
@sahilsheth1223
@sahilsheth1223 Жыл бұрын
😂😂
@shubh58262
@shubh58262 Жыл бұрын
Dilliwale Pakistan che nhiyet , aaplech ahet. Aplyatla pn kadhitri dilli parynt pohochel nitin gadkarinsarkha
@amarsinhnilesh
@amarsinhnilesh 6 ай бұрын
​@@sahilsheth1223d5⁴😊
@amrutpatil7832
@amrutpatil7832 2 ай бұрын
Nivdun Ala tar
@shivajiatkare602
@shivajiatkare602 Жыл бұрын
असे लोक संसदेत जाऊन काय काम करणार, ज्यांना नीट बोलता येत नाही..
@godofthunder2449
@godofthunder2449 Жыл бұрын
Pathavnare apanach asto... Aplyala laaj vatli pahije ata ani pudhe chuk sudharli pahije
@vinayakmore3102
@vinayakmore3102 2 ай бұрын
Hindi bolta yeina English madhla question ky samjanar tyasathi education imp ahe.
@pravinwarke6620
@pravinwarke6620 16 күн бұрын
Aho vachata yet nahi yana
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d Жыл бұрын
सवाल ये नहीं की बस्तियां किसने जलाई....सवाल ये है की पागल के हाथ में माचिस किसने दी.....
@pratikkale8366
@pratikkale8366 Жыл бұрын
Ekdam barobar
@abhinayjagtap3880
@abhinayjagtap3880 Жыл бұрын
बढ़िया
@devghunawat8339
@devghunawat8339 Ай бұрын
Sahi he
@aniketmatale9565
@aniketmatale9565 Жыл бұрын
महाराष्ट्रात कोणीही आले तरी भाषण मराठीतच झाले पाहिजे. ऐकणारे लोक मराठीच आहेत.
@funtimefunny2153
@funtimefunny2153 Жыл бұрын
Kutrya maharashtrat app fakt marathi vapar , youtube vapru , Nako , Chinese mobile vapru nako
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Жыл бұрын
​@@funtimefunny2153अरे झाट्या तुझा आई वर भैय्या चढला होता एक
@funtimefunny2153
@funtimefunny2153 Жыл бұрын
@@yoddha-thewarrior2640 tujhya aai var xi jinping chadhlela
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Жыл бұрын
@@funtimefunny2153 हो पण तो मातृभाषेत बोलायचा तुझ्यासारखा मातृभाषेला विरोध नाही करायचा... चुतमारीच्या
@funtimefunny2153
@funtimefunny2153 Жыл бұрын
@@yoddha-thewarrior2640 भिकमागीचे कुत्रे मराठ्यांना मुंबई मिळाली , पारस्यांनी उभी केलेली , गुजराती मुंबई , हि भादवी ह्यांना नुसता हाना मर्या येतात म्हणून मुंबई महार राष्ट्रात आहे अजून , हाना मर्या करणारी रिकामटेकडी मराठे , नंतर भीक मागायला लागायचा फुकटात आरक्षण पाहिजे म्हणून , कुत्री
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Жыл бұрын
कोल्हापूरची लाज काडली की वो खासदार सायबानु आपली शाळा किती झाल्या ? संसदेमध्दे इतर खासदारांच आपल्याला बोललेल तरी कळत काय नाही ? हाच प्रश्न आमच्या सारख्या मतदाराला पडतोय ? अव कशाला खुर्च्या अडवताय ? पेन्शन घेवुन घरातच बसा पुर झाल ,कशाला अब्रु काढुन ?
@kirandhongadi2482
@kirandhongadi2482 Жыл бұрын
बरोबर
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
काय बोलतात हे कोल्हापूरमधील खासदार आहेत? ज्यांना मराठी भाषेत बोलता येत नाही.
@ironman-29
@ironman-29 Жыл бұрын
Kolhapurachi janta pn shahani nahi..Yannach parat nivdun deti
@SushilKamble88
@SushilKamble88 Жыл бұрын
Agdi khar ahe dada👍👍
@desai4039
@desai4039 Жыл бұрын
Professor aahet te....tyache pn payment ghetat te
@shiv5891
@shiv5891 Жыл бұрын
याले बोलता येत नाही आणि हे बेण खासदार आहे 😂😂😂
@hinduaryan2836
@hinduaryan2836 Жыл бұрын
Tumvhyach congress bunty chya support na zale
@kishorbelkar9090
@kishorbelkar9090 Жыл бұрын
Ata nahi honar bhau
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
तुझ्या सारखा....
@shiv5891
@shiv5891 Жыл бұрын
आंडभक्त 😂😂😂
@neeleshnt
@neeleshnt Жыл бұрын
प्राध्यापक पण आहेत...
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
रात्री असतं भाषण तर नक्कीच भारी केलं असतं दादांनी😊👍
@sandipgurav5862
@sandipgurav5862 Жыл бұрын
इंग्लिश मध्ये?? 😜😜
@badiuzzamapatel8587
@badiuzzamapatel8587 22 күн бұрын
Double like che button nahi, astetar tech dable asthe
@tukarannarwade3510
@tukarannarwade3510 Жыл бұрын
शिकलेला करतोय 200रू मध्ये काम,आणि अडाणी होतोय मंत्री.व्वा रे भारत की लोकशाही.
@killarsmilecreations1438
@killarsmilecreations1438 Жыл бұрын
भारी पंच होता .....true
@vishalbulakhe6220
@vishalbulakhe6220 2 ай бұрын
लोकशाही चा नाही रे.... दोष मित्रा....आपण यांना निवडून देतो
@YashasviVaastuDoctorofVaastu
@YashasviVaastuDoctorofVaastu Ай бұрын
Dr Babasaheb Ambedkarani voting cha adhikar dilay tyancha yogya vapar kara Ani abhyasu khasdar nivdun dya Tumchich Responsibility ahe ti
@rajendrapowar1790
@rajendrapowar1790 Жыл бұрын
याचा हा निरोप समारभ कार्यक्रम
@pramodpowar941
@pramodpowar941 Жыл бұрын
यंदा करेक्ट कार्यक्रम होणार....
@kumarchoudhari5953
@kumarchoudhari5953 2 ай бұрын
😂
@bhushanshinde4110
@bhushanshinde4110 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जनता जनार्दन
@avishkarapsunde2167
@avishkarapsunde2167 Жыл бұрын
उद्धव ठाकरे स्वतः हिंदीत बोलतो राज ठाकरे आहेत
@patil4128
@patil4128 Жыл бұрын
Lovda 🍌
@goalmotivation9533
@goalmotivation9533 Жыл бұрын
​@@zee2499 tyala pn bjp ne vikat ghetlay
@pramodpowar941
@pramodpowar941 Жыл бұрын
आमचं ठरलंय यंदा तुम्हाला.......बसवणार.
@ravindramarathe2012
@ravindramarathe2012 Жыл бұрын
Tujha baapach nay maharastra amch mat denara Tu kon upatsumbh
@SK_8487
@SK_8487 Жыл бұрын
खोके खाऊन बोके झालेत. बोलताना पण धाप लागते.😢
@sambhajipatil3987
@sambhajipatil3987 Жыл бұрын
असे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत दुर्दव्ह अपले 🙏
@atulgurav4783
@atulgurav4783 Жыл бұрын
हे आमच्या कोल्हापूर चे खाजदार...🤦यांना स्वतःची मराठी भाषा बोलायला सांगायला लागत...या पेशा दुर्दुव काय.....नारायण राणेंचे लहान भाऊ संजय मंडलिक
@ravindradeshmukh5825
@ravindradeshmukh5825 Жыл бұрын
काय करत असतील हे संसदेत
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 Жыл бұрын
संसदेत फक्त झोपा काढायला जात असेल हा कठाळया... 🤣🤣🤣
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j Жыл бұрын
😅 घाबरून गेला आहे भाऊ तो..म्हणून बोलती बोबडी झाली
@commonsense5032
@commonsense5032 Жыл бұрын
Je satyane kam kartayet tyanchi kashi jirvayachi
@akshatabodamwad
@akshatabodamwad Жыл бұрын
Exactly
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 Жыл бұрын
मौनी बाबा....
