Sanjay Raut Majha Katta : Eknath Shinde यांचं बंड ते शिवसेनेचं भविष्य; संजय राऊतांसोबत खास चर्चा

  Рет қаралды 344,710

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 344
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 2 жыл бұрын
ह्या चा कडे सर्व प्लान असेल शिवसेना संपवायचा 💯 हा राष्ट्रवादी काँग्रेस चा सुपारीबाज आहे 🔥💯
@srpmaniacs9203
@srpmaniacs9203 2 жыл бұрын
Tutiya andhbhakt spotted😂
@srpmaniacs9203
@srpmaniacs9203 2 жыл бұрын
Chodiji ka najayaz aulaad spotted😂
@AM_punedailyVlog
@AM_punedailyVlog 2 жыл бұрын
Bolta tota
@laxmikantparkar4053
@laxmikantparkar4053 2 жыл бұрын
तो महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना संपवणार.
@vasantdanve4241
@vasantdanve4241 2 жыл бұрын
@@AM_punedailyVlog संजय साहेब यांना लालसा कुठे आहे खोट बोलायचे सेडा
@suryakantjadhav2178
@suryakantjadhav2178 2 жыл бұрын
ज्या शिवसेनेनं त्यांना खूप काही दिले आहे तीच शिवसेना वाचवण्यासाठी हे करत आहेत सर्वजण
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 жыл бұрын
थोर विचारवंत ज्यांच्या काष्टाने शिवसेना उभी राहिली ते संजय राऊत बाकी सगळे उपटत होते रान
@tukaramkaranje4299
@tukaramkaranje4299 2 жыл бұрын
संजय राऊत डबल ढोलकी, शिव सेनेचे, महाराष्ट्राचे, हिंदुत्वाचे हित जपणे हे पाहा. बस झाली महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसांची कदर करा.
@akashgohane358
@akashgohane358 2 жыл бұрын
Barobar bolle dada👍
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
देवा शप्पत सांगतो शिवसेना माझ्या हृदयात आहे .मी कट्टर शिवभक्त आहे पण शिवसेनेला नेतृत्व बरोबर नाही खणखर नेतृत्व पाहिजे होतं उद्धव साहेब माणूस चांगला आहे पण बडवे बरोबर नाहीत
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 жыл бұрын
खरं सांग ना तुझ्या हदयात मोदी बसला आहे म्हणून
@paragg7859
@paragg7859 2 жыл бұрын
राऊत शरद पवारांचा माणूस आहे
@level71yt70
@level71yt70 2 жыл бұрын
@@paragg7859 chatya sanju🤣
@vivekg.a.m.e.r6417
@vivekg.a.m.e.r6417 2 жыл бұрын
बडव्यामध्ये संजय राऊत बरोबर नाही...तो शिवसेनेचे वस्त्र पांघरून त्याचे शरीर राष्ट्रवादीचे आहे
@latasunthwal3985
@latasunthwal3985 2 жыл бұрын
मनातलं बोलला भावा
@rahulgodse5193
@rahulgodse5193 2 жыл бұрын
Kadak Question by ABP Maza( Recording at 39.26)👌👌✌. Keep asking such realistic questions to all politicians. Keep it up
@aksbrandhub8104
@aksbrandhub8104 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे असते तर महविकास आघाडी सरकार बनलेच नसते. या शकुनी मुळे वाट लागली शिवसेनेची. आणि अजून यांचा हेकेखोरपणा जात नाही.
@barkurakshe7824
@barkurakshe7824 2 жыл бұрын
बालासाहेबांचे विचार एकनाथ शिन्दे यान्चे विचार येक
@anillonde624
@anillonde624 2 жыл бұрын
राजसाहेब उद्धव ठाकरे साहेबांचे वैर निर्माण करणारा माणूस आहे संजय राऊत
@gajubeed
@gajubeed 2 жыл бұрын
@39:26 - Good one Mr. Ramdasi... We expect this kind of questions..
