खूप छान महाराज,,🙏🙏🙏 परमात्मा बरोबर डायरेक्ट या जीवाची तार जोडून देता. आम्ही खूप खूप धन्य झालो महाराज तुमचे कीर्तन आणि प्रवचन ऐकून. सतत सतत आम्हाला असेच कृतार्थ करीत रहा महाराज. हीच तुमच्या चरणी नम्र विनंती. तू मला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावे. हीच परमेश्वराच्या चरणी विनंती 🙏🙏🙏
@sommeravasathiya9256 Жыл бұрын
खूपच सुंदर निरूपण माऊली
@simplycreative3881 Жыл бұрын
Jay hari baba 🙏🙏
@Nitin583842 жыл бұрын
राम कृष्ण हरी.. माऊली.. धन्यवाद 🙏
@balajishinde988310 ай бұрын
😊❤
@Ananda-vz2kn8 ай бұрын
🕉️🙏 जय गुरुदेव माऊली 🙏🕉️
@dnyaneshwartake39352 жыл бұрын
खुप छान महाराज अतीशय सुंदर वाणी आहे
@lalasomore9297 Жыл бұрын
🙏🙏 राम कृष्ण हरी सद्गुरू तुमचे चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत तुमच्या किर्तन प्रवचन ने देवाला कसे भेट होईल सद्गुरू दादा कबीर चदर रंगाचे वर्णन चोका मेळा यांचे पाकळ्या चे वर्णन खरच खूप सुंदर सद्गुरू दादा तुमचे रोज युट्यूब माध्यमांतून ऐकून जन्माला येऊन मितर म्हणने मला वाटते मी काहीच करू शकलो नाही पण एक सांगू इच्छितो माझे सद्गुरू माझ्या पासून दूर असलो तरी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏
@balugaikwad51876 ай бұрын
😢aaaaaaaaa स्न
@balugaikwad51876 ай бұрын
😢aaaaaaaaa स्न😊😊
@gangadharutkar1185 Жыл бұрын
Khup god aavaj aahe Maharaj aaykun dhand zalo
@pandurangsumbhe92392 жыл бұрын
Ramkrusnahari Dada maharaj 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@pruthvirajkapse84392 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
@shantaramgorule8605 Жыл бұрын
महाराजांना ऐकल्याशिवाय एक दिवस जात नाही हे मी माझे भाग्य समजतो. जय हरी माऊली.
@akashasinde90152 жыл бұрын
अप्रतिम दादा ⛳⛳🙏🙏⛳⛳
@navanathminde20812 жыл бұрын
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
@BaluTaskar11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@VaishnaviPissurlekar6 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप सुंदर आहे कीर्तन दादा
@harshallokhande1392 Жыл бұрын
सोनियाचा दिवस आजी, अमृते पहिला नाम आढ़तिया वीता रूपी प्रगत पै , झाला…………🎉🎉🎉❤❤❤❤❤……………………..
@swatiwagh70502 жыл бұрын
अप्रतीम विवेचन महाराज 🙏
@vasantgadkarofficial2 жыл бұрын
🌹🌹🙏🙏
@s.bnalawade699 Жыл бұрын
हेच सांग करीता आज मानव कल्याणाचा मार्ग संत निरंकार मंडळ आज भेदभाव मिटवण्यासाठी कार्य करत आहे
खूपच सुंदर निरूपण ऐकत रहावे असेच सर्व ऊपक्रम सुत्य
@rajebhaugaykawad4453 Жыл бұрын
Shre Ram kreshn hare
@ashokmane80142 жыл бұрын
दादा श्री प्रणाम 🙏🏻🙏🏻
@seemabelambkar7612 Жыл бұрын
जय माऊली 🙏🏻🙏🏻🌿💐🌿आज खूप दिवसांनी मस्त किर्तन ऐकले भक्ती च्या वाटेवर आनता हळूच अपले परखड मत मांडून बुध्दीला गंज चढलेल्यां च्या मुखात जबरदस्त चपराक देतात... मनोमन सा.दंडवत 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@dattaraodeshmukh80785 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली आपण खुपसखोल ज्ञान सांगता.माणुस मंत्रमुग्ध होतोदेव आपणाला भरपुर आयुआरोगे द्यावे व आपल्या हातुन अशीस ईक्श्रर सेवाघडावी हिचपांडुरंगा चरणी मागणी करतो .