@milindshinde9141
@milindshinde9141 Жыл бұрын
१०००० मराठी माणसात एक हिंदी माणूस आला की, सर्व मराठी माणसं हिंदी वापरतात। कळत नाही की यावर हसायच की रडायच।
@Aksharmitra_SubhashShinde
@Aksharmitra_SubhashShinde Жыл бұрын
तुझी हिंदी राज ठाकरेला लय आवडेल भाऊ.... 👍👍👍 त्याचा पण मराठीपणा तुमच्या सारखा भाजपच्या दावणीला बांधून ठेवला आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात राहून अमराठी सारखं आता हिंदीतच बोलत जा भाऊ नाहीतर मोगॅंबो नाराज होईल किंवा साप 🐍 सोडीन 😀😀😀😀
@steverogers8188
@steverogers8188 Жыл бұрын
अरेर...बर झालं सोडलं ह्याने उद्धव साहेबाना... लायकी काढतोय जिथे जाईल तिथे....इथे कसे आदेश ऐकले तसच ऐकावं लागणार आहे आता आयुष्यभर.... सवय लावून घ्या...घरी बसायची
@aindia9667
@aindia9667 Жыл бұрын
मग आसल्याना उमेदवारी द्यायला उध्दव ठाकरे ना डोकं नाही का??
@steverogers8188
@steverogers8188 Жыл бұрын
@@aindia9667 म्हणूनच म्हटल बर झाल सोडलं
@aindia9667
@aindia9667 Жыл бұрын
@@steverogers8188 तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की उध्दव साहेबाना डोकं नाहीये आणि काही कळत नाही...
@vdk600
@vdk600 Жыл бұрын
293 नाही साहेब 393 वी जयंती आहे माझ्या राजाची . विसरून जाऊ नका इतिहास. जय जिजाऊ- जय शिवराय - जय शंभूराजे🚩🚩🚩
@raosaheb3971
@raosaheb3971 Жыл бұрын
मतदार राजा, जागा होरे माझ्या राजा. तू राजा आहेस रे माझ्या राजा. अश्या लोकांना राजा बनवशिल तर तुझं काय होणार रे माझ्या मतदार राजा. 😂
@ravindrasurve1976
@ravindrasurve1976 Жыл бұрын
याला मड्याची वरात म्हणायला हरकत नाही, जय महाराष्ट्र, जय शिव सेना उद्धवजी
@ravindranikam3977
@ravindranikam3977 Жыл бұрын
Shivaji Maharaj नाव सुधा घेता येईना
@Mukeshsingh.312
@Mukeshsingh.312 Ай бұрын
Stage vr jaun gardi bugh mg kalel tula tula tuz nav pn bolta yenar nahi itki dang fatte stage vr 😂
@ravindradhamne3639
@ravindradhamne3639 Жыл бұрын
आता दिवस भरले तुमचे
@dipaklondhe997
@dipaklondhe997 Жыл бұрын
संसदेत जाऊन किती प्रश्न मांडता आले असतील, तिथले इतर सहकारी खासदार व अधिकारी यांच्याबरोबर किती संभाषण होत असेल यावरून कळते,
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d Жыл бұрын
याला अमोल कोल्हे....यांच्याकडे क्लास ला पाठवा....आणि हे गृहस्थ प्राध्यापक आहेत......
