Sanjay Raut UNCUT | 'जसं विदर्भात काँग्रेस असणं गरजेचं तसं मुंबईत ठाकरे गट गरजेचा-राऊत

  Рет қаралды 4,755

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 16
@rajendrasawant299
@rajendrasawant299 5 сағат бұрын
शिवसेना चिन्ह हे फक्त आणि फक्त हिंदु मतदारांच आहे. त्याच्यावर कुणा एका व्यक्तीचा किंवा घराण्याचा कसलाही अधिकार नाही. "जो हिंदु हित की बात करेगा वोही धनुष्यबाण का हकदार रहेगा ।"
@ganeshjamadar2704
@ganeshjamadar2704 5 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@sachinharale-z4k
@sachinharale-z4k 6 сағат бұрын
Sanjya asach bhukat basnar ahe pudhche 5 varsha pan 😂😂
@ShankarMore-s5c
@ShankarMore-s5c 4 сағат бұрын
Zop😅😅😅
@maheshthote2316
@maheshthote2316 6 сағат бұрын
Maharashtra madhe v deshya madhe shivsena asne महत्त्वाचे ase bola.... लहान pora sarkhe naka bolu... saheb
@dateradhesham5448
@dateradhesham5448 6 сағат бұрын
लागला बोंबलायला सकाळी सकाळी
@sandeeppatil7106
@sandeeppatil7106 5 сағат бұрын
कोल्हापूर मध्ये शिवसेना हद्दपार केली आहे तुम्ही
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर 5 сағат бұрын
तुम्ही मशाल घेऊन या मैदानात आणि जिंकुन दाखव मतदान घेऊन
@amolmodi3818
@amolmodi3818 6 сағат бұрын
शिवसेना च्या अनेक जागे वर काँग्रेस उमेदवार देत आहे..... शिवसेना उबाठा २५ भी आमदार येणार नाही
@akabhijeet5188
@akabhijeet5188 Сағат бұрын
राऊत साहेब आपण सर्व मिळून चर्चा करून योग्य निर्णय काढा नाहीतर कमळाबाई ला मदत होईल विचार करा महाराष्ट्र राज्यात परत कमळाबाई परत आणू नखा जय संविधान जय महाराष्ट्र
@krushnalegend289
@krushnalegend289 4 минут бұрын
25 वर्षा पासून ठाकरेच आहे रे😂 वाट लावली मुंबई ची😂😂
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t 25 минут бұрын
चिन्हावर काही नसतं.. शरद पवारांनी दुसऱ्या चिन्हावर चितपट केले की
@ashokshedge2716
@ashokshedge2716 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम संजयजी राऊत प्रणाम. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@Vij472
@Vij472 3 сағат бұрын
शिंदे सेनेला भाजपा शक्ती देत आहे. तशीच शक्ती काँग्रेसने शिवसेनेला द्यायला हवी तरच भाजपचे राजकरण फसेल. काँग्रेस बिंन डोक काम करत आहेत.
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 27 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН