रामाकृष्णहरी माऊली मी वारकरी सांप्रदायाचा एक खरा सेवक होण्याचा प्रयास करत आहे. मला काही प्रश्न आहेत 1.सोहं म्हणे काय(वैष्णवमताने) 2.कैवल्यमुक्त म्हणे काय(वैष्णवमताने) 3.सायुज्यमुक्ती म्हणे काय(वैष्णवमताने) 4.माऊलींना कोणते ऐक्य अपेक्षीत/मान्य आहे 5.निराकार म्हणे काय(वैष्णवमताने) 6.निर्गुणम्हणे काय(वैष्णवमताने) हे प्रश्न आहेत. व इतर देखील प्रश्न आहेत. प्र. १. मी बीजमंत्र रामकृष्णहरीचा जप करू शरतो का? कारण दिेक्षाच्या वेळी अड़चन नको ययला. प्र. २. वारकरी संप्रदायाच्या सिध्दांत कोणत्या वैष्णवसंप्रदायाशी मिळताजळता आहे. मी कोणत्या संप्रदायायातुन दिेक्षा घ्यावी प्र. ३. माऊलींचे ग्रंथवाचायच्या आधी basic books कोणकोणते वाचावेत असे सुध्दा काही प्रश्न आहेत जे मेल मध्ये विचारता येनार नाहीत. तर कृपया माझा सारख्या पतित जीवासी फोनवर बोलु शकता का? ......नयनराज चोरघडे 8999051226 कृपया तुम्हीच Call करावा 🙇🙇🙇