@amolwarghat5754
@amolwarghat5754 Жыл бұрын
दिल्लीत काय करत असेल
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 Жыл бұрын
दिल्लीत हा नुसता भाकरी खायला जात असेल बाकी काही नाही.. 🤣🤣🤣
@janseva2162
@janseva2162 Жыл бұрын
Mal maray jatoy
@umeshsontakke5136
@umeshsontakke5136 Жыл бұрын
Mujra krt asel... Gaddar bhdkhu
@shreyasshinde5445
@shreyasshinde5445 Ай бұрын
Khurchi garam
@rameshwaryadav5887
@rameshwaryadav5887 Жыл бұрын
अरे हा तर सरपंच सुध्दा नसावा
@rkumarpatil7387
@rkumarpatil7387 4 ай бұрын
कुठून ठेवलाय महाराष्ट्र माझा इतके शिक्षित आणि हुशार लोकसभेला निवडून दिल्याबद्दल संपूर्ण कोल्हापूर वासियांचे हार्दिक अभिनंदन इथून पुढे तर विचार करा आणि चांगल्या उमेदवारांना निवडून द्या तरच कोल्हापूर जिल्ह्याचा उद्धार होईल
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 Жыл бұрын
आग्या मोहोळ का बडा भाऊ 😂😂 संज्या मोहोळ
@pratikkale8366
@pratikkale8366 Жыл бұрын
Dada barobar 💯👌
@surajadhikari6270
@surajadhikari6270 Жыл бұрын
Ky हे नेते, यांना निवडून देणारे..
@kirandhongadi2482
@kirandhongadi2482 Жыл бұрын
याला महारांजाचं नाव घेता येईना
@hypernova369
@hypernova369 Жыл бұрын
कोंग्रेसी वाले पन चाटू गिरी करतात एक पक्षच नाही सगलेच चूतिये हैं 😂😂😂😂
@satishpatil7252
@satishpatil7252 Жыл бұрын
असले yz कसेकाय निवडून देतात लोक.. 😂😂😂😂
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
तुम्ही निवडून देतात..
@prash516
@prash516 3 ай бұрын
निर्लज्ज नेते, अरे महाराष्ट्राला स्वतःची ओळख आणि अस्मिता आहे की नाही ??? दादा शेण खाईल म्हणून तुम्ही पण खाणार का?? महाराष्ट्रात केवळ मराठीच !!!!!
@anilkhandare2284
@anilkhandare2284 Жыл бұрын
एकदा शाहू महाराज म्हणतो एकदा शिवाजी महाराज म्हणतो असले खासदार संसदेत काय बोलणार.
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 Жыл бұрын
Udhav thakare saheb zindabad
@manojgaikwad8889
@manojgaikwad8889 Жыл бұрын
जसे sambhaji राजे ना आपल्याच माणसानी aurangzeb च्या स्वाधीन केलं तसच काहीतरी वाटत आहे! फडणवीस ने साम दाम दंड भेद करून, सत्ते करता शिंदें चा वापर करून अमित शाह abdaali च्या तावडीत दिले!!
@km-sc9un
@km-sc9un Жыл бұрын
Sambhaji raje Hindutva sathi ladle ani BJP suddha Hindutva sathi aahe, jar sambhaji rajench swapna purn karayche aasel tar BJP la Vote dya.
@manojgaikwad8889
@manojgaikwad8889 Жыл бұрын
@@km-sc9un पहिला तर हिंदुत्व म्हणजे काय ते ठरवा! बीजेपी बोलते तेच हिंदुत्व नाही! आनि जर भाजप स्वतःला इतकच हिंदूत्ववादी बोलते तर काश्मीर मध्ये सत्तेच्या लालसेने pdp सोबत कस काय सरकार बाणवल होतं? आनि राष्ट्रवादी सोबत पहाटेची शपथ घेतली होती तेव्हा कुठे गेल होतं हिंदुत्व? साम दाम दंड भेद काहीही करून कशीही सत्ता मिळवायचे इतकच बीजेपी करतय आनि पहिला बळी शिवसेना झाली इतकच खरं! डबल ढोलकी आहे बीजेपी. आम्ही करू ते चमत्कार तुम्ही कराल तर व्यभिचार? कसल घाणेरडं राजकारण बीजेपी कडून?
@manojgaikwad8889
@manojgaikwad8889 Жыл бұрын
@@km-sc9un sambhaji राजे ह्यांच buddhabhushan वाचा जर सापडलच तर किवा छावा तरी वाचा! Sambhaji राजे 1% जरी समजलेच आपल्याला तरी बहुत!!
@gauravgawade5383
@gauravgawade5383 Жыл бұрын
@@manojgaikwad8889dada hyana hindutva ch 🍌 Dil ahe jumla party ne aata kahi upyog nahi hyana sangun
@santoslondhe6848
@santoslondhe6848 Жыл бұрын
पाहुणा आला म्हणून रेड्याची धार काढायची का साहेब,,,,,,,,, 😂😂😂
@pravingadakari888
@pravingadakari888 Жыл бұрын
😁😁😁😁
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Жыл бұрын
प्राध्यापक ॽ खासदार महोदय 😭
@sandippatole9536
@sandippatole9536 Жыл бұрын
अहो उद्धव होते म्हणून निवडून येत होता
@nikhilkamble9686
@nikhilkamble9686 Жыл бұрын
Ekdach alay an uddhav hota mhnun nhitr tr kolhapuratlya kujykya rajkaranamule nivdun alela
@balajimundhe8926
@balajimundhe8926 Жыл бұрын
नाचता येईना अंगण वाकडे डुकरा
@panduranggade7673
@panduranggade7673 Жыл бұрын
असं घाबरायचं नसतं. लई घाम निघतो कुठून कुठून😊
@sanjaygurav7752
@sanjaygurav7752 Жыл бұрын
चालू वेळी deposit जप्त होण्याची दाट शक्यता. 🤪🤪🤪
@nikhilmaighane5349
@nikhilmaighane5349 Жыл бұрын
याला शिवाजी म्हणता येत नाही
@gawathi
@gawathi Жыл бұрын
दोडा -दोडा पळ्या और धपकन पड्या गुडघा भी फुटा और चोळणा भी फाट्या
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j Жыл бұрын
मलम लगाया झपकन घर गय्या ओर चादर मैं तंगड्या उलट्या करके मस्त पैकी सोया
@amrutpatil7832
@amrutpatil7832 2 ай бұрын
90 marke gap zopya dadane suru kel mhanun mi bi kel😂😂😂😂
@chaitanyaphalke2128
@chaitanyaphalke2128 Жыл бұрын
बेंटेक्स खासदार😂😂
@santoshzagade1640
@santoshzagade1640 2 ай бұрын
संसदेत बोलण्या साठी हिंदी किंवा इंग्रजी भाषा येणं गरजेचं आहे मग प्रश्न कसे मांडणार व्यक्त कसे होणार आणि जनतेचे प्रश्न करते सुटणार . . .
@navnathsalokhe3616
@navnathsalokhe3616 Жыл бұрын
हे आमचे खासदार..... कोल्हापूरचे नेतृत्व दिल्ली मध्ये जाऊन करतात. ही लायकी यांची यांना मराठी सरळ बोलता येईना आणि हिंदी मध्ये भाषण करत आहेत . सरळ लिहून घेतलंय ते वाचता येईना . आता घरीच बसायच .
@dipakyelave7878
@dipakyelave7878 Жыл бұрын
नीवडून देनाऱ्या स्थानीकांना माझा दंडवत प्रनाम
@amolbhuwad9629
@amolbhuwad9629 Жыл бұрын
कार्यक्रम कोल्हापुरात ऐकणारे सगळे मराठी भाषक फक्त एका माणसाला समजावं म्हणून मातृभाषा नाकारली आणि मग त्याच माणसाच्या आदेशा मुळे मातृभाषा आठवली
@shrikantshedge1007
@shrikantshedge1007 Жыл бұрын
Bjp सांगितलं ते बोलायचं आपल्या मनाला वाटेल अस करायचं नाही तर ed लागेल ........
@kishorsawant1929
@kishorsawant1929 Жыл бұрын
व्वा..! त त पप...बोलायला शिका आधी!!
@hitenbhatt4591
@hitenbhatt4591 Жыл бұрын
अमित शहा जन्म स्थल मुंबई आणि जावय पण महाराष्ट्र चा निघाले 🤣
@Omkarjadhav-zb8tq
@Omkarjadhav-zb8tq Жыл бұрын
हा कोल्हापूर चा खासदार झाल्यानंतर कोल्हापूर ची दिशा बदललीय याच्या स्वता च्या शिक्षण संस्था आहेत याची हि दशा संसदेत काय बोलतो यालाच माहित महाडिक बरा होता
@swab3245
@swab3245 Жыл бұрын
दिल्ली तिल वारे महाराष्ट्र मधील kachryala घेऊन इकडे तिकडे उडून जाऊ शकतात पण येथील नि‍‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ष्ठावंत लोकांना ते तिड मात्र पण हालवू शकत नाही हे लक्षात ठेवला पाहिजे.🙏🏻🙏🏻 Jai भारत jai महाराष्ट्र jai bhim.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
@kiranbhoir4947
@kiranbhoir4947 Жыл бұрын
गुहातीला जाऊन हिंदी शिकून या
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
दादा ला कोल्हापूर करानी हाकललं आणि पुण्यानी स्वीकारलं तुमचं काय?? 😅🤣😂
@amrutpatil7832
@amrutpatil7832 2 ай бұрын
Karnataka javal ahe gadaricha dag pan jail
@testing12521
@testing12521 Жыл бұрын
अशा उच्च शिक्षित लोकांच्या हाती महाराष्ट्र माझा
@Cpm.8517
@Cpm.8517 Жыл бұрын
आता यांना शिकायला कोणी बंदी केली आहे का उगाच कोणाच्या नावाने शंख करत जाऊ नका म्हणे यांनी आम्हाला शिकू दिले नाही त्यांनी आम्हाला शिकू दिलं नाही ۔ ज्याला शिकायची इच्छा असते तो कधीही शिकतो कुठेही शिकतो कोणाच्याही मदती शिवाय शीकतो
@shankarphuke4072
@shankarphuke4072 Жыл бұрын
कोल्हापूरची. एम. आय. डी सी. जपून. ठेवा नाहीतर . एम. आय. डी. सी. वाले. महणतील गुजरातला. जातो
@gangurdesamadhan5766
@gangurdesamadhan5766 Ай бұрын
लोकसभेच्या कामकाजात कसं सहभागी होणार.मतदारांनी विचार करून निर्णय घ्यावा.
@amolkantilaltakawale9962
@amolkantilaltakawale9962 Жыл бұрын
कशी कशी माणसं उद्धव साहेब यांनी राजकारणात आणली.
@sachinnare4187
@sachinnare4187 Жыл бұрын
हे आमच भविष्य
@sambhajigote7422
@sambhajigote7422 Жыл бұрын
आता दिवस भरले तुमचे घरी आराम करा कायम
@hemantpatil5221
@hemantpatil5221 Ай бұрын
धन्य झाली भरताची लोकशाही, कस होणार जनतेच ,आसले किती लोक प्रतिनिधी आपण निवडून देऊन संसदेत पाठवतोय आणि त्यांच्या पुढील पिढ्या च कल्याण करतोय.
@satishpawar2578
@satishpawar2578 Жыл бұрын
हा तर मैने बोल्या.. निघाला... 😂
@balasahebsanap7345
@balasahebsanap7345 Жыл бұрын
असे लोक निवडून येतात.
@advr3585
@advr3585 Жыл бұрын
Kiti ghabrla ahe Amit shah la 😂😂😂 ani Fadnavis sir la 😂
@prashantp.5967
@prashantp.5967 Жыл бұрын
Amit shaha la nahi..ED la ghabrla
@yogeshbobade2508
@yogeshbobade2508 Жыл бұрын
अहो कितीही कायापालट करा मराठी ही मातृभाषा आहे. आईच प्रेम धुडकावून नाही चालणार. महाराष्ट्रात मराठीच शोभते.
@nikhilkamble1823
@nikhilkamble1823 Жыл бұрын
हे आमचे जनतेचे प्रश्न दिल्लीत संसदेत मांडतात तरी का..?? प्रश्नच पडलाय....🤔🤔🤷😂
@Vancqa
@Vancqa Жыл бұрын
कधी लोकसभेत बघितला आहे का याना
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
जय महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये मराठी 100,% बोला
@rj6169
@rj6169 Жыл бұрын
खासदार आहेत म्हणल्यावर हिंदी किंवा इंग्रजी येणे आवश्यक आहे.. फक्त mpsc upsc च्या पोरांना नाही यांना पण येण आवश्यक आहे
@pramodpowar941
@pramodpowar941 Жыл бұрын
यंदा आमचं ठरलंय.........जय ठाकरे साहेब.
@avinashjadhav3591
@avinashjadhav3591 2 ай бұрын
शाव महाराज म्हणून राजेश्री शाहू महाराजांचा अनादर करणार्‍यांना कोल्हापुरातील जनता निवडून कशी देते.
@aakasheng1901
@aakasheng1901 Жыл бұрын
मराठी चां. अभिमान. बाळगा. महाराष्ट्राच्या. मराठी लोकांनी निवडून दिलेले आहे.
@prashantp.5967
@prashantp.5967 Жыл бұрын
Yat kon konacha boss ahe Ata clear distay
@parahuparshukale9602
@parahuparshukale9602 Жыл бұрын
काल शिंदे यांनी पण, Mpsc च्या विद्यार्थ्यांकरिता , निवडणूक आयोगाला पत्र दिले म्हनतात.... 😂😂😂
@user-mr1ms4hg2w
@user-mr1ms4hg2w 2 ай бұрын
महाराष्ट्राततरी मराठी बोला !
@vikasjagdambe8627
@vikasjagdambe8627 Жыл бұрын
वाह... अमित भाई शहा हे कोल्हापूर जिल्ह्यांचे जावई साहेब आहेत, हे आताच कळालं!👌🏻
@somnathbhandwlakar5591
@somnathbhandwlakar5591 Жыл бұрын
कैसे कैसे लोग हैं पॉलिटिक्स मे 😂😂😂
@XavierTheRealOne1
@XavierTheRealOne1 Жыл бұрын
आणि ह्यांना संसदेत पाठवून ह्यांना हिंदी, इंग्रजी भाषेत लोकांचे प्रश्न मांडायचे असतात... धन्य आहे ती जनता ज्यांनी ह्यांना निवडूण दिले...
@rajmudratransportagency468
@rajmudratransportagency468 Жыл бұрын
Delhi Ke samne Zukna Nahi.... Jay Maharashtra... Only Marathi ..
@vikramthakur8001
@vikramthakur8001 Жыл бұрын
गुलाबी हिंदी
@ashokraopatil1457
@ashokraopatil1457 Жыл бұрын
संजय मंडलिक साहेब येथून पुढे एवढंच करा प्राध्यापक तेवढे नाव लावू नका
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 Жыл бұрын
प्रश्न हा आहे कि खासदार कि च तिकीट घर कोबंडा उध्दव ने याला दिले कस.. 🤔🤔
@Rs-oh8bx
@Rs-oh8bx Жыл бұрын
घाम सुटला🤣🤣🤣
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 Жыл бұрын
घामच नाही, खालून मुतला पण असेन थोडा... 🤣🤣🤣
@arjunraut7759
@arjunraut7759 Жыл бұрын
याचा गेम लवकरच करतील काय अवस्था झाली चाटु 🤣🤣
@niteshpatil3753
@niteshpatil3753 Жыл бұрын
लोकांनी विचार करून voting केल पाहिजे
@yogeshlokhande9511
@yogeshlokhande9511 Жыл бұрын
कोल्हापूर चा जावई आहे तर त्याला पण मराठी येत असेल की एव्हढं कळणा झालं
@pavankale8321
@pavankale8321 Жыл бұрын
हि यांची लायकी 🤣🤣🤣🤣
@vishnudhakne5088
@vishnudhakne5088 Жыл бұрын
हिंदी भाषण ऐकावं तर छत्रपती संभाजी नगर च्या खासदाराचे इंतियाज जलील Great Speech
@atharva_domale
@atharva_domale Жыл бұрын
त्याला छत्रपतींच्या भाषेचा त्रास आहे म्हणून तो त्याची मातृभाषा हिंदी (देवनागरी उर्दूत) भाषण करतो. हिंदी तुझी मातृभाषा नाही तरी पण किती अभिमान आहे तुला का??
