Рет қаралды 6,559
कधीही न ऐकलेले संत श्री गुरु निवृत्तीनाथ यांचे दुर्मिळ रसाळ चरित्र कीर्तन ...
।। राम कृष्ण हरी ।।
sant shri nivrutti nath charitra kirtan
ह.भ.प. श्री श्रीपाद महाराज भडंगे (हरये नमः) यांचे दुर्मिळ सुश्राव्य कीर्तन .......
kirtanrangdadar -या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला वारकरी, नारदीय रामदासी कीर्तन पहावयास मिळतील
आपण आमच्या "कीर्तनरंगदादर" {kirtanrangdadar} या यूट्यूब चॅनेल वर किर्तन, भजन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम, असे बरेच काही बघू शकता.
त्यासाठी चॅनेल सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन धार्मिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
आयोजक व संयोजक : ह.भ.प. श्री संतोष माळवदकर
आशिर्वाद संकल्पना : गुरुवर्या ह.भ.प. सौ. उमाताई तेंडोलकर दादर