@vasantdanve4241
@vasantdanve4241 2 жыл бұрын
सोटा संजू
@satyamgokhale5416
@satyamgokhale5416 2 жыл бұрын
1PM
@rameshdangle3332
@rameshdangle3332 2 жыл бұрын
@@vasantdanve4241 in the
@mallinathkudavakal5479
@mallinathkudavakal5479 2 жыл бұрын
बरोबर आहे शिवसेना संपवला राऊत सुपारी घेतलं आहे
@amarjitkulkarni8226
@amarjitkulkarni8226 2 жыл бұрын
वा!!! कित्तेक मुलाखती नंतर अशी मुलाखत पहायला मिळाली.. सर्व निडर होऊन प्रश्न विचारणा-या पत्रकारांचे अभिनंदन… आणि त्यांच्या भावी वाटचालीस शभेच्छा.. .. हाच परफॅार्मन्स पुढे ही चालू ठेवा…
@ajitd5371
@ajitd5371 2 жыл бұрын
He is a dirty character in Maharashtra politics … surprisingly Marathi media is encouraging such a man ..
@laxmikantparkar4053
@laxmikantparkar4053 2 жыл бұрын
I think they want to increase their TRP
@hifriend3141
@hifriend3141 2 жыл бұрын
हा माणूस कोणत्या पक्षाचा प्रवक्ता आहे, हे बघून त्या पक्षाची कीव येते
@rajmukade8336
@rajmukade8336 2 жыл бұрын
सामान्य लोकांनी फक्त bhagaych की कसे हे लोक 25 years sobat होते तेव्हा एकमेकांच्या चुका नाही दिसल्या आज तर पूर्णपणे सगळं काही बाहेर काढताय...... म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्हाला जे ACTUALLY IMAGE दाखवली जाते ती सगळी काही fake असते....... 😂😂😂😂😂
@satishjadhav5553
@satishjadhav5553 2 жыл бұрын
I support Ekanath Shinde
@paragg7859
@paragg7859 2 жыл бұрын
कोण कोणास म्हणाले : १) शिवसेनेचा मुख्यमंत्री २५ वर्षे राहणार 😄😁😆 २) तो काय बिन लादेन आहे का ?😄😁😆 ३) औरंगझेब देशासाठी लढला होता 😄😁😆 ४) माझे कुटुंब माझी जवाबदारी 😄😁😆 ५) हरामखोर 😄😁😆 ६) चुतिया 😄😁😆 ७) डॉक्टर पेक्षा मी कंपौंडरवर जास्त विश्वास करतो 😄😁😆 ८) अकेला देवेंद्र क्या करेगा ?😄😁😆 ९) आमचे हिंदुत्व हेच खरे हिंदुत्व १०) उद्धव ठाकरे आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा ११) मी पुन्हा येणार ♥️♥️
@ak77creator94
@ak77creator94 2 жыл бұрын
3rd sentence of uddhav is destroyed shivsena
@prafullabhingarde4527
@prafullabhingarde4527 2 жыл бұрын
वाट लावली ह्या माणसाने? शिवसेना पक्षाचे बरोबर बारा वाजवले
@moretanaji5227
@moretanaji5227 2 жыл бұрын
मलाई दार खाती पण आहेत हे तरी राऊत साहेब तुम्ही मान्य केलं बोलता बोलता राजकारणी जनतेचे लुटारू आहेत हे तरी मान्य केलं...
@dr.milindkulkarni7661
@dr.milindkulkarni7661 2 жыл бұрын
संजू चुकीचे बोलतोय त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. दरवेळेला पलटी मारणे व स्वतः चा मोठेपणा सांगणे हा संजू चा स्वभाव आहे. एकूण हास्यास्पद इंटरव्ह्यू.
@WANDERLUST_INDIAN
@WANDERLUST_INDIAN 2 жыл бұрын
संजू कमीत कमी मुलाखत तरी देतोय. काही नेते तर इतके गेंड्याच्या कातडीचे आहेत की पत्रकारांना निर्लज्जपणे टाळतात. . . . . असो. आपल्याला भारताला विश्र्वगुरु बनवायचं आहे. कामाला लागावे लागेल
@goo-lamokadoctor181
@goo-lamokadoctor181 Жыл бұрын
बाळासाहेबांनी ज्या शिवसेने ला 45 वर्ष रक्त च पाणी करून मोठ केलं, त्या शिवसेने ला RDX लावून फक्त 2 वर्षात उध्वस्त करणारा संजय राऊत 🫣🫣
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
माजी ईडी चौकशी करा कर नाही तर डर कशाला
@anandg630
@anandg630 2 жыл бұрын
गप रे काय खोटा बोलता....
@AInews2812
@AInews2812 2 жыл бұрын
मी पणा अजून गेला नाही🙏
@prafullabhingarde4527
@prafullabhingarde4527 2 жыл бұрын
सेना आमदारांची घोडचूक कि त्यांनी ह्या कपाळ करंट्याला निवडून दिले . नतद्रष्ट आहे.
