🌷संस्कार गोष्टी.. कथा मालिका🌹भाग-४ जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे...

  Рет қаралды 2,333

Alka Chopade

Alka Chopade

Күн бұрын

संस्कार.....खर तर बालवयातच या संस्कारांचा पाया मजबूत करणे गरजेचे असते. सुरुवातीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे अनौपचारिक पद्धतीने संस्कार आजी आजोबांकडून मिळायचे. काळानुसार आज कुटुंब विभक्त झाले आहेत. आई वडील देखील नोकरीमुळे, आपल्या कामामुळे मुलांना पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. त्यामुळे संस्कारांची ही पोकळी भरून काढण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. स्वावलंबन, माणूसकी, सहनशिलता, प्रसंगावधान, आत्मसन्मान, आत्मविश्वास, मोठ्यांचा आदर, नम्रता शिक्षणाबरोबरच समजून घेण्याची क्षमता, काटकसर ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी संस्कार कथा मालिका तयार केली आहे.
#संस्कारकथा
#moralstories
#आत्मसन्मान
#मनावरीलसंयम
#sanskarkgosthi
#जनसेवाहिच....
#मातृप्रेम
#sanskarkatha
#शक्तीपेक्षायुक्तीश्रेष्ठ
#कोणालाहीकमीलेखुनये
#sacramentsstories
#संस्कार #संस्कारी #संस्कारों #1संस्कार
#youtube #youtuber #youtubers #youtubechannel #youtubevideos #youtubevideo #youtubegaming #youtubemusic #youtubeindia #youtubekids #youtuberindonesia #youtubeitalia #youtubeuse #youtubegamer #youtubelife #youtubesubscribers #youtubersbrasil #youtubebrasil #youtubelive #youtubecommunity #youtubeblogger

Пікірлер: 1
@satishbhagwat2352
@satishbhagwat2352 3 жыл бұрын
वा, सुंदर ...विषय खूपच छान ..मुलांना नक्कीच आवडेल.. खूप खूप अभिनंदन.... अगदी खरं आहे.. शब्दांनीच मन जिकता येतात.
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 17 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН