यांना कार्यकर्त्यांचे काय देणं घेणं नसत. स्वतःचे घर वाचवण्याची आणि भरण्या ची सवय आहे.. वेळी च जागे व्हा कार्यकर्त्यांनी
@thefloatinglife99112 жыл бұрын
असेच फोन जाऊद्या ह्या बंडखोर आमदारांना.....प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आमदाराला जाब विचारा...🔥🔥
@jaihind50212 жыл бұрын
@@sanjaykulkarni6053 tu gap re kulkarnya....tumchya sarkhyanmule maharashtrachi vat lagliye....bjp chi gataritli pilaval mc
@javedbhai49862 жыл бұрын
@@sanjaykulkarni6053 are videshi Brahmana Gujrati choranchya gulamitun maharashtra vachvaicha aahe NCP Cong he Non Muslim party aahe shiv sena aani Ncp hi maharashtra chi aahe Bjp hi videshi Brahman baniya chi party aahe
@milindsaner82692 жыл бұрын
@@sanjaykulkarni6053 फडणवीसांनी अजित दादांसोबत जो शपथविधी पार पाडला होता त्याबाबात काय? गेले पाच वर्षे भाजपने शिवसेनेसोबत व्यवस्थित व्यवहार ठेवला असता तर कशाला शिवसेना बाजूला झाली असती?
@DriftDudes2 жыл бұрын
आमच्या हे , कधी मतदार संघात फिरले पण नाही. खेडेकर पण पडले
@pradipgite45092 жыл бұрын
Bar jhal khedekar padla nahi tr tev Pan Aaj govathi madhe asta
@shubham_sarkate10022 жыл бұрын
😂
@anilgaikar17862 жыл бұрын
हे मतदान मागायला हात जोडत लोटांगण घालत जातात आणि निवडूण आल्यावर असे उध्दट बोलतात मतदारांशी यांच्या झोल्या भरल्या आता असेच बोलनार कार्यकर्त्यांना.
@vickyb69052 жыл бұрын
arey bhau prashna ashe vichartoy ha tujha karyakarta basun charcha jhali asti mahane jasa ha ky matoshree var jhadu marayla hota ha hota ka charcha hoti ki ny baghayala 😂😂
@sachinbhandurge75872 жыл бұрын
@@vickyb6905 tu hota ka bhau Mg
@vickyb69052 жыл бұрын
@@sachinbhandurge7587 ha hoto na bhau sarkar maja muley challoy bol
@vickyb69052 жыл бұрын
@@sachinbhandurge7587 arey dada chuki yanchi ny apan chutya lok apan matadan karto ani shet mojat basto hya amdaara mage chatar matar fakt personal karyakartencha fayda hoto so called shaka pramukh, vibhag pramukh tula mala nokari dhahda sood 5paisechi tari madat hoti ka?
@vickyb69052 жыл бұрын
@@sachinbhandurge7587 kashala yevda kad ghetoy rajkarnyancha
@indiangamerff11212 жыл бұрын
आमदार साहेब...... तुम्ही म्हणता मुख्य मंत्री भेटत नाहीत.... तुम्ही किती वेळंस भेटले तुमच्या कार्यकर्ते ला.....किती वेळा गेले शाखेत....ते पण सांगा ना
@jeevan37412 жыл бұрын
ह्या आमदारांना माज आलाय आडीच वर्षांनी जागेे झाले ह्या आशा लोकांना पुढच्या वेळेस घरी बसवायला पाहीजे जरी ह्यांनी फडणवीस मुख्यमंत्री केला तर हे आमदार खरच कीती कामे करतात ते पण नीट पहा
@vinodsamarth57842 жыл бұрын
Aho saheb fadanvis saheb pan karat nahi . Vichara tyanna
@vinodsamarth57842 жыл бұрын
Mala reply nakki dya. Mala pramanik manus lay aavadtat nisargapramane
@dilipmachikar99552 жыл бұрын
👆👌👌👌👏👏👏
@SHREESWAMIMAULI1552 жыл бұрын
हा आमदार जर आपल्या मतदारसंघातील लोकांना अस बोलत असेल तर हा भेटला तर लाथा घाला याला परत निवडून आला नसला पाहिजे हा जय महाराष्ट्र 🚩
@rupeshpatil0909d2 жыл бұрын
Right
@archananawale27742 жыл бұрын
💯 correct
@pappupawar29262 жыл бұрын
हा आमदार माजलाय
@ganeshaher54372 жыл бұрын
भावा छान समाचार घेतलास🙏 बघा कसली गुर्मी चडली आहे भाजपच्या जिवावर.