@freshnatureproduction2901
@freshnatureproduction2901 Жыл бұрын
महाराष्ट्राचा आणि हिंदीचा काय संबंध??
@bhutibaba6866
@bhutibaba6866 Жыл бұрын
To marathi pan changli bolto
@freshnatureproduction2901
@freshnatureproduction2901 Жыл бұрын
@@bhutibaba6866 विषय हिंदीचा आहे.
@km-sc9un
@km-sc9un Жыл бұрын
@@atharva_domale karan bhartachi rashtra bhasha hindi ahe tyamule abhiman ahe🇮🇳
@hiteshmuknak1643
@hiteshmuknak1643 Жыл бұрын
अरे त्यांना खुश करण्यासाठी आपल्या मराठी भाषेला विसरलात...
@munjachopade8694
@munjachopade8694 Жыл бұрын
फडणवीस सर 😂😂😂😂
@SavitaBhate
@SavitaBhate Жыл бұрын
त्याला मराठीत देखील नीट बोलता येत नाही. शाब्बास कोल्हापूर करानो अश्यानाच निवडून द्या.
@manishkumarkhilare2346
@manishkumarkhilare2346 Жыл бұрын
खरंच आज तुम्ही कोल्हापूरकरांची लाज घालवली.. 🤬🤬
@vishwanathchougale4658
@vishwanathchougale4658 5 ай бұрын
बंदी पाटलानी स्वत च्या स्वार्था साठीच यांना निवडून आणण्यास हातभार लावला आणि चांगल्या माणसाचा बळी दिला विचार करा..
@unmeshkumbhar
@unmeshkumbhar Жыл бұрын
😅😅😅 hindi bolata yet nahi mhanun sangital
@pramodrathod504
@pramodrathod504 Жыл бұрын
😂😂
@rajubade4901
@rajubade4901 Ай бұрын
आमदार आणि खासदार हे उच्च शिक्षित असल्याशिवाय देशाचा पाहिजे तसा विकास होणार नाही.कारण प्रभुत्व नसेल तर संसदेत प्रभावीपणे प्रश्न मांडता येणार नाहीत आणि प्रश्नच मांडता आले नाहीत तर विकास कसा होणार?
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 Жыл бұрын
महात्मा गांधी म्हणायचे संसदेत जर लकांचे प्रश्न मांडायचे असतील तर उमेदवार हा शिकलेला असावा
СҰЛТАН СҮЛЕЙМАНДАР | bayGUYS
24:46
bayGUYS
Рет қаралды 833 М.
Sigma Girl Education #sigma #viral #comedy
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 102 МЛН
Indian sharing by Secret Vlog #shorts
00:13
Secret Vlog
Рет қаралды 61 МЛН
Заметили?
00:11
Double Bubble
Рет қаралды 3,4 МЛН
🔴Devendra Fdanvis Live
Marathi Awaaj
Рет қаралды 4,2 М.
СҰЛТАН СҮЛЕЙМАНДАР | bayGUYS
24:46
bayGUYS
Рет қаралды 833 М.