@savitamore7452
@savitamore7452 2 жыл бұрын
39:25 पासून बघा .
@akashkamble1613
@akashkamble1613 2 жыл бұрын
संजय राऊत दारू पिऊन बोलु नको कशाल बोंबलतोस माकड छाप शिवसेनेतुन बाहेर हो
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
शिंदे साहेब चांगला मानुस आहे कशाला नादाला लागता राऊत साहेब
@swatishikhare7203
@swatishikhare7203 2 жыл бұрын
आहो इतक्या संखेन बाहेर पडतात ते अविचारी , बिनडोक आहेत का ?
@mallinathkudavakal5479
@mallinathkudavakal5479 2 жыл бұрын
राऊत ला सांगायचं आहे उद्धव साहेब पेक्षा पवार साहेब महान आहेत असं सांगायचं आहे बाबा
@ADVDProduction
@ADVDProduction 2 жыл бұрын
Shivsenechi vat lavtoy ajun haa
@gajananmanikraomirkad9481
@gajananmanikraomirkad9481 2 жыл бұрын
तुम्हाला राष्टवादित खुप महत्वाचे खाते मिळेल,त्यांना आशा नेत्याचि खुप गरज आहे
@skp2076
@skp2076 2 жыл бұрын
भिक्कार शिवसेनेचा धिक्कार असो. शिंदे साहेब हेच खरे शिवसैनिक आहेत. सगळा महाराष्ट्र शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आहे.
@bapuraokadam893
@bapuraokadam893 2 жыл бұрын
तस नाही बाला, तुझा समज खोटा आहे.
@dilipnikam7649
@dilipnikam7649 2 жыл бұрын
बाबा आता तरी तू मंच तोंड बंद ठेवा तूमच्या तोडां मुळे सगळ रामायण घडले आता शिदे साहेब ची वहावह नका करू भरपुर तोडं सुख घेतल ऐ बाबा गप्प बस नाक्या
@Sahasrara1008
@Sahasrara1008 2 жыл бұрын
'Sanjay Raut' will rout Shiv Sena from 'sharing power' with 'Sharad Pawar'........
@raja_rdx491
@raja_rdx491 2 жыл бұрын
आरे तुम्ही नाही त्यांना मोठं केले ह्या सर्व बंडखोर नेते जस तुम्ही बोलत आहे तर त्यांनी सगळ्यांनी मिळून संघटना मोठी केली
@manjirishinde8661
@manjirishinde8661 2 жыл бұрын
हा आदित्यचा पप्पू करणार
@babansawant2396
@babansawant2396 2 жыл бұрын
Papu kadich zala. Aani Gappa kadhi basnar.🤣🤣🤣🤣
@anilsawant293
@anilsawant293 2 жыл бұрын
मि वयाच्या 12 वर्षा पासुनचा शिवसैनिक आहे आणी आज मी 64 वर्षाचा आहे मधल्या काळात 50 वर्षा पुर्वी शिवप्रेमी मित्र मंडळ स्थापन करुन तेव्हा पासुन शिवाजी जयंती करत आलो कामाच्या ठिकाणीं सेना युनियन च्या चांगल्या पदावरून शिवसेना वाढवण्यासाठी काम केले गट प्रमुख म्हणुन अनेक नगरसेवक म्हणून निवडून देण्यासाठी काम केले ले आहे आणी तुम्ही जे प्रश्न विचारत आहात ते माझ्या मनातले प्रश्न विचारलेत म्हणुन मी एबीपी माझ्याच्या चॅनलवर च जास्त बातम्या ऐकत असतो
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 2 жыл бұрын
तुझ्या संजय राऊत राज्यसभेवर निवडून येण्यापेक्षा लोकसभेवर निवड दाखव डिपॉझिट जप्त होईल
@ironfist9857
@ironfist9857 2 жыл бұрын
Abp माझा ने पार्टी बदलली वाटत 😂
@ravindraayare1675
@ravindraayare1675 2 жыл бұрын
ज्ञानदा कदम मॅडम, तुम्ही सगळे चांगले पत्रकार आहात, पण एक कोणीतरी तुमच्या मध्ये आहे, त्यांच नाव मला आठवत नाही, पण त्यांनी असे प्रश्न विचारले की त्याच्यामुळे राऊत साहेब अडचणीत आले, मला वाटत जे बिजेपी बरोबर मिळाल ते आज मविवा बरोबर जाऊन सुध्दा मिळालेलं नाही,
@rajeshpatil693
@rajeshpatil693 2 жыл бұрын
आता ते बोलून गेलेत कीं कोविड च्या दरम्यान uddhav जी आजारी होते आणि त्या पासून हे प्रकरण चालू होते मग ed चे प्रकरण कसे काय लावले, किती खोटे राऊत साहेब बोलत आहेत.
