संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते मुक्काम |

  Рет қаралды 40,017

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

Күн бұрын

#digitalwarakari #डिजिटलवारकरी
संत ज्ञानेश्वर यांचे पालखी आज बरं होऊन नातेपुते येथे पोहोचली नातेपुते मुक्कामी पालखी राहील नेहमीप्रमाणे येथे दर्शनासाठी मोठी रांग आणि भाविकांची गर्दी आहे वातावरण असल्यामुळे यंदा पाऊस येईल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे पाईवाडी चालू असताना आज मला येथे पहिल्यांदा इतके भाविक भक्त जे आपले व्हिडिओज बघतात ते भेटले असून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रतिसाद दिलेला आहे मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो ज्यांनी माझी भेट घेऊन माझ्याशी संवाद साधला तसेच कित्येक लोकांनी मला घरचे आमंत्रण कसे खाणे घरच्या अनेक गोष्टींची ऑफर दिली असो मी त्यांचा ऋणी राहील आभार व्यक्त करतो तुझ्या प्रेमाबद्दल आणि सपोर्ट बद्दल मी तुमचा आभारी आहे.
आज पालखी नातेपुते होऊन मार्गदर्शन जाईल आज पहिले बोल रिंगण होणार असून उद्यापासून सुरू होत आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी आपण पंढरपूरला पोहोचतो पर्यंत असेच जोडलेले रहा.
#वारी #आळंदी #पंढरपूर #पालखी #आषाढी #alandi #वारकरी #संत #नातेपुते #माऊली

