संजय भाऊ राठोड तुमच्या सोबत महाराष्ट्रातली जनता आहे भरपूर कामं केली आहेत गोरगरीबांचे आपल्याला आशीर्वाद आहे मंत्री मिळाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आम्ही तुमच्यासोबत आहो तुम्ही पास🎉🎉🎉
@abhijitjagtap177523 күн бұрын
🎉
@GulabChavan-u7v24 күн бұрын
संजय भाऊ राठोड तुमच्या पाठीशी अक्का बंजारा समाज व महाराष्ट्रातील पूर्ण लोकं आहेत कॅबिनेट मंत्रीपद भेटायलाच पाहिजे
@aadasrhpowas201124 күн бұрын
संजय राठौर बंजारा समाज यवतमाल वाशिम विदर्भ महाराष्ट्र
@Tejas07-q7n24 күн бұрын
संजय राठोड यांना मंत्री पद दिल नाही तर एकही मंत्र्यांना बंजारा समाज पोहरादेवीत पाय ठेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा
@Chavhandnyanu24 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ.....❤
@vishalingole136524 күн бұрын
Jay maharashtra
@MithunAdhe-l2d23 күн бұрын
संजय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुमरे साथ हे
@rathodraju-c1o24 күн бұрын
जय सेवालाल
@gajananrathod560624 күн бұрын
संजय भाऊ राठोड यांना मंती पद दिले फाईजे जय सेवालाल जय शिवराय 🏳️🚩
@AbhijeetRathod-t8h23 күн бұрын
Only Sanjay Rathord Saheb
@ravichavan843721 күн бұрын
१००% मंञीपद मिळेल भाऊ अशी सेवालाल महाराज चरणी प्रार्थना करतो.
@jaymaharashtra535724 күн бұрын
संजय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुमारे साथ है जय सेवालाल 👍
@MithunAdhe-l2d23 күн бұрын
संजय राठोड यांना मंत्री पद दिल नाही तर आम्ही पोहरादेवी कोणतेही नेत्याला येऊ देणार नाही
@VinodJadhao-lq1om24 күн бұрын
संजय भावुनाराजी बाळगु नका मनावर टेन्शन घेऊ नका भरोशाची महीस कधी हेला देनारीच असते विश्वास घात करने हे परमेश्वराला लागुनही आहे. सींदे साहेबावर संपुर्ण बंजारा समाजाच विश्वास आहे सींदे साहेब घात करनार नाही कारण ते माता जगदंबे मातेच सेवालाल महाराज यांच पोहरादेवीत पावन भुमीत साकड घातले आहे ❤❤जय सेवालाल महाराज ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mahadeorathod669824 күн бұрын
जर भाऊ ला मंत्री पद दील नाही तर बंजारा समाजाने एकत्र येऊन रस्त्यावर उतरु आपली ताकत दाखवू देवू जय सेवालाल जय गोर
@DineshRathod-n1b21 күн бұрын
भाऊ सेवालाल महाराजआपल्या पाठीशी आहे टेंशन घेवू नका मंत्री पद तुम्हाला मिळणारच जय सेवालाल
@marotiAmbure-u7b22 күн бұрын
चांगल्या पदावर नियुक्ती करण्यात यावी भारी मंत्री पद मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे
@pralhadjadhav98424 күн бұрын
जय सेवालाल साहेब
@ashishkadam-e6k22 күн бұрын
भाऊ तुम्ही गोर गरीबांचे खरच खूप काम केले धन्यवाद भाऊ
@arunrathod756020 күн бұрын
👍💐💐💐
@ravichavan843721 күн бұрын
जय सेवालाल भाऊ
@AnujNimodiya-q2m22 күн бұрын
Sanjay bhau Great aahe🎉🎉❤❤
@krishchavhan255622 күн бұрын
Only sanjay भाऊ 👍
@AnilChavhan-dy2wm21 күн бұрын
Rathod saheb jay ho
@navnathadhe460524 күн бұрын
❤
@SamiullahKhan-xs7hc22 күн бұрын
🎉Sanjay. Rathodzindabad🎉
@GopiRathod-x2e23 күн бұрын
Rathod saheb jindhabad
@RAJUADHE-ue6ex23 күн бұрын
भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत
@kavitabhoyar426120 күн бұрын
बंजारा समाज चं नाही तर सर्व समाज बांधव तुमच्या सोबत आहे कारण तुम्ही केवळ बंजारा समाजच नाही तर सर्व समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काम करता म्हणून वारंवार बंजारा समाजाचा नेता असं म्हणु नये आम्ही समाजाचे नसताना सुद्धा तुम्ही आमची कामे सुध्दा आवर्जून करता
@shravanchavan83723 күн бұрын
Mera neta kaisa ho,, sanjay bhau jaisa ho,, goruro hira ton koti koti naman,, yadi jagjamba ton sada vijayi karrr,, jay sevalal ❤❤
