No video

संत तुकडोजी महाराजांच्या आवाजातील ओरीजनल भजन...sant tukdoji maharaj original bhajan

  Рет қаралды 233,060

Sunil Lanjulkar

Sunil Lanjulkar

Күн бұрын

मंगल मय नाम तुझे सतत गाऊ दे
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
जिवा भावाने जव मी पाहिलं माझ
मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी
निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता
हिंदभूच्या लेकरा मुखचंद्र का सुखला
कोण दिवस येई कसा कोण जाणतो
शांती कुणाला कशी लाभते वाढत असे
मंजुळ हा नाद आला हरीचिया बंशीचा
कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला
सच्चा धर्म नही जाना तुने रे भाई
सच काम किया जगम जिसने
शानदार हो मेरा भारत शानदार
तुने सेवा हीन किया तो सुंदर...
जागो अपने धर्म को जगावो..
बिगड़ा देश नही है मेरा.......
भगवान मुझे मरणा दे........
किसे छुपा है नाम तेरा........
पुरीकरो कामना बापूक........
दिलमनसेगाऊगा तेरा भजना..
#santtukdojimaharajbhajan
#santtukdojimaharajoriginalbhajan
gurudev_hamara_pyara
Originalbhajanofsanttukdojimaharaj
tukdoji maharaj original voice
sant tukdoji maharaj bhajan
tukdoji maharaj bhajan audio,
tukdoji maharaj bhajan,
tukdoji maharaj bhajan video,
rashtrasant tukdoji maharaj bhajan astas,
tukdoji bhajan spardha,
tukdoji maharaj bhajan pdf,
tukdoji maharaj bhajan mp3,
tukdoji maharaj ke bhajan,
tukdoji maharaj hindi bhajan,
rashtrasant tukdoji maharaj bhajan lyrics,
tukdoji maharaj marathi bhajan,
tukdoji maharaj bhajan marathi lyrics,
tukdoji maharaj bhajan mp3 free download,
tukdoji maharaj abhang,
sant tukdoji maharaj poems,
tukdoji maharaj prarthana
sunil maharaj lanjulkar
Tukdoji Maharaj Bhajan
tukdoji maharaj original bhajan
tukdoji maharaj original awaz bhajan
Sant tukdoji Maharaj original voice
संत तुकडोजी महाराज भजन
sunil lanjulkar
मनी नाही भाव, म्हणे देवा! मला पाव' ।
चल चल अपुल्या गावाला राहु नको रे शहराला
भारत शानदार हो मे
tukdyadas bhajan
संत तुकडोजी महाराज भजन
संत तुकडोजी महाराज हिंदी भजन
संत तुकडोजी महाराज मराठी भजन
संत तुकडोजी महाराज ओरिजनल भजन
संत तुकडोजी महाराज के भजन
संत तुकडोजी महाराज अभंग
संत तुकडोजी महाराज प्रार्थना
तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया था
तुकडोजी महाराज भजन
तुकडोजी महाराज हिंदी भजन
तुकडोजी महाराज मराठी भजन
तुकडोजी महाराज ओरिजनल भजन
तुकडोजी महाराज के भजन
तुकडोजी महाराजांचे भजन
तुकडोजी महाराज भजन स्पर्धा
तुकडोजी महाराज प्रार्थना
क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया
हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान पावायचा नाही
तुकड्या चे अभंग
तुकड्या दासाचे भजन
तुकड्यादास महाराजांचे भजन
तुकड्यादास भजन
गुरु के भजन सतगुरु के भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन स्पर्धा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनकार्य
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठी भजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी status

Пікірлер: 154
@vitthalpanchal2899
@vitthalpanchal2899 5 ай бұрын
खुप छान भंजन आहे धन्यवाद संत tukdoji maharaj ki jai
@ashokmundada7651
@ashokmundada7651 2 жыл бұрын
आपले खुप खुप आभार माऊली तीस वर्षानंतर आदरणिय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा आवाज ऐकुन खुप आनंद झाला हा खुप अनमोल ठेवा आपन जपलात । वंदेमातरम
@namdevmore997
@namdevmore997 2 жыл бұрын
राष्ट्रसंत श्री संत तुकडोजी महाराज कीं जय ! ज्ञानोबा माऊली तुकाराम ! ज्ञानोबा माऊली तुकाराम ! भक्ती करु का पोट भरु l सांगा मी काय करू ll सब संतन कीं जय ! 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@sanjayghule1553
@sanjayghule1553 10 ай бұрын
जय गुरदेव मन तृप्त झाले; गुरुदेवांचाआवाज ऐकू आला
@bhaskarlakhmapure2324
@bhaskarlakhmapure2324 2 жыл бұрын
महाराजांच्या प्रत्येक भजनात समाज कल्याण व दिनदलीतांच्या सुधारणेची आर्त हाक आहे.
