तुम्हीच माता,तुम्हीच अमुचे पिता सगे सोयरे तुम्हीच अमुचे मार्ग दावा जीवनाचा प्रकाश दावा जीवाला जय नाना माऊली तुम्हीच अमुची सावली
@malini7639 Жыл бұрын
श्री गुरूदत्ता जय भगवंता हे मन निष्ठूर न करी आता .ईतक्या जनांच्या हाकेला धावून आले माझी पण हाक ऐका संकट पळवून लावा .
@sanjaybhokardole26482 жыл бұрын
खूप छान आहे... जय श्रीराम
@kakasahebchavan4895 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤
@vidyakanitkar27783 жыл бұрын
Gurudev Dutt Baroda madhe mazi Aaji ( Mangutai) hi tyachi khup bhakti hoti tichya mule aamhalahi karunatripadi tondi zaliye. Madhalyakalat gap zalyamule mhanushakale nahi, pan aata roj aaikate. Khup prasannata vatate. Jai Nana
दत्त बावनी नाही दिली. त्या मुळेच ही त्रिपदी अपूर्ण राहिली आहे. तरी दत्त bavni ह्यात जोडण्या ची कृपा करावी. श्री नाना माऊली ह्यांच्या कडे दत्त bavni रोज mhntali जाते
@shripadkhoche86113 жыл бұрын
Yes
@ssneve3 жыл бұрын
जय नाना..Good to hear but had you taken permission to upload it ? I think its proprietary of Akhil Bharatiya Tripadi Parivar Indore.
@amaladhavalikar88993 жыл бұрын
💐🙏💐आमच्या कडै ही कॅसेट होती कानात आवाज व चाल इतकी बसलेली आहे की डोळे मिटून ऐकत बसावे ,स्थळ काळाचे भान रहात नाही. अनेक अनेक धन्यवाद🌹🙏🌹