Рет қаралды 32,262
संत सद्गुरू बाळुमामा यांच्या आदमापुर येथील भंडारा यात्रेस नुकतीच सुरुवात झाली या भंडारा यात्रेची सुरुवात संत बाळूमामा यांनी स्वतः केली होती या भंडारा यात्रेच्या निमित्ताने संत सद्गुरू बाळुमामा यांची आरती आणि समाधीचे जवळून दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात.वरील व्हिडिओ मधील दृश्य पूर्व परवानगी ना घेता प्रसारित केल्यास कारवाई केली जाईल
#kolhapur #बाळूमामाच्यानावानंचांगभल #balumamachyanavanchangbhala #balumama #god #aarti #आदमापुर