@gmjadhav8673
@gmjadhav8673 2 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात ह्या विचार व तत्व यांचा पुन्हा गजर झाला तर महाराष्ट्र जागा होईल। साष्टांग नमस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी.
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 8 ай бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाजातील प्रासादिकता आणि विचारांतील स्पष्टता मला फार आवडते.
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 Ай бұрын
Gadage baba aani sant Tukadoji maharaj mhanaje kharya aarthane vidarbhatil Hara Harichi joadi ,Manusakiche udand dan aamachya padarat takale aapalya charani koti koti dandawat
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 Ай бұрын
नेहमीच महाराजांच्या विचारांचा अभ्यासक राहिलो आहे !!! सर्व आवडती भजने एकत्र ऐकायली मिळालीत !!! खुप खुप आनंद झाला !!! डोळ्यात आनंदाश्रु दाटुन आलेत !!! मन तृप्त झाले !!! फार फार धन्यवाद !!! ❤❤ जय गुरुदेव ❤❤
@shubhangipimpalwar4738
@shubhangipimpalwar4738 Жыл бұрын
अप्रतिम🌷🙏🌹 शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🙏🌷 जय गुरू देव 🌹🚩🌺
@prashantgadade1710
@prashantgadade1710 2 жыл бұрын
तुकडोजी महाराजांच्या आवाजातले भजने ऐकून अमृत प्राशन केल्यासारखे वाटले!
@prakashkharode7233
@prakashkharode7233 2 ай бұрын
जय गुरूमाऊली. भगवंता मी बालपणी तुम्हचे पाहीलेले रुप अजूनही माझ्या डोळ्यासमोर येते .धन्य आहे मी जिवनात प्रत्यक्ष दर्शन लाभले.
@sandeeppatil2821
@sandeeppatil2821 4 ай бұрын
Chhaan sundar Sangrah Bhajan cha mul Aawaajaat the Aupan Jouplab dha karun dila he kaam-sevakaaraya nakkich prerak .an Abhinandaniy Aahe ch.. Jo dur mil Mul Amrut Vani Theva Gurudev Kripene janta Janardan la miltoy...thany Vaal Jay Guru... Jay Hind
@marotiadmane3414
@marotiadmane3414 2 жыл бұрын
महाराजांचे ओरिजनल आवाज ऐकून मन किती तृप्त झाले कारण माझ्या जनमाच्या आधीचे महाराजांचे भजन आहे तुमचे किती आभार मानावे दादा मला शब्द नाही सुचत नाही,आवाजातून महाराजांचे दर्शन होते डोळे कसे पानाऊन जातात
@balukaware8055
@balukaware8055 Жыл бұрын
जय गुरुदेव दोनच खुर्द बाळू पाटील कावरे
@harishchandrawadurkar4993
@harishchandrawadurkar4993 11 ай бұрын
Maharajanche bhajan ekun man bharavun jate.dhanyawad Jay gurudev.
@KudiramJadhao
@KudiramJadhao 11 ай бұрын
​aa by
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 2 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची राष्ट्रवंदना सर्व शाळांमध्ये कम्पलसरी करण्यात आली . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ' ग्रामगीता ' सर्वांनी आपापल्या घरी आदर्श ग्रंथ म्हणून पठन करावा . सर्व धर्मांच्या लोकांनी सुध्दा' ग्रामगीता' आपापल्या घरी पठन करावा. । जय गुरुदेव ।
@dipakumale6297
@dipakumale6297 2 жыл бұрын
plppp
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 11 ай бұрын
Jay gurudev wandniy rast sant tukdoji maharaj ki jay ho bhapurn sardhnjali sahebbandgi
@dilipwandhare1650
@dilipwandhare1650 11 ай бұрын
जय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जी लाखंसुबेछा
@vasantgandhi793
@vasantgandhi793 2 жыл бұрын
मनाला प्रसन्नता देणारे व सामाजिक उद्बोधन करणारी महाराजांची भजने अतिशय सुंदर
@dudramkawale1386
@dudramkawale1386 Жыл бұрын
जय गुरूदेव! मनतृप्त करणारे अप्रतिम भजन संग्रह! वाह फारच छान.
@warkade7174
@warkade7174 2 жыл бұрын
ओम नमोजी विश्वचालका। जगदवंदया ब्रह्मांड नायका। एकच असुनी। भाषसी विश्वरुपी।। राष्ट्रसंत, वंदनीय, तुकडोजी महाराज
@vijaypidurkar2561
@vijaypidurkar2561 7 ай бұрын
आज स्वतंत्र भारतातील वाईट अवस्था बघून गुलामी व स्वातंत्र परिस्थिती सारखीच फक्त गोरे गेले काळे आले, व्यवस्था तीच कायम भजन आजही प्रासंगिक आहे.आता आम्ही त्यांचे क्रांती विचार अमलात आणायची वेळ आली खूपच प्रेरणादाई भजन ऐकून आनंद झाला.
@prabhakarbhadke6193
@prabhakarbhadke6193 2 ай бұрын
❤ दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंठा दे मेरा प्यारा वतन ❤
@sangharshnayakmedia
@sangharshnayakmedia 2 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर आवाज !धन्यवाद !
@boradebaliram6238
@boradebaliram6238 2 жыл бұрын
आत्मा परमात्मा याच्यातला अर्थ समजावण्यात संत तुकडोजी महाराजाणे आयुष्य घालवल पण या समाजत आजही लोक सुधरत नाही फक्त मनुवादी विचाराणे दिशाहीन झाले आहेत. माझ्या बांधवाने माझ्या देशातल्या बांधवाना खरया शिषणाची गरज आहे. आरोग्यमय जिवन कसे जगावे जिवनात कोणतेही कला माणषाला मानाने जगविते गोरगरीब माणसाला त्याच्या मनाला पटवून दया जय गुरदेव!
@devikaakhare555
@devikaakhare555 2 жыл бұрын
Khupach sundar bhajan aahe tukdogo maharakacha aavajtil ase vatte maharaj aapla javlacha aahet
@user-nd5eb5th6d
@user-nd5eb5th6d 9 ай бұрын
जय गुरदेव, जय शिवराय.
@mayakapse934
@mayakapse934 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज महाराजांचा मन तृप्त झाले दंडवत महाराजांना जय गुरुदेव
@dudramkawale1386
@dudramkawale1386 Жыл бұрын
अशी थोर विभुती भारतात होने अशक्य! मंत्रमुग्ध करणारी आवाज.महाराजांना त्रिवार नमन..जय गुरुदेव!
@user-zb8sx1ck3x
@user-zb8sx1ck3x 11 ай бұрын
जय,गुरू😢 जय शिवराय 🎉 रमेशलेँडे ❤
@PrathmeshBhusari
@PrathmeshBhusari 15 күн бұрын
Khoob Sundar jaigurudev 🌺
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 14 күн бұрын
जय गुरु देव 🙏🏼🕉️🚩💐
@sudhakarjawade2811
@sudhakarjawade2811 6 ай бұрын
श्री गुरुदेव प्रसंन्न
@kirtikalekasabesukhena277
@kirtikalekasabesukhena277 2 жыл бұрын
जय गुरुदेव जय तुकडोजी महाराज महाराज जय गाडगेबाबा धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@SurajKawle5
@SurajKawle5 3 ай бұрын
Jay gurudev ❤❤❤❤❤
@sadashivdhanawade5933
@sadashivdhanawade5933 2 жыл бұрын
स्पष्ट शांत सुरेल उपदेशी स्वात्मनभवी संत तुकडोजी महाराज यांनी गायलेली भजने.ज्यांनी जतन करुन UTUBE ला टाकली त्यांना धन्यवाद.विषेश आज एकादशिला ऐकायला मिळाली.पांडूरंग हरी,जय हरी जय संत तुकडोजी महाराज. 👌👌☝️☝️🤲👍👍👌👌
@kailaspatil9009
@kailaspatil9009 10 ай бұрын
वा किती सुंदर भजन आहेत तुकडोजी महाराजांचे एक माकड तर हिंदू धर्माविरोधात बोलतो
@ShriSunilMaharajLanjulkar
@ShriSunilMaharajLanjulkar 10 ай бұрын
कोणत आहे ते माकड
@rajpalpatil7847
@rajpalpatil7847 8 ай бұрын
Prathmach Aayushyat Maharajancha Aavaja Aiakala.Dhanya Zalo.Jay Shri GuruDev.
