खूप छान वाटले आहे मला माहिती झाली गुरुचरित्राची आम्हाला वाचायला जमत नाही म्हणून आम्ही तुमचे गुरुचरित्र ऐकले त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे ताई तुमच्यामुळे आम्हाला गुरुचरित्राचा महिमा कळाला फार आभारी आहोत
@sunitajoshi6146 күн бұрын
Dhanyawad 🙏🙏
@amoolyawaskar476011 күн бұрын
💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐
@ravindrakulkarni76465 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त गुरू चरित्र ऐकायला मिळाले वाचन खूप छान करता त्यामुळे आम्हाला ऐकायला मिळते धन्यवाद साष्टांग नमस्कार
@sunitajoshi6145 күн бұрын
@@ravindrakulkarni7646 dhanyawad 🙏
@DamayantiMhatre-vx2gz8 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@ravindrakulkarni764613 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@ishwariTodankar3 күн бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री संक्षिप्त gurucharitra श्रवण करायला मिळाले त्याबद्दल ताई तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
@sunitajoshi6143 күн бұрын
Dhanyawad 🙏
@kavitadadave42043 күн бұрын
नमस्कार ताई मी पहिल्यांदा ऐकले खूप छान वाटले ऐकून मी करणार आहे