🌹संस्कार गोष्टी🌹 कथा मालिका....भाग-१ 🌹आत्मसन्मान हाच खरा स्वाभिमान...

  Рет қаралды 2,301

Alka Chopade

Alka Chopade

Күн бұрын

संस्कार.....खर तर बालवयातच या संस्कारांचा पाया मजबूत करणे गरजेचे असते. सुरुवातीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे अनौपचारिक पद्धतीने संस्कार आजी आजोबांकडून मिळायचे. काळानुसार आज कुटुंब विभक्त झाले आहेत. आई वडील देखील नोकरीमुळे, आपल्या कामामुळे मुलांना पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. त्यामुळे संस्कारांची ही पोकळी भरून काढण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. स्वावलंबन, माणूसकी, सहनशिलता, प्रसंगावधान, आत्मसन्मान, आत्मविश्वास, मोठ्यांचा आदर, नम्रता शिक्षणाबरोबरच समजून घेण्याची क्षमता, काटकसर ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी संस्कार कथा मालिका तयार केली आहे.
#संस्कार #संस्कारी #संस्कारों #1संस्कार
#संस्कारकथा
#moralstories
#आत्मसन्मान
#मनावरीलसंयम
#sanskarkgosthi
#जनसेवाहिच....
#मातृप्रेम
#sanskarkatha
#शक्तीपेक्षायुक्तीश्रेष्ठ
#कोणालाहीकमीलेखुनये
#sacramentsstories
#youtube #youtuber #youtubers #youtubechannel #youtubevideos #youtubevideo #youtubegaming #youtubemusic #youtubeindia #youtubekids #youtuberindonesia #youtubeitalia #youtubeuse #youtubegamer #youtubelife #youtubesubscribers #youtubersbrasil #youtubebrasil #youtubelive #youtubecommunity #youtubeblogger

Пікірлер: 5
@ranjanabokey7198
@ranjanabokey7198 3 жыл бұрын
अप्रतिम 👌👍
@learnwithanupama2247
@learnwithanupama2247 3 жыл бұрын
Khupach Sundar👍👍🌹🌹🌹
@goorachoudhary5680
@goorachoudhary5680 3 жыл бұрын
अतिशय महत्वाच्या शिक्षण मंझे संस्कार शिक्षण ।। खुपच छान सादरीकरण मेडम 🎉🙏🙏
@learneasywithfun494
@learneasywithfun494 3 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण,आजच्या पिढीला अशाच संस्कारांची कथा आहे.अशाच छान छान कथांची वाट पाहतो आहे
@satishbhagwat2352
@satishbhagwat2352 3 жыл бұрын
वा, खूपच सुंदर.. मुलांना कायम लक्षात राहील अशी ही गोष्ट.... एक सांगू का, कथेवर खूप मेहनत घेतलेली दिसते.. खूप खूप अभिनंदन.... खरोखरच स्वाभिमानानाशिवाय जीवन म्हणजे...........
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 99 МЛН
संस्कृत सुभाषित सौरभ भाग ९६ मराठी रसास्वाद
8:14
संस्कृत सुभाषित सौरभ
Рет қаралды 126
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Shivajirao Bhosale - Topic
Рет қаралды 416 М.
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00