@vishwambharpunase9693
@vishwambharpunase9693 9 ай бұрын
❤ जय श्री गुरूदेव ❤
@saurabhingole6642
@saurabhingole6642 2 ай бұрын
जय गुरूदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
@baliramdeshmukh9666
@baliramdeshmukh9666 Жыл бұрын
ऐकुन मन प्रसन्न झाले खूप छान जय गुरुदेव
@lakmichandlalwani4981
@lakmichandlalwani4981 11 ай бұрын
JAI GURUDEV JAI GURU
@vijaypetkar6892
@vijaypetkar6892 21 күн бұрын
जय गुरुदेव 🙏
@c8hrishdehankar
@c8hrishdehankar 11 ай бұрын
|| जय गुरू || || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
@PrathmeshBhusari
@PrathmeshBhusari 15 күн бұрын
Jai guru khoob Sundar
@eknathtake6444
@eknathtake6444 2 жыл бұрын
जय गुरुदेव !!! खूपच श्रवणीय भजने आहेत .👌👌👌
@ashokkhode2562
@ashokkhode2562 5 ай бұрын
असा आमूचा देश कुठे पहायला मिळणार नाही गुडांना आर्वाड मिळते हि आहे विटंबना जय भारत
@yogeshraut6796
@yogeshraut6796 2 жыл бұрын
जय श्री गुरूदेव की जय 🚩🌻🙏🏻 राम राम 🙏🏻 धंन्यवाद बंधु 🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@bnarahari2780
@bnarahari2780 Ай бұрын
Heart. Touching. Keep it up.
@user-sc7dm5jg4x
@user-sc7dm5jg4x 11 ай бұрын
Khup bahar🙏
@manojwardekar3621
@manojwardekar3621 11 ай бұрын
जय गुरुदेव...
@hariomdahake7537
@hariomdahake7537 2 жыл бұрын
सस्नेह जयगुरूदेव...🌺🙏🏻ऐकून डोळे भरून आले...😥😢😭
@harishchandragunjal9211
@harishchandragunjal9211 8 ай бұрын
त्रिवार नमन, हरि 🕉🙏
@Janabapu5747
@Janabapu5747 Жыл бұрын
व्वा अप्रतिम सुंदर
@rajuhimane418
@rajuhimane418 11 ай бұрын
जय गुरुदेव,,
@purvalashkare2547
@purvalashkare2547 Жыл бұрын
जय गुरुदेव
@user-lw8gu8db7z
@user-lw8gu8db7z 2 жыл бұрын
खुपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 प्रेरणादायक भजन..... 🙏🙏🙏🙏
@bhaskarrauthpatil6162
@bhaskarrauthpatil6162 Ай бұрын
Jay gurudev
@kishorthakur3872
@kishorthakur3872 Жыл бұрын
प्रिय सुनील लांजुळकर साहेब खूपच छान महाराजांचे मूळ आवाजातील स्वरचित भजने ऐकातांना मन मंत्रमुग्ध होते. संग्रहित करून जतन केले आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे सन्मानजनक कार्य आपण करता आहात आपले खूप आभार..