@aajisswaipakgharkitchen13142 жыл бұрын
जय हरि माऊली
@drakashdevkule2 жыл бұрын
अप्रतिम निरूपण ❤️❤️
@bhagwatjayatpal5829 Жыл бұрын
सुप सूंदर दादा तूमच्या कथा श्रवणा ने जीवाला देवाचि भेट होते
@geetagaikwad90242 жыл бұрын
सहज... सोपे.... सुंदर निरूपण 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 👣🌺🌺
@shyamgughane95652 жыл бұрын
अप्रतीम सेवा अस वाटतय ऐकतच रहाव । जयहरी माऊली
@laxmanbargaonkar9485 Жыл бұрын
L
@shivnathmandrekar10272 жыл бұрын
🙏जय सच्चिदानंद माऊली💐🙏
@दामोधरथोराम2 жыл бұрын
राम कृष्ण हरि
@श्रीक्षेत्रदेवगडभूमीनेवासा2 ай бұрын
11:30
@श्रीक्षेत्रदेवगडभूमीनेवासा2 ай бұрын
14:45
@pawanjadhav6993 Жыл бұрын
Babaji tumch pratek shabd ekat Astana atun hundke etata dolyatun thandgar pani vahty Ani Anand pn milto maza swatach anubhav Ani mi babaji ekdapn tumhala bhetlo pn nahi Kiva vasantgadavr alo pn nahi pn tumchech kirtan ektoy. Bramdyani sant Charan sparsh karto dewa ,
@kaledharmraj35642 жыл бұрын
Khup chan
@vikaspaygude16002 жыл бұрын
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏⛳⛳जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏⛳⛳ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏आध्यात्मिक ज्ञान, संसार साधून परमार्थ साध्य करणं समाजसुधारकांचे संताचे सर्व धर्म समभावचे कार्य,ज्ञान विज्ञान, विचार, विवेक यांचे पालन करून सर्वत्र परमेश्वराचे दर्शन घडवून जीवन सुंदर करणारे वैचारिक आत्म्याच्या देहाचे स्वरूप सांगणारे अलौकीक चिरंतन कीर्तन 🙏🙏🙏नतमस्तक ⛳⛳🙏🙏 न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा 🙏🙏⛳⛳
@श्रीक्षेत्रदेवगडभूमीनेवासा2 ай бұрын
3:50
@sanjaygaikwad38902 жыл бұрын
जय गुरुदेव।। रामकृष्ण हरी।।,🙏🙏🚩🚩🌹
@meenasalunkhe42042 жыл бұрын
खुपचं सुंदर...🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 🙏🏻🌹
@kuldipkangare95972 жыл бұрын
जय हरी.
@rajarampatil26292 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरि 🌹🙏
@prasadmane99432 жыл бұрын
राम कृष्णा हरी 🙏
@rajaramyadav41462 жыл бұрын
खुपच सुंदर 👍👍🙏🙏🙏
@deshmukhjitendra9236 Жыл бұрын
सद्गुरूनाथ कोटी कोटी वंदन 🙏🙏
@deepakgaikawad61362 жыл бұрын
माऊली परमात्मा अव्यक्त आहे याची जो पर्यंत या देहास जाणीव होत नाही तो पर्यंत कीर्तन, भंजन, अध्यामिक वाचन, पूजाअर्चा चालूच रहाणार, अव्यक्त परमात्मा सहजा सहजी जनता येत नाही ना, हे ज्ञानेश्वरीचे पठण केल्यावरच समजते माऊली, म्हणून नेहमी वेळ मिळेल तेव्हा आपले व इतर सद्गुरुंचे कीर्तन, प्रवचने ऐकत असतो, माऊली आपली कृपा व्हावी, 🙏
@बालाजीलक्ष्मणरावचाफले2 жыл бұрын
दादाच किरथण आयकिणे मंजे आत्मा आणि परमात्मा त जाण्याचा सोपा मार्ग
@jagnnathghodke71762 жыл бұрын
God,god,nirupan,dada,Jay,hari
@gokulsandhan40942 жыл бұрын
जय हरी
@जयनरसिम्हा2 жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏
@mayurnehete13632 жыл бұрын
Radhe Radhe
@nandkumarsuradkar-hv2cv Жыл бұрын
मी ऐकतो आणि दुसरीकडे सांगितले
@marotidevkar28692 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🌹🚩
@yogeshshinde66932 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🚩
@tusharbhau78242 жыл бұрын
🌹Jay Guru 🌹
@satishghadi36702 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
@sanketraut80912 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन 👌👌🙏🙏
@गुरुवंदना2 жыл бұрын
भक्तीला विवेकाचे डोळे असावेत.... वा बहोत खूब... अतिशय सुंदर समर्पक शब्दप्रयोग.... दादा 🙏🙏
खूप सुंदर निरूपण दादा . दासी पुत्र विदुर, चोखामेळा,येकोबा,आंब ऋषी,यांचे अभंग ऐकण्याची इच्छा आहे.
@balajibogar87232 жыл бұрын
महाराज ऐकतच रहावे असे निरुपण, वाटते केव्हाच संपू नये...🙏🙏
@jayramkulkarni52652 жыл бұрын
अप्रतिम
@prashantdhage21062 жыл бұрын
खूपच छान महाराज 💐 मला अनुग्रह घ्यायचा आहे.
@AarunaRajurkar Жыл бұрын
Very good voice अँड nerupan
@AarunaRajurkar Жыл бұрын
मी dailyharepathaayKATHYDDHONTIME
@AarunaRajurkar Жыл бұрын
पांडुरंग रंगाचा उधळण very नाईस नमस्कार
@armyloversndacds345 Жыл бұрын
Tumhi kutale.ahet
@shantaramkhambalkar57082 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली खुप दिवसांपासुन मन असे भरून आले.थेट भगवंत तुमच्या रूपात येऊन बोलत आहे असं वाटतं आहे.
@dipakkadam83302 жыл бұрын
खुप छान निरूपण महाराज! मी नेहमी आपले निरुपम, भजन ,कीर्तन ऐकतो व प्रेरणा घेतो. धन्यवाद!
@lalasomore9297 Жыл бұрын
सर्व रंग एकत्र करून एकच रंग तयार होतो साध्य सोपे भाषेत सांगितले नाही आसे आजपर्यंत कुणीही 🙏दादा सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
@Monster472432 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏❤️ हर हर महादेव🙏❤️
@yogeshvarpe-lh1ot Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sachinbondre59502 жыл бұрын
🌹🌹🙏🌹🌹
@neetamandlik89812 жыл бұрын
I am very proud I am understand marathi language
@yogeshmandhare331111 ай бұрын
अप्रतिम
@yogeshmandhare331111 ай бұрын
देवा बाळकृष्ण दादा तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे मी तांत्रिक आहे योगी आघोर आखाडा संघटना चालवतो पण तुमचे ज्ञान कुठेच नाही कोणाकडेच नाही तुमचे प्रत्येक कीर्तन बारकाईने आईकतोय त्यातून खूप शिकण्यासारखे आहे इतके की शब्दात वर्णन करणे अवघड आहे प्रतिभावान मराठा कीर्तनकार आहेत तुम्ही एकदा श्री माचींद्रानाठ गोरक्ष नाथ यांच्यावर पण कीर्तन करावे