Рет қаралды 1,394
संत गजानन महाराज दर्शन
शेगांव दर्शन (२०२४)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली.
शेगाव येथे त्यांच्या समाधीवर त्यांच्या नावाने मंदिर बांधण्यात आले.
श्री गजानन महाराज मंदिर संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे जे अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक, आध्यात्मिक,आणि सामाजिक कार्यासाठ प्रसिद्ध आहे.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
ओम गजानन नमो नमः|
श्री गजानन नमो नमः||
जय गजानन नमो नमः|
गुरू गजानन नमो नमः||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