❤ महारांजा चे काल्याचे किर्तन म्हणजे मोठी पर्वणी असते तर भागवत कथा तर अवर्णनीय आहे . किती वेळा ऐकली तर मन भरत नाही . पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही भागवत कथा आहे..
@kavitamahajan92972 ай бұрын
Ram krushan hari
@sandippawar3634 ай бұрын
संत चरित्र म्हणजे किती पण आईकल तरी मन भरत नाही..... खर म्हणजे संत म्हणजे सर्वस्व..... राम कृष्ण हरी.
@NagnathDhas2 ай бұрын
रामकृष्ण हरि महाराज
@premnathpatil57165 ай бұрын
जय जय नारायण हरी हरी ❤❤❤❤😂
@sachinpawar74148 ай бұрын
राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
@माझीज्ञानाई-छ1झ4 жыл бұрын
खुप प्रेणादायी विचार आहेत दादा आपलेत्या विचारांचा मी आदर करते.प्रत्येक हिंदूने आपला देव,देश आणि धर्माबद्द्ल अभिमान बाळगला पाहिजे .खुप सुंदर संतचरित्र.धन्यवाद ह.भ.प.विकासानंद दादा.
❤ महारांजा चे काल्याचे किर्तन म्हणजे मोठी पर्वणी असते तर भागवत कथा तर अवर्णनीय आहे . किती वेळा ऐकली तर मन भरत नाही . पुन्हा पुन्हा ऐकावी अशी ही भागवत कथा आहे.
@sayaligavhane5724 жыл бұрын
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचि करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम🌹🕉️🌹🙏👌