@sahebraoatalkar7513
@sahebraoatalkar7513 Жыл бұрын
सुनिल भाऊ धन्यवाद वं, महाराजांची भजने एेकविली जय गुरू 🙏🙏🙏
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 2 жыл бұрын
सर्व धर्मांच्या सौहार्दासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ' ग्रामगीता ' सर्मांनी आपला आदर्श ग्रंथ मानला पाहिजे . सामुदायिक प्रार्थना , मंदिर ,मस्जिद ,गुरुद्वारा, चर्च आणि विहारांमध्ये आवश्यक केले पाहिजे .तरच प्रत्येक धर्मांतील धर्मपिसांटांवर विचारधारा घट्ट बसविली जाईल .भारतातील दंगली कत्तलींवर रोक लागल्या जाईल .जबरिने धर्मपरिवर्तन करणा-यावर ,धर्ममार्तडांवर, कडक शिक्षा शासणाने केली पाहिजे . संपूर्ण मूळ आवाजातील भजने वारंवार ऐकावी . परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही . । जय गुरुदेव ।
@minaldyagalwar2537
@minaldyagalwar2537 2 жыл бұрын
Thank you dada maharajanc khre aavaj ekun mnala khup chan vatl mi tumce khup aabhar manto Gurudev ki jay🙏🙏😭😭😭 mn shant zhal Sri gurudevaca ekun
@gauravrekhe9026
@gauravrekhe9026 2 жыл бұрын
जयगुरु
@ranjitrajput8437
@ranjitrajput8437 2 жыл бұрын
राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज अवतारी पुरुष ही होते यात शंकाच नाही जयगुरुदेव 🌹👏🌼🌹👏
@madhukarpinjarkar4636
@madhukarpinjarkar4636 2 жыл бұрын
तुकडोजी बाबाचा खरा खजाना सापडला जो शोधत होतो. कोटी कोटी प्रणाम
@devrathpachare6795
@devrathpachare6795 2 жыл бұрын
खुप गोड आवाज. खरोखर मन शांती मिळाली. धन्यवाद. जय गुरूदेव.
@shankarbhoyar8041
@shankarbhoyar8041 2 жыл бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या ओरीजनल आवाजाने भजन खूप वजनदार वाटते🙏🙏🙏🙏👌🏽👌🏽👌🏽👍👍👍
@user-zb8sx1ck3x
@user-zb8sx1ck3x 11 ай бұрын
राष्ट्रसंतांनी गाइलेलीगाणी🎉 रमेशलेँडे 🎉❤
@eknathmaske6140
@eknathmaske6140 8 ай бұрын
जय गुरु
@kalpanaghulaxe6842
@kalpanaghulaxe6842 Жыл бұрын
आनंद ही आनंद भजन ऐकून मन तृप्त झाले खुप खुप धन्यवाद 🙏
@ashokchawale1493
@ashokchawale1493 11 ай бұрын
श्री गुरुदेव की जय ❤❤❤❤❤
@pradipraopotrajwar5106
@pradipraopotrajwar5106 2 жыл бұрын
भजन मध्ये जिवन उत्तम जगण्याची मार्गदर्शन केले आहे जय गुरूदेव
@natthujibhandarkar923
@natthujibhandarkar923 9 ай бұрын
Very..Nice..Bhajan..
@parshudhakate5416
@parshudhakate5416 2 жыл бұрын
जयगुरू🙏🚩
@shivrajchauhan3411
@shivrajchauhan3411 2 жыл бұрын
माँ भारती के सपूत, अमर राष्ट्रभक्त वंदनीय तुकड़ोंजी महाराज जी के भजन एवं विचार ग्रामीण भारत को सदैव प्रेरक और देश के युवाओं को हमेशा प्रेरणा देते रहेंगे। जय गुरु
@omprakashbaghele9605
@omprakashbaghele9605 2 жыл бұрын
खूप छान आवाज जय गुरू
@pradipraopotrajwar5106
@pradipraopotrajwar5106 2 жыл бұрын
आनंदी आनंद जय गुरूदेव🙏🙏
@advanantpachade4152
@advanantpachade4152 2 жыл бұрын
जय गुरूदेव 🙏🌹🙏 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूळ आवाजातील भजने ऐकून मन अत्यंत प्रसन्न झालं । खूप खूप धन्यवाद श्री लांजुळकर दादा 🙏
@gauravbichare132
@gauravbichare132 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे महाराजांचा🙏🏻❤️
@cahandrachhagansayame5536
@cahandrachhagansayame5536 10 ай бұрын
😊😊
@sadashivpatil7306
@sadashivpatil7306 2 жыл бұрын
Sant Tukadojl Maharajana koti koti pranam juni Vani akavalya badal Dhanyawad
@sudhakarnikalje4746
@sudhakarnikalje4746 Жыл бұрын
एक नंबर छान भजन महाराजांच्या आवाजातील ओरिजिनल भजन ऐकून मन प्रसन्न झाले निकाळजे परिवाराच्या वतिने धन्यवाद
@onkarraut2375
@onkarraut2375 2 жыл бұрын
आदरणीय लांजुळकार महाराज धन्यवाद खूप छान भजने ऐका यल मिळाली.राऊत परिवारातर्फे अभिवादन शे. घाट
@Prof.Manohar-Suryavanshi
@Prof.Manohar-Suryavanshi Жыл бұрын
Gram geeta the great
@babanbhusare2690
@babanbhusare2690 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली.