@sss56472 жыл бұрын
💯💯💯
@anindian28602 жыл бұрын
Correct ahe.
@ayush159932 жыл бұрын
माजलाय भाऊ हा आमदार याला माजी करा लवकर
@rupraopatil81482 жыл бұрын
आमच्या मतदार संघाचे आमदार आहेत यांना लोकवर्गणी करुन निवडून दिल होत आम्ही. आणि यांचा माज बघा आज
@vishalw79882 жыл бұрын
आमदार मूर्ख दिसतोय....ह्याल चांगलेच समजाहून सांगा
@anuptraveller11162 жыл бұрын
हा आमदार मूर्ख दिसतोय तुला, पण हा कार्यकर्ता दिसत नाही आहे का मूर्ख...एकीकडे म्हणतो सपोर्ट आहे, आणि एकीकडे म्हणतो हे चुकीचं आहे...अरे 5 दिवसापासून एकनाथ शिंदे काय सांगत आहे ते समजून नाही राहील का तुमच्या येडंZव कार्यकर्त्यांना...राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून तुम्ही शिवसैनिक हिंदुत्ववादी नाही बनणार, त्यासाठी तुम्हाला भाजप सोबत राहावाच लागेल, म्हणून बाळासाहेबांनी कधीच भाजप सोबत युती तोडली नव्हती, दोघांत कितीही नाराजी असली तरी त्यांनी हिन्दुत्वासाठी कधीच भाजप सोबतची युती तोडली नाही...
@vishalw79882 жыл бұрын
@@anuptraveller1116 सर्व कार्यकर्त्यांना वाटत पक्षप्रमुख चे आदेश सर्वांनी पळून पक्ष टिकावा
@gajananmisal95202 жыл бұрын
100cr भेटेल याच MLA la.. खूप बोगस निघाला mla... परत निवडून नाही आला पहिजे..
@patil66302 жыл бұрын
Buldhana made tula Kony matdan karnar nahi Ramya.... Tuzya jagi shivsena thakaresaheb zala tukit denar tyala aanu
@patil66302 жыл бұрын
Haram zala shivseneshi ha 2024la ye tu tula padnar.....
@BHUSHAN8882 жыл бұрын
अरे बाबा तू कार्यकर्ता राहा तुझा साहेब 50 कोटी कमावतोय त्याला काय आज ठाकरे बाप उद्या फडणवीस यांना काही घेणं देणं नाही कार्यकर्त्यांचं
@santoshnagapure27582 жыл бұрын
स्पष्ट सांगणं रे. नालायक माणसा Ed चया कारवाही साठी आम्ही BJP ला शरण आलोय म्हणून.
@8txj452 жыл бұрын
प्रामाणिक पण कार्यकर्ते घरची उपटायचे.पोट भरायचे.नेते शेट्ट देणार नाहीत
@जयमहाराष्ट्र-ल9च2 жыл бұрын
जे झाल ते बर झालं, यातून संपुर्ण महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे विषयी सहानुभूती दाखवत आहे, कारण नागपुर वाल्यांनी फुस लावल्याने ह्या लोकांनी, ज्यांनी मोठ केलं त्यांनाच धोका दिला...पण यातून उद्धव ठाकरेंची प्रतिमा आणखी उजळ झाली आहे.
@ssk1.12 жыл бұрын
पैश्याचा माज आलाय.... मुख्यमंत्री २ वर्ष भेटले नाही म्हणून गद्दारी..अहो एखाद्या माणसाचं operation झालं तर कसा भेटेल तो
@jyotikadam1412 жыл бұрын
Barobar bolat tumi
@the_invisible__2 жыл бұрын
Online bhetel
@sss56472 жыл бұрын
Kahi nahi Ho thapa fkt.. paisa bhetla ki gele tikde
@tatyagavhane24522 жыл бұрын
बरोबर आहे मुख्यमंत्री दोन वर्षे भेटले नाहीत,आता बघा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भेटच काय या आमदारांच्या घरीच झोपायला जाणार,मग बघा मुख्यमंत्री भेटतं नाहीत म्हणून कोण तक्रार करणार,रायमुलकर साहेब एकदाचा का मुख्यमंत्री बदलला की तुम्ही बाहेर म्हणजे विधानभवनात जनतेची कामं करणार, आणि मुख्यमंत्री तुमच्या घरालाच भेट देणार,वारे आमदार कार्यकर्त्यांला दमात बोलतोय आणि फोन ठेवून टाक म्हणतोय,ही तुझी शेवटची आमदारकी आहे,जेवढा काय मुख्यमंत्र्यांला तुझ्या घरात आणून ठेवायच ते ठेव, कारण पुढे तु आमदार नाही, आणि पुढे मुख्यमंत्री म्हातारा होतो का तरुण काय सांगावं, म्हातारा असेल तर कशाला तुला भेटेल
@muntajaryadgeer7882 жыл бұрын
Dada... lockdown pan hot na... Kunich gharachya baher nighale nahi..saheb kas bhetnar... Ek pramanik CM Nako aahe tyana..ED mage lagli aahe..te sangat nahi..
@pravinchavan17372 жыл бұрын
Are ह्याला निवडून देवू नका परत
@Tatyasaheb_Bargal2 жыл бұрын
एक साधा शिवसैनिक आमदाराला बोलू देत नाही...हीच खरी शिवसेनेची ताकद आहे...
@prajwaltayade70132 жыл бұрын
चूक ही चूक च असते ...
@SHIVSAMRUDDHI2 жыл бұрын
त्यांच्या अडचणी त्यांना माहिती असणार , आमदारांच्या अडचणीच्या काळात विचारपूस करणार नाही तर हा कसला मुख्यमंत्री
@rajendrachavan48742 жыл бұрын
एकदम झकास भावा
@omprak45h2 жыл бұрын
बस रे मुका झंडू..!!
@भारतपाटील-द7ख2 жыл бұрын
@@SHIVSAMRUDDHI lpapppa
@yuvrajpatil12272 жыл бұрын
Amdarala कार्यकर्ता बोलून dayna rav ...daring🔥
@sanskardeep31192 жыл бұрын
आम्ही शिवसेनेसोबत शेवटपर्यंत. फक्त भाजपाशी युती नको. दूसर कोणीही चालेल. आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत..
@vinaykonda29302 жыл бұрын
पैसाची गमंडी बघा याच माझंलाय
@nanakolse84422 жыл бұрын
याला २०२४ शिवसैनिक घरी बसवणार नक्की
@pradipgite45092 жыл бұрын
Nahi basat bhava to ghari Aamchya ekd maratha lok jat baghun matdan kartat to kasa ka Aasan fakt maratha Aasla pahije
@swapnilrandhavan62502 жыл бұрын
@@pradipgite4509 खर आहे तुमच 👌
@anandmayekar15132 жыл бұрын
Jai Maharashtra 🙏❤️🙏 I m with Shivsena till end of my life Shivsainik 🙏🙏🙏🙏🙏
@cams79572 күн бұрын
या विधानपरिषद मध्ये याला याची लायकी आम्ही मेहकर मतदारांनी दाखवली आहे. जय महाराष्ट्र ✌️
@tushartayade402 жыл бұрын
किती माज या आमदाराचा... शिवसैनिकांच्या भरोशावर निवडून यायचं... बोलायची अक्कल नाही.. माजोरड्या आमदारला... 😡
@Amolraut-qm3pe2 жыл бұрын
This guy doesn't have answers of the right questions asked by shiv saineek. This reveals the truth
@sureshkalhapure12602 жыл бұрын
यांना घरी पाठवले पाहिजे
@Amolraut-qm3pe2 жыл бұрын
@@sureshkalhapure1260 please understand there is big game to destroy Sena as BJP has the plan to break Maharashtra in3 states. We all have to ensure this will not happen .Jya Shivrayani ha Maharashtra ghadavala, jyani applya pranche mol devun jo rakhala to aapla Maharashtra applya sambhalaycha aahe.Jai Maharashtra
@amolongole182 жыл бұрын
ह्याला कॅबिनेट मंत्री पद भेटलेले आहे आणि हा म्हणतोय की मुख्यमंत्री अडीच वर्षात भेटलेत नाहीत काय भारी जोक आहे हा,,, माझ्या मतदार संघाचा हा आमदार आणि मी ह्याला मतदान नाही करणार .....
@vjstory...20072 жыл бұрын
2 वर्ष कोरोन आणि 6 मंथ cm चे ऑपरेशन मग कस भेटतील
@mukeshbobade44492 жыл бұрын
असल्या माणसांना फक्त पैसे खायला पाहिजे...
@prakashingle43012 жыл бұрын
Gaddar
@sampatlaxmankudalekudale31362 жыл бұрын
हैचा माज आता जणतैने ऊतरवला पाहिजे हैला चांगलच पॅकेज मिळाल कार्रकरतया संग हि भाशा है काय काम करनार सामान्य जणतैचे शैतकरयांचै विचार करा करूधया मजा दोन वर्षे
@ajaymagdum51022 жыл бұрын
,निदान कार्यकर्ता बरोबर तरी नीट बोला ,वेळ ही प्रत्येक काची येते हे लक्षात असुदे आमदार साहेब
@92244639222 жыл бұрын
आरे ह्यांना आता साहेब नाका बोलू। हे जनतेचे नोकर असतात। पुढल्या वेळेस घरी बसवा, चांगला आमदार निवडून द्या।
@meenalsawant77642 жыл бұрын
50 crores 😀see how much ego this MLA has ? How he is firing the karyakarta. N kept the phone ,
@chefakkichavan5622 жыл бұрын
🙄
@iam-1112 жыл бұрын
आमदार साहेब कार्यकर्त्यांच्या मुळे तुम्ही आहात.. हे विसरू नका.. अशी भाषा तुमची.. कार्यकर्त्यांनो वेळीच सावध व्हा..
@shaikhateeque76272 жыл бұрын
Shaabaas ,karyakarta , Kharaa Shivsainik👍
@dattarambhosale8702 жыл бұрын
मजबूत मिळाल्यावर कोणी कोणाचा विचार करत नाही.
@satishkunde60612 жыл бұрын
खरा शिसैनिक याला म्हणतात. 🚩🙏🏻हिंमत दाखवली आमदारची उतरवली.
@akshayugade36262 жыл бұрын
हि तर सुरवात आहे इथून पुढे मतदारसंघात फिरताना अशाच कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना तोंड द्यायचं आहे तेव्हा काय करणार साहेब 😂😂
@sandeepbhukele19132 жыл бұрын
आडीच वष् भेटत होतं म्हनुन ऊदधव साहेबबरोबर विचार पटत नसतील तर ऐका दिवसात अलंग होत मानुस हे कशाला गु खात होते आडीच वष् रडडी चे बच्चे आमदार
@manishkarle80122 жыл бұрын
Ratmulkar Saheb tumhi swtahala काय समजता आम्ही जनता आहे समजलं का
@manishkarle80122 жыл бұрын
आमच्या जीवावर निवडून आलात आणि तुम्ही आम्हाला सांगता का बोलायचं काम नाही आणि चौकशी का करता अस vicharty का बरं
@manishkarle80122 жыл бұрын
Open bolata ka astan bar
@anindian28602 жыл бұрын
Ata baghu na, Devendra Fadanvis kiti mandi var khelvtat hyana
@samadhanrathod54352 жыл бұрын
भावांनो पुढच्या निवडणुकीत योग्य आमदार निवडून आणा.. कारण यांना सर्व गोष्टी मिळतात.. पण आपल्याला काही n मिळून आपल्याला त्रास करतात हे लोक.. पळून जातात
@vijaygunjkar91342 жыл бұрын
रायमुलकर साहेब तुम्ही बरोबर आहात मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे
@ganeshsultane37862 жыл бұрын
मी आता पयंत रायमुलकर येवढ्या दिवस मतदान केले... पण आता नाही
@ravindrasurve30372 жыл бұрын
50 कोटी मिळाले सांगा
@abhijitshinde41342 жыл бұрын
कार्यकर्ता जोमात आणि आमदार कोमात या आमदार ला माजी आमदार करा
@kaisalagameramazakdrgulati40892 жыл бұрын
🔥🔥🔥 kadakk Sanju bhau
@anindian28602 жыл бұрын
Mast bhava, ek number👍
@dwaitastroguru51872 жыл бұрын
शिवसनेचे जे 40 आमदार गेले तेच आमदार शिवसेनेला 95 जागा निवडुन देतील कारण यांच्या विरोधात एक सामान्य शिवसेना जिल्हाप्रमुख ला तिकीट मीळनार व तो यांच्या विरोधात निवडन येनार.
@user-100ooo2 жыл бұрын
आमदाराचे उद्धट बोलणे ऐकून चांगले वाटले. आई बापासाठी वेळ न देताआणि काहीही कामधंदे न करता भाऊ भाऊ करत फालतू वेळ घालवणाऱ्या पांचट, बिनकामी कार्यकर्ते त्यांची लायकी समजले असतील.
@shivrajjagtap.39902 жыл бұрын
मस्ती लवकरच उतरेल..🚩🙏
@sanmos41932 жыл бұрын
50 करोड चा खेळ
@sunil-xh4dz2 жыл бұрын
पैसा भेटला म्हणून तिकडे गेला,याच्या चौकशा कशाला करता याला याच्या घरच्यांनी निवडून द्या,याला उभी करू नका भीक मागायला येईल.
@jiturane47362 жыл бұрын
100%माज
@natureslovers35122 жыл бұрын
एका प्रामाणिक सामान्य शिवसैनिक सोबत असा उद्धट बोलणं योग्य नाही..ही काय शेवटची निवडणूक नाही..का विसरतात..
@amoldeshmukh68932 жыл бұрын
रायमुलकर साहेब बरोबर आहे तुमच
@shivabhau7372 жыл бұрын
निवडणूक झाली कार्यकर्त्यांचे काम झाले आता आमदार जो जास्त बोली लावणार त्याचा सग जाणार कार्यकर्त्यांशी बोलण पण जिवार येत आहे 2 वर्ष ते कोरोना होता मग कसे भेटतील cm राला
@avantilatkar70082 жыл бұрын
हा आमदार् स्वताच्या कार्यकर्ताला अस बोलतो आणि उध्दव साहेब् याना दोष् देतोय्,,,
@shubhammahale65712 жыл бұрын
🤣🤣शेवटी बरोबर बोलला भाऊ पहिले का नाहीत केल
@ganeshbirangal73232 жыл бұрын
पुढच्या वेळेस याला यांची लायकी दाखवा
@shankarpachupate27412 жыл бұрын
हा कार्यकर्ता कशाला ह्या बंडखोराला महत्व देताह, यांची लायकी तरी आहे का कार्यकर्त्याशी बोलायची, हे आमदार कोट्यावधी रूपयाना विकले गेले आहेत, कार्यकर्त्याला काय घंटा मिळतो, फक्त यांच्या चादरी उचलायचं काम करायचं
@rewannathgaikwad9482 жыл бұрын
अरे माज जिरणार साहेब नक्की
@sandyamane43812 жыл бұрын
माज आला आहे या आमदारा ला
@r.r.r98952 жыл бұрын
बसून काय टेबल वर बोलायचं होत का...
@rohittapkir21782 жыл бұрын
सन्माननीय आमदार साहेब शोभतय तुम्हाला अशा शब्दात बोलायला घोडा मैदान लांब नाय कार्यकर्त्यांनी नाय नगरासाकात बैल लवला ना तुम्हाला तर याद राखा
@dilipdongare49762 жыл бұрын
अरे तुला मतदान केलं म्हणून विचारता येतो तू आधी करायचा
@Police................2 жыл бұрын
सत्य समोर आलेच 100% नोट बंदीचे पैश घेतले..
@VJ-ts4wi2 жыл бұрын
आता तरी आकली येऊ द्या... सतरंज्या उचल्याना
@krishnarathod892 жыл бұрын
आरे तू म्हणतो अडीच वर्षे भेटले नाही मुख्यमंत्री तू किती गावाला भेटी दिल्या निवडून आल्यावर
@pravinmore84732 жыл бұрын
मत मागतांना यांची भाषा कशी असतें अन गरज संपली की कशी असतें......हे महाराष्ट्र पहात आहे.....! हा शिवसैनिकाला उर्मट पणे बोलतोय...! जनतेच्या मतांवर निवडून यायचं अन त्याची परतफेड अशी.....
@ganeshsultane37862 жыл бұрын
पुन्हा येणार रायमुलकर
@ganeshpandit46752 жыл бұрын
आमदाराची भाषा बदलते कशी मत मागतानाची भाषा ,भाषणातील भाषा , आणि प्रत्यक्ष मतदाराशी बोलतानाची भाषा कशी बदलतेय हा आमदार आहे का गुंड आहे हेच कळेना
@vijaywangade49632 жыл бұрын
हैच्यावर परत गुलाल पडनार नाही हे आजच दाखवले
@ranjitsulane35582 жыл бұрын
खरं बोलल्यानंतर सख्या आईला पण राग येतो हे तर आमदार आहे खाऊन पिऊन वर पाय केली आमदार विसरले मतदाराला पण मतदार विसरणार नाही या लोकांना हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे
@rameshlatthe56592 жыл бұрын
किती. संजय.हाईत.शिदे.कड
@varadpol54922 жыл бұрын
हा आणि ह्याची पिढी कधीच निवडून आले नाही पाहिजे ही काळजी घ्या... जय महाराष्ट्र
@sharadgarule69872 жыл бұрын
याची जागा योग्य वेळी दाखवून देणार 100%
@MotiRam-zl6fs2 жыл бұрын
आता या गादारला बोलु नका त्याची जागा दाखवली पाहिजे सर्व कट्टर शिवसैनिक ना विनंती करिता आहे जय महाराष्ट्र
@sonalajgaonkar60602 жыл бұрын
बघा बंडखोर नेते म्हणतात उद्धवजी आमच्याशी बोलत नाही , आणि तू काय करतोयस ज्यांनी निवडून दिलं त्यालाच बोलतो बोलायचं काम नाही
@dinesh52772 жыл бұрын
सोनल hii ,..कुठून आहेस
@sonalajgaonkar60602 жыл бұрын
मुंबई
@dinesh52772 жыл бұрын
@@sonalajgaonkar6060 काय करतेस जॉब की housewife आहेस
@dinesh52772 жыл бұрын
@@sonalajgaonkar6060 इंस्टा वर आहेस का
@sonalajgaonkar60602 жыл бұрын
@@dinesh5277 gym trainer आणि llb final exam दिली आहे
@sameersayyed23302 жыл бұрын
जबरदस्त कार्यकर्ता ,,😜
@sangeetajamgade30392 жыл бұрын
आमदारांना जाब विचाराचे हक्क आहेत की नाही, हे ह्यांच्या बोलण्यातून कळतं, जनतेला अधिकार पाहिजे अशा आमदारांना घरी बसवण्याचा पाच वर्षे कालावधी पूर्ण करण्यासाठी वेळ दिला नाही पाहिजे
@socialwork2622 жыл бұрын
खूपच माज आहे आमदाराला
@jaydippatil69922 жыл бұрын
जनता याचा माज उतरवनार
@shrikantishe18872 жыл бұрын
यांना घरी बसवा, खरे शिवसैनिक रस्त्यावर उतरता, त्यांना तिकीट दया आता
@साधूसंतभारद्वाजकदम्बराजवंशक्ष2 жыл бұрын
🕉️जो हिंदका न ही वह किसी भी कर्म का नही विजय मिले या विरगती सब महादेव के नाम जिते जी रणछोडके नही जाना क्षत्रीयोंका काम सनातन धर्म की जय अखंड भारत जय हर हर महादेव
@dp26882 жыл бұрын
अरे मुरखानो असे call करून recording करून viral करता...इतके समजते त्यांना आपली किंमत नाही कश्याला निवडून देता रे मुरखणो हे सगळे एकाच मलितले मनी आहे.... बुलढाणा खासदार शिवसेना आहे पण 15 वर्ष झाली काय घंटा केलं नाही त्याला पण call करून विचार काय केले तर....
@babannimonkar2 жыл бұрын
Ho ekach maliche mani pan haa sanjay jara motha mani disatoy .maaj alay sanjayla
@dipakc46172 жыл бұрын
पवारांनी आमची शिवसेना संपवली 🚩🚩🚩🚩😔
@vasantmungal472 жыл бұрын
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
@mohitkariya37872 жыл бұрын
yala ed, cbi chi adchan ahe te sang na.. zakmarya.. next election kalnar yala. aptla ki
@amolsonune21792 жыл бұрын
माजला रायमुलकर
@VedantA2Z2 жыл бұрын
काम काय बी नाय रे हे स्वार्थी राजकारणी आहेत यांना यांची जागा दाखवावी लागेल
@stargeming9362 жыл бұрын
2 वर्षाने पाया पडलं तवा ह्याला लायकी दाखवेन शिवसीनिक