Ram Krishna Hari mauli atishay surekh, mann trupt jhale
@chaitutaur2270 Жыл бұрын
खूप च छान आहे महाराज प्रवचने ऐकून मन प्रसन्न झाले जय हरी माऊली
@sunitakshirsagar9549 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली 🙏🙏🙏अप्रतिम वक्तव्य आहे.ऐकतच रहावे असे वाटते.जय श्रीकृष्ण. 🙏🙏🙏
@narayangund2922 Жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌👌💐
@anjukapare5972 Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏👌👌👌👌👌
@sandeepghatol91913 жыл бұрын
जगद गुरू संत तुकाराम महाराज की जय
@rupalidhage72432 жыл бұрын
पिपळे गुरव मध्ये खूप छान ज्ञानेश्वर महाराज यांची जिवन कथा खूप सुंदर सागितली राम कृष्ण हारि माऊली
@nakushapatil63922 жыл бұрын
खूप खूप सुंदर महाराज मला तुमचे किर्तन फार आवडते मी रोज टिव्ही वरपाहते🙏🏼🙏🏼
@manisharane36802 жыл бұрын
खूप सुंदर निरूपण करतात महाराज👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajuawasthi10683 жыл бұрын
Ekdum chanakatha
@bhaveshkuware42593 жыл бұрын
Chan maharaj
@mahendrapawar96062 жыл бұрын
मी सहजा कीर्तन ऐकत नाही परंतु ह.भ.पा शंकर महाराज शेवाळे यांचे प्रवचन,कीर्तन झी टॉकीज ला सकाळी चालू असते ते बघून आता असे वाटते की टीव्ही पुढून उठावे अस वाटत नाही इतके जबरदस्त महाराज समजावतात आमच्या घरी सकाळी झी टॉकीजचे कीर्तन दररोज चालू असते व आम्ही घरचे मंडळी पाहतो
@saritamarathe3167 Жыл бұрын
मलाही कीर्तन फारसे आवडत नाही पण आज शंकर महादेव शेवाळे ह्यांच्या कीर्तनाने खिळवून ठेवले.
@pramiladhame4866 жыл бұрын
खूप छान माऊली
@NitalPatil-zi3lj4 ай бұрын
जय हरी माऊली शेवाळे महाराज मी तुमचे बरेच कीर्तन ऐकते निरूपण ऐकते प्रवचन ऐकते असा भास होतो जणू संत तुकाराम महाराज समोर बसलेले आहेत
@arunambadasdubale54202 жыл бұрын
Apratim ati sundar vichar karayla lavnari Katha......
@jadhavsunada24222 жыл бұрын
खुप छान कथा सुटसुटीत भाषांतर परमेश्वराने साक्षात सरस्वती ठेवली वाणीवर
@sudhakarauti92552 жыл бұрын
अप्रतिम , सुंदर जय हरि
@sangeetaghule76322 жыл бұрын
🙏🙏राम कृष्ण हरी माऊली
@dyneshavrsude6186 Жыл бұрын
Om shan't 🙏🙏🌹🌹🌹💜💜💜
@sopanasavaliramsanapsanap797 Жыл бұрын
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@prashantbodake53116 жыл бұрын
Satyswarup jagadguru Tukaram maharaj ki Jai
@devendrashirke6096 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..
@SantoshPatil-lg8rf3 жыл бұрын
ओम हरी माऊली खुपच छान
@nitinbhoir74646 жыл бұрын
जय हो..... माऊली 🙏🙏👌👌🙏🙏
@dattuthombare79686 жыл бұрын
Nitin Bhoir रामकुण्कहरी
@rohandatir40243 жыл бұрын
धान
@nakushapatil63922 жыл бұрын
खूप छान 🙏🏼👍
@ayushsalunke32483 жыл бұрын
Ya peksha sundar kirtan dusare nahi
@sadanandvpatil51653 жыл бұрын
राम
@sadanandvpatil51653 жыл бұрын
आज गुरूवार २/१२/२०21रोजी मनमंदिरा हा गजर कीर्तनाचा कार्यक्रम पहिला माउलींचे साक्षात दर्शन आपण घडविले आपणास एक विनंती आहे आपण आपल्या प्रवचनात माता वृंदेजवळ जालंदररुपात इंद्र आले होते असे सांगितले पण तिथे भगवान विष्णू आले होते माता वृंदा ने देवांना शाप दिला व देव शाळीग्राम बनले कृपया याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती
@vishnughule5293 жыл бұрын
महाराज नबंर द्या ना
@bhushanpatil55376 жыл бұрын
ह भ प श्री शेवाळे माऊलींना साष्टांग प्रणाम🙏
@himalaysurywanshi31252 жыл бұрын
खूप छान
@SWAPNWEBSOLUTION6 жыл бұрын
हा फार मोठा संस्कृतीचा परिपाक सादर होत आहे... ज्याची शब्दात गणना करता येणार नाही... हि मुलं तयार होतायेत एक आनंदाचा... स्वर्ग सुखाचा आनंद त्यांच्या आयुष्यात येत आहे.. जेव्हा हि मोठी होतील तेव्हा हाच आनंद त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा होणार आहे.... काय ते सादरीकरण.. मागे महाराजांची सुंदर अश्या शब्दाची गुंफण... गीतांची अभंगाची आरास... आणि मुलांनी कमी वेळेत बसविलेला आणि ओतप्रोतपणे तळमळीने तो प्रसंग थाटण्यासाठीची तगमग.... नक्की महाराज तुम्ही नक्की कोण आहात... शब्द सुमने कमी पडू लागली आहेत... धर्माचार्य,अॅड.शंकर महाराज शेवाळे आपणास मानाचा मुजरा....
@josnagund82422 жыл бұрын
Super 👌👌
@daulatsase36332 жыл бұрын
खूप छान निरूपण,सतत ऐकत रहावे असे वाटत!!🙏🙏🙏🙏🙏
@poonamgiri82213 жыл бұрын
Ram krushna hari
@devendrashirke6093 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@laxmujagtap.97313 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले 🙏🏿
@vikasauti40966 жыл бұрын
खुपच सुंदर
@shardawate71676 жыл бұрын
Vikas Auti छान
@sdongre57195 жыл бұрын
Ramkrishna hari
@mukundabhavsar65463 жыл бұрын
महाराज तुमचे कीर्तन लय भारी आहे एकदम व्यवस्तीत समजत आम्ही तुमची गणेश कथा रोज पाहतो टीव्ही वर जस आम्हाला सहजरित्या समजेल अश्या पद्धतीने सांगतात
@abhijeetdhobale9966 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर
@bhavitsawant46216 жыл бұрын
chan
@gajanankhawale34835 жыл бұрын
जय हरी
@rushikeshdhobale27426 жыл бұрын
Nice
@sachinarekar67566 жыл бұрын
राम कृष्णा हरी mauli
@ajaymore72916 жыл бұрын
रामकृष्णहरि
@latakadam52416 жыл бұрын
लता कदम खुपच छान जय हरी 💐💐💐
@devendrashirke6096 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@मायबापाविठ्ठला-ड4ड3 жыл бұрын
खूपच छान पहिल्यांदाच कथा ऐकली जय हरी
@ashvinithakre1346 Жыл бұрын
Jay jay ram khrishn hari
@afrinmujavar23336 жыл бұрын
Khup chan
@parmeshwardhapate62056 жыл бұрын
छान
@padmakardeshmukh25266 жыл бұрын
अप्रतिम
@dattuthombare79686 жыл бұрын
padmakar deshmukh ओके
@ganeshkubde27365 жыл бұрын
श्री महाराज खुप खुप छान कथा आहे संपूर्ण भाग टाक ना
@MahadevGunale Жыл бұрын
❤
@anandi37743 жыл бұрын
Atta current che pn upload karat Java ki sakali time nahi bhetat baykana
@spritual_groth5 жыл бұрын
Excellent speech
@devendrashirke6095 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@shivajipowar42183 жыл бұрын
महाराज नमस्कार आपले कीर्तन गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या मधील गणेश कथा आपण केलेले सर्व कीर्तन पहणेसाठी लिंक पाठ्वावी आपण जे मार्गदर्शन करता ते फारच उपयुक्त आहे आशीच सेवा घडत राहो