दादा राम कृष्ण हरी ...दादा सर्व वारकऱ्यांच्या उत्साह आणि त्याच्या माऊली वरी श्रध्देला खरच मानल पाहिजे येवढ्या पावसात येवढे दिवस पायी वारी करण सोपी गोष्ट नाही आहे...दादा तुझ्या ब्लॉग च्या माध्यमातून त्याचा उत्साह वाढवतोय छान वाटल बघून दादा आम्हाला माऊली च्या पालखी सोहळ्याची सिरीज बघायला नक्की आवडेल मस्त 🙏