Рет қаралды 17,639
सुरगाणा (नाशिक) येथील आदिवासी परंपरिक नृत्य होडी डान्स.
लग्नाला मिरवणूक मध्ये सदर केला होता.
खूप छान वाटलं आणी नवीन काही तरी वाटले.
तरी हा व्हिडिओ पाहावा आणी आपण like करा subribe करा असेच छान छान व्हिडिओ आपल्या करता भेटतील
🤟🙏🏻🙏🏻 #adivasi #kalvaninkaadhali #nashik #surgana