@ak77creator94
@ak77creator94 2 жыл бұрын
39:00 te 45:00 🦜 la boltach yayna 🤣🤣
@archanapatil6395
@archanapatil6395 2 жыл бұрын
आता सेनेला उभारी शंभरटक्के पंतप्रधान पण शिवसेनेचाच होणार
@shivajijagtap579
@shivajijagtap579 Жыл бұрын
एकच नंबर राऊत साहेब!
@ganeshkharat5214
@ganeshkharat5214 2 жыл бұрын
हा शिवसेनेला लागलेली कीड
@lalitsaitwal5915
@lalitsaitwal5915 2 жыл бұрын
हा च जबाबदार आहे.
@miscellaneousaudiovideo5749
@miscellaneousaudiovideo5749 2 жыл бұрын
Only Raut 👌🏻👍🏻👍🏻👍🏻🔥🔥
@yogeshbiradar4537
@yogeshbiradar4537 2 жыл бұрын
Confidence Ani overconfidence madhla farak Kay asto te Sanjay Raut la baghitlyavar lakshat yeil
@vijaykarad.5919
@vijaykarad.5919 2 жыл бұрын
You naughty boy संजू लवंडे. 😂😂😂
@jagadish4523
@jagadish4523 2 жыл бұрын
😂😂
@सजैराववाघमोडे
@सजैराववाघमोडे 2 жыл бұрын
राऊत तुम्ही राष्ट्रवादी चा आहात का शिवसेना चा आहात हेच कळेना शिवसेनेचे असुन राष्ट्रवादी ची ओढ घेताय तुमच्या मुळे शिवसेना बुडणार तुम्ही सरळ राष्ट्रवादीत प्रवेश करा
@idontcarei
@idontcarei 2 жыл бұрын
PAWAR CHA AGENT ....MAST RE ................ SHIVSENA FODLI ........PAWAR CHI POWER KALAALI KA ATA ....ATA BASA RADAT ...PAWAR SWATA BJP BAROBAR SATTA STHAPIT KAREL ...TUMI BASA BAGHAT 😁😆😅🤣
@dushyantkumargohil8170
@dushyantkumargohil8170 2 жыл бұрын
His replies proves his lack of confidence.His body language nervasness.
@idontcarei
@idontcarei 2 жыл бұрын
@@dushyantkumargohil8170 he is NAUGHTY 😆
@mahindramahanavr6330
@mahindramahanavr6330 2 жыл бұрын
सुरवात झाली रे ह्याची
@harshaddhainje673
@harshaddhainje673 2 жыл бұрын
शिवसेना संपवली संजू
@manojkingaonkar6422
@manojkingaonkar6422 2 жыл бұрын
रेडिसन चा पाया राऊतनच बाधला
@sanjaykadam8560
@sanjaykadam8560 2 жыл бұрын
संजय राऊत जी. जर आपल्याला जनतेचे भले करायचे असेल तर.अडीच वर्ष तुम्ही आणि अडीच वर्ष आम्ही मुख्यमंत्री कशाला हे काही कळलं नाही बुवा🤔🤔
@sonalgadhave8267
@sonalgadhave8267 Жыл бұрын
100👌👌
@vitthalgawali8932
@vitthalgawali8932 2 жыл бұрын
उद्धव साहेबांना एकच विनंती संजय राऊत यांना बोलू देऊ नये
@rupalidikshit5465
@rupalidikshit5465 2 жыл бұрын
Sanjay Raut hindu ki muslim ?
@avinashparamane2671
@avinashparamane2671 2 жыл бұрын
Eknath Shinde Saheb.. कुपया तूम्ही शिवसेना प्रमुख हे पद तुमच्या कडे घ्या आणि राज साहेब, राणे साहेब, भुजबळ साहेब, ईतर सर्व सोडून गेलेले शिवसैनिक याना परत येण्याची विनंती करा आणि शिवसेना परत मजबूत करा
@akshaykolpe7666
@akshaykolpe7666 2 жыл бұрын
आहो पत्रकार साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही तरी सांगा हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे नेमके काय
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
शिवसेना शेवटी मतदारांचीच...!