@rajendrarathod654023 күн бұрын
संजय भाऊ मंत्री आहेत आणि राहणार
@ULHASRATHOD-o9k22 күн бұрын
जर संजय भाऊ राठोड सारखे खरे समाज सेवक ज्यांनी अहोरात्र मेहनत करून मतदार संघाचा विकास केला ते कसे काय नापास होऊ शकतात कळायला काही मार्ग नाही आज संजय राठोड सहेबा मुळे संपूर्ण बंजारा समाज बीजेपी च्या पाठीशी आहे आणि यवतमाळ जिल्हा मधे धनुष्य बाण जिवंत आहे मग संजय भाऊ राठोड नापास कसे भाऊ वरचे लोक तुम्हाला नापास केलं तरी चालेल पण तुम्ही मतदार संघा मधे मेरिट मधे पास आहात आम्ही संपूर्ण बंजारा समाज आपल्या पाठीशी आहे संजू भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है
@JamunaChhaganPawar22 күн бұрын
Jay Sewalal
@ashvinrathod607224 күн бұрын
मंत्री पद देवावच लागेल.. असकस देनार नाही....
@niranjanadeade337123 күн бұрын
संजय भाऊला मंत्रीपद देणे आवश्यक आहे नाहीतर बंजारा समाज संजय भाऊच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरू संजय भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बीजेपी ने विश्वासघात केलेला आहे संपूर्ण बंजारा समाज बीजेपीच्या पाठीशी म्हणून म्हणून बीजेपीचा बोलबाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब अजित दादा पवार जी आपण बंजारा समाजाचा विश्वासघात करू नका मी निरंजन महाराज हट्टी कर तालुका मानोरा जिल्हा वाशिम जय सेवालाल
@rajeshpawar888622 күн бұрын
Saheb har mat mano
@shivajideshmukh887324 күн бұрын
साहेब आपण बंजारा समाजातील केलेल्या सर्व कामाचे खूप अभिनंदन....पण आपण मंत्री हे संपूर्ण राज्याचे आहात एका समाजाचे नाही. आजही आपण केवळ पोहरादेवी येथील विकास संदर्भात बोललात , त्यासाठी आधीच तुमचे अभिनंदन केले आहे, परंतू पालकमंत्री म्हणून यवतमाळ साठी काय केले? जलसंधारण मंत्री म्हणून काय केले ते देखील सांगावे.
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
संजय भाऊ चे कार्यकर्ते लोकांना धमकी देतात दत्त चौकातील यवतमाळला तेव्हा आपण बघू हे कोणती भाषा आहे
@ashishkadam-e6k22 күн бұрын
तुम्हाला खरच मंत्री पद भेटायला पाहिजे
@akshaychirde373622 күн бұрын
Banjara 🐯
@shravanchavan83723 күн бұрын
Zale bahu hotil hi bahu, pari ya samaha,, sanjay bhau aaapan banjara samajache ekmev yodhe aahat,,,
@Kirurathod-p6s23 күн бұрын
Hii
@sanjayjadhav68915 күн бұрын
जय सेवालाल Don't care
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
कॅबिनेट मंत्री तर सोडा पण ते पूजा चव्हाण बाबी मंत्रीपद जरूर मिळणार यांना
@akshaychavhan754524 күн бұрын
Ajit pawar ch kay zal mag sinchan ghotaala bhaau ase konala badnam karu naka
@Cha-w924 күн бұрын
Jay Sevalal
@baluchavan363723 күн бұрын
यलगार
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
दिलाय ना आपला नाईक घरी नाथ इंटरनेट नायकाला मंत्रीपद दिले आहे
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
खराडी ची चौकशी मग बघू आपण कुणाच्या खाली आणणार आहे काय आहे ते मंत्रिपदासाठी बघू आपण सगळे जनता बघू सगळे जनता बघू सगळे जनता बघू आपण चला
@bokharemanoj24 күн бұрын
Thetiger
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
ते स्वतःहून नाही आले आपण इन्व्हाईट केलं होतं त्यांना म्हणून ते पोरा देवी ला आले
@devidaschavan353124 күн бұрын
सर्व कामे ठीक आहे पूजा चव्हाण चे काय तीच अडचण
@ShyamKokate-ec7zw24 күн бұрын
संजय राठोड ला मंत्रीपद देऊ नाही
@nileshrathod606624 күн бұрын
का बरं तुझी काय केलं त्यानं
@ashvinrathod607224 күн бұрын
तूला पाहिजे का मग
@roshanrathod809724 күн бұрын
लिमिट मध्ये राहून बोल रे
@jaymaharashtra535724 күн бұрын
शान्त बस
@vijaysonone71924 күн бұрын
@@roshanrathod8097lawdya Pooja chavhan cha khun kela..
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
ऐका ऐका गोड बोलला म्या तर बाकी सगळं भयाचा दाखवते आता ते बोलून बघा आहे का तुम्ही सगळेजण
@Suraj-u1z6g23 күн бұрын
काय मधे मधे करता तुमी काय लीहता ते पण समजत नाही... तु गब बस मधे मधे करु नको
@kailashrathod740724 күн бұрын
He म्हणतात हंदू पण हे hindutvadich जप्त नाही भाऊ
@RajeshKhadake-x7h21 күн бұрын
R Ee ch
@atharvathakare844924 күн бұрын
स्वतःच्या तोंडाने तारीफ करावी लागत आहे म्हणजे परिस्थिती बिकट आहे गबरू पहेलवान 😂😂
@ganeshade23 күн бұрын
Tuzi bahin ahwt ka gabaru shet manat ahet tuzi bahin ahet ka abe 5 vnyada nivadun ale ahet😊
@KishorTukkishor.tukaram.aadear24 күн бұрын
😅 तुला तर एवढा मोठा नेता आहे तर पहिलेच मंत्रीपद भेटायला पाहिजे होतं आता रडून फायदा नाही आहे
@anilband225024 күн бұрын
Yacya magacha Bala saheb thakre cha potho kadala yane
@sunilrathod334024 күн бұрын
Udhav ne
@mankachandjikankariya85024 күн бұрын
He pragati pustak lihnaryano aamchya matadar sangat ya tenva pragati kashala mhantat he samjel mhantat he samjel ugach mumbait basun pragati pustak khota prachar karne ha aamchya matadarcha apman ahe ani amhi to sahan karnar nahi sanjay bhau he gorgarib ani sarva samanya janteche nete ahet tyanchya karyache mulyamapan karnya cha adhikar tumala koni dila matdara cha apman amhi sahan karnar nahi yachi nond pragati pustak lihanarya ni ghyavi
@silent496624 күн бұрын
Rastya vr utara ani bhik mangaa
@vishalingole136524 күн бұрын
Bahu saheb aapn banjara samaja sati kam kel mnta changl ahe ,pn.....thod dusrya samajasti aapn kay kel ki nahi he sangayla visarle bahutek....ki fkt banjara samajani ch tumhala mate dili,ani baki samajatil lokanni nahi dili...mhanun ki kay banjara sodun dusar kahi athvt nasel bhau la
@The_Dipesh_201324 күн бұрын
Dhamangav Mungasaji Devasthanache Pan Kam kele Aahe
@royalbanjararathod314024 күн бұрын
Dhamnagav ला जाऊन बघा भाऊ कस आहे तुम्ही स्वतः प्रशंसा करशाल
@vilas.chavan10024 күн бұрын
सती देवी सामत दादार दोस छ रतन चव्हाण
@silent496624 күн бұрын
😂
@manishdhage763424 күн бұрын
भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहो..
@rathodraju-c1o24 күн бұрын
जय सेवालाल
@VaibhavJadhav-gu4ur24 күн бұрын
संजयभाऊ कदाचित तुम्ही या मिडिया वाल्याचे लाड दुरविले नसाल आणि हे हिंदु हिंदु म्हणून जबरदस्तीने दावनीले बाधणाऱ्या ठेकेदाराचे होऊ शकते त्याच्या मनासारखे काम केले नसावे अरे किती भाड खाउ वृत्तीची मिडीया झाली ही लोकशाहीचा चौया स्तंभ म्हणतत हिला हि लाचार बेबस झाली आहे थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटुद्या मिडीया वाल्यानो