@mayakalane2250
@mayakalane2250 2 жыл бұрын
हीच खरी संपत्ति आहे❤❤❤
@swapnilpande9534
@swapnilpande9534 2 жыл бұрын
Jay Gurudev.
@ppopakar7929
@ppopakar7929 2 жыл бұрын
Atishay durmiltheva aahe jay Shree Krishna
@damodhargarad1731
@damodhargarad1731 Жыл бұрын
छान
@ghanshyambhiwgade3609
@ghanshyambhiwgade3609 2 жыл бұрын
धन्य धन्य झालो💐
@drganeshkhedekar
@drganeshkhedekar 2 жыл бұрын
Jay guru
@virendrakumarbisen6973
@virendrakumarbisen6973 2 жыл бұрын
जय गुरुदेव 🌹🙏🏻
@ekanathmane8825
@ekanathmane8825 2 жыл бұрын
खूप छान भजने, अमूल्य ठेवा
@mahadevbhange568
@mahadevbhange568 2 жыл бұрын
जय गुरु देव
@Prof.Manohar-Suryavanshi
@Prof.Manohar-Suryavanshi 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@pankajnimje3435
@pankajnimje3435 2 жыл бұрын
🙏🏻 जय गुरू 🙏🏻
@parmeshwarbaiskar7134
@parmeshwarbaiskar7134 2 жыл бұрын
गुरु कोई न बडे
@Shrigurudevstudiosaoli2089
@Shrigurudevstudiosaoli2089 2 жыл бұрын
महाराजांचा स्पष्ट आवाज, खंजरी स्पष्ट, कोरस स्पष्ट, आणि आधुनिक जगाला संदेश जाण्यासाठी गायलेले भजने हीच विश्वाची खरी संपत्ती आहे. यापेक्षा आणखी काय.? ❤
@kundlikbulke1714
@kundlikbulke1714 Жыл бұрын
L😊d_rj,hc🎉
@narlawarshankarmohanraosha5001
@narlawarshankarmohanraosha5001 Жыл бұрын
​@@kundlikbulke1714 xd.
@ashoksangle1632
@ashoksangle1632 Ай бұрын
थल😅झधधझदज ओए नै दथ जय झा जी जे झझझैऐजदद वाला झझझजजथथजझ झा नइ ऐद झा ऐऐऐझझझझझ़़झैझझ😮 दोसरो झदझेजै अछि कि एक कि हर दैनिक लऽ एहन हमरा 😮🎉​@@kundlikbulke1714
@madhukargharad5777
@madhukargharad5777 10 ай бұрын
फार छान 🙏 परंतु एवढ्यावर खुश होऊ नका, महाराजांची, सर्व भाषणे, सर्व भजने, अशाच पद्धतीने, सर्वा पर्यंत पोचतील, विशेषता हिंदी भजणे आणि भाषणे,पहा तुम्हाला जमलं तर मधुभाऊ घारड, वनराई
@ShriSunilMaharajLanjulkar
@ShriSunilMaharajLanjulkar 10 ай бұрын
हो सर प्रयत्न करतो
@baliramgiradkar3764
@baliramgiradkar3764 2 жыл бұрын
श्री गुरुदेव
@shankarpalode5723
@shankarpalode5723 2 жыл бұрын
मनाला शाँती लागते जयगुरु
@chandujanbandhu212
@chandujanbandhu212 2 жыл бұрын
Man prasanna zale
@vasantmulik303
@vasantmulik303 2 жыл бұрын
धन्यवाद. जय गुरुदेव.
@govindmali5659
@govindmali5659 2 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आपण ओरिजनल आवाज युट्युब वर दाखवल्या बद्दल धन्यवाद
@bharatpatil8523
@bharatpatil8523 2 жыл бұрын
Sundar🙏🙏
@devrathpachare6795
@devrathpachare6795 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज. ऐकून मन शांत होते. जय गुरू देव.
@jayantdeshmukh7611
@jayantdeshmukh7611 2 жыл бұрын
जयगुरू....
Sant tukdoji Maharaj original bhajan
39:55
Sunil Lanjulkar
Рет қаралды 59 М.
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,9 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 74 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН