🚩🚩सिडको काय आहे समजे पर्यंत निवडणुका लागतील आणि नंतर गच्छन्ती 🚩🚩
@sanjeevgawas4683Ай бұрын
Ye shembdya sidko cha aarth kay he mahiti honyapoorvichbh janta khaddyaat gadnaar tula
@kalpakpanvalkar481Ай бұрын
साहेब तुम्ही खूप छान बोलता .बोलत रहा सिडकोचा अभ्यास नीट करा. तो पर्यंत निकाल लागेल. आणि आपला अभ्यास कामी येईल .हे ई नसे थोडके शुभेच्छा🎉
@steadygrowth8390Ай бұрын
कपाटात बरेच दिवस पडून असलेला नवा कोट शेवटी अंगावर चढवलाच. दोन-चार महिण्यात काय ओरबाडता येईल ते ओरबाडण्याचा कार्यक्रम सुरू.
@vijayraje8383Ай бұрын
मुंबईत 72 मजल्यावर फ्लॅट घेतला. आता नवीन फ्लॅट कितव्या मजल्यावर घेणार. ह्याला म्हणतात प्रगती. ( का डायरेक्ट बंगला )
@ViratBagulАй бұрын
🎉🎉🎉 अभिनंदन भाऊ❤❤❤🎉🎉🎉 जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र🎉❤❤❤
@krishnaakhade9297Ай бұрын
बोहल्यावर बसवले आहे पण हळद लागली नाही, आता दु:ख सागणार कोणाला झिगाटचं ऐकतो कोण.. 😂😂
@panduranglondhe9867Ай бұрын
याच्यासाठीच केला होता हट्टाहास! गुवाहाटीला जाण्यासाठी!
@jaysingkad2459Ай бұрын
साहेब अभिनंदन,तीन महिन्यांसाठी चुकीचे काय केले तर फुकटचे घरात राहावे लागेल कारण सरकार बदलणार.
@prof.bharatnaykodi9352Ай бұрын
असे लोक शासकीय प्रक्रियेत आले तर... कसे होणार.... ही काय चौक सभा आहे का...? ठिक आहे आता...... यांना ही संधी मिळाली आहेच तर बघावे लागेल... चांगले काम करू शकतात.
@bhanudaspatil5384Ай бұрын
बाहुल बसल्यावर आता कोणाला सांगणार झिगात सर्व दारूच्या नशेत
@prasadmore401Ай бұрын
शिरसाट यांना सिडको अध्यक्षपद मिळालं त्याबद्दल त्यांच अभिनंदनचं. परंतु आता सिस्टम बदलली पाहिजे. ज्याला ज्यांविषयाच अभ्यास आहे, शिक्षण आहे त्याला त्या त्या विषयाच कारभार द्यायला पाहिजे. जसं कि, डॉक्टर विषयात जो अभ्यासू आहे त्याला आरोग्यमंत्री, इंजिनिअर आहे त्याला बांधकाम मंत्री, गणिततज्ञ् असेल त्याला अर्थमंत्री, पोलीस खात्यातला जो असेल त्याला गृहमंत्री, कलाक्षेत्रातला असेल त्याला सांस्कृतिकमंत्री, शेतीविषयक असेल त्याला कृषिमंत्री, इत्यादी. आता खरंतर त्या त्या क्षेत्रातील नवीन नवीन तरुणांना राजकारणाची संधी दिली तरच खऱ्या अर्थाने देशाचा, शहरांचा, राज्यांचा विकास होईल.
@dnyandevpawar9426Ай бұрын
दोन वर्षांपासून मंत्रीपदासाठी आसुसलेले शिरसाट आणि गोगावले साहबांची दोन महीनयाकरिता का होईना प्रतीक्षा एकदाची संपली एकाला सिडकोच अध्यक्ष आणि एकाला एस टी महामंडळाचे अध्यक्ष सिडकोच अध्यक्षांनी पदभार स्वीकारललेला दिसतोय पण एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत शेठ गोगावले साहेबांनी पण लवकरात लवकर कामाला लागावे
@yogeshharak4733Ай бұрын
सिरसाठ करेक्ट कार्यक्रम कुणाचा केला तुमचा का सिडकोचा मला तरी वाटतयं तुमचाच करेक्ट कार्यक्रम केलाय मंत्री पदाचा माणूस सिडको वरती अध्यक्ष केला
@ashokshedge2716Ай бұрын
दारु सर्व सुखाचा नाश
@shyamyerewad9124Ай бұрын
शेवटचा घास. संपल्यावर ताट चाटायच प्रयत्न
@tushar921Ай бұрын
दोन महिन्यांसाठी
@shantaramdhawan6684Ай бұрын
Congratulations ❤❤❤❤❤
@akashpalsande-nk5wxАй бұрын
फाईल बाहेर निघणार.
@ShivajiBunageАй бұрын
संजयभाऊ शिरसाट साहेबांनी छत्रपती संभाजी नगर येथील सिडकोचे लिजहोल्डचे फ्रीहोल्ड कऱावे म्हणजे छत्रपती संभाजी नगर येथील नागरिकांना दिलासा मिळेल.
@sunilzagade1599Ай бұрын
Lavkar zale ata ghari janar
@sahyadritrekker92Ай бұрын
शेवट गोड झाला मग 😂😂😂😂😂
@ps7433Ай бұрын
हलके लोक सगळे आपण ह्यांना निवडून देतो
@jagdishmohite6330Ай бұрын
Ata 100 khoke ??? Balasahebnche vichar ,aasech hote