धन्यवाद सर एवढं समाज कार्यकर्ता तुम्ही आवर्जून तुम्हाला समाज भूषण पुरस्कार द्यावे मराठा समाज भूषण पुरस्काराची निवड चालू करावी व तुम्हाला मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची गरज आहे
@sureshjagtap74922 ай бұрын
जरांगे पाटलांचे सरकार यावे आणि सगळ्या संस्था सरकार जमा कराव्या.खाजगीकरण महत्वाच्या ठिकाणी बंदच करावे.
@sureshjagtap74922 ай бұрын
ही खरी परिस्थिती आहे.सर्व ठिकाणी चालू आहे.
@DayanandJadhav-tb8yh2 ай бұрын
मराठा समाजाचे समाज रत्न मराठा हृदयसम्राट माननीय मनोज जलांगी पाटील कोटी कोटी प्रणाम
@Vaibhavausarmal48492 ай бұрын
सत्यमेव जयते भाऊ
@sopanraobhokre63342 ай бұрын
सत्य बोलनारा एकमेव मानुस आहे सर
@pundlikpatil64062 ай бұрын
सर बरोबर आहे .धन्यवाद.
@mahadevthorat23042 ай бұрын
आपल्याच पैशावर कारखाणे संस्था शिक्षण संस्था उभ्याकल्यात आणि परत पिळवणूक करतात खर तर जरांगे बोलतात तेच गरीबांची पोर उभेकरून या पुढाऱ्याना घरी बसवा तरच गरीबांना न्याय मीळल
@rajendrakale22662 ай бұрын
मराठा पुढारी गरीब मराठ्यांचे वाटोळे करत आहेत
@subhashpathrikar10642 ай бұрын
एकदम खरं आहे. हे शोषण सुरु आहे
@apparaoshinde30432 ай бұрын
निर्भीड व सत्य कथन
@bhausahebmaske54712 ай бұрын
बरोबर आहे
@anantshinde56172 ай бұрын
संत तुम्ही वास्तविकतेचे दर्शन दिल्याबद्दल तूमचे अंतःकरणपूर्वक अनंतकोटी शिवाभिनंदन ❤
@rajendrajadhav79922 ай бұрын
खरे वास्तव मांडलं आहे
@FulchandSawant2 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य आहे सध्या जनतेची परिस्थिती तशीच आहे
@anushri0072 ай бұрын
he barobar aahe
@SubhashraoJadhav-uc5td2 ай бұрын
Yes 100 takke barobar
@DayanandJadhav-tb8yh2 ай бұрын
सर बरोबर योग्य योग्य ठिकाणी बोट ठेवून त्याची वाचा फोडली तुम्ही
@PradipKakde-y2c2 ай бұрын
सत्य परीस्थिती आहे 😢
@sureshjagtap74922 ай бұрын
Dhanywad sir
@rajendrakale22662 ай бұрын
सर छान विषय घेऊन बोललात
@balapa8902 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@nitinbhangale58472 ай бұрын
💯 योग्य आहे
@AnkushDad-z9j2 ай бұрын
आरोप शंभर टक्के बरोबर आहे
@murumkarkishor48172 ай бұрын
मराठा समाजाची सत्य परिस्थिती आहे सर
@anantshinde56172 ай бұрын
जरांगे पाटील तूम जियो हजारो साल सालके दिन हो पच्चास हजार ❤
@sunilkadam84752 ай бұрын
आहे भ्रष्टाचार.
@ShivajiPhakhare2 ай бұрын
नमस्कार
@madhukarlakhe33202 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे सर
@BhagwanBahir-qj1yo2 ай бұрын
Wastav Satya vachan,sir Ek maratha lakh maratha
@pravinpatil00712 ай бұрын
काही जणांनी शेतकऱ्यांकडून शेअर्स घेऊन सहकारी कारखाने उभे केले व नंतर रातोरात खाजगी करून घशात घातले
@Sandipdalvi-fe1wi2 ай бұрын
बरोबर विश्लेषण सर आपलं
@deepakmane61162 ай бұрын
प्रस्थापित चे चटया उचलून आयुष्य संपवायचा का मराठ्यांनी कधी तरी मुलांच्या बाबतीत पण विचार करायला लागेल ना
@pandurangsawant682 ай бұрын
प्रति शष्टे साठी मराठा समाज कंगाल झाला ज्यांच्या साठी आपण झीजलो तेच विरोध करतात वाईट वाटते!
@NagànathSalunke-l1s2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@uttamraojadhav97162 ай бұрын
जय jarange पाटील
@RamdasShiralshet2 ай бұрын
दादा निवडणूक लढवा सर्व राजकारणी भ्रष्टाचारयांना त्यांची सर्व संपत्ती जप्त करून कोंडवाडा यात बायका मुलांसहीत टाका सर्व शिक्षण संस्था/कारखाने/उद्योगपती यांची सर्व संपत्ती जप्त करा दादा हे फक्त गोरगरीब १८पगड जाती धर्माचे समाज बांधव २८८जागावर पाठवून विधानसभेवर भगवा झेंडा फडकवा तर आणि तरच हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल
@PanduLokhande9732 ай бұрын
जरांगे पाटील बोलतात ते बरोबर आहे मलाही संस्थेवर घेण्यासाठी 22 लाख मागितले होते पण त्याच पैशात मी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे
@ArjunBiradar-zd3vq2 ай бұрын
🎉
@musafir17312 ай бұрын
😢😢😢😢😢
@Vaibhavausarmal48492 ай бұрын
भाऊ हिडीओ टाईम थोडा वाढवावा ही नम्र विनंती सकल मराठा समाज
@anthonypereira41162 ай бұрын
Prastapitani 76 varshat maratha samaj la kangal zala
@rajendramhaske50312 ай бұрын
Ya mule.sarkar.arakshan.det.nahi Sarv.pudari.aamdar.houn.hach.dhanda.kartat