Пікірлер: 72
@vijaymalpote3341
@vijaymalpote3341 Жыл бұрын
जय हरी माऊली
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 Жыл бұрын
जय हरी विट्ठला
@indianfood2999
@indianfood2999 Жыл бұрын
Khupch chhan dada jay haari maauli 🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻
@rajashreemarkad6548
@rajashreemarkad6548 Жыл бұрын
Jay hari vittala
@rekharaghatate2785
@rekharaghatate2785 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rushikeshbarkade_1599
@rushikeshbarkade_1599 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
@rammuddalkar4427
@rammuddalkar4427 Жыл бұрын
Ramkrishna Hari mauli
@sonalivishalshirke779
@sonalivishalshirke779 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@ChanduKakade
@ChanduKakade Жыл бұрын
महाराष्ट्रातल्या डिजिटल वारकरी तुमचा व्हिडिओ छान वाटला
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@kashinathpatil9583
@kashinathpatil9583 Жыл бұрын
जयश्री संत.गगोरोबा.श्रीसंतुकाराममहाराजठकीजय
@SaglaKahiEkajagi
@SaglaKahiEkajagi Жыл бұрын
दादा आज चा व्हिडिओ खूप भरभरून वाटला बग. एकच नंबर. असच लोकांना व्हिडिओ मध्ये घेत जा, जेणेकरून त्यांना सुध्धा आपण व्हिडिओ मध्ये येतोय याचा आनंद होईल. असा कोणताही युट्युबर नाही जो पायी वारी करून व्हिडिओ शूट करतो.. खूप खूप धन्यवाद तुझे. असच तुला लोकांचं प्रेम मिळतं राहो. जय हरी विठ्ठल❤❤
@sanjaybhosale8276
@sanjaybhosale8276 Жыл бұрын
Khoob achcha n mahiti I hamala ponchali tyabadal abhari ahot
@sunitagundge899
@sunitagundge899 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.. जय जय राम कृष्ण हरी. आपले मःपूर्वक आभार..❤️👌👍🌹💐🙏🙏🙏🙏
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
🙏✨
@geetanjalisantosh6973
@geetanjalisantosh6973 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@RadhakisanDhage
@RadhakisanDhage Жыл бұрын
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 गाव टाकळगव्हाण ता गेवराई येथील जिल्हा बीड जय हो खूप छान आहे 👍✌️👋👌 थोरबोले
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
वा... वा.... धन्यवाद
@chidambardeshpande1716
@chidambardeshpande1716 Жыл бұрын
Thanks from Karnataka. Ramkrishna Hari.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
Welcome from mumbai...😃✨
@Pradnya_Rajendra
@Pradnya_Rajendra Жыл бұрын
Hello अजित भाऊ खूप महान कार्य करतो आहेस... याचं तुला खूप मोठं फळ मिळणार आहे बघ....खूप खूप शुभेच्छा....जय हरी विठ्ठल
@vaibhavtathod7678
@vaibhavtathod7678 Жыл бұрын
हे भारी होत ढमबलांग
@rekharaghatate2785
@rekharaghatate2785 Жыл бұрын
नागपुर वरून आम्ही रोज तुमची व्हिडिओ बघत असतो खुप छान असतात
@AshokmanoharraoSitafale
@AshokmanoharraoSitafale Жыл бұрын
ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली
@prakashdeshpande3859
@prakashdeshpande3859 Жыл бұрын
रामकृष्ण हरी❤
@rajkalamkar8796
@rajkalamkar8796 Жыл бұрын
माऊली वारीमुळे तुम्ही इतक्या माणसांशी भेटत आहात ही माऊली ज्ञानोबा रायांची कृपा आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ही वारी आता तुम्ही आयुष्यभार सुरु ठेवावी आणी वारीला दरवर्षी जा . राम कृष्ण हरि 🙏🏻
@kishorphulambrikar7440
@kishorphulambrikar7440 Жыл бұрын
‼️🔱 श्रीरामकृष्ण हारी🔱‼️मी किशोर मोरेश्वर फुलंब्रीकर (रिटायर) नाशिक पंचवटी
@sharadakumbhar6421
@sharadakumbhar6421 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏 धन्यवाद ❤️
@Devb_7777
@Devb_7777 Жыл бұрын
माऊली माझं पण सारखंच आहे...निर्जीव वस्तू असली तरी आपल्याला बराच काळ साथ दिलं म्हणून एखादी वस्तू टाकून द्यावीशी नाही वाटत...मग मी तशीच ठेवतो मन भरुस तर....
@dnyaneshworgaikwad5104
@dnyaneshworgaikwad5104 Жыл бұрын
भावा आता लवकरच पालखी आमच्या गावात येतीय .. भंडीशेगाव रीपलाय दे
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
Yesss
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@aatmaramkalbande-qv5kw
@aatmaramkalbande-qv5kw Жыл бұрын
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली👏👏👏👏
@balasahebmaral4805
@balasahebmaral4805 Жыл бұрын
अतिशय सुंदर रे मीत्रा❤❤
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
😃🙏✨
@ravisahare2542
@ravisahare2542 Жыл бұрын
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल❤
@rushikeshbarkade_1599
@rushikeshbarkade_1599 Жыл бұрын
First view 🎉
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
Legend!
@bb222199
@bb222199 Жыл бұрын
खूप छान. Take care
@DattaTitkare-qr3vw
@DattaTitkare-qr3vw Жыл бұрын
Roj wat पाहत असतो ब्लॉक ची
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
देर आये दुरुस्त आये
@mangalkewale4517
@mangalkewale4517 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराष्ट्र चा डि जी ट ल वा र क रि
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏.. दादा तुम्ही आहातच तसे. तुम्ही पायी वारी करायचं पाहून आम्हालाही वाटतं पायी वरी करावी अस, खूप धन्यवाद दादा, 🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍👍
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Жыл бұрын
ओ, साहेब डिजिटल वारकरी ,गंध लावला का नाही,राम कृष्ण हरी 🙏🚩
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
जय हरी माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बीड
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
धन्यवाद
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
राजूरी गावाच्या पुढे सोलापूर जिल्हा आहे पण तरीही सातारा जिल्हा संपतो सरहद्द सोलापूर जिल्हा लागतो धर्मपुरी गाव आहे पण तेथील व्हिडिओ का टाकला नाही
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
Dhrampuri मध्ये खूप जास्त धूळ होती.... दिसत सुद्धा नव्हतं... कसं बोलणार...कॅमेरा 1 मिनिटात खराब झाला असता...म्हणून...
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
सोलापूर नगरीत आपल सहर्ष स्वागत आहे..... पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.. 🙏🙏 वारकरी प्रेमी
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
धन्यवाद
@brandmusic2596
@brandmusic2596 Жыл бұрын
Dada micha to maha dev kirarakar niravadi
@omkaranandagiri4489
@omkaranandagiri4489 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Жыл бұрын
सुप्रभात नमस्कार...माऊली...घड्याळ परदेशी.....इपोर्टेड....
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
कमावलेले
@dnyaneshwarshingade6613
@dnyaneshwarshingade6613 Жыл бұрын
माऊली आजचा रिंगण सोहळा चा व्हिडिओ टाका ना
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
टाकलाय....बघा...आणि शेअर केल्याचे फोटो पण पाठवा...😀🙏✨
@mymarathi1713
@mymarathi1713 Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🙏🙏 वेळापूर मुक्कामी पालखी आल्यावर आपली भेट नक्की होईल अशी आशा आहे 🙏🙏🙏
@marotimore9242
@marotimore9242 Жыл бұрын
Nice video 👌
@chidambardeshpande1716
@chidambardeshpande1716 Жыл бұрын
C M Deshpande, Karnataka.
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
I am not CM Ajit.
@adityamise83
@adityamise83 Жыл бұрын
Dada tumhala jashi tumachya payachi chapal sodac vatat nahi tashi mala pn tumachya sarkhach kamat alelya v aplyala sath delelya vastula sodav vatat nahi😢❤
@sonalivishalshirke779
@sonalivishalshirke779 Жыл бұрын
Hi video mahye disali😔
@laxmanmanmode3197
@laxmanmanmode3197 Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली मी तुमचे विडीओ रोज पाहतो. माझा मुलगा माऊलींचे पालखी रथाबरोबर आहे. तुमचा नंबर मिळाला तर बरे होईल
@tips23123
@tips23123 Жыл бұрын
Dada dindi no. 69 dakhawal ka.
@ravisahare2542
@ravisahare2542 Жыл бұрын
आमची आग्रहाची विनंती भाऊ ला सपोर्ट करा भाऊला जास्तीत जास्त पैसे पाठवण्याची करा
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Жыл бұрын
इंपोर्टेड वाॅच पुन्हा एकदा दाखवून ...
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
आहेच
@Someshgarade
@Someshgarade Жыл бұрын
दाढी बारीक कर की भावा
@DigitalWarkari
@DigitalWarkari Жыл бұрын
धन्यवाद...
@ganeshjadhav1455
@ganeshjadhav1455 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@AmolGholap-q6x
@AmolGholap-q6x Жыл бұрын
जय हरी माऊली
@rammandekar3874
@rammandekar3874 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 42 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 26 МЛН
संत ज्ञानेश्वर महाराजांचे दुसरे गोल रिंगण खडूस Mauli che gol ringan khudas with digital warkari
19:43
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Рет қаралды 23 М.