ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार होते समाधी अवस्थेत गेल्यानंतर डोळ्यात पाणी येणे शक्य नाही नेवासे गावी ज्ञानेश्वरी लिहिली तेथे त्यांना सुख समाधान मान-सन्मान भेटला पैठण येथे शुद्धिपत्र आळंदीला विसोबा चाटी व इतर ब्राह्मणांनी छळले होते साक्षात कृष्ण परमात्मा ज्ञानेश्वर रूपाने अवतरले महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा धार्मिक इतिहास आहे ज्ञान हाच ईश्वर आहे ईश्वर हेच सत्य ज्ञान तत्व म्हणजे सत्य सनातन ज्ञानरूपी ईश्वर अर्थात ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ह भ प महंत आचार्य डॉक्टर ग रोहिदास जी गुंजाळ महाराज निमज कर संगमनेर अहमदनगर महाराष्ट्र
@utsavrang51402 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊलींचा त्रास छळ पाहून भक्तांना रडू आवरत नव्हतं असा अर्थ आहे त्या अभंगाचा तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद चुका काढून दिल्यामुळे पुढे होणाऱ्या चुका टाळता येतात धन्यवाद