@ajitkadam5644
@ajitkadam5644 2 жыл бұрын
raut sir what you speak is real truth
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
संजय राउत याना शिवसेना संपवायची आहे या मानसाला घंमड आहे कुठ आहे तो आता पेराल तस ऊगवेल
@paragg7859
@paragg7859 2 жыл бұрын
"उद्धव ठाकरे आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा"
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 2 жыл бұрын
संजय तुझ्या तिखट बोलण्यामुळे हे बंडाळी झाली
@painterprashant
@painterprashant 2 жыл бұрын
जवाब नहीं ऐसे जवाब को पार्टीका सच्चा स्पोकपर्सन
@manjirishinde8661
@manjirishinde8661 2 жыл бұрын
हेकट माणूस
@prakashgawade8223
@prakashgawade8223 2 жыл бұрын
माझा कट्टा वर राऊत साहेब यांनी हे मान्य केले मलाईदार खाती असतात मलाईदार खाती म्हणजे काय हा प्रश्न माझा कट्टा वाले प्रत्रकार साहेब का विचारत नाही आम्हाला पण कळेल मलाई कसली असते
@ganeshbhalerao434
@ganeshbhalerao434 2 жыл бұрын
Haach manus vaat lavnar aahe majhya sahebanchya pakshacha aani tyanchya swapnacha
@bhaskarrathod9776
@bhaskarrathod9776 2 жыл бұрын
Patil great ... Jai shiv .. Bramhan baba
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
१६०आमदार असते तर काहीही निरनय घेवु शकतो रावुत साहेब का बोलले नाहीत शिवशेनेचच सरकार केल असते ते बोलताना चाचपडले याचा अरथ काय होतो?
@prafullpatil3203
@prafullpatil3203 2 жыл бұрын
संदीप रामदासी आणि भारती सहस्त्रबुद्धे भाजपची बाजू मस्त लावून धरतायेत.
@changbhalaproduction6266.
@changbhalaproduction6266. 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होणार नाही येवढे सर्व राजकारणी लोकांनी लक्षात ठेऊन आपण राजकारण करावे ही विनंती
@mahadevbagal421
@mahadevbagal421 2 жыл бұрын
Very nice sir
@anillokhankar8412
@anillokhankar8412 2 жыл бұрын
हे साहेब खुप बोलतात यांना थांबा नाही तर.गेलेले आमदार प्ररत ऐकणार नाहीत.
@pranavbakal3424
@pranavbakal3424 2 жыл бұрын
हिंदुरुदय सम्राट आता फक्त राज साहेब आहे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख आहे भावा
@chintamantokade658
@chintamantokade658 2 жыл бұрын
संजय राऊत नी फक्त लोकांन मधुन निवडून दाखवाव .... शिवसेनेची वाट लावू राहिलाय हा माणूस काय पण बोलत रहातो...
@prakashlawand7344
@prakashlawand7344 2 жыл бұрын
बाळासाहेबानी आमदार केले घरात बसुन राजकारन होत नाही आजारी साहेब होते तर दुसरा तातपुरता करावयाचा होता
@sanjaypatil587
@sanjaypatil587 2 жыл бұрын
हच फक्त मोठा हरिश्चंद्र , बाकी सगळे खोटारडे
@जयमहाराष्ट्र-ज6च
@जयमहाराष्ट्र-ज6च 2 жыл бұрын
माला पण पहिले असं वाटायचं BJP ने शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असता तर काय फरक पडला आस्ता. यायला काय बोलावं ह्या माणसाला. मलाईदार खातं दिलं असं सांगतोय. तूझ्या मुळेच BJP ने शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं नाही याने पुर्ण BJP संपवली असती यार.
@Pralhadpotle
@Pralhadpotle 2 жыл бұрын
Funny moment...30:52 _32:00🤣😂🤣
@sudamkajale9755
@sudamkajale9755 2 жыл бұрын
संज्या तु शिवसेना संपवण्याची किती पैसे घेतले
@akashgohane358
@akashgohane358 2 жыл бұрын
Naughty man in the 🏠 house 😈🤣🤣
@nitinshirole3238
@nitinshirole3238 2 жыл бұрын
Sanjya mulakhat delis pn comment box madye comment wach... Janta kiti thuktes tujhyaver.. Par wat lavlis shivsene Chi...
@officialspoiler7874
@officialspoiler7874 2 жыл бұрын
Sanjay is the reason for this gross situation at once-great Shiv Sena. His arrogance & his over confidence will soon end Sena. he can only provoke riots and keep abusing his own ex allies. He is the mole.
@ramkrushnajadhav6366
@ramkrushnajadhav6366 2 жыл бұрын
Vbbbm mbbbbbbbbbbbbbb all mbbbbbbbbbbbbbb b bcc bcc BBQ BBC Vbbbm NBC bbbbbbbbb bcc be bad bcc BBQ! Be bcc b NBC bbbbbbbbb all Vbbbm and mbbbbbbbbbbbbbb b DVD bbbbbbbbb DVD BBQ bcc be Vbbbm bbbbbbbbb Blvd bbbbbbbbbवववसवववववववव;स;सससलष
@bapuraokadam893
@bapuraokadam893 2 жыл бұрын
Very very correct,Only he,must be controlled.
@tejalkumar873
@tejalkumar873 2 жыл бұрын
@@bapuraokadam893 so
@akashgohane358
@akashgohane358 2 жыл бұрын
Eknath shinde has done right .....I liked his decision👌
@bhagwanbaravkar3504
@bhagwanbaravkar3504 2 жыл бұрын
सत्ता ,पद व पैसा या करीता सर्वचं पक्षातील लोकं स्वार्थी असतात हे सर्व जनतेला समजते परन्तु राजकारणात विचारधारणेचा पण मतदार विचार करतात हे सुद्धा सत्य नाकारता येत नाही
@NK-lt3cd
@NK-lt3cd 2 жыл бұрын
टोमणे साहेब एवढे आजारी होते तरी महाराष्ट्राची सत्ता मीच चालवणार हा हट्ट का ??असं तर नाही की त्यांच्या ऐवजी दुसरेच सत्ता चालवत होते ??
@manojbayas144
@manojbayas144 2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांना तुमचा प्रयोग मान्य होता का
@archanapatil6395
@archanapatil6395 2 жыл бұрын
मुख्यमंत्रीपद साठी युती तुटलेली नाही मंत्री आमदार खासदार यांना वागणूक चांगली मिळाली नाही
@hindutvajayshreeram1671
@hindutvajayshreeram1671 2 жыл бұрын
का बोलावले याला ?
@pruthviraj6631
@pruthviraj6631 2 жыл бұрын
39:26 🔥🔥
@singeshmanhus2781
@singeshmanhus2781 2 жыл бұрын
Raj saheba nantrr hach manus fire hai🔥🔥🔥
@praneshadvankar
@praneshadvankar 2 жыл бұрын
One question should be ask, if rebel shiv sena and Uddav sena are gng to merge , if and only if sanjay raut leaves Shiv sena . What will be his reaction.
@popatmidgule9873
@popatmidgule9873 2 жыл бұрын
मा.शिवसेना प्रमुख हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मारून शिवसेना संपविण्याचा विडा उचलनारा हा माणूस प्रथम दूर करून मा. उध्दव साहेबांनी आमच्या होणार्‍या वेदनांवर फुंकर घालावी व शिवसेना वाचवावी हि विनंती एककट्टर शिवसैनिक
@BHAUFREE
@BHAUFREE 2 жыл бұрын
43:29 नगर विकास मंत्री हे योगेश सागर 2014 ला फडणवीस सरकार मध्ये माझ्या माहिती प्रमाणे उगाच काही ही सांगू नका
@rajendragadhe8582
@rajendragadhe8582 2 жыл бұрын
संजय राऊत हिंदू सोडू नका तुम्ही कुठे बोलू नका
@arunwagh1510
@arunwagh1510 2 жыл бұрын
Kudo's to ABP Majha staff and reporter's who had fielded very sharp and factual questions to Sanjay Raut. Unfortunately he had no satisfying replies to them.
@vinayakmutalik1461
@vinayakmutalik1461 2 жыл бұрын
हे एकटेच हुशार बाकी सगळे मूर्ख असं आहे
@milindkurkute245
@milindkurkute245 2 жыл бұрын
राऊत साहेब, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार होता तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सह युती केलेवर मग शिंदेना मुख्यमंत्री का केले नाही?
@vikasmatang7064
@vikasmatang7064 2 жыл бұрын
Khot bolaych asel tar ...henchya kadun shikun gya. Good sanjay saheb.....
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 126 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 21 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 45 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 30